विनोदमुर्ती ह.भ.प.माऊली महाराज पठाडे यांची सोनाली दिदी यांच्या भागवत कथेला भेट आणि मनोगत
HTML-код
- Опубликовано: 15 окт 2024
- व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक👍 करा आणि आपल्याला कसे वाटले ते कमेंट मध्ये नकी सांगा🙏
तसेच जिव्हाळा [Jivhala] चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
परवानगी शिवाय चॅनल वरील व्हिडिओ फेसबुक वर किंवा अन्य कुठेही प्रदर्शित करू नयेत अन्यथा कारवाई केली जाईल
📱📞 जिव्हाळा - [9153777717]
#सप्ताह_शुटींग_साठी_संपर्क_करा_9153777717
ज्ञानेश्वर महाराज खूपच छान तुमचा आवाज खूप छान
मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे
अलौकिक न व्हावे,लोकांप्रति
हि ओवी अनुभवावी
खूप छान विचार मांडले धन्यवाद माउली महाराज पठाडे कथाकार ताई धन्यवाद
खरच अप्रतिम माऊली महाराज आपण बोलून मानसाला आधार दिला खूप खूप धन्यवाद विठठल काळे. पुणे
रामकृष्णहरि
माऊली
जय जय राम कृष्ण हरी जय संताजी🙏
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩 खुप सुंदर माऊली महाराज
ताईंचे खुप खुप धन्यवाद
🙏🙏🙏🚩🚩🚩जय जय राम कृष्ण हरि🚩🚩🚩🙏🙏🙏
जय हारी माऊली खूप खूप छान दीदी
जय हारी माऊली 🙏🙏👌👌💐🌹🌹
जय गुरुदेव 👑👑🚩🚩🙏🙏
43
सदा सुखी रहा बेटा शुभाशिर्वाद तथास्तु आदेश राम राम ❤️
7
रामकृष्ण हरी माऊली
Vithal vithal 🚩🚩🚩🚩 hare Krishna hare Krishna 🚩🚩 🙏🙏
छ।नसंतभेट🙏🙏🌹🌷🚩🎸🧜♂️🧜♂️🕉🥀🎻🙏🙏
🙏 राम कृष्ण हरी🙏
जय हरी माऊली
सोनाली ताई तुमचा कीर्तन live aikal तुमचा आवाज छान आहे अभ्यास छान आहे फक्त विनंती एवढीच आहे या वारकरी संप्रदायाला बाजारी करण होऊ देऊ नका ..आणि भौतिक शोभेला जास्त महत्त्व देऊ नका.माऊली सारख्या सूर्याची उपमा आजच्या कोणालाही देऊ नये कृपया माऊली हे वारकरी संप्रदायाचे सूर्य आहेत.
बाकी तुमच्या वाणी मध्ये साक्षात सरस्वती चा अनुभव येतो.
3h
,,,
खरं आहे!
Gurudev Hari भक्त् parayan shri shri shri chandrashekhar maharaj degloorkar ki jay
माऊली छान 🙏🙏🙏 धन्यवाद
खूपच सुंदर मार्गदर्शन
खुप छान प्रवचन राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल 👌👌👌👌🙏🙏
माऊली कुरेकर बाबा तुकोबाराय राऊत बाबा
पठाडे महाराज 1नंबरचे महाराज आहेत 🔥
राम कृष्ण हरी माऊली माऊली
जय जय राम कृष्ण हरी माडी॔ तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर
खुपच छान सोहळा.
माऊली माहाराज 🙏🙏🙏🙏
खुपचं सुंदर अभिनंदन,
ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली पठाडे यांना राम कृष्ण हरी.आपण मणाने मोठे आहात . आपले हातुन महाराष्ट्रात चे नव्हे तर जगात किर्तनरूपी सेवा घडावी अशि माऊली चरणी प्रार्थना.
जय जय राम कृष्ण हरी.
Ram Krishn hari 🙏♥️
श्रीमद्भागवत कथा हा अत्यंत गहन विषय आहे... गायन आणि नृत्य एवढ्यावरच ती मर्यादित राहू नये ही विनंती... आणि स्तुती करताना भगवंत आणि संतांची करावी. कोणाला काही उपमा देणे योग्य नाही....माऊलीची उपमा देता येईल असा या जगात दुसरा कोणी नाही.
राम कृष्ण हरी माऊली
जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी ताई 🙏
आपल्या कडे आलेल्या पाहूणयाचं स्वागत करावच लागत, आपण वैष्णव आहोत.
राम कृष्ण हरि
N ज य गुरु देव
खुप छान प्रवचन
Khup chan DiDi...🤍🤍🙏🙏
जय हरी
राम कृष्ण हरी ll
रामकृष्णहरि रामकृष्णहरि महाराज
जय हरी विठ्ठल
खूप छान
Ram krushna.hari
Maharaj kharach changale
Akrur maharaj sakhare kalyach kirtan taka 🙏🏻🙏🏻
राम कुरुषण हरी
संतांचे च विचार च मांडावे कृपा असावी
मार्केटिंग करु नका वारकरी साप्रदाय सर्वश्रेष्ठ सांप्रदाय आहेत महाराष्ट्रात
कालाय तस्मै नमः
खूप छान ताई तुमची संस्था कोणत्या गावी आहे व कोठे आहे कारण ताई मला तुमच्या संस्थेमध्ये admishn घयायचे आहे ❤❤😊😊😊
रा चकलांबा ता गेवराई जि बिड 😊
@@Aratihanumannatkarख़ऐैैैऐै
रामकृष्ण हरी
जय हो
एकच नंबर
छान👌👌👌💐💐💐💐💐
Ekmeka karu sahayya, bas hech suru ahe aata...
कर
कार्येक्रम झलै ते गाव तालुका जिल्हा कोनता सर्व माहिती देने
वारकरी संप्रदायाचे नाव अनमोल करा पण किर्तन परंपरेला व्यवसायाचे स्वरूप आणू नका, विनामूल्य किर्तन करा तर माऊली आनंदी होतील.
Your a/c xxxx9261 has been credited by Rs. 13,209.00 on 08-DEC-2021 by Pension PDKV Nov21 paid in Dec21. A/c Bal is Rs. 60,056.35 CR and AVL Bal is Rs. 60,056.35-MAHABANK
@@maheshkawale6698 p
काहीही अफवा पसरू नका, ताई फार मोठे कामं करत आहेत, शो पण जोरात झाला पाहिजे, म्हणजे आपले काम मीडिया मार्फत समजपर्यन्त् पोहच न्यसाथि उपयोग होतो, जसे भाऊ तोर्सेकर्, अनय जोगळेकर, सुशील कुलकर्णी यांचे यु ट्यूब चॅनेल फार प्रसिध्द आहेत
राम कृष्ण हरी ll
अगदी बरोबर आहे
पाकीट मार लोकांना जास्त महत्त्व देऊ नये
Jay hari mauli
माऊलीनच मोबाईल नो मिळेल का असेल कोणाकडे तर द्या
Dada really you like
Maharaj tumhi alandi ale ki mala sanga
Mazya dyanoba rayachi upma konalahi deu nka pls
विनोदमुर्ती माऊली कुणीही का बोल बाई बोल महाराज लोकांचे पिक आले
माऊली महाराज वारकरी संप्रदायाचं काही तरी बोला, सगळी सारखेचं, बाजारीकरण या लोकांनी,
संत तुकाराम महाराज म्हणतात **कलीत संत होतेल बहुत बोल बोलता वाटे सोपे करणी करिता टीर कापे* शैक्षणिक दृष्ट्या डिग्री महत्त्वाचे नाही प्रॅक्टिकल महत्वाच, अध्यात्मदृष्ट्या स्वर आणि ज्ञान महत्त्वाचं नाही आचरण महत्त्वाचं. आचरण ओळखण्याचे लक्षण टोटल चेहरा सतेज दिसणे. गप्पा आणणारे खूप आहेत गप्प बसणारे कमी आहेत
राम कृष्ण हरी
वा
Bhagvan Shri Krishnachs foto unch jagevar pahije as mla vatat chuk nahi suchna smjavi
छान
🙏🙏💐💐👌👌💪💪💐💐🙏💐💐
कीर्तनकारांना विनोदाचा बादशहा म्हणने हि काही गौरवाची गोष्ट नाही ताई
Mauali uapama compair karu NAKA.. mauli he jagachi mauli aahe apan pravchan KARUN Hindu dharma vadhava..vinanti aahe baki apale pravchan chan aahe ❤❤🎉🎉🎉
Anant Gondkar ❤😂🎉😢😮😅😊
Chan
बोलतात मोठं ज्ञान पण कीर्तनाला दक्षणा घेतात लाखन
Hi
तुम्ही कथाकार किर्तनकार आहात ना. माऊलींची ऊपमा कुनालाही देताय.... 15 15 हजार किर्तनाचे घेतात ते महाराज आणी त्याना तुम्ही साक्षात माऊलींची ऊपमा देता....
Wrong aahe maharaj tumch
Mauli maharaj paise ghetat pan te kashat vaparta te suddha ekda bagha. Tyanni 2 koti paise lavun mandir bandhal . Mhanun tumhi kahihi bolu naka
Tumhala Hari Path yeto ka? Paise tya ayojakanni dilet, lokanna changlya katha shrawanasathi, karyakramache mahatwa kay ahe, he mahiti asayala have.
Tumhi Warkari sampradayat ahat ka?
@@maheshkatkar7348 ho mg mi pan kirtankar aahe. Mhanun tr bolalo
@@saimaharajsahaneofficial2122 Jay Hari. Mi apanas nahi bolalo, pahilya post la reply dila ahe. Thumhi jyanna wrong mhanat ahat tyannach bolato ahe. Thank u
Ok
अजिबात आवडल नाही ताई.....अति झालं हे.आपण साध्वी आहात कुना गोष्टीला मोठेपणा देण्याची वेळ का यावी???आणि माऊलींची उपमा जरा अति नाही का????
Op baba
🙏🙏👌👌
काही शिल्लक ठेवलय अस वाटत.नाही.संत स्मरणात राहिले पाहीजे. हे संताचे.विचार आहेत. तुमच काय आहे.
Tumcha nabar dya
😊😢😢😮😢
पदवी काय लावली...तर विनोदमूर्ती
काय विनोद आहे..
7:59
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏❤👍👍👍👌👌👌
सेवा म्हणून किर्तन करा पाकीट घेऊन नका
Ahha baa baaa ha
सोनाली दीदी कोणालाही dynesh वर महाराजांची उपमा देऊ नका. कारण त्यांनी किती त्रास काढला हे त्यांनाच माहीत होते.
किर्तन सेवा करण्यासाठी पाकिटाच्या आतून पाकिट
म्हणजे
तथ
सर्व संत मंडळीनी आपली बिदागी कमी करावी.
Didi Aapala Mukha Darsahn Aani Hasat Mukha Pahun Tensaha Gela.
ताई तुम्ही ज्ञानेश्वर माऊलींची उपमा कोणाला देत आहे हे लक्षात घेऊनच बोला एका कीर्तनाचे 21000, 25000 रुपये घेणाऱ्या माणसांना तुम्ही माऊलीची उपमा देता हे योग्य नाही
कीर्तनकार आला देवाची उपमा देऊ नये
कितनी फोटो बोलना
Khup chukich aahe o he.....