दसऱ्यानिमित्त चाळीसगावातील व्यापाऱ्यांच्या जबरदस्त ऑफर 🤩 व्यापारी स्पेशल चाळीसगाव बैल बाजार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 30

  • @VinodPawarPawar-c1h
    @VinodPawarPawar-c1h 11 дней назад +3

    दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आकाश दादा

  • @PrashantKhairnar-g4d
    @PrashantKhairnar-g4d 11 дней назад +1

    Dashrath se Hardik shubhechha

  • @chhotulalpatil8071
    @chhotulalpatil8071 11 дней назад

    आकाश भाऊ तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @vedantravte4448
    @vedantravte4448 11 дней назад

    Akash bhau tumhala pn khup shubhechha

  • @santoshzyate1319
    @santoshzyate1319 День назад

    आकाश भाऊ चाळीसगाव आणि वडोद बकरी बाजारचा व्हिडिओ दाखवा.

  • @sandipshewale829
    @sandipshewale829 11 дней назад

    दसरा च्या हार्दिक शुभेच्छा आकाश भाऊ

  • @dnyaneshwarpande4422
    @dnyaneshwarpande4422 11 дней назад +5

    फक्त चाळीसगाव बाजार दाखवतो भाऊ,आणखी बाजार नाही का.धुळे पारोळा वैजापूर

    • @khandeshifarmerakash
      @khandeshifarmerakash  11 дней назад

      भाऊ मी सध्या काठेवाडी बकरी मध्ये काम करतोय माझ्या गाड्या येतात शेळीच्या म्हणून नाही जमत

    • @roshanchavan6759
      @roshanchavan6759 9 дней назад +1

      आणि एकच यपारी दाखवतो दुसरे नाही का बाजारात

  • @shashikantpatil7817
    @shashikantpatil7817 11 дней назад

    दसराच्या हार्दिक शुभेच्छा आकाश भाऊ🎉

  • @bhushandhangar1125
    @bhushandhangar1125 11 дней назад

    आकाश भाऊ विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @BhaidasRathod-rl1ok
    @BhaidasRathod-rl1ok 5 дней назад

    मालेगाव बैल बाजार दाखवा आकाश भाऊ

  • @sandipchavan2756
    @sandipchavan2756 11 дней назад

    Happy dasra aakash bhau

  • @RahulMohite-j7w
    @RahulMohite-j7w 11 дней назад

    ❤❤❤

  • @KrushnaPatil-mp5ws
    @KrushnaPatil-mp5ws 11 дней назад

    Bhau varkhedi bazar dakhva na khup divs zale

    • @khandeshifarmerakash
      @khandeshifarmerakash  11 дней назад

      भाऊ मी सध्या काठेवाडी बकरी मध्ये काम करतोय माझ्या गाड्या येतात शेळीच्या म्हणून नाही जमत

  • @jagannathrajput3163
    @jagannathrajput3163 10 дней назад

    आकाश भाऊ शेतकऱ्यांचे पण बिल दाखवत जा

  • @darshandeshmukh6528
    @darshandeshmukh6528 11 дней назад +1

    आकाश भाऊ सध्या काही बकरी बाजार येत नाही यूट्यूब वर

  • @santoshkolhe810
    @santoshkolhe810 11 дней назад

    भाऊ वरखेडी बाजार दाखवा

  • @VilashBalavne
    @VilashBalavne 6 дней назад

    Nagpuri Bal dakhva mala

  • @vijaypatil3421
    @vijaypatil3421 10 дней назад

    फुकटात विकुन राहीला

  • @sandipchavan2756
    @sandipchavan2756 11 дней назад

    सर्व व्यापारी दावण दाखवत जा भाऊ

  • @ravindrrajput6359
    @ravindrrajput6359 11 дней назад

    मैस बाजार दावा वाल्मिक परदेशी दिघी

  • @sagarpatil-xd3dl
    @sagarpatil-xd3dl 9 дней назад

    जामठी बाजार

  • @umeshshete9870
    @umeshshete9870 11 дней назад

    Kosa Kunda dakh

  • @madhavdoke3830
    @madhavdoke3830 11 дней назад

    डॉरलिचा हारण्या सारखाच आहे

  • @vitthalpatil6344
    @vitthalpatil6344 8 дней назад

    खान्देशी फार्मर से मग मराठी कसाले खान्देशी मा बोलान मग 🙏

    • @khandeshifarmerakash
      @khandeshifarmerakash  8 дней назад

      खान्देशातील बाजार व बाजार भाव संपूर्ण महाराष्ट्राला कळाव व संपूर्ण महाराष्ट्रातील लोक खान्देशात खरेदीला यावं म्हणून मराठीत बोलतो

  • @SandipNikam-x6j
    @SandipNikam-x6j 11 дней назад

    शेतकरी व फसू नका ही जुगलबंदी