खेड्यातील तिचं अस्खलीत इंग्रजी पाहून ब्रिटिश महिला पण लाजल्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • ‘वंडर गर्ल जान्हवी’ या नावानं एका मुलीनं प्रत्येकाला अंचबित करून सोडलं आहे. हरयाणामधल्या छोट्याश्या गावातून आलेली जान्हवी अस्खलित इंग्रजी बोलते, तिच्या प्रत्येक शब्दांचे उच्चार हे ब्रिटिशांसारखे आहेत. त्यामुळे तिच्या बोलण्यावर प्रत्येकजण पूर्णपणे प्रभावीत होऊन जातो.
    जान्हवी बद्दल आणि तिच्या हुशारी बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा, कारण हीच मुलगी सध्या भारतातील १३ राज्यातील आयएस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देते आहे. कारण हे खरोकरच एक आश्चर्यच म्हणावं लागेल.
    बातम्या आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका
    खेड्यातील १३ वर्षांची मुलगी ८ राज्यांतील आयएस अधिकाऱ्यांना देते इंग्रजीतून ट्रेनिंग
    • खेड्यातील १३ वर्षांची ...
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Комментарии • 1,1 тыс.

  • @rajanilungaselungase6299
    @rajanilungaselungase6299 6 лет назад +1041

    या मुलीची पूर्ण ओळख द्यायला हवी होती. तिचा चेहराही दाखविला नाही. तिचे शिक्षण, तिचा परिवार ,ती पुढे काय करणार ?हे तिच्या मुलाखतीतून सांगायला हवे होते.ती परिस्थितीने गरीब वाटली

    • @hiteshyevale
      @hiteshyevale 6 лет назад +6

      RajaniLungase Lungase - For sure, though Journalist couldn't cover it, her success will give her introduction in Future👍 :)

    • @yogeshthete2616
      @yogeshthete2616 6 лет назад +3

      RajaniLungase Lungase right ahe

    • @PrimeMarathi
      @PrimeMarathi  6 лет назад +15

      जान्हवी बद्दल आणि तिच्या हुशारी बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा, कारण हीच मुलगी सध्या भारतातील १३ राज्यातील आयएस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देते आहे. कारण हे खरोकरच एक आश्चर्यच म्हणावं लागेल.
      बातम्या आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका
      खेड्यातील १३ वर्षांची मुलगी ८ राज्यांतील आयएस अधिकाऱ्यांना देते इंग्रजीतून ट्रेनिंग
      ruclips.net/video/WUhdzV8lZMo/видео.html

    • @pravinkamble1181
      @pravinkamble1181 6 лет назад +1

      barobar

    • @virajraut0073
      @virajraut0073 6 лет назад

      Right

  • @bhaiirfan5824
    @bhaiirfan5824 6 лет назад +241

    इस बच्ची को तहे दिल से सलाम👌👌👌👌🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
    अरे अंग्रेजों देखा,
    हम पहले भी काबील थे,
    आज भी काबील है,,
    किसी भी मुल्क पर हुकूमत करके बाद में उस देश के लूटना हमारे देश कि फित्रत नही,,
    I love my INDIA

  • @aabaaher8128
    @aabaaher8128 6 лет назад +127

    वाह …… ताउ
    तु अगदी विदेशी सैलानींचे मन जिकंलंं
    मोठी झाल्यावर आपल्या आई वडिलांचे खुप खुप नाव मोठे कर …

  • @nikitababar4020
    @nikitababar4020 4 года назад +4

    भारत आजून कुठेही कमी नाही हे दाखवून दिले या चिमुकली ने पन तिझी पुर्ण माहीती आमच्या पर्यंत पोहचवावी.... 🙏

  • @sanapatel7570
    @sanapatel7570 5 лет назад +19

    Nowadays every indian knows n trying to speak in English lovely indians proud to be indian girl we indian rocks always

  • @balkrushnapatil5719
    @balkrushnapatil5719 5 лет назад +14

    Really.. i am shocked.. What a pronoun setion of words .. timing.
    Also sweet voice..👌👌i am proud of my sister.. God bless you..

  • @asifpathan2605
    @asifpathan2605 5 лет назад +319

    मुलगी शिकली प्रगती झाली
    नाहीतर काही मूली शहरात जाऊन आपली संस्कृति विसरतात
    जय शिवराय

    • @anjalirajput763
      @anjalirajput763 5 лет назад +8

      @Prema Mane aur nahi toh kya ....sahi kaha. har koi same nahi hota , just stop judging people asif.

    • @Manohar-nb4cp
      @Manohar-nb4cp 4 года назад

      Nice reply 😂😀👍

    • @gauravthorat6497
      @gauravthorat6497 4 года назад +1

      Language and knowledge different aahet bhawa china Japanese lok English nahi bolat

    • @premsinggirase5365
      @premsinggirase5365 4 года назад

      you ae stupid you don`t are not teaching daughter

    • @The_Sarthak_Siblings
      @The_Sarthak_Siblings 4 года назад

      Jai shivrai

  • @vilasmandhare9418
    @vilasmandhare9418 6 лет назад +1

    खुप छान आणि हुशार मुलगी आहे.पण गरीब घरची आहे. त्या मुलीला उच्च शिक्षण मिळावे हिच छत्रपती शिवरायांन कडे प्रार्थना.....

  • @allinonevideoadivasi5500
    @allinonevideoadivasi5500 5 лет назад +109

    जान्हवी चा चेहरा चांगला दाखवायला पाहिजे जणे करून आपली आदिवासी मुलगी जगातील पहिली खूप भाषा बोलणारी आली पाहिजे
    कॅमेरा वाला नवा वाटतो

  • @dipakandhare814
    @dipakandhare814 6 лет назад

    खुप छान या मुलिने ब्रिटिश महिलांशी असा संवाद साधला की या महिला आश्चर्यचकित होऊन तिच्याशी संवाद करत होत्या.

  • @dayashetti3659
    @dayashetti3659 5 лет назад +4

    Pure Indian talent ....awsm
    Salute🇮🇳💪💪🇮🇳

  • @nitinghavane9018
    @nitinghavane9018 6 лет назад +1518

    हेच दुर्दैव भारतच, जिची कौतुक करायाच तीच तर तोंड पण ह्या विडिओ मध्ये दाखवलं नाही, आणि जे नाचतात त्यांचं विडिओ बनवला, वा रे वा
    पण मुलीचं कौतुक करावं तेवढं कमी

    • @deepakjadhav1657
      @deepakjadhav1657 6 лет назад +4

      Agdi barobar bro

    • @shapha2322
      @shapha2322 6 лет назад +2

      आधी स्वतःचे लेखन सुधारावे

    • @shapha2322
      @shapha2322 6 лет назад +1

      मराठी लिहायचा सराव करावा

    • @shapha2322
      @shapha2322 6 лет назад +2

      मूर्खासारख्या comments करू नये

    • @riyargad624
      @riyargad624 6 лет назад +2

      Nitin Ghavane ....Right bhava

  • @hemantkulkarni3882
    @hemantkulkarni3882 4 года назад +8

    This talent gets only in India 😀
    Proud to be an Indian. This girl have incredible talent

  • @prashantbhamare552
    @prashantbhamare552 5 лет назад +1

    Khupach chan video ahe ...God bless you beta ....Like to banta hi he uske liye ..

  • @DT-vy1so
    @DT-vy1so 6 лет назад +22

    Very good my sweet sister 😘
    Tum aage😍😍 or bhi jaroor kuch kar ke dikha sakti 👍ho aapni hushari ka 😇fayda uthao or aapni tarakki karo sweet sister 👌👌

  • @prasadtadagi4491
    @prasadtadagi4491 6 лет назад +1

    भारत मधिल लोक हे हूशार आहे भारतीयानां कमी समजू नये👍👍👍👍👌👌👌

  • @SUNILPATIL-sh9qh
    @SUNILPATIL-sh9qh 6 лет назад +453

    कॅमेरामन नवीन होता का?...काय शुटींग घेतलीय....थोडं तरी भान ठेवा आपण नेमकं काय शुटींग करतोय....

  • @PDMCHILDSTUDY
    @PDMCHILDSTUDY 3 года назад

    खरंच मुलीचं तर खूपच कौतुक आहे या वयात एवढी भरारी....👩🏻

  • @shruti8176
    @shruti8176 3 года назад +6

    Actually .. i also know some of the languages like spanish Germany, english , hindi , marathi 🙂🙃 and I had also deal with foreigner in Goa.. and I am just of 18 but yeah I appreciate her ..she is so talented and lucky too ..

  • @DilipKumar-sq2ve
    @DilipKumar-sq2ve 5 лет назад +2

    भारतिय नारी सगळ्यात भारी.
    मेरा भारत महान

  • @dbeditingzone4930
    @dbeditingzone4930 6 лет назад +362

    कॅमेरा वाला का भारावून गेले होते का....
    गोर्या बाया बघुन

    • @amolkadam346
      @amolkadam346 5 лет назад +2

      Hahahahahaha

    • @anandpednekar7884
      @anandpednekar7884 5 лет назад +3

      😄

    • @balkrushnapatil5719
      @balkrushnapatil5719 5 лет назад +10

      😂😂😂... Sir ..I agree with your truth.. Behind the comment ..हेच आपल्या देशाच दुर्दैव आहे.. जे दाखवायला
      हवं ते दाखवलचं नाही .

    • @psibhavipsi6624
      @psibhavipsi6624 4 года назад +1

      😜😜😜

    • @jugrajpatle5417
      @jugrajpatle5417 4 года назад

      😂😂😂😂😂

  • @anilshitut5171
    @anilshitut5171 6 лет назад +1

    अत्यंत कौतुकास्पद.... अभिनंदन आणि शुभेच्छा!...

  • @ART_INDIA
    @ART_INDIA 5 лет назад +3

    Absulatly amazing....and God Bless her......and keep going and keep rocking.......👍✌️👌🤘👊🙏

  • @vitthalraodeshpande6263
    @vitthalraodeshpande6263 4 года назад

    Such are Indians. East & West lndia is best. What a brilliant girl. Hats off to her. May God bless you with success in every field of life.

  • @rhythmmaker5055
    @rhythmmaker5055 5 лет назад +100

    भावानो संगळयानी त्या विडयो बनवल्या त्याला शिव्या दिलात पण है कोणीच दे जाणंल नाही कि शिवाजी महाराजांना पण ८ वेगवेगळ्या भाषा यांच्या ह्याचा अर्थ की मुली रूपात दुसरा शिवाजी आहे जिजाऊ माते ने पण हेच सांगितले मुलगी ही माते समान जय जिजाऊ जय शिवराय

    • @rushisinhafacts6480
      @rushisinhafacts6480 5 лет назад +3

      ए महाराजांबद्दल एकेरी नाव घैऊ नको ... सांगून ठेवतो

    • @manjitkumarpatil8458
      @manjitkumarpatil8458 4 года назад

      आठ भाषा येत नाहीत आठ टाईप अंग्रेजी बोलते जशी अमेरीकन भारतीय अरबी

    • @devikapingulkar5742
      @devikapingulkar5742 4 года назад

      Mera Bharat mahan

    • @ravipatole2763
      @ravipatole2763 11 месяцев назад

      ​@@manjitkumarpatil8458🎉

  • @goodlinestickers6919
    @goodlinestickers6919 6 лет назад

    Feeling proud;what a girl.... she is amazing; fantastic..... children shows u what a bright future India have; go ahead wonder girl.....

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 5 лет назад +30

    Camera वाला बाया बघतच आहे वाटतं मुर्खाला कळत नाही मुलाकात मुलीची घेतो आहोत.

  • @mohammedyunuspirjade9772
    @mohammedyunuspirjade9772 10 месяцев назад

    Excellent. Very nice. Very bold.
    Very talented.
    Thanks for sharing such a nice information. Hat's to this girl.
    Thousands salutes to janhavi.
    We are proud of you .keep it up.
    Salutes to her proud parents.
    Jai Hind.
    .

  • @PrimeMarathi
    @PrimeMarathi  6 лет назад +4

    जान्हवी बद्दल आणि तिच्या हुशारी बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा, कारण हीच मुलगी सध्या भारतातील १३ राज्यातील आयएस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देते आहे. कारण हे खरोकरच एक आश्चर्यच म्हणावं लागेल.
    बातम्या आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका
    खेड्यातील १३ वर्षांची मुलगी ८ राज्यांतील आयएस अधिकाऱ्यांना देते इंग्रजीतून ट्रेनिंग
    ruclips.net/video/WUhdzV8lZMo/видео.html

  • @surajsansare4775
    @surajsansare4775 4 года назад

    Khup chan ase bachehi desh ko age le jate he grate girl

  • @vijayjosh5895
    @vijayjosh5895 5 лет назад +4

    केवळ इग्रजी चांगली येणे हे मानक नाही होउ शकत. पण बरे वाटले निश्र्चित. विडीयो शीर्षक गैर आहे.

  • @omshirwale4352
    @omshirwale4352 3 года назад

    Proud of you sister ❤️she proof that "India wale kaam nhi hie...🇮🇳⚡

  • @euroaquasystem7167
    @euroaquasystem7167 5 лет назад +129

    नायतर आमची पोर...
    डोरीमोन आणि छोटा भीम मधे डुबली आहेत...🤣🤣🤣🤣

  • @AkkiRockz
    @AkkiRockz 4 года назад +1

    सावित्रीबाई फुले नसत्या तर आज कुठल्याच मुली उच्च शिक्षण घेवून बोलल्या नसत्या...😢
    त्या मातेला सत सत नमन 🙏

  • @priyankajadhav7968
    @priyankajadhav7968 6 лет назад +4

    Next videos tiche banva tar bar hoil.....She is great ....God bless u bachha.

    • @pknowchart
      @pknowchart 6 лет назад

      Priyanka Jadhav
      Ho n...

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 2 года назад

    How beautiful God bless u janhvi beta love from Maharashtra

  • @pragatipuyed5221
    @pragatipuyed5221 6 лет назад +11

    nitin gavane ..I really agree with you. ..

  • @yogeshthete2616
    @yogeshthete2616 6 лет назад

    Proud of uh wonder girl ... uh are really incredible ... seriously uhh are genius ... gaon main bhi talented logg hote hain aaj iss ldkine dikha diya ... really proud of uhh dear child 😊

  • @muktahelkar9318
    @muktahelkar9318 3 года назад +3

    👉😌It is the best example of a sentence, " give girls their chance ..and ...see..🔥🔥

  • @user-tq4wv9ul3x
    @user-tq4wv9ul3x 4 года назад

    दुर्भाग्य , अशा बुद्धीला भारतात कोणीही नेता प्रोत्साहन देणार नाही. 👍

  • @NINA-zh6jd
    @NINA-zh6jd 4 года назад +3

    India's Got Talent baby ❤

  • @user-tx3do3vv5k
    @user-tx3do3vv5k 3 года назад

    इंग्रजी बोलणे ही कला आहे .ही मुलगी हुशार आहे.
    पण कडू सत्य आहे फक्त इंग्रजी बोलनारा व्यक्ती इंग्रजाचा गुलाम आहे
    इंग्रजी भाषाचा बहिष्कार करा

  • @sanjeebamat2608
    @sanjeebamat2608 6 лет назад +4

    outstanding !!!! i am pleased and blessed may god in flower on your way n success your dream.

  • @truthpower5967
    @truthpower5967 5 лет назад +1

    गर्व आहे मला माझ्या भारताच्या Talent वर

  • @suryakantrawan7514
    @suryakantrawan7514 6 лет назад +4

    Superb.. god bless you

  • @toystargungun279
    @toystargungun279 6 лет назад +1

    She is Incrediable..So talented...Hope she will get good education..

  • @sachinpokharna2070
    @sachinpokharna2070 5 лет назад +81

    150 वर्षे अपल्यावर राज्य केले. तरी इंग्रजांच भूत अपल्या डोक्यतून नाही जात.
    त्या पोरीला शुट कराच सोडून.भलतच केले

  • @amitkadganchi4942
    @amitkadganchi4942 4 года назад +1

    Hi....Realy how fluently she speak.....& that too with perfectly nice pronunciation....I would like to see her ....speaking 7 other languages which she speaks.........It would be better if we could see her face...in close up....any way as she said she is realy a wondergirl of India....I wish her a bright future & Happy n Beautyfull life.....

  • @dimdim2567
    @dimdim2567 6 лет назад +22

    Great ye bahot motivational he jinhe English bolneme dikkat aati he

  • @vaishanvichitwar9148
    @vaishanvichitwar9148 6 лет назад +1

    Awesome you dam good singing sis and language also your great yrr👌👌👌👌

  • @surekhawagh6500
    @surekhawagh6500 6 лет назад +7

    god gifted aahe hi mulgi god bless u an keep it up

  • @dineshchaogule53
    @dineshchaogule53 5 лет назад

    आपल्या भारतात खूप टायलेंट आहे आणि खूप हुशार मुले अहेग पण भारत सरकारने हे लक्षात घ्याला पाहिजे की आपल्या भारता मधले हुनहार विध्यार्थी ला उच्चशिक्षण द्याला पाहिजे तर देशाची प्रगती होईल

  • @ananddayama1638
    @ananddayama1638 6 лет назад +3

    Great I appreciate her talent. 👍👍👍

  • @chony_basnet
    @chony_basnet 6 лет назад

    This lil princess is so adorable and talented... She has a bright future ahead...

  • @deepkhrchwah253
    @deepkhrchwah253 5 лет назад +36

    कैमरा मैन को शर्म आरही रही थी क्या उसका फेस दिखाने में

  • @anshrathod1439
    @anshrathod1439 6 лет назад

    भारत मे Talent कि कमी नही है....बस उस Talent को दुनिया के सामने लानेवाले लोगो कि कमी है.... English बोलने के इस Talent से इस लडकी ने उन ब्रिटिश औरतो को अपने आवाज के दम पर नाचणे-गाणे को मजबुर कर दिया....और वो भी उनकी ही Language मे उनकी ही तरह बोल कर ये लडकी इस बात का Proof दे रही है कि हमारे देश मे Talent नाम कि चीज की कमी बिल्कुल भी नही है....पर फिर भी हमारे इस देश मे ऐसे Talent को बढावा देनेेवाले और उसकी कद्र करनेवाले लोग सिर्फ सुनते है, देखते है भुल जाते है....इस लडकी के कपडो से ये बात 100% Clear है कि ये किसी गरीब घर से है....कुछ बच्चे Dance करके, Acting करके अपने अंदर छुपे Talent को दिखाते है....पर ये लडकी उन सबसे अलग है.....क्योंकी Dance या Acting ये सब तो हम अपने Choreograph-er से सिख लेते है....लेकिन ऐसी दातो तले उंगली चबाने वाली Engli-sh बोलना या फिर सिखना हर किसी के बस की बात नही है....अगर Eng-lish language सिखने का कहा जाये तो किसी भी आदमी को एक-दो महीने लग सकते है....लेकिन फिर भी कोई इतनी Fast और बिल्कुल Free हो कर English नही बोल सकता....खास कर छोटे बच्चे.... अगर अनजान लोगो के सामने 10th class के किसी भी बच्चे को बोला जाये कि इतनी Fast, समझ सके ऐसी English बोल के दिखा तो वो बोलेगा....लेकिन रुक-रुककर या फिर सोच-समझकर, डरकर-शर्माकर बोलेगा....जैसे मराठी,हिंदी, langu-age बोली जाती है वैसे नही बोल पायेगा....और वो ये लडकी कर सकती है....भगवान से मै इतनी ही दुआ करुंगा कि इस लडकी का भविष्य अच्छा हो....जो भी ये बनना चाहती है वो जरुर बने और उस का खुद पर Confidence हमेशा रहे....

  • @Joker-iy6hv
    @Joker-iy6hv 6 лет назад +25

    nice ..really u r wonder ..wow

  • @chhayaturkar5366
    @chhayaturkar5366 6 лет назад

    She is Very graceful tone and very brilliant she will make a first Indian girls for every thing is possible for his

  • @Yashshri1825
    @Yashshri1825 5 лет назад +10

    मुलीचं तर खूपच कौतुक आहे या वयात एवढी भरारी पण तिचा चेहरा दाखवावा.

  • @ishwardattu5683
    @ishwardattu5683 4 года назад

    देखो भारतीय की लडकी की दिमाख की ताखत जयहिंद जयभारत वंदे मातरम

  • @dpsh400
    @dpsh400 6 лет назад +105

    British लोगना मराठी बोलवी लागेल
    जय महाराष्ट्र🚩

  • @rajeshkumartondepatil8184
    @rajeshkumartondepatil8184 4 года назад

    Wow ! She is genius ! हमारे भारतीय लोगों में बच्चों में प्रतिभा कुट कुट के भरी पडी है , यह अंग्रेज भी जान गए होंगे!

  • @aniruddhachavan8964
    @aniruddhachavan8964 6 лет назад +8

    nice nice proud on u sister

  • @nirdaspawde9328
    @nirdaspawde9328 6 лет назад +199

    but camera ticha face ver hava hota

  • @ajayramteke7716
    @ajayramteke7716 6 лет назад +1

    Great Janhavi...God bless you...

  • @mahendramishra1649
    @mahendramishra1649 6 лет назад +4

    "💐ऊँ श्रीःहरि विट्ठल प्रसन्न💐अब...ब!🎂ही गावठी मुलगी फारच सुरेख इंग्लिश बोलतेय!🌈👌देव हिला यशस्वी करावे👍🎏🌈हिला सरकार कडून "चषक" मिळाले पाहिजे🌈💐"
    "🔭महेंद्र मिश्र, किच्छा,उत्तराखण्ड.

  • @hemantmhatre6829
    @hemantmhatre6829 6 лет назад

    Good ...Best of luck to ur future..Grow india

  • @kamleshsonawane5546
    @kamleshsonawane5546 6 лет назад +35

    God bless you beta

  • @aishwaryapaithankar124
    @aishwaryapaithankar124 6 лет назад

    it is incredible to see a poor village girl speaking not only English with accent but 8 languages.gr8.

  • @djprabhatmumbai38
    @djprabhatmumbai38 4 года назад +3

    TikTok चे फालतू videos viral करण्यापेक्षा अशे देशात talented लोक वर आणा

  • @rameshranpise6396
    @rameshranpise6396 5 лет назад +1

    1 no Janhavi......Very clever girl..

  • @chaturthibawane1251
    @chaturthibawane1251 5 лет назад +4

    God bless you

  • @falgunpatil2372
    @falgunpatil2372 3 года назад +1

    जान्हवीच्या इंग्रजीचे कौतुक करणारा ती अस्खलित इंग्रजी बोलते असे म्हणतो पण त्याला "अस्खलित" उच्चरता येत नाही! 😎😎😎😎

  • @kavitakhedekar1445
    @kavitakhedekar1445 5 лет назад +4

    Keep it up sister, God bless you 😘😘😘😘😘

  • @user-iv8sk5tw3o
    @user-iv8sk5tw3o 5 лет назад

    पूण्य आत्मे असेच आसतात जे महाशक्ति ने ओतप्रोत असतात दिव्य शक्ति त्याच्या साधारण वागन्यातून दिसते जय श्रीराम

  • @rutujakadam7181
    @rutujakadam7181 5 лет назад +8

    Kas Kay ti avdhi fluent ahe??? Ajun dusari gosht camera walya Chya ek kana khali marayla paije

    • @kripadeshpande463
      @kripadeshpande463 5 лет назад

      त्या मुलीला दाखवायला नको का जिचा व्हिडियो बनवताय! अशा गुणी मुली पुढे आल्या पाहिजेत..

  • @ishwarmokase5492
    @ishwarmokase5492 6 лет назад

    wonderfull, I wish all INDIAN talk like her

  • @sushantwalokar412
    @sushantwalokar412 6 лет назад +6

    Foreigners cha chehra dakhvatoy nusta
    cameraman Mand ahe kaa bhava tuuu

  • @mahamadsutar7306
    @mahamadsutar7306 5 лет назад +2

    fabulous ,really talented gril

  • @pratikpathare5924
    @pratikpathare5924 6 лет назад +3

    So nice of you...

  • @ruhiattar7767
    @ruhiattar7767 6 лет назад

    bahot acche beta india ka nam roshan kiya aap ne

  • @dalvi1004
    @dalvi1004 6 лет назад +27

    khup mast

  • @kapilmohod8885
    @kapilmohod8885 5 лет назад +1

    Really she is superb girl salute her

  • @dipakandhare814
    @dipakandhare814 6 лет назад +5

    Dood gril I am so happy your conversation

  • @kishorpatankar3169
    @kishorpatankar3169 5 лет назад

    सलाम या भारतीय मुलीला

  • @AniketPawar096
    @AniketPawar096 6 лет назад +68

    Bharata madhe talent chi kami nahiye, fakt te dakhavyla platform nahi milat. ha bhartacha ek chehra, aani dusra big boss sarkhe programs dakhvle jatat to dusra chehra. konala nyay milto he aaplya haatat ahe.

    • @dattabarde948
      @dattabarde948 6 лет назад

      Aniket Pawar .ho agadi barobr bolalat tumi

  • @sanskarskitchen
    @sanskarskitchen 5 лет назад

    Khupach chan ahe hi mulgi tila aaushyat khup sukh samruddhi v yash milav

  • @pravinvasave9229
    @pravinvasave9229 6 лет назад +7

    Dude, we wanted to see the girl not the expressions of foreigners.

  • @sidharthkadolkar7266
    @sidharthkadolkar7266 6 лет назад +1

    superb proud to be Indian

  • @nileshyetal1975
    @nileshyetal1975 6 лет назад +3

    मस्त..

  • @swapnilshinde73
    @swapnilshinde73 5 лет назад +1

    what a english man....... very good girl.... will be on good post after some year

  • @niranjanchavan7973
    @niranjanchavan7973 6 лет назад +3

    सुंदर

    • @AMSaste
      @AMSaste 6 лет назад

      Niranjan Chavan

  • @itsmyvision
    @itsmyvision 6 лет назад

    Very nice
    Keep it up
    U will be a hero for our country.

  • @mahendrabharude6266
    @mahendrabharude6266 6 лет назад +8

    खुप छान...

    • @AMSaste
      @AMSaste 6 лет назад

      mahendra bharude to the

  • @sanjaynehe9651
    @sanjaynehe9651 6 лет назад

    फारच छान ........

  • @amitgaikwad900
    @amitgaikwad900 6 лет назад +8

    Respect

  • @ravindrakasar3953
    @ravindrakasar3953 6 лет назад +2

    Omg ... proud of you Sister

  • @sagarpawar2219
    @sagarpawar2219 6 лет назад +31

    nice👌👌👌but .....ekda tri tya muliche Tond dakhavayla hve hote😯

  • @narayanzugarenarayan528
    @narayanzugarenarayan528 5 лет назад

    Super..... Very Niec....

  • @pravinkamble3675
    @pravinkamble3675 6 лет назад +4

    Nise