Mitra haa manus jar ka harla ma manje Marathi manus harla re. Modi n kade je kahi magital te maharashtrasathi cha re mitra. Please reconsider kar tuzha vichar 🙏🏼
मग बाकीचे पक्षातले नेते लोक विचारावर ठाम असतात का मित्रा? उदा. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे... आपण मतदान करतो आपल्या आवडत्या उमेदवाराला आणि तोच उमेदवार आपल्याला जो पक्ष आवडत नाही किंवा आपण त्या पक्षाला कधीच मतदान केल नाही जर त्या पक्षात असेल तर हे का नाही विचार करत आपण... आणि प्रत्येक जण आपआपली भूमिका बदलत असतो... ते का नाही दाखवत न्युज चॅनेल वाले.. मग राज ठाकरेच का दिसतात प्रत्येकाला? कारण ते सहजपणे बोलतात आणि जेथे चुक असेल तेथे चुक आणि जिथे बरोबर असेल तिथे बरोबर... आणि जो तोंडावर बोलतो तोच खरा असतो... बंद खोलीत एक बोलतो आणि बाहेर येऊन दुसरं त्याला आपण काय म्हणणार ?
@@vaibhavmhatre4656 saral saral bjp la pathimba ahe mansecha karan loksabha nahi ladhavli karan ed chi notice ,loksabhet bjp harli ki matadan vibhajan karnyasathi vidhansabhela ubhe,adhi modi la nave thvayche mang mhantat hindu hindu,hanuman chalisa path nahi ani andolan karat hote ,
राज सर 🙏🙏 सर्वजण सोडून गेल्यानंतर ही तुम्ही इतकी वर्षे मैदानात ठाण मांडून बसला आहात.... !!! 👍👍
🚩🚂 वार फिरलय मनसे ठरलय 🚩🚂
मराठी हितासाठी मराठी हृदयसम्राट
🔥🔥🔥💯🔥🔥🔥💯🔥🔥🔥
❤Jay mns
मनसे फिरसे
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
एक तरी निवडून येउदे आधी 🤣🤣🤣🤣🤣🤣
Nishta ramesh wanjale chi hoti. Sahebancha photo aslela locket.
एकनाथ जाऊ शकतो तर तो पण जाऊ शकतो
Eknath Shinde and Ramesh wanjale madhe farak aahe
Udhhav tahkrey ani raj thakrey mdhe pan farq ahe😂😂@@Sanket_shanbhag
@@commentguy7 Farak ha aahe ki Uddhav ne Shiv Sena la sonia sena kela Raj Thackeray ne Bjp la binshart pathimba dila
तुम्ही ते काढून घेशीला म्हणून तो बाहेर गेल्यावर घालायचा😂😂
Gu kha tu
Gujarat ka vikas
Tumcha amala abhiman hota Pan tumchi darsod vruti VAR Kadi firel s yet nahi manoon Ami tumala mat det nahi
सोडून का गेले तर तुमची धर सोड वृत्ती. मी पण तुम्हालाच मतदान करायचो. विचाराचे ठाम नाहीत तुम्ही.
Yaveli kr ekda mi pn krnar aahe
Mitra haa manus jar ka harla ma manje Marathi manus harla re.
Modi n kade je kahi magital te maharashtrasathi cha re mitra.
Please reconsider kar tuzha vichar 🙏🏼

Gela asta