ढोकळा | उरलेल्या इडली पिठाचा मऊ आणि जाळीदार ढोकळा बनवा सोप्या पद्धतीने | Easy Soft and Sponge Dhokla
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- नमस्कार Rama Recipe मराठी channel मध्ये तुमचे स्वागत आहे, ढोकळा | उरलेल्या इडली पिठाचा मऊ आणि जाळीदार ढोकळा बनवा सोप्या पद्धतीने | Easy Soft and Sponge Dhokla
1) dhokla
2) instant Dhokla
3) How to make sponge Dhokla
4) leftover idli batter
5) dhokla kasa banvayacha
6) dhokla recipe in Marathi
7) ढोकळा
साहित्य
इडली चे पीठ - १ वाटी
मीठ चवीनुसार
खाण्याच्या सोडा - १/४ चमचा
फोडणीसाठी
तेल
जिरे
मव्हरी
हिरवी मिरची
साखर
पाणी
ढोकळा वरती सजविण्यासाठी
लाल मिरची पावडर
तिळ
कोथिंबीर
#ढोकळा #lockdownrecipe #instandhokla
PLEASE LIKE, SHARE, SUBSCRIBE WITH BELL BUTTON
Super 👌🏻
ढोकळा खूप छान झाला आहे मी पण करून बघेन शिकवल्या बद्दल धन्यवाद
तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏 असाच सपोर्ट करत रहा 😊
Thanks for showing.. Very easy recepes.. 👌👌👍👍
तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा
Khup chan aani navin recipe aahe dhanyavad 👌👌👌👌😋😋
तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏☺️
🙏🙏👍🚩मॅडम तुमचे सर्व रेसिपी चे व्हिडिओ खूप छान आहेत खूप छान सोप्या पद्धतीने समजावून सांगतात मस्त 🙏🙏🙏✌️✌️👍👍👌👌🌹🎊
तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏☺️
Rama Tai,mi aaj banvli tumchi dish ,and it was super
तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा
Chan
Idlichy pithache parman sanga
एक वाटी पिठ घेतले आहे
Nice recipe
धन्यवाद 🙏☺️
Mast👍👌👌👌👌
धन्यवाद असाच सपोर्ट करत रहा
New recipe aahe... Mi nkki try krel
तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏☺️
Super
Thanks 😊
Chan recipe aahe madam, pn phakt idali Pithacne ch krta yet Ki dosa pith pn chalel ka
होय चालेल
@@Ramasrecipe thanks madam reply dilyabaddal
Rama tai ek confusion aahe,pith fresh ch ghyche ki aaj che pith udya vaprle tri chalel ka
कसे ही चालेल ढोकळा 👌 बनतो
@@Ramasrecipe thanks for quick reply
इडलीच पीठ व्यवस्थित आलेलं म्हणजे आंबलेलं असलं तरी सोडा घालावा लागतो का ढोकळा करताना. सोडा न घालता इडली छान खुसखुशीत हलकी झालेली मी केली .
इडली पेक्षा ढोकळा जास्त स्पंजी असतो त्यामुळे सोडा घालावा
@@Ramasrecipe ओके धन्यवाद.
Video kontya software mdhe edit kela ahe
Kinemaster
waaaooo Amazing Recipe Looking so Delicious..Here is your New Friend I join u.hope u connected
हळद घातली तरी चालेल ना
होय
ढोकळा खूप छान झाला आहे मी पण करून बघेन शिकवल्या बद्दल धन्यवाद