Pudhari Talk | पंडित शिवकुमारश्री यांच्या ज्योतिषशास्त्रावरील चर्चा ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 13

  • @sunitamane5809
    @sunitamane5809 6 дней назад

    कर्क राशिसासाठि जोडीदार कोणतत्या राशीचा असावा

  • @sunitamane5809
    @sunitamane5809 6 дней назад

    खुप छान सांगता गुरूजी पन सध्या र्क राशीच भविष्य कस असेल

  • @sharayudeshmukh7987
    @sharayudeshmukh7987 День назад

    20/8/1995
    Aurangabad Maharashtra
    7,30 sakali
    Yog kase ahet

  • @ChhayaShendage-q7b
    @ChhayaShendage-q7b 7 дней назад

    बरोबर आहे बरोबर आहे गुण मिळाले लग्न टिकतील असे नाही

  • @sushmapatti3942
    @sushmapatti3942 7 дней назад +2

    माझ्या मुलीची राशी कुंभ आहे नक्षत्र शततारका आहे. जावयाची राशी वृषभ आहे. त्याचे नक्षत्र रोहीणी आहे. त्यांच्या लग्नाला पाच वर्षं झालेत परंतु त्या दोघांना एकमेकांशी अजीबात ओढ नाही. प्रेम नाही. जावयाचा बिझनेस करोना काळात बुडाला त्यातुन ते काही बाहेर आला नाही. मुलीला जोब चांगला आहे परंतु जावयाचे फार काही चांगले नाही. त्यांचे पुढे कसं होणार ? आम्ही त्यांच्या बाबत काय निर्णय घ्यावा प्लीज प्लीज मला सांगा

    • @shubhangiwadekar466
      @shubhangiwadekar466 5 дней назад

      Astrotalk app var vicharave. Changale margadarshan karatat.

    • @sushmapatti3942
      @sushmapatti3942 5 дней назад

      @@shubhangiwadekar466
      त्यांची फी कीती आहे ?

  • @gauriparale76
    @gauriparale76 7 дней назад

    Sir tumche Fee keti ahe? Ani Punyala bhetu shakato ka?

  • @AngelAngel-g3n
    @AngelAngel-g3n 7 дней назад +2

    Dusryacha satyanas Karun pudhe Kay hote

  • @monalishinde1937
    @monalishinde1937 7 дней назад

    Gun milan karun kahi hoat nhi, pahili patrika paha kashi ahe sir agdi brobr bolt ahet.

  • @SSS-u5v
    @SSS-u5v 7 дней назад +2

    Fee pan sangitali asti tar bara jhal asta...hyanchya fees itkya jast astat ki sadharan mansala parvadnari naste..

  • @PrakashShedge-k1x
    @PrakashShedge-k1x 7 дней назад +1

    पतरीका विवाहासाठी अनूकूल नसतानाही विवाह टीकतात. पण पत्रिका विवाहासाठी प्रतिकूल नसतानाही विवाह मोडतात. विवाह टिकणे तुटणे नवरा बायको वर अवलंबून असते. पण काही पत्रिका मात्र विवाह टिकण्यासाठी नक्कीच चांगल्या नसतात. तीथे कूणाचेच काही चालत नाही