💃😍कोमलताईंच्या कार्यक्रमात नवीन वाघोबाचा डान्स😍💃कसा वाटला..??? Komal Patole

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2025

Комментарии • 13

  • @savitabankar5942
    @savitabankar5942 Месяц назад +10

    खूप सुंदर कोमल ताई गान आहे तुमचा आवज खूप छान आहे तुमचा नाद करायचा नाही गाण्याच्या मला तुम्ही खूप आवडता मी तुमची दररोज गाणी बघते मला खूप आवडतात ❤❤❤❤❤❤

  • @ChayaBhorle
    @ChayaBhorle 14 дней назад +1

    खूप छान कोमल ताई 🙏🙏🌹🌹🙏🌹

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 Месяц назад +1

    अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारा आवाज आहे दीदी साहेबा ❤❤

  • @RamchandrPawar-su7ds
    @RamchandrPawar-su7ds Месяц назад +1

    शाम कुठे गेल ताई ❤❤

  • @ज्ञानेश्वरखैरनार-प3ब

    Very very nice Tai 👌👍

  • @SachinKotemale
    @SachinKotemale 27 дней назад

    🎉❤

  • @dilipnawle6281
    @dilipnawle6281 Месяц назад

    कोमलचा भरदार आवाज करीनाचा लाजरा बुजरा लाडीक लाडीक चाळा मनाला खुपच भावला

  • @sagargavali3420
    @sagargavali3420 Месяц назад

    बाभुळगाव मध्ये झालेला कार्यक्रम टाका

  • @ज्ञानेश्वरखैरनार-प3ब

    शाम कुठे गेला ताई

  • @NiteshChure
    @NiteshChure Месяц назад

    Tai aavaj mashtn aahe

  • @GaneshAdmute
    @GaneshAdmute 27 дней назад

    😅😅😂😂

  • @maheshpawar6772
    @maheshpawar6772 Месяц назад

    कीबोर्ड वाला कुठे गेलाय चेंज केलाय काय पाहिलं छान होता

  • @sangeetagharat3635
    @sangeetagharat3635 Месяц назад

    👌👌👌👌👌👌👍👍✌️✌️💚❤️💛🩵💙😂😂😂😂💯