धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना - Dhundi kalyanna dhundi phulaana
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- २०१७ साली ज्वेल्स ऑफ आशा भोसले या इंडिया आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी केलेल्या कार्यक्रमात सलग सादर केलेल्या १२१ गाण्यांपैकी गाणे क्रमांक ४५ .
धाकटी बहीण चित्रपटातील गीतकार जगदीश खेबुडकर यांचे समयोचित काव्य, तितकीच साजेशी संगीतकार सुधीर फडके यांची सुमधुर चाल आणि रसिकांच्या मनात कायम रुंजी घालणारं हे चिरतरुण गाणं
मंजू ताई तसं पाहिलं तर हे गाणं फार इमोशनल आहे, हे ऐकून मला माझ्या सौ,ची आठवण येते,धन्यवाद
अप्रतिम ताई
ताई सुंदर गायलेत
Kavi khebudkar far mahan hote, tyanchi anek gite aajramar aahet. Chhan rachana prasanga nusar tyani shabdat bandli aahe
ताई तुझं हे गीत ऐकलं की सहचारिणी डोळ्यासमोर येते, फार इमोशनल गीत आहे, धन्यवाद,
supper song.
बेधुंद करणारे धुंदी कळ्याना ताई, अप्रतिम , धन्यवाद
खूपच सुंदर.... अप्रतिम 👌👌👌
Thank you !!!
Out Standing Performance , Tai.
Thank you !!!
ताई तुझं हे गीत ऐकलं की मन तृप्त होतं, अशीच गात रहा, धन्यवाद
धन्यवाद !!!
Khupach chhan
मन:पूर्वक धन्यवाद !
खूपच सुंदर , अप्रतिम शब्दच नाहीत .
खूप सुंदर ,गोड आवाज .
मन:पूर्वक धन्यवाद !
Chan mhanata.mi pratyaksha eilkale ahe tumchi gani
खूपच छान
धन्यवाद !
आशाताईंच्या आवाजातील गोडवा सही सही
तुझ्या गळ्यात आहे.खुप छान
मन:पूर्वक धन्यवाद !
छानच , सुंदर सादरीकरण.
मन:पूर्वक धन्यवाद !!!
सभा धारीष्ट्य महत्वाचे ! प्रयत्न बरां ! मार्क 35 !
ताई कोकिळा तुझ्या गळ्यात बसून गाते आहे, फार सुंदर,
धन्यवाद !!!
Excellent Singing By Singers And Playing By All Musicians
सिम्पली ग्रेट.
धन्यवाद !!!
अप्रतिम!🎉
Kya baat hai.
Mast bahut badhiya sundar.
Doghanchehi sundar Aawaj.
Sundar synchronism.
Mast khup sundar.
Thank you so much for your comment.
Khup Chan aahe he gane.mi roj mhante.
धन्यवाद !
फारच सुंदर. अप्रतिम सादरीकरण.
धन्यवाद !
मस्त............. एक नंबर....... 👍👍🙏
धन्यवाद
अति सुंदर
कवीच्या शब्दांना स्वरातून आशयघन करण्याचे सामर्थ्य गायकात असेल तर ते गीत गीत होते छान
खूपच छान.
मनापासून धन्यवाद !
Nice as always tai🙏
Thank you so much !!!
ए. Khup super
मन:पूर्वक धन्यवाद !!!
मंजु ताई.. मस्त 👌🏻👌🏻
धन्यवाद सौरभ !!!
मंजू ताई खूप छान गायलीस ताई मी ज्ञानेश्वरी लिहिलेय माझ्या नावाने सर्च कर मोतीराम रामजी पाटील,
नक्की करेन , धन्यवाद !
ताई ऐकावे ते पुन्हा पुन्हा ऐकावे, तुझ्या आवाजाची गोडीच अवीट आहे,माझ्या विडिओ ला कॉमेंट नाही दिलीस,
अप्रतिम ताई,
वा! दोन्ही गायकांनी उत्तम गायलं त्याबद्दल दोघांचंही अभिनंदन. फक्त पुरुष गायकाने एक शब्द चुकीचा गायला आणि तबलजी ने सुध्धा पहिल्या अंतऱ्या मध्ये गडबड केली. बाकी overall गाणं छान झालं.
मन:पूर्वक धन्यवाद !!!
अहो सर भास नाही हात हा चांदण्याचा
दोन्ही वेळा तुम्ही भास गायला
कृपया पुन्हा नका करू असं.
प्लिज.
आपली सूचना योग्य आहे. नक्की कळवीन. धन्यवाद !!!
ताई दररोज ऐकतो
Thank you !!!
ऐकावे ते पुन्हा पुन्हा ऐकावे,अति सुंदर ताई,
ताई सुन्दर😅