फक्त कलमात बदल झालेले आहेत, जुन्या फौजदारी कायद्यांमधील कलमच आपण नवीन कायद्याप्रमाणे शिकवणार आहोत, शेवटी कायद्याच्या बाहेर काहीच आयोग विचारणार नाही, आणि आयोगाच्या अभ्यासक्रमाची वाट पाहत बसलो तर उशीर होईल.
सुकानु समितीने ३५ ते ४० वायाबाबत एक प्रस्ताव दिला आहे त्याबद्दल माहिती द्या? आणि डायरेक्ट वाल्यांना २०२७ पर्यंत मर्यादा दिली आहे .. त्याबाबत माहिती द्यावं
तुम्ही सरळ सेवेच्या सर्व परीक्षा तुमच्या घटक प्रमुखांची परवानगी घेऊन देऊ शकतात, मात्र तुम्ही खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी अपात्र आहात, कारण की ती परीक्षा फक्त महाराष्ट्र राज्य पोलीस दलात पोलीस अंमलदार या पदावर असणाऱ्या व्यक्तींसाठी आहे. 🙏😊
अभ्यासक्रम अपलोड केला नाहीत सर
आम्ही आपल्या सोबत आहोत सर
Utkrusht margdarshan
Sopi saral language
Original Kayda Guru
Thank u sir🎉
सर जाहिराती ची गरज आहे
Finle selection andaj snga
Thanks sirji
Prashant kadam sir polity 👌
🙏
Tumchya anubhav Ani margadarshan mpa cha rasta dakvtach hats off sir
🙏
एक नंबर गुरु.. 🙏100% भरवसा, 100% च फायदा.. 🙏🙏✌️✌️
🙏
पूर्व आणि मुख्य दोन्ही विषय शिकवले जाणार काय
नाही
Departmental exam ATA pudhun honar nahit ka
220 ते 230 च्या मध्ये आणि फायनल 325 ते 330 च्या मध्ये.
Sir ek wts group banva म्हणजे lecture keva ahe kaltil
ग्रुप बनवला आहे
@mpsc7898 add करा sir
Batch new madhe abhyas karam konta ajun tar aayoga na sagitala pan nahi na sir mg kase
फक्त कलमात बदल झालेले आहेत, जुन्या फौजदारी कायद्यांमधील कलमच आपण नवीन कायद्याप्रमाणे शिकवणार आहोत, शेवटी कायद्याच्या बाहेर काहीच आयोग विचारणार नाही, आणि आयोगाच्या अभ्यासक्रमाची वाट पाहत बसलो तर उशीर होईल.
@mpsc7898 baro bar sir
धुळे पोलिस ट्रेनिंग सेंटर मध्ये सर आम्हला शिकवायचे.
🙏😊
आजचे
❤❤❤
Sir pre cha syllabus nahi ka shikvanar
नाही 🙏 माझा आणि पूर्वचा काहीही संबंध नाही... मात्र अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन नक्की करू शकतो
सर आम्ही तुमच्या सोबत आहोत
धन्यवाद 🙏
सर class chalu झाले नाही अजुन, keva hotil
आज रात्री
@mpsc7898 kiti वाजता
9
सुकानु समितीने ३५ ते ४० वायाबाबत एक प्रस्ताव दिला आहे त्याबद्दल माहिती द्या? आणि डायरेक्ट वाल्यांना २०२७ पर्यंत मर्यादा दिली आहे .. त्याबाबत माहिती द्यावं
Call me
Call me
सर batch keva chalu hoil
सोमवार पासून 🙏
सर परीक्षेसाठी वयाची अट काय राहील या पुढे .. कोर्टाच्या निकलाच काय झालं सर ?
Call me
आता आयोगाचे आदेशाने open 35 व cast 40 दरम्यान फक्तं
सर मी आता सद्या स्टडी कोठून सुरू करू हे समजत नाही आहे,सद्या मी 0 आहे,आणि माझी bach 2027 la qualified होइल.सुरुवात कोठून करावी.plz reply
Call on 9881988688
नमस्कार सर. मला आर्मी मध्ये 9 वर्ष झाले आहेत. मला psi exam देऊ शकतो काय
तुम्ही सरळ सेवेच्या सर्व परीक्षा तुमच्या घटक प्रमुखांची परवानगी घेऊन देऊ शकतात, मात्र तुम्ही खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी अपात्र आहात, कारण की ती परीक्षा फक्त महाराष्ट्र राज्य पोलीस दलात पोलीस अंमलदार या पदावर असणाऱ्या व्यक्तींसाठी आहे. 🙏😊
Book list
आज अपलोड करतो 🙏
Good morning sir
Same to you
मुख्य कायदे फक्त बदल झाले असून मायनर चा अभ्यास क्रम तोच राहील ना सर पुढील परीक्षा साठी
हो
हो
Age limitation kay aahe
गेल्या वर्षापर्यंत
ओपन साठी - 35
इतर सर्व कास्ट साठी - 40 होते
यावेळी बदल होईल कदाचित 🙏
@@mpsc7898माझे 33 आहे मि पात्र आहे का
सर department PSI साठी इंटरव्ह्यू असते का.
नाही
सर नवीन संहितेचे बेस्ट बुक कोणते सझेशन करा
MPA चे बेअर ऍक्ट 🙏
@@mpsc7898 कोठे मिळेल
MPA नोट्स सर्वात उत्तम मी देणार 🙏
मी देतो 🙏 8 दिवस थांबा
dept psi dyaychi hoti pn 12 vi pass la pn deta yety ka
हो देता येते,सेवा 5 वर्ष पूर्ण असली पाहिजे 😊
Lecturer save असतात का सर??
हो कितीही वेळा बघू शकतात आपण 🙏
Dpsi फायनल लिस्ट 325 ते 330 च्या मध्ये असेल अस कोणा कोणाला वाटते? एक अंदाज.
शक्यता कमी आहे पण सांगता येत नाही 🙏
खूप मार्क आहे मुलांना 330चे वर जाईल
@@mpsc7898 सर 340 च्या पण वर जाईल का मेरिट
सर जय हिंद. आपन धुळे पिटीशी. ची. आन बान शान आहात. आपन खुप छान शिकवतात. मी चेस्ट नं 600.
जय हिंद 😊🙏
सर खात्यांतर्गत आपण कोणकोणत्या परिक्षा देऊ शकतो
फक्त PSI
Psi ani dysp
Answer key कधी येईल
आज 🙏
सोमवरी येईल सर
Sir last batch ज्यांनी घेतली होती त्यांना परत ही batch ghtaw लागेल का
हो
सर ग्राउंड चे मार्क अंतिम निवड यादीत धरले जातील का . ?
Hooo
हो
बढिया
आभास क्रम काय असेल ?? New sllyabuss ch ka sir ?!
तिन्ही मुख्य कायदे नवीन आसतील 🙏
मेरिट चा काय अंदाज आहे सर
230+- 5
210 लागेल
Finle selection sathi kiti marks lagtil sir
Cut of पासून 115+ करून ठेवा
Safe score @@mpsc7898