परब यांचे सुस्वर भजन, मन प्रसन्न झाले , संपूर्ण माहिती खूप मोलाची आहे , सुहास पवार यांनी मुंबई मंडळींयांचे करोन काळातील योगदान बद्दल केलेला उल्लेख मन भरून आले ❤
कोरोना काळात काय मोठा काम केल्यानं सुहास पवारन या मका जरा पटून दी.. मग मी पटून देईन कोरोणा काळात मझ्या केस सकट पटून देतय आणि खूप तेची योगदान दाखवतय उगाच्ची काय पण मोठेपणाची कॉमेंट देऊ नको
अजूनही माहिती मिळाली असती पण सध्या शेतीची कामे सुरू आहेत.. ज्यांना मुलाखती द्वारे बोलायला येतं ते कामावर किंवा गावाबाहेर असतील...... तोरसोळे गावात खूप निसर्गरम्य ठिकाणे आहेत... ऐतिहासिक सुद्धा..... A
नाही रे गावकरी लपवतात असं म्हणतात म्हणजे यांना आपल्या गावाविषयी जास्त माहिती आहे....वाटतं.... आम्हाला पण द्या ..म्हणजे आम्ही पण देतो माहिती पुन्हा एक व्हिडिओ बनवून..... रिकामटेकड्या लोकांना हेच सुचणार......दुसऱ्यांच्या चांगल्या प्रयत्नावर फालतू विनोद करणं......
खुप खुप सुंदर
खूप सुंदर माझे माहेर
सखोल माहिती 👌👌
संपूर्ण सखोल चित्रीकरण आणि माहितीपट...... धन्यवाद ...साळुंखे सरकार.... तुमच्या पूर्ण टीम ला खूप साऱ्या शुभेच्छा🎉🎉🎉
खूप सुंदर गाव आणि सुंदर भगवती मंदिर 🙏
Very nice ❤❤❤
परब यांचे सुस्वर भजन, मन प्रसन्न झाले , संपूर्ण माहिती खूप मोलाची आहे , सुहास पवार यांनी मुंबई मंडळींयांचे करोन काळातील योगदान बद्दल केलेला उल्लेख मन भरून आले ❤
कोरोना काळात काय मोठा काम केल्यानं सुहास पवारन या मका जरा पटून दी.. मग मी पटून देईन कोरोणा काळात मझ्या केस सकट पटून देतय आणि खूप तेची योगदान दाखवतय उगाच्ची काय पण मोठेपणाची कॉमेंट देऊ नको
Khup god aavaj aahe tuza bhava,,,,,,❤❤❤❤❤Sundar Bhajan,,,
तिची कृपा❤
अति सुंदर धन्यवाद
सुंदर 👌👌👌👌
❤
गावच्या पंचायतीचे वार्षिक बजेट किती?
नवीन सुविधा , रस्ते, वैद्यकीय सेवा, शालेय शिक्षण इत्यादी साठी काय केले तेही विचारा!
तो गावाकऱ्याचा विषय आहे आपण पाहुणे म्हणून जातो त्यामुळे त्यांच्या व्यवहारात न पडलेले बरे 😄😄
एक नंबर विषय भावा
गावकरी पूर्ण माहिती देत नाहीत. काहीतरी लपवून ठेवतात.
मला पाहिजे होती ती सर्व माहिती दिली 👍
अजूनही माहिती मिळाली असती पण सध्या शेतीची कामे सुरू आहेत.. ज्यांना मुलाखती द्वारे बोलायला येतं ते कामावर किंवा गावाबाहेर असतील...... तोरसोळे गावात खूप निसर्गरम्य ठिकाणे आहेत... ऐतिहासिक सुद्धा..... A
Tumhla konti haviy ka ajun amchya gavabadhl mahiti
नाही रे गावकरी लपवतात असं म्हणतात म्हणजे यांना आपल्या गावाविषयी जास्त माहिती आहे....वाटतं.... आम्हाला पण द्या ..म्हणजे आम्ही पण देतो माहिती पुन्हा एक व्हिडिओ बनवून..... रिकामटेकड्या लोकांना हेच सुचणार......दुसऱ्यांच्या चांगल्या प्रयत्नावर फालतू विनोद करणं......
बाकी ह्यांच्या प्रोफाइल च नाव भारी आहे अगदी....😂😂 Yedpat आणि सैराट😂😂😂😂
❤