आई तुमचा आवाज एवढा एवढा एवढा भारी आहे कि अस वाटत तुम्ही जे गाण म्हणत आहे ते गाण कधी बंदच नाही झाल पाहिजे तुम्ही म्हणत जावे आणि मी ऐकतच राहावे अस वाटत तुम्ही कुठल ही गाण म्हटल तरी ते भारीच वाटत गाण तर चांगल असत पण मला अस वाटत गाण नाही पण तुमचा आवाजच खूप गोड आहे आईसाहेब ❤ जय लहुजी
एकदम मस्त कोमल ताई मानाचा निळा खडक प्रेमाचा जय भीम
आई तुमचा आवाज एवढा एवढा एवढा भारी आहे कि अस वाटत तुम्ही जे गाण म्हणत आहे ते गाण कधी बंदच नाही झाल पाहिजे तुम्ही म्हणत जावे आणि मी ऐकतच राहावे अस वाटत तुम्ही कुठल ही गाण म्हटल तरी ते भारीच वाटत गाण तर चांगल असत पण मला अस वाटत गाण नाही पण तुमचा आवाजच खूप गोड आहे आईसाहेब ❤ जय लहुजी
😊
एक सुवर्ण क्षण आनंद दादा समोर ताई आपण खूप सुंदर गायल माता रमा माऊली चे हे गीत खूप छान
खूप सुंदर कोमल ताई आवज खूप सुंदर आहे तुमचा कोमल ताई आणि गान पण खूप सुंदर आहे 👍👍👍👍👍👍
आपल्या गुरू समोर त्यांचच गाण गायन खुप नशिबान गोष्ट आहे 💙💙👌👌अप्रतिम गाण गायल कोमल ताई 👌👌🌹🌹
खूब छान मला बाबासाहेबांचे गाने खूब आवडतात 🙏🙏🙏💐💐💐🙏
माता रमाई यांच्या चरणी कोटी कोटी नमन🙏🙏
Ek dam chan gan gayal tai manapasun kdk jay bhim
खुपच छान कोमल सिस्टर waaaaaaaaaaaav No 1 voice 🕺🕺🕺🕺🕺🌹🌹🌹🌹🌹💯💯💯💯💯🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻👍👍👍👍👍
Va kya bat hai komaltai manal tumahala❤❤❤❤
अप्रतिम गाणं कोमलताई
Komal Tai khup chaan.. he mangichi mulgi gaau Shakte .. swar asto mangala
Komal tai your voice is very sweet We are due to Baba saheb he is our god I proud of you
रमाई,, भीमाची,,लेक,, कडुबाई, खरता, जयभीम,, नामोबुध्याय,
Very good singing. krantikari jaybhim Namo Buddhay 🙏🌹
Khub sundr
❤❤❤❤🎉 खूप छान
Very.nise.sog
अप्रतिम गाणे
खूप छान गायल ताई तुम्हीं ते पण दादा समोर. जय भीम
जय शिवराय जय भिम ताई साहेब
Normal.tai.khup.chhan.awaj
Very very nice song Tai 👌👍
लय भारी
❤❤❤❤❤
Ek no Tai 🎉
कोमल ताई खुप सुंदर रमाई च गीत आणि तुमचा आवाज खुपच छान 👌👌
Nice song no 1 Tai 👌👌👌 Jay bhim 🙏🙏
Very very nice voice komal 👌👌👌👌
आनंदजी शिंदे ची गायकी म्हणजे म्हतारा पण तरुण होतो
छान गायलं गाणं. 👌🏻
❤❤❤ Jai bhim didi
Jay savidhan Jay bhim asp 💙💙💙💙,bhim, army
कोमलताई खुप सुंदर आवाज💐💐💐💐
Mast🎉❤
Jay bhim Komal Tai
Great Tai Chan Avaj
Very nice
आगदी छाण गायल
खूप छान ताई
Sound khup chaan
खूप छान ताई 🎉🎉
very good song.jay bhim
Tai manacha jaibhim
Nice 👍
Jay bhim Tai
तुम्ही आपली तारीख द्या.
जय भीम ताई ❤
अप्रतिम
खुपच छान
जय भिम
जय भिम कोमल ताई 🙏🌼🙏💙💙💙
Best
Jagaran gondhala sarkh matal sar kiti Sundar gaan ahe changal gaych asat na 😏
Nice
Jay bhim only Anand dada
Jai bhim
I am due to my god Babasheb
Nise
jijau savitri ramai he na naav tujhya tondat nko ghet zaus
👌👌👌👌👌👌👌
बाप बाप आसते
Gana mhnay chya pahila Zara laikit rha
👌👌
❤🙏
अप्रतिम
❤❤❤
खुपच छान
👌👌
खूप छान
खूप छान
खूपच छान