Self Love

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2022
  • आपल्या माणसांच्या जवळ असतानासुद्धा जाणवणारा एकटेपणा जास्त त्रासदायक असतो.. त्यात आपलं कोणच नाही आणि आपण कोणाचे नाही ही भावना मनात घर करते.. पण एक गोष्ट कायम ध्यानात असू द्या की जगात इतर कोणी जरी सोबत नसलं ना तरी आपण स्वतःच आपले सर्वात जवळचे सोबती आहोत.. स्वतःवर प्रेम करायला शिकलं तर अख्ख जग सुंदर दिसायला लागेल..

Комментарии • 12