Dept. psi pre exam strategy | New Law | Choure Sir Law | खात्यांतर्गत फौजदार पूर्व परीक्षा 2025

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии • 31

  • @archanaravidas7483
    @archanaravidas7483 5 дней назад +1

    Apan parfect mahiti sanglitle sir...ataparyant tumhi kadhlela andaaj tumchya sarkhe bakhi konich nhi sangu shakt...thank you

  • @Xxxx-x4i
    @Xxxx-x4i 5 дней назад +3

    सर असेच आम्हाला मार्गदर्शन करत राहा सर

  • @Onlydhamaka10287
    @Onlydhamaka10287 5 дней назад +7

    आता आम्ही ओपन मध्ये आहे आमचे वय संपले आहे... इतर जातीला ४० वर्ष आहे... जर खात्यांतर्गत आरक्षण नसेल तर मग सर्वांना वय समान पाहिजे ना? .. ओपन यांना पण ४० वर्ष द्यावे 😢

    • @TheIntegrityAcademy123
      @TheIntegrityAcademy123  5 дней назад +1

      बरोबर आहे

    • @rohitjadhav-th2bt
      @rohitjadhav-th2bt 2 дня назад

      कोर्टात याचिका टाका ना

    • @Onlydhamaka10287
      @Onlydhamaka10287 2 дня назад +1

      @@rohitjadhav-th2bt होय टाकणारं आहे

    • @rohitjadhav-th2bt
      @rohitjadhav-th2bt День назад

      @@Onlydhamaka10287 मी पण ओपन मध्ये आहे. सध्या 28 पण तुमच्या निर्णयामुळे पुढे जावून हजारो बांधवांना फायदा होणार आहे.

  • @rohitjadhav-th2bt
    @rohitjadhav-th2bt 2 дня назад

    चौरे सर ना DPSI ची मुले खुप मानतात. आणि सर वेळोवेळी खूप चांगले मार्गदर्शन करतात.

  • @pankajgodshalwar80
    @pankajgodshalwar80 5 дней назад

    🙏🙏🙏

  • @ayajsk4411
    @ayajsk4411 5 дней назад

    Sir me training la ahe
    Mala ak prashn ahe dept psi denyasathi graduation jhalelya mulanan 4 varsh lagtata tar tyat training cha kal mojla jato ka?
    ........please ans this qution sir please.......

  • @rajugonarkar667
    @rajugonarkar667 5 дней назад

    Sanjay pande saheb ❤

  • @RAJVEER___0000
    @RAJVEER___0000 4 дня назад

    Sir syllabus kay असेल, तीनही मुख्य कायदे नवीन असतील का

  • @motivationalindia3438
    @motivationalindia3438 5 дней назад

    Key कधी येईल सर

  • @छत्रपतीशासन-म2ष

    सर मुख्य परिक्षेचे तुम्ही काही प्रश्न विश्लेषण चुकीचे दिले आहेत अस वाटतय

    • @TheIntegrityAcademy123
      @TheIntegrityAcademy123  5 дней назад

      हो, 3 उत्तरे चुकीची सांगण्यात आली आहेत..... क्षमस्व

  • @laxmanjayebhye945
    @laxmanjayebhye945 5 дней назад +1

    सर मेरिट किती जाईल plz..

    • @TheIntegrityAcademy123
      @TheIntegrityAcademy123  5 дней назад

      सोमवारी मा. आयोगाची उत्तरसुची येईल.. त्यानंतर लेक्चर घेऊन सांगतो सविस्तर

  • @gauripawar2733
    @gauripawar2733 5 дней назад

    सर mains cha syllabus kay asel

    • @TheIntegrityAcademy123
      @TheIntegrityAcademy123  5 дней назад

      नवीन फौजदारी कायदे समाविष्ट होतील

  • @akshaynivadange3044
    @akshaynivadange3044 5 дней назад

    संजय पांडे साहेब म्हणा सर plzz🙏❤️

  • @Marathame
    @Marathame 5 дней назад

    मेरिट बापू शेळके sir यांना विछारा

  • @pankajkoli640
    @pankajkoli640 5 дней назад

    3 हजार जागा रिक्त आहेत . तर 750 जागा येन अपेक्षित आहे .

    • @TheIntegrityAcademy123
      @TheIntegrityAcademy123  5 дней назад

      पूर्ण जागा भरल्या जात नाहीत सरकारकडून......400-500 येतील