२० दिवस टिकणाऱ्या कुरकुरीत कोथिंबीर वड्या | Kothimbir Vadi Recipe | Kothimbir Vadya.
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- #kothimbirvadirecipe #kothimbirvadi #cookingticketmarathi
15/20 दिवस टिकणारी कोथिंबीर वडी बनवण्यासाठी साहित्य
• बारीक चिरलेली कोथिंबीर / Fresh coriander - 2 Cup
• चणाडाळ पीठ / Besan flour - 1 Cup - 150gm
• तांदुळाचे पीठ / Rice flour - 1½ Spoon
• ओवा / Carrom Seeds - ½ Spoon
• पांढरे तीळ / White sesame - 2 Spoon
• हळद / Turmerik Powder - ¼ Spoon
• तिखट / Red chilli powder - ½ Spoon
• हिंग / Asafoitida - 2 pinch
• आलं-लसूण पेस्ट / Ginger - Garlic Paste - ½ Spoon
• मीठ / Salt - ½ Spoon
• तेल / Cooking oil - Acording
• पाणी / Water - Acording
#kothimbirvadi
#kothimbirvadirecipe
#kothimbirvadirecipeinmarathi
#cookingticketmarathi
#marathipadarth
#Marathirecipes
#Maharashtrianrecipes
#indiancuisine
#comfortfood
#instantsnacksrecipe
#breakfastrecipe
#कोथिंबीरवडी
#कोथिंबीरवडीमराठी
#कोथिंबीरवडीकशीबनवायची
#instantkothinbirvadi
#howtomakekothimbirvadi
#Kotmirvadi
#kothimbir
#kothimbirrecipe
#kotmirrecipe
#बिनावाफवताकोथिंबीरवडी
#नवीनपद्धतीनेकोथिंबीरवडी
#कोथिंबीरवडीझटपट
हो मी पण ही पद्धत पहिल्यांदाच पाहिली खरोखर नवीन पद्धतीने दाखवली नक्किच बनवू छान 🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुमचे सगळेच रेसिपी अप्रतिम नवीन असतात मी रोज न चुकता पाहते मला आवडतात 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप सोपी पद्धत आहे मी करून बघेन ताई आणि पटकन होते😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अरे वा छान मी पहिल्यांदाच पाहिले कोथिंबीर वडी बनवण्याची हि नवीन पद्धत, खूप आवडली नक्की करून बघणार ताई 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
@@Cookingticketmarathi🙏🏻😅
Hi I 😅 ङहबघघ
आणि आहे आहे णङ@@abhishekbhure4582
@@Cookingticketmarathi6:53
तुम्ही म्हणजे अक्षरशः आईची आठवण करून देता किती छान छान जेवण आमचा बरोबरच शेअर करता 😊🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Ajach banvin khup mast astat tumche all recipes ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Wonderful Method Nice video 👍
Thank you 😊
Nice & new procedure to do kothimbirvadi👌👌
Thank you so much 😊
Must try.
Great Sugran ahat tumhi tai 🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
This is a Best Cooking Channel ❤
Thank you so much 😊🙏
Wow superb recipe 'navin paddhat chan vatali chatani suddha mast I will try me Virar Mumbai hun.tumchya new recipes chi vat pahat asate.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अरे व्वा!! कमीत कमी वेळात खूपच छान रेसिपी आहे.. 👌😊
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
सोपी आणी छान पद्धत आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप सुंदर आवडली 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुपचं छान, वेगळी पध्दत
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान पध्दत.आवडली.
बनवायला घेतली सुध्दा.....
मी मुंबईची आहे.
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
🌹🙏🌹👌कोथिंबीर वडी किती सोपी,स्वादीष्ट अन् कुरकुरीत मोठी👌🌹❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤👌🌹❤🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान कोथिंबीर वड्या
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice i will surely try
Ok must try 😊
खूपच छान आहे रेसिपी 👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khoopach sundar
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान साधी सोप्पी रेसिपी कोथिंबीर वडीची
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
खूप सुंदर कोथिंबीर वडी दाखवून दिले.
ताई धन्यवाद.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्त आहे 👌👌नवीन पद्धतीची कोथींबीर ची वडी 🙏❤️
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान रेसिपी
ताई तूमचे सगळेच पदार्थ खुप छान असतात आणि ती कोथिंबीरीची वडी आणि देठाची चटनी खुप खुप आवडली 🙏👌❤️
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मी पण आज बनवणार 👌
हो का फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊
I am watching your video from Toronto Canada. Mam your receipe seems to be easy and tasty. Good Wishes Be Blessed. ❤
Thank you so much 😊🌹🙏
Watching from Kerala
Thank you 😊
Chan aahe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Nice n easy
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान नविन पद्धत आवडली ❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupach yummy and mouth watering. Mi hee recipe Pune shivajinagar yethun baghat aahe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup Chan reicepe 😅
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Excellent performance tai🎉
Thank you so much 😊🙏
Khup chan aahe I am from. Mumbai thanks
नक्की करून पहा 😊
सुंदर कोथिंबीर वडी सोपी पद्धत
मी करून बघेन
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
बघून तोंडाला पाणी सुटले. मी पण आता या पद्धतीने ही रेसिपी करेन...😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
😊ek dam masta😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्त!मीपण कोथिंबीर वडी करते . कोथिंबी रिचा लोट करून जाड ताटात थापून खाली वर तवा ठेवून भाजते . वरुन फोडणी देते.त्यात थोडी खसखस लिंबूरस. तुकडाकाजू,बेदाणे घातले तर नाही वडी होते
नाही वडी होते.पुणे कोथरूड.
शाही वडी
काय बोलताय तुम्ही मला नाही कळलं??
Woowe mast ch kothimbir vadi aahe.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Unique recipes 1 Nomber ❤
Thank you so much 😊🙏
मस्त वाटली कोथिंबीर वडी मस्तच🎉🎉🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
❤खूप छान लय भारी अशी रेसिपी आहे एकदम सोपी आहे. आवडली मला. मी विरार पूर्व भागात रहायला आहे. ❤👌👍⚘️⚘️
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, रेसिपी Share करा 🙏
Apratim. Khupach chan. Khup khup Dhanyawad 💐👏👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
सौ.पद्मजा साळवे, सोलापूर
ताई तुम्ही सोप्या पद्धतीने कोथिंबिरीची वडी
कशी करावी हे छान सांगितले.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान आहे रेसिपी 👌👌👌.........😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान रेसिपी आहे ❤❤❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्त आणि जबरदस्त कोथिंबीर वडी ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप खूप छान मस्त 👌👌👍👍🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ही वडी प्रवासात नेता येईल.खूप छान
हो नक्की करून पहा 😊
खूपच सुंदर कोथिंबीर वडी झाली थँक्यू ताई❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप सोपी पध्दत आहे.मी नक्की करुन बघणार.धन्यवाद ताई.तुमच्या रेसिपी खुप छान असतात.अशाच नवनवीन रेसिपी टाकणे.😊 कोबीच्या वड्या अशाच केल्यास कुरकुरीत होतील का?
हो अगदी बारीक चिरून कोबी घेऊन सेम पद्धतीने वड्या करू शकता, नक्की करून पहा 😊
@@Cookingticketmarathi धन्यवाद 🙏 ताई.
खुप छान रेसिपी
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान पद्धत आवडली नक्की करून पाहीन
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice Wadi
छान दिसत आहेत. नक्की आवडणार. ❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Wah mast
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान रेसीपी ,पुणे
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan nakki karun baghel 👌😋
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
खुपच छान नक्कीच करुन बघीन
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Nice recipe!
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Sundar aahe padhat
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Chhan
खूप छान मी चाळणी ला थोडंसं तेल लाऊन व वाफवुन करते नीट,टाईप झाल नाही चाळणी वथोडेसे तेल शब्द वाचा धन्यवाद
हो का फारच छान 😊
खूपच छान recipe tai .👌👌 मी तुमची नवीन फ्रेंड आहे ...भेट पण दिली ..या ताई तुम्ही पण 🙏
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
Khup Chan mast 👌👍 Thane
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान पद्धत आहे ही तर ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
@@Cookingticketmarathi हो हो नक्की
खूप छान सोपी रेसिपी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान ठाणे शहर
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup Chan padhat aahe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very testy Big like Kiya
Thank you so much 😊🙏
Interesting
Thank you so much 😊🙏
So beautiful tai your koshimbirwadi
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
खूप खूपच छान.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Nice innovation🎉🎉
Thank you 😊
छान आहे रेसिपी ताई पुणे येथून पाहात आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast receipe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice recepi
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Me pn saglya recipe bghte & banvte ni gharun veg non veg chya order ghete. Mala tumchya kdun business chya drushine price kasha lavayachy kl le rt br hoil. Tyat me khup confused aste.
बरं तर त्या पद्धतीचा एखादे दिवशी व्हिडिओ नक्की बनवू 😊
Very nice 👍👍👍👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान ताई, एकदम yammi ❤ नक्की करून बघेन
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मला तरी चटणी खूप आवडली
हो का नक्की करून पहा 😊
Aatun kacchi nahi rahat ka?
पातळ लाटायची आणि कुरकुरीत तळायची, नाही कच्ची राहत.
pithamadhe tel ghatle nahi tar crispy hotat ka vadya?
तुम्ही पिठामध्ये तेल घालता का, हो त्याने वड्या तेलकट होतात.
👌
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
👌👌
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, रेसिपी Share करा 🙏
नवीन रेसीपी नक्की करून बघेन
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
थंडी तच कोथिंबीर स्वस्त असतो .उन्हाळ्यात महाग होतो .ही चटणी तोपर्यंत टीकेल ?
अहो नेहा ताई मी असं म्हणालीये का तुम्ही ही चटणी उन्हाळ्यापर्यंत ठेवा तात्पुरती वापरायला दाखवली, बाकी नक्की करून पहा 😊
Vadi test la khup chaan zali pan khuskhushit zali nahi.Kay mistake zali te pl.sanga.
या कोथिंबीर वड्या इन्स्टंट न वापरता तयार केल्यामुळे बाकी कोथिंबीर वड्यांच्या तुलनेत कमी खुसखुशीत होतात.
Khup Avadali nakki karun baghanar Tai
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
खूप छान ताई तुम्ही कधी दिसणार आहे
तुम्हाला काय वाटत मी कधी दिसावं सांगा.😊
Can we Shallow fry
हो करु शकता.
शेवटी काय घातले समजले नाही सोडा होता का?
सोडा नाही, मीठ घातलं ताई 😊
Kotmeer roti ps
Ok 👍
Ghavachi khir recipe dhakhva
ruclips.net/video/FTBTuZtJl-o/видео.htmlsi=mYrnvyZffbcGnyyI
Chyan दाखविली
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
आल पिंच भर असावं.कारण आले अँसिडिक आहे
हो का.
masakri naka samaju aayurvedic abhyas vacha kalel@@Cookingticketmarathi
वडी तर विचारुच नका
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏