खूप छान माहिती दिली धन्यवाद हे 20 वर्षांपूर्वी सर असे मार्गदर्शन पाहिजे होते मोठ्या मुलांसाठी सुद्धा व्हिडिओ बनवावेत आई-वडिलांशी कसे संस्कार जपले पाहिजे
धन्यवाद सर खूप खूप छान व्हिडीओ आहे.... खूप जास्त महत्वाचा आहे... खरच थँक्स सर असेच अजून व्हिडीओ टाकत रहा आणि तुमचे अनमोल मार्गदर्शन करत रहा..... सर मुलांना पैस्याचे महत्व कळायला हवे यावर पण एखादा व्हिडीओ बनवा... प्लीज सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
या दिवसात मुले बाहेर फिरायला जास्त जातात. आम्ही नेहमी असेच सांगत असतो. शिक्षण पहिले . पुढील आयुष्यात तुम्हाला सुख मिळेल आता अभ्यास करा. तुम्ही प्रत्येक पालकाच्या मनातील भावना बरोबर ओळखल्या. धन्यवाद! .
Sir 👏 mi single aai aahe , he je kahi tumhi bolat toh shabda n shabda khara aahe agadi mazya rudayatla 😢😢 khup khadtar pravas challay maza mazya aayushya sobat mula khup tras det aahet mi mentally khup disturb aahe sir . tumch bolna aiktana maze ashru thambat nahit karan tumch sambhashan agdi mazya manatla aahe sir 😢 bhavisyat mi tumhala nakki ch bheten , mala bhetayach lagel.Thanks a lot sir .❤🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती दिलीत सर, पण माझी अवस्था तुम्ही व्हिडिओत सांगितल्या प्रमाणेच आहे, माझ्या मुलाचे 24:48 वय वर्ष 13 चालू आहे, पण same तुम्ही बोलले तसाच तो वागतो, सर्वात आधी सांगेन की तो माझा खूप राग करतो, म्हणजे मी त्याची खूप मोठी दुश्मन आहे, आणि अस वाटतं की तो पुढे जावून माझा बदला घेतो की काय असं वागतो, खूप टेन्शन येतं सर, म्हणजे दिवसातून 2-3 वेळेस तर मी त्याला बघूनच रडते की कसं होणार त्याच पुढे, मी त्याला प्रेमात समझावून पाहिलं रागावून पाहिलं अगदी मारलं सुध्दl कारण कंट्रोल च्या बाहेर होत सर्व मग हात उचलावाच लागतो, काय करू समजतच नाही, अभ्यास तर नकोच, बोलण पण खूप उद्धट झाले आहे. सर please काहीतरी मार्गदर्शन करा. मी personal contact करु शकते का. आणि त्याच्यावरच तर आमचं भविष्य आहे 🙏🙏🙏🥹 plz reply सर 🙏
मुले वयात आले की हा प्रॉब्लेम होतोच. आपल्या नकळत भरपूर चुका झालेल्या असतात. त्यामुळे हे सर्व होते. मी बऱ्याच व्हिडिओ मध्ये ह्या समस्येबद्दल सांगीतले आहे. उपाय सुध्दा सांगीतले आहेत. तुम्ही बघून घ्या. तुम्हाला Personal counseling ची आवश्यकता वाटत असेल तर मला सांगा त्यासाठी मी फी घेत असतो. तुम्ही मला WhatsApp करू शकता. 9422169475
You are really the best counsellor.
Thanks for your comment
Exactly sir, खुप दिवसापासून अश्या विडिओ च्या शोधात होते 🙏धन्यवाद खुप सोप्या शब्दात मार्गदर्शन केलं आहे ज्याची आजच्या पिढीला गरज आहे.
Most welcome
सर खूप छान मार्गदर्शन केले आजच्या पिडीला अशा मार्गदर्शनाची खरचं खूप आवश्यकता आहे.
Thanks a lot
You are really the best counsellor
Thanks a lot for your comment
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपण thankyou
Most welcome
अति उत्तम मार्गदर्शन सर ,धन्यवाद
Thanks a lot
मी तुमचे व्हिडिओज खूप बघते आणि ते खूप छान असतात
thank you
Thank you so much sir I get sence from you thanks 🙏😊
Most welcome
अतिशय लाख मोलाचे मार्गदर्शन सर🙏🙏🙏🙏🙏👍👍👍
खूप छान मार्गदर्शन केले आहे धन्यवाद सर🙏🙏
Most welcome
Atishay mahatvacha topic khup sundar sangitla sir .
खरच सर खूप मोलाचं मार्गदर्शन करता तुम्ही 🙏ty so much sir
Most welcome
Khupach chan sir 🙏 dhanyawad 🙏 mi ani maji mulgi ekdam Mann laun aikat hote 👍
Thanks a lot..
Sound quality welewar gadbad jhalyamule barobar nahi ahe..
Really thank you so much sir... khupach phayda hoil mulana...
Most welcome
अतिशय मोलाचे मार्गदर्शन आहे.धनयवाद
Most welcome
mazya manatil je mulana sangayche hote te 💯 apan sangitle mazi mula mala serious ghet nahit thanks a ton sir
Most welcome
खूप छान माहिती दिली धन्यवाद हे 20 वर्षांपूर्वी सर असे मार्गदर्शन पाहिजे होते मोठ्या मुलांसाठी सुद्धा व्हिडिओ बनवावेत आई-वडिलांशी कसे संस्कार जपले पाहिजे
धन्यवाद सर खूप खूप छान व्हिडीओ आहे.... खूप जास्त महत्वाचा आहे... खरच थँक्स
सर असेच अजून व्हिडीओ टाकत रहा आणि तुमचे अनमोल मार्गदर्शन करत रहा.....
सर मुलांना पैस्याचे महत्व कळायला हवे यावर पण एखादा व्हिडीओ बनवा... प्लीज सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
Learn with Sanjay वर्ग सातवी ते बारावी दरम्यान या चुका मुळीच करु नका
👆
असे RUclips वर टाईप करून शोधा आणि व्हिडिओ पाहा.
Ok thanks sir
खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद
Most welcome
Very Nice Guidelines
Thanks a lot
खूप छान मार्गदर्शन केले
Thanks
Sir very nice thanks you so much 🙏🙏🙏
Most welcome
👍👍agdi barobar sir
Far important very nice and important video.
Thanks a lot
Khup chan margdarshan kel aahe Sir Tumi mazaya mulala ya margdarshanachi garaj hoti
Thanks
Sir, kharach khupach molache margadarshan karat aahat tumhi. Tumachya ya margadarshanacha kishorvayin mullana v aamha parents na nakkich upayog hoil. Dhanyawad Sir.🙏🙏🙏👍👍
सर,खुप छान आहे🎉
पालक व मुलांनी सहकुटूंब सह परिवार ऐकावा असा अप्रतिम विचार .
हा विचार शाळा कॉलेजमध्ये पोहचवा .
हि नम्र विनंती .
Thanks for your comment
😊
Thank you for your Peaceful guidelines sir. 🙏
Most welcome
Very good guidance for students and parents
Thanks a lot for your comment
सर खूप छान मार्गदर्शन करतात तुम्ही 🙏🏻
Thanks a lot
खूप छान मार्गदर्शन केलत सर
Most welcome
या दिवसात मुले बाहेर फिरायला जास्त जातात.
आम्ही नेहमी असेच सांगत असतो. शिक्षण पहिले . पुढील आयुष्यात तुम्हाला सुख मिळेल
आता अभ्यास करा. तुम्ही प्रत्येक पालकाच्या मनातील भावना बरोबर ओळखल्या. धन्यवाद!
.
तुमच्या comment बद्दल आभार.
अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केेले सर आपण खूप आवडले मला. धन्यवाद
Thank you so much
सर खूप छान मार्गदर्शन 🙏
Sir Jivan Khoob changle aahe pan tyala jagata aale pahije. One of tha best Information sir. nice
Thanks a lot
Sir 👏 mi single aai aahe , he je kahi tumhi bolat toh shabda n shabda khara aahe agadi mazya rudayatla 😢😢 khup khadtar pravas challay maza mazya aayushya sobat mula khup tras det aahet mi mentally khup disturb aahe sir . tumch bolna aiktana maze ashru thambat nahit karan tumch sambhashan agdi mazya manatla aahe sir 😢 bhavisyat mi tumhala nakki ch bheten , mala bhetayach lagel.Thanks a lot sir .❤🙏🙏🙏🙏🙏
ताई तुम्ही तुमच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या.. वाचून फार बरे वाटले.
शक्य झाल्यास नक्की भेटू..
@@LearnwithSanjay Thank you so much sir .by take care. 👏
😊 thanks sir for giving us the energy of we can talk to our children
So nice of you
Truly very important guidelines you provide here for students and parents also. Thanks sir
Most welcome
धन्यवाद साहेब. खूप मदत झाली.
Most welcome
खुप छान सर
Thanks
सर नक्की च याचा फायदा प्रत्येक विद्या्थ्यांला आणि आई वडिलांना सुद्धा नक्की फायदा होईल तुम्ही खूप छान समजाऊन सांगितलं सर thank you sir,,,🙏
Khup sundar margdarshan kelet sir. Dhannyvad sir 🙏
Most welcome
Very nice sir kharah khup chan😊😊😊
Most welcome
❤sir,khup chan samjhaun sangitle ❤upyogi, video ❤🙏🌹
Thanks a lot
Very important information, thank you sir for guidance
Most welcome
Very nice sir
Thanks and welcome
Very nice information sir
So nice of you
Very nice guidelines for students as well as parents too...
Thanks a lot
सर तुमचे विडिओ खूप छान असतात .
Thanks
I liked ur thought very much , the way u talk .my son hete me very much because I tell all this things 😢
Watch my other videos. You will definitely get the way. Your son will start liking you.
Khup chan sir mala he video khup chan va important vatle
धन्यवाद...
Khup chaan vatla tumcha vedio aikun. Mi mulala aikavin tyachi ak bad habits mhanje mobile.
Learn with Sanjay मोबाईलचे वेड कसे कमी करावे
याप्रमाणे यूट्यूब वर search करा. तुम्हाला नक्की टिप्स मिळतील
very nice video thanks for your guidence
Most welcome
खूप छान व्हिडिओ बनवला आहे सर 👌🏻👌🏻
Thank you
Khup chan video aahe sir tumcha 🙏
Thanks a lot
Khup chan mahiti ahe sir
Thanks
खुप छान माहिती दिली सर याची खुप गरज आहे मुलांना
Dhanyawad
You are great sir, 👍
Thank you so much
धन्यवाद सर एकदम मस्त माहिती सांगितली
Most welcome
Very true Sir.Thanks for nice talk
Most welcome
खूप खूप छान सर
Thanks a lot
Nice sir khupch bhari margdarshan kharch garj ahe
Thanks a lot
धन्यवाद सर , अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेत
Most welcome
Sir very nice thank you so much 👌👌👌🖒
Most welcome
Barobr ahe🙏🏻
Thanks
Thank sir
अप्रतिम माहिती सर🙏
Thanks
खुप छान अस सागिंतल सर तूम्ही खूप....धन्यवाद सर🙏🙏
Welcome
Khup chhan sir🎉🎉
Thanks a lot
👌👌✌छान सर👌👌👌
Thanks a lot
khup chan sangital sir tumhi
Thanks a lot
खूप छान
Thanks
सर तुमच्या विडिओ मधून मुलांना खूप शिकण्यासारखे आहे
Thanks a lot
Khupch chhan magdarshan
Thank you so much
Very nice sir Thanks sir
Most welcome
Sir aapan changle margadarshan kelat.
Thanks a lot
Khup chhan pan attachya lahan mulannapan mobail hava asto kay karayche te pan sanga ple 👌🙏
मुलांचे मोबाईलचे आकर्षण किंवा वेड कसे कमी करावे
हा व्हिडिओ बघा.
Khup छान होते
Thanks
Very nice video
Thanks
supper good thoughts 👌👌👌🙏🙏🙏
Thanks a lot
खुप छान सर
Thanks
सर खूप छान माहिती सांगता या काळाची गरज आहे
Thanks a lot for your comment
Thankyou sir
😊
Most welcome
Salute sir
Thanks a lot
Nice very good speach
Thanks
खूप छान सांगतात सर तुम्ही, सर तुमचे खूप धन्यवाद
Most welcome
खूप छान माहिती दिलीत सर, पण माझी अवस्था तुम्ही व्हिडिओत सांगितल्या प्रमाणेच आहे, माझ्या मुलाचे 24:48 वय वर्ष 13 चालू आहे, पण same
तुम्ही बोलले तसाच तो वागतो, सर्वात आधी सांगेन की तो माझा खूप राग
करतो, म्हणजे मी त्याची खूप मोठी दुश्मन आहे, आणि अस वाटतं की तो पुढे जावून माझा बदला घेतो की काय असं वागतो, खूप टेन्शन येतं सर, म्हणजे दिवसातून 2-3 वेळेस तर मी त्याला बघूनच रडते की कसं होणार त्याच पुढे, मी त्याला प्रेमात समझावून पाहिलं रागावून पाहिलं अगदी मारलं सुध्दl कारण कंट्रोल च्या बाहेर होत सर्व मग हात उचलावाच लागतो, काय करू समजतच नाही, अभ्यास तर नकोच, बोलण पण खूप उद्धट झाले आहे. सर please काहीतरी मार्गदर्शन करा. मी personal contact करु शकते का. आणि त्याच्यावरच तर आमचं भविष्य आहे 🙏🙏🙏🥹 plz reply सर 🙏
त्याच्यासाठी Counselling ची खरच गरज वाटतेय
मुले वयात आले की हा प्रॉब्लेम होतोच. आपल्या नकळत भरपूर चुका झालेल्या असतात. त्यामुळे हे सर्व होते. मी बऱ्याच व्हिडिओ मध्ये ह्या समस्येबद्दल सांगीतले आहे. उपाय सुध्दा सांगीतले आहेत. तुम्ही बघून घ्या. तुम्हाला Personal counseling ची आवश्यकता वाटत असेल तर मला सांगा त्यासाठी मी फी घेत असतो. तुम्ही मला WhatsApp करू शकता.
9422169475
Great sir,👍
Thanks a lot
Very nice video sir
Thank you
Very nice sir
Thanks and welcome
Very nice 👍👍
Thank you 👍
धन्यवाद सर. अशा व्हिडीओ ची खरंच गरज आहे मुल्लानसाठी
Most welcome
सर तुमचे सर्व video खुप छान असतात आणी प्रत्येक अडचणीच्या वेळी ते आमच्या खुप कामी पडतात आम्हांला तुमचे खुप मार्गदशन मिळते धन्यवाद सर
Kya baat hai
खुप छान सांगितले तुम्ही सर खरचं मुलांनी शिकण्यासारखं आहे.
very good
Thanks
खुपच छान वाटल आपला हा संदेश आयकुन मी माझा दोनी मुलान सोबत आयकल माझी मुल दोनी ही खुपच चागंली आहे त❤
Good 👍🏻👍🏻
खूप छान आहे
धन्यवाद
Nice 👍👍🙏🙏
😅thank you sir. Verry good.🎉
Welcome
Khup chan sirji 👍👍🙏🙏
Thanks
Khup Sundar ❤😊
Thanks