माझ्या लेकीचं लगीन | लग्न मांडवाची व हळदीचे गाणे | मराठी स्वरचित गाणे | कवयित्री कांताबाई शिंदे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 110

  • @sunitabagul4316
    @sunitabagul4316 5 месяцев назад +34

    खूप च छान मावशी डोळ्यातून पाणी येते मी रोज बघते तुमचे हिडियो हे बघायला लागली तेव्हा पासून बाहेर जायला पण नाही आवडत काम आवरले का चालू करून आयकते गाने मनायचे बंद नका करा बरं का ताई खूप खूप धन्यवाद ताई ❤❤

  • @kalpnarajput724
    @kalpnarajput724 8 месяцев назад +6

    खूप छान गाणे पारंपारीक बाज असलेले ही लग्नांची गाणी ऐकायला फार
    आवडतात. अशीच छान छान गाणी ऐकवित जा ताई. 🎉🎉🎉🎉

  • @GopinathKoli-e3g
    @GopinathKoli-e3g 23 дня назад

    आई तुमचे सर्व गाणी अति सुंदर आणि हदयाला भावणारे असतात तुमचे गाणे हे सदर परिस्थिती वर असतात पुढच्या गीताला मनापासून शुभेच्छा

  • @meeralahane3975
    @meeralahane3975 3 месяца назад +2

    दादा ह्या मावशी म्हणजे आपल्या बीड जिल्ह्यातील शान आहे जय शिवराय जय शंभुराजे

  • @tanajijoshi1066
    @tanajijoshi1066 8 месяцев назад +5

    सिरजगाव.घाटी. येथून बघतोय मी मावशीची गाणी अभिनंदन.

  • @kamalnikalje4338
    @kamalnikalje4338 8 месяцев назад +6

    खूप छान गाणे म्हणता मावशी मी तुमचे गाणे खूप ऐकते खूप सुंदर

  • @kalpanakumthekar5784
    @kalpanakumthekar5784 7 месяцев назад +5

    खुप छान गान मी तुमचेसगळी, गानी, ऐकते, मला, खूप आवडता

  • @jayashrideshpande2376
    @jayashrideshpande2376 4 месяца назад +1

    खूप छान गाणी. म्हणतात.तुमचया दौघांचे कौतुक

  • @Akashtake.
    @Akashtake. 8 месяцев назад +6

    खरोखर मावशी मला रडायला येते हे गाणं ऐकून

  • @sundarbhutkar8741
    @sundarbhutkar8741 8 месяцев назад +26

    खुप छान मावशी मी तुमचे सर्व व्हिडिओ बघतो खुप छान वाटत माझीही आई असेच लग्नाचे आणि देवाचे मामा भाचे बहिण भाऊ आई वडील यांच्यावर खुप गाणे म्हणते असेच गाणे व्हिडीओ टाका दिपक सर खुप खुप शुभेच्छा मावशीला व तुम्हाला 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @KantabaiShindeOfficial
      @KantabaiShindeOfficial  8 месяцев назад +4

      🙏🙏

    • @KantabaiShindeOfficial
      @KantabaiShindeOfficial  8 месяцев назад +2

      धन्यवाद कमेंट केल्याबद्दल🙏🙏

    • @yogeshgaikwad1463
      @yogeshgaikwad1463 6 месяцев назад

      😮😮😅😢😢
      चणभब
      😂
      ्चढघड गंगा 1:14 😅😮😢🎉😂​@@KantabaiShindeOfficialफफफ❤❤टग

  • @subhashsalunke659
    @subhashsalunke659 2 месяца назад +3

    Khup chhan tai

  • @ramprasadpalve2876
    @ramprasadpalve2876 4 месяца назад +2

    आई तुमचे‌ गाणे मी खुप ऐकतो तुमचे गाणे खुपचं छान आहे

  • @manishapund9308
    @manishapund9308 5 месяцев назад +1

    खूप छान ताई आवाज खूप गोड आहे ❤❤

  • @pushpapatil6864
    @pushpapatil6864 8 месяцев назад +1

    खूप छान 👌👌👍👍❤❤दोन्ही भाऊ आईचे कौतुक करतात खूप छान वाटते आईला असेच प्रसन्न ठेवा

  • @RajuKadam-fs1pv
    @RajuKadam-fs1pv 7 месяцев назад +1

    Lay Bhari geet mausi
    Me paithan madhun👌👌🙏🙏

  • @SunitaThote-u6m
    @SunitaThote-u6m Месяц назад

    खूप छान गाणं आहे आईसाहेब

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 Месяц назад

    , khuapch Chan Sundar Aahe ❤❤Gani❤❤

  • @suvarnakolhe3337
    @suvarnakolhe3337 5 месяцев назад +2

    खूप खूप छान आई जुन्या लगनाची आठवणी येतात

  • @Sonalilokhande-j1f
    @Sonalilokhande-j1f 8 месяцев назад +7

    आई खूप छान वाटत आईचा आवाज ऐकायला आई खूप छान

  • @VickyJivtode-b2r
    @VickyJivtode-b2r 8 месяцев назад +3

    Dada mi pn lahan ahe pn aai chi gani mst ahe ❤

  • @nileshjadhav2101
    @nileshjadhav2101 8 месяцев назад +5

    अरे बंधू हीच खरी आपली संस्कृती
    तुकोबा म्हणतात
    कोकीळ बोलते मंजुळ स्वरे / बोलविता धनी निराळाच

  • @RamkishanPoman
    @RamkishanPoman Месяц назад

    खूप छान मावशी तुम्ही खूप छान गाता

  • @shivamdhawale7109
    @shivamdhawale7109 2 месяца назад

    खुप छान मावशी मला खूप आवडल

  • @vishalavakale3463
    @vishalavakale3463 7 месяцев назад +6

    खुप छान आईं,, माझी आई पण असेच खुप गाणी म्हणायची...

  • @sushilbhor7976
    @sushilbhor7976 2 месяца назад +1

    दीपक दादा खरच तुमच आभार मानाचे पहिले खूप खूप आभार

  • @sunitabhosale3471
    @sunitabhosale3471 5 месяцев назад +2

    खूप सुंदर गाणं

  • @vinayakwalke4703
    @vinayakwalke4703 6 месяцев назад +1

    आईचा आवाज लय भारी आहे

  • @BaliramGore-bc4mz
    @BaliramGore-bc4mz 8 месяцев назад +2

    खुप छान मावशी

  • @shakuntalapawar3171
    @shakuntalapawar3171 8 месяцев назад +4

    खुपच छान मावशी❤🎉🎉😂😂

    • @ChayaKangude
      @ChayaKangude 8 месяцев назад

      ❤❤❤❤❤❤❤❤🎉

  • @kaisaldhumal4427
    @kaisaldhumal4427 5 месяцев назад +1

    खूप छान 😊😊

  • @indrayanichavan8299
    @indrayanichavan8299 7 месяцев назад +2

    Khupc chan Tai tum achi laganaci gani

  • @monika626
    @monika626 8 месяцев назад +3

    आई खुखुप छान ❤❤❤❤

  • @vitthalmisal382
    @vitthalmisal382 8 месяцев назад +2

    लई भारी मावशी

  • @laxmanaghade7394
    @laxmanaghade7394 6 месяцев назад +1

    ताई मी तुमचे रोज व्हिडिओ ऐकते हो तुमची व्हिडिओ पाहून खूप आनंद वाटतो

  • @satyabhamaingle27
    @satyabhamaingle27 3 месяца назад +1

    , खूप छान आहे गान

  • @arunjadhav3555
    @arunjadhav3555 7 месяцев назад +1

    Mi Vilhadi [Dabhadi] hun baghto tumche videos....Khup chhan Aai...

  • @vishalsonawaneankai7353
    @vishalsonawaneankai7353 4 месяца назад +2

    आमच्याकडे पण तुम्ही हळदीला हो लग्नाला या तुमचा मोबाईल नंबर यूट्यूब ला टाकत चला अप्रतिम गाणं

  • @DharamarajWaghamode
    @DharamarajWaghamode 5 месяцев назад +1

    Very nice सोर कोकिळा सारखं आहे

  • @SaneSane-k4j
    @SaneSane-k4j 6 месяцев назад +2

    खूप खूप छान मावशी

  • @RameshwarMohite-b6p
    @RameshwarMohite-b6p 7 месяцев назад +1

    आईने खूप छान गीत

  • @vaishalishelke1703
    @vaishalishelke1703 6 месяцев назад +1

    खुप च छान👌👌

  • @krishnabharti-wu6bd
    @krishnabharti-wu6bd 4 месяца назад +1

    Khup chan

  • @Akashtake.
    @Akashtake. 8 месяцев назад +3

    मी तुमचे सर्व व्हिडिओज पाहते आमच्या घरचे पण पाहतात

    • @KantabaiShindeOfficial
      @KantabaiShindeOfficial  8 месяцев назад +1

      असेच व्हिडिओ पाहा आणि कमेंट करा धन्यवाद🙂👍

  • @gauravmore1811
    @gauravmore1811 8 месяцев назад +2

    Very very nice

  • @dipakambhore6312
    @dipakambhore6312 8 месяцев назад +3

    Khap chhan

  • @ranjanagholap2993
    @ranjanagholap2993 8 месяцев назад +6

    खूप छान

  • @ashalatamahale2243
    @ashalatamahale2243 7 месяцев назад +1

    हृदय स्पर्शी

  • @sindhulahane2841
    @sindhulahane2841 5 месяцев назад +1

    Very nice

  • @yogeshkardel5803
    @yogeshkardel5803 6 месяцев назад +1

    छान मावशी

  • @sangitagurjar843
    @sangitagurjar843 8 месяцев назад +2

    खूप छान म्हणतात गाणी

  • @ekanathdokh5296
    @ekanathdokh5296 7 месяцев назад +1

    खूप छान आई

  • @SK25-0.1
    @SK25-0.1 23 дня назад

    खुप छान ताई

  • @vinayakwalke4703
    @vinayakwalke4703 6 месяцев назад +1

    बहुत अच्छा है

  • @NaunathPithore
    @NaunathPithore 2 месяца назад

    छान छान आहे आई

  • @babalukakad521
    @babalukakad521 3 месяца назад +1

    Ship chan

  • @LataKungar-lc9dl
    @LataKungar-lc9dl 5 месяцев назад +1

  • @ajinatshirshath2493
    @ajinatshirshath2493 5 месяцев назад +1

    नबंर पाठवा ना दादा खुप खुप छान म्हनतात आई

  • @akashmohite5834
    @akashmohite5834 5 месяцев назад +1

    👌👌👌

  • @HimmatTare
    @HimmatTare 2 месяца назад +1

    तुम्हा सर्व मंडळीना खुप खुप धन्यवाद

  • @SunanandaMasurkar
    @SunanandaMasurkar 6 месяцев назад

    खुप छान आहे 🎉

  • @shobhapawase1624
    @shobhapawase1624 7 месяцев назад +1

    छान

  • @ganugunjkar6578
    @ganugunjkar6578 2 месяца назад

    खूप छान काकू तुमचे मुलं तुम्हाला साथ देतात नाहीतर जगाला कितीही कौतुक केलं असतं आणि स्वतःच्या मुलांनी लक्ष दिलं नसतं आईला खूप दुःख वाटलं असतं पण खरंच भैय्या तुम्ही पण आईचं कौतुक करता खूप छान अशीच यशस्वी होऊ आणि खूप खूप आनंद घेऊ आईला मुलगी नाही का आहे हे प्लीज सांगा कारण आई हे तुमचे एकटेच नाही तर प्रत्येकाची आई वाटायला लागली

    • @KantabaiShindeOfficial
      @KantabaiShindeOfficial  2 месяца назад

      आईला मुलगी नाही..परंतु तुमच्या सर्वांचे भरभरून प्रेम मिळत आहे.🙏

  • @Yugant_Gaming47
    @Yugant_Gaming47 4 месяца назад +3

    पती मेल्यावर सुनेला छळून घराबाहेर काढले . तीने न्याय मागुनही न्याय मिळाला नाही तीने गावात राहूनकरून दाखवायची जिद्द ठेवली .तीन लेकरं तीनठिकाणी जतन करतआहेव आई-वडिलांचे नाव काढत आहे असे काही गीतकाढावे असा निरोप नक्की पोचवा हि विनंती .

  • @sangitakale9133
    @sangitakale9133 7 месяцев назад +2

    Chan🎉🎉

  • @MonikaJarepatil
    @MonikaJarepatil 7 месяцев назад +2

    ❤❤❤❤

  • @gajanannikam45
    @gajanannikam45 5 месяцев назад +1

    🙇🏻‍♂️❤️😇

  • @Naryan-rm3gq
    @Naryan-rm3gq 6 месяцев назад

    अती सुंदर 🎉 बाहेर येता कलगनाला येवला तालुक्यातील संपर्क नंबर द्या खूप सुंदर

  • @MadhavAvhad-ss1nh
    @MadhavAvhad-ss1nh 8 месяцев назад

    खूप छान धन्यवाद ताई

  • @BaluTikkal-l4h
    @BaluTikkal-l4h 6 месяцев назад +1

    😂❤❤🎉👍👍

  • @ushakharade5355
    @ushakharade5355 6 месяцев назад

    ताईचा आवाज छान आहे वाद्याची गरज नाही

  • @permeswaringale641
    @permeswaringale641 7 месяцев назад

    आई व भाऊ तुम्ही कुठे राहता गाव कोणते

  • @Vedanshvideos
    @Vedanshvideos 8 месяцев назад

    व्यहिन बाई साठी गाण सांगा ना आमच्या घरी 5/4ला आहे लग्न लवकर टाका ना आई गाण विनोदी plz

  • @NarayanTambare-j7x
    @NarayanTambare-j7x 26 дней назад

    ,,,,,,,,,,,,😊

  • @babasahebkshirsagar2870
    @babasahebkshirsagar2870 7 месяцев назад

    Badanapur ta. Chi gan kokila

  • @SachainKavide
    @SachainKavide 8 месяцев назад +1

    🎉🎉🎉🎉

  • @MeghaBorse-h6j
    @MeghaBorse-h6j 5 месяцев назад

    Mama ka nahe ganyat

  • @SindhuPawar-ht6ys
    @SindhuPawar-ht6ys Месяц назад

    🎉 पू

  • @kokanenitin7600
    @kokanenitin7600 Месяц назад

    आम्हाला नंबर पाठवा

  • @PopatKakade-rh1od
    @PopatKakade-rh1od 8 месяцев назад

    ᴛᴜᴍᴀᴄʜᴀy ᴀᴀᴇɪ ᴄʜᴀ ɴᴀᴍʙᴀʀ ʙᴇᴛᴀʟ ᴋᴀ

  • @sheshraonighote9439
    @sheshraonighote9439 7 месяцев назад

    लयी भारी

  • @KomalBhalerao-pm6ly
    @KomalBhalerao-pm6ly 3 месяца назад +1

    खूप खूप छान धन्यवाद ताईत

  • @BappuTandale
    @BappuTandale 4 месяца назад +1

    खूप छान आहे🎉🎉

  • @SalmaPathan-l5y
    @SalmaPathan-l5y 7 месяцев назад

    खुप छान मावशी

  • @sharadlondhe9786
    @sharadlondhe9786 7 месяцев назад

    खुप छान

  • @k.d.dhumal
    @k.d.dhumal 7 месяцев назад

    खूप छान

  • @mirabaijadhav-jj6dw
    @mirabaijadhav-jj6dw 7 месяцев назад

    खूप छान

  • @kokanenitin7600
    @kokanenitin7600 Месяц назад

    खुप छान