कोकणातले निसर्गरम्य गोवळ गाव आणि इंडियन आयडॉल1 विजेता व बिगबॉस स्पर्धक अभिजित सावंत यांचे गावातले घर
HTML-код
- Опубликовано: 28 сен 2024
- कोकणातले निसर्गरम्य गोवळ गाव आणि इंडियन आयडॉल 1 विजेता व बिगबॉस स्पर्धक अभिजित सावंत यांचे गावातले घर,देवगड,सिंधुदुर्ग,कोकण#kokan
Abhijit Sawant
Indian Idol
big boss marathi
गोवळ,देवगड,सिंधुदुर्ग,कोकण
Goval,Devgad,Sindhududrg,Kokan
Google Map
maps.app.goo.g...
अभिजित इंडियन आयडॉल झाला तेव्हा कणकवली च्या मुख्य चौकात त्याचा भला मोठा बॅनर लागला आणि खूप फटाके फोडले गेले होते...
अप्रतिम गांव, ऊत्तम आदर्श शाळा ,अशीच प्रगती होवो ,हि विनंती ,धन्यवाद
nisragrmya goval gav tumchya mule baghayala ilalae khup sundar drone shots
देवगड ते गोवळला दोन फेऱ्या. तरेळे स्टॅंड ते गोवळला पाच फेर्या.
खूप समाधान वाटले कोकणातले बहुतेक कलाकार जयभीम वाले आहेत
👌👌
drone shots aprtim
Maza gav
Me goval gavchi aahe
❤️❤️❤️
माझे दिर अभिनेता नितीन जाधव यांचा मामाचा मुलगा आहे अभिजित सावंत माझी सासू बाई गोवळ च्या अभिजित सायन ला राहते. जय भीम.
👌👌👌
देवगड पासून गोवळ पन्नास कि. मि. आहे तर तरेळे स्टॅंड पासून पंधरा किलोमीटर.
अभिजित सावंतच गावं आणि घर पाहून फार छान वाटलं
खुप छान. गोवळ गाव माझा गाव बाजुलाच फणसगाव आहे गोवळ गाव
वा वा खूप सुंदर स्वच्छ गाव मस्त खूप सुंदर गाव 👌
नमस्कार आपण दिलेली माहिती अतिशय चांगली आहे आहे.मात्र ग्रामासेविकेने या गावातील जातीयवाद अजून संपलेला नाही याबाबत काहीच वक्तव्य केलं नाही. केवळ सावंतांच्या नावाचा वापर करून घेतात. अन्य वेळी जात पात पाळतात.
या वरती सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे कारण गोवळ गाव हे कोकणातले मी पाहिलेल्या सुंदर गावा पैकी एक सुंदर गाव आहे आणि सर्व ग्रामस्थ एकत्र आले तर हे गाव अजूनही सुंदर आणि आदर्श गाव बनेल 👍
Dada Lore gavcha pan video banva
Loryacha chala prasidda aahe
Video la laik miltil tumchya
Kela aahe
माझी मावशी पण याचं वाडीतील मी गोवळात जाऊन आलोय तेव्हाच अभिजीत च घर बघितलं खूप छान वाटलं....👌👌
यू tuber ❌ फ्लिम डायरेक्टर ✅
👌👌
hya vidotun kokan kiti sundar aahe te disun yete kupa chan chitrikaran aani abhijit jasa indean ideo jinkala tasa nakkich big boss jinkel
बुद्धविहार दाखवायला हवे होते
बंद होता नेक्स्ट टाइम नक्की
mast video asech chan chan video banavt araha
tumchyamule ajun ek sundar gav baghayala milale kup sundar aahe goval gav aani abhijit che gahr suddha khup chan aahe
Chan gav aahe
Maza aajjol… such a awesome
अप्रतिम असे सुंदर व आदर्श गाव
खुप छान माहिती
छान आहे गाव
गोवळ अप्रतिम गाव सुंदर विडिओ
👌👌👌👌
Dada गडमठ चो पण video बनवा
लवकरच 👌
❤❤sir
मस्त 👌👌
सुंदर 👌👌👌
Sir somlewadi cha pn taka n
Udya
Nice video❤
Utkrusta video
तुम्ही मुलांना गुड मॉर्निंग सोबत,thank you बोलायला हवेय,सीट डाऊन सीट डाऊन काय बोलताय.😂😂😂😂
Tumchya drone chi price kiti aahe
80k
❤❤
Budhha vihar ka nahi dakhavle
बंद होता
@@lifeartkonkan तुझ्या डांगीत किडा आहे बाकी काही नाही. 🤣🤣 बाकीचे लोक बघ बौद्धवाडी सांगतात आणि बुद्धविहार पण दाखवतात ✅
👍🏻💐🙏🏻
❤
👌👌👌
👌👌👌
❤❤
Abhijeet Rahila Bajula Baudhawadi Rahili Bajula Aani Hyanchi Thobadi Kashala Dakhautat Maratya Wadicha Kay Samandh Baudhi Rahili Bajula Aare Bigboss Babat Kahi Tari Sangayala Have Ki Nako Tuza Video Chalanar Pan Nahi AareJanna Tu Dakhawatos Tyani Ek Tari Wot Kele Kay Aammhi Baudhwaditil Sarva Bandhu Vot Karat Hahit Mandirancya Kay Samandh Baudhi Wadi Pahili Bagh Tuzi Motepana Dakhau Naye Bigboss Rahila Bajula
हा एपिसोड गोवळ गाव आणि गावातले अभिजित सावंत यांचे घर असा आहे
❤
देवगड बसस्थानक येथून गोवळ गाव किती किलोमीटर अंतरावर आहे. तसेच या गावात कीती बसफेरी आहे
दर 3 तासांनी बस आहेत
तळेरे वरून जवळ आहे 15 km आणि बस पण आहेत 5 दिवस भरात
😍😍😍😍