Sandesh tu aatya la aanayla gelas maja dolyat pani aale maja bhacha pan mala maheri gheun janya sathi yeyacha to aaj ya jagat nahi aahe me bharpaur miss karte tyala tuja ha video bagun mala maja bhacha chi aatvan jhali tysm bro
संदेश नमस्कार! बहिणी ला माघारी माहेरी बोलावणे, खूप छान पद्धत आहे! पुर्वी च्या काळी भाऊ फक्त भाकरी न्यायचा बहिणी कडे जातांना व बहिणी ला तेच लाख मोलाची गोष्ट वाटायची हे ऐकून मन भरून आले व किती साधेपणा होता पुर्वी! चला परंपरा जपणे हे सर्वांनाच आवश्यक आहे! धन्यवाद संदेश। 💐💐💐💐💐💐🙏 टाकळकर औरंगाबाद!
so much respect for sisters, i appreciate that . in your village i saw old culture still going on which i like the most. Im also from konkan Malgund but i never saw this kind of gesture. i hope future children of your village should carry this culture.
#Nitasurve'sreceipeandvlog ( click on above line) सर्वांना नमस्कार माझ्या youtube चॅनेल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज पासून मी माझ्या चॅनेल वर रेसिपी सोबत vlogs पण टाकणार आहे तर मला नक्की सपोर्ट करा जसा तुम्ही माझ्या रेसीपी ला सपोर्ट केला तसाच पुढे हे करत राहा🙏🏻😊चॅनेल ला नक्की subscribe करा आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा धन्यवाद.
सजली अवघी धरती, पाहण्यास तुमची कीर्ती.. तुम्ही येणार म्हटल्यावर, नसानसात भरली स्फ़ुर्ती.. आतुरता फक्त आगमनाची, कारण चतुर्थी आपल्या गणेशाची… || गणपती बाप्पा मोरया || || मंगल मूर्ती मोरया || आपणास व आपल्या परिवारास गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!
संदेश मी तुझ्या मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितले होते कोकण संस्कृती हे नाव अगदी सार्थ आहे. तू ह्या जुन्या पद्धती दाखवतोस त्यात खूप आनंद मिळतो आणि आज तर मी खूप भावूक झालो हा व्हिडिओ बघून. तुम्हा सर्वांना गौरी गणपती च्या हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांना नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏
💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 ।। गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ।। येणारा बाप्पा आपल्याला सुख समृद्धी भरभराट व उत्तम आरोग्य देवो. आपल्या सर्व चिंता दुःख आपल्या सोबत घेऊन जावो हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना. ।। गणपती बाप्पा मोरया ।। ।। मंगलमूर्ती मोरया ।। 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Kharach khup chan video aahe,aani hi Magharpana Chi ji rit aahe tyat kharach khup Prem hot Maya hoti,pan aata hi Maya hi urli nahi Prem hi nahi aani te MAGARPAN hi nahi.
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 आपणांस आणि आपल्या परिवारास गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. *विघ्नहर्ता तुम्हांला आणि तुमच्या कुटुंबाला सर्व विघ्न-संकटांपासून पासून दूर ठेवो आणि सुधृढ तथा निरोगी आयुष्य देवो ही गजानना चरणी प्रार्थना. - कु:- ओमकार शंकर कोलगे आणि परिवार
भाऊ खूप छान काम करताय तुम्ही कारण ह्या संस्कृती कुठे तरी दडत चालल्या आहेत आणि त्या तुम्ही तुमच्या ह्या चैनल च्या माध्यमातून प्रसारित करत आहात असच खूप साऱ्या जुन्या आणि चांगळुन संस्कृती आहेत त्या त्या तुम्ही दाखवा
Chan vatla video Chan sagitali tuja aatayne juni maheri yenachi padhat ekun bare vatle ganesh chaturthi cha hardik shubhecha tula ani tuja family la majakadun 😀👋🙏bola ganpati bappa morya 😀🙏🙏🌺🌺🙏🙏😀dada tuja ghari aahe ka ganpati bappa plz sang aamhala.😀🙏🙏😀
masta vatal kharacha chan amhala nahi kuni ala ethe kadi kuni agadi rakhila dekhil ekada agadi pahilya raksha bandhanala poshtane pathavali pan pohachalicha nahi mag poshatane pan nahi kadi pathavali amhi bhavand lamba rahat asalya mule bahutek sagalech san sudha ekmekan shivayach sajare kele ahet n bhavache dukan asalyamule tar sizan dukanasathi mahatvacha mag kay gappa basav lagat rusata pan yet nahi 😮
👌 👌 👌 👌 👌 thanks for sharing maghari ritiriwaj
thank you
खूप छान माघारी जायची पद्धत खूप छान व्हिडिओ👌👌 आहे धन्यवाद
कोकणातील ही एक सुंदर प्रथा बहिणीना सणानिमित्त भाऊ माघारी नेतो त्यामुळेआई वडिलांमागे भावा बहिणींचे संबंध पुढच्या पिढीपर्यंत टिकुन रहातात
ज्योती गुप्ते
कोकणातील छान माहिती दिली धन्यवाद भाऊ
Khup sunder.... गणपती बाप्पा मोरया
तुझ्या विडीओ मुळे वेगवेगळ्या संस्कृती बघायला मिळतात.
Nice video. 👍
बंधू येईल फारच छान 👌👍
भाऊ खुप छान वीडीओ आवडला खरंच खूप सुंदर
Very nice video. Dada. Aatyana namskar aamcha....
Khup Chan bro... ganpati bappa morya
सुंदर... चालीरीती/ प्रथा जपण्याचा एक स्तुत्य प्रयत्न.
Khoop chaan . Aaplya junya padhatti kharach maheri janyachi odha tya saathi padalelya padhatti kharach khoop chaan vatal baghun
1 no bhava... खूप छान ❤️..
Jam preamal manasa aahet aaplya kokanat aatya bhari aahe Maza aatya sarkhi
खूप छान वाटले. मस्तच
Nice vedio... Ajun paryant he parampara kokanat aahe.. Wow
Chan video bhava.
Khup chhan Gauri Ganapati sanala
Pratek mulila Aaplya maherchi
Aatavan yetech yete।mihi bhauk
Zale kharach sandesh thanks
A lot ,tuma sarvana Ganapati Chy
Subhechhya
Kithi sunder,mala hi majha maher aathavala.
Sandesh tu aatya la aanayla gelas maja dolyat pani aale maja bhacha pan mala maheri gheun janya sathi yeyacha to aaj ya jagat nahi aahe me bharpaur miss karte tyala tuja ha video bagun mala maja bhacha chi aatvan jhali tysm bro
छान विडीओ होता
खुपच छान अशी जुनी लोक खरंच प्रेमळ असतात आणि कोकणातच नाही तर सम्पूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला भेटतील खूपच छान👌👍
संदेश नमस्कार! बहिणी ला माघारी माहेरी बोलावणे, खूप छान पद्धत आहे! पुर्वी च्या काळी भाऊ फक्त भाकरी न्यायचा बहिणी कडे जातांना व बहिणी ला तेच लाख मोलाची गोष्ट वाटायची हे ऐकून मन भरून आले व किती साधेपणा होता पुर्वी! चला परंपरा जपणे हे सर्वांनाच आवश्यक आहे! धन्यवाद संदेश। 💐💐💐💐💐💐🙏 टाकळकर औरंगाबाद!
👍संदेश दादा खुप छान बंधु येईल माहेरी न्याय. आता नाही बघायला मिळत असे प्रेम
वाह... खूप छान... माघारी जाणे...
साधी माणसं... साधी राहणी पण मनं मोठी
असतात..... धन्यवाद... संदेश..
Khup chan ashi tradition share keli, ya video thru👌🏻👍🏻 Japun teva 🙏🏻 Bappa Moryaa 🙏🏻🌷🌼🌺
so much respect for sisters, i appreciate that . in your village i saw old culture still going on which i like the most. Im also from konkan Malgund but i never saw this kind of gesture. i hope future children of your village should carry this culture.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्या खूप छान विडीयो आहे माहेरची आठवन आली ,,
मित्रा हा एपिसोड खूप छान होता
वा खूप छान दादा
छान! आपल्या कोकणामध्ये माघारपणाची पद्धत चालू आहे हे बघून खूप बरं वाटतं आपली संस्कृती अजून टिकून आहे आणि ती टिकून ठेवलीच पाहिजे.
खूप मस्त विडिओ दादा माहेरची आणि मायेच्या माणसांची आठवण आली
Khup mst home
Thank you ❤️🙏
व्हेरी गुड व्हीडीओ
Kitee chan ahey aattya...chan kuni padhat kalali..."bandhu yayel.mahere nyayala"kitee bhavpurn ...👍👌👌👌👌😀😀
Mast... Khup chan...
खूप छान गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏🙏
Khup chan bhava👌👌👌👍👍👍⛳♥️🌴
खूप छान व्हिडीओ संदेश .
मित्रा खरोखर प्रेमळ माणस आपल्या कुटुंबामधील असतात गणपतीच्या कृपेने तुमचे एक लाख सबक्रेबर होतील
#Nitasurve'sreceipeandvlog
( click on above line)
सर्वांना नमस्कार माझ्या youtube चॅनेल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज पासून मी माझ्या चॅनेल वर रेसिपी सोबत vlogs पण टाकणार आहे तर मला नक्की सपोर्ट करा जसा तुम्ही माझ्या रेसीपी ला सपोर्ट केला तसाच पुढे हे करत राहा🙏🏻😊चॅनेल ला नक्की subscribe करा आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा धन्यवाद.
Ho nakkich
मस्त👌🤗सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. 🤗
*वक्रतुंड महाकाय,
सूर्यकोटी समप्रभ!
निर्विघ्नं कुरु में दैव,
सर्व कार्येषु सर्वदा…
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
🌺🙏🏻🙏🏻🌺*
Masta
🙏संदेश दादा खूप छान🙏👍👌🥰❤
खूप छान माहिती दिलीत 👌👍
विस्मरणात गेलेली रीत दाखवल्या बदल आभार
खूप छान माहेरची आठवण आली
Video छान आहे. गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा.
सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आपल्या गणेशाची…
|| गणपती बाप्पा मोरया ||
|| मंगल मूर्ती मोरया ||
आपणास व आपल्या परिवारास गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!
भावा खूप छान विडीवो
Nice video bhava
मस्त छान विडिओ
संदेश मी तुझ्या मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितले होते कोकण संस्कृती हे नाव अगदी सार्थ आहे. तू ह्या जुन्या पद्धती दाखवतोस त्यात खूप आनंद मिळतो आणि आज तर मी खूप भावूक झालो हा व्हिडिओ बघून. तुम्हा सर्वांना गौरी गणपती च्या हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांना नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏
संदेश तु खूप भावनाशील आहेस. तुझे व्हिडिओ प्रेमानी भरलेले असतात. तुझा मोबाईल नंबर किवा तुझ्याशी संपर्क कसा करायचा.
Super se upper Bhai
कोकणात हि पद्धत आहे छान छान आहे
Mast awaz dada wawa
Hair cut mast distoy👌ganpati bappa morya
भाऊ, असेच सुंदर सुंदर विडीयोस घेवुन येत राहा. Excited to see upcoming stuff regarding Ganpati fest..
Khupach chhan paddhat ahe
💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 ।। गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ।। येणारा बाप्पा आपल्याला सुख समृद्धी भरभराट व उत्तम आरोग्य देवो. आपल्या सर्व चिंता दुःख आपल्या सोबत घेऊन जावो हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना. ।। गणपती बाप्पा मोरया ।। ।। मंगलमूर्ती मोरया ।। 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Kharach kokanatali manas premal astat👌👌
Mast aahabava
छान
Bhava bhari aahes re tu mala tuze video khup avadtat asech video banvat raha bhava mi pn. Koknchach aahe sawrde
Kharach khup chan video aahe,aani hi Magharpana
Chi ji rit aahe tyat kharach khup Prem hot Maya hoti,pan aata hi Maya hi urli nahi Prem hi nahi aani te MAGARPAN hi nahi.
छान व्हिडिओ झालाय 🙏
खूप छान माहिती दिली
खूप छान दादा
Mast maze pan gav aaravli aahe kadhi aalas tar ye aamchya kade
Khup Chan dada ❤️👌
मस्तच रे गाण पण छान आहे माहेरची आठवण होते हे गाणं ऐकल्यावर असच आपल्या माणसांवर आपली माया असावी
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
आपणांस आणि आपल्या परिवारास गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा.
*विघ्नहर्ता तुम्हांला आणि तुमच्या कुटुंबाला सर्व विघ्न-संकटांपासून पासून दूर ठेवो आणि सुधृढ तथा निरोगी आयुष्य देवो ही गजानना चरणी प्रार्थना.
- कु:- ओमकार शंकर कोलगे आणि परिवार
Khup mast
भाऊ खूप छान काम करताय तुम्ही कारण ह्या संस्कृती कुठे तरी दडत चालल्या आहेत आणि त्या तुम्ही तुमच्या ह्या चैनल च्या माध्यमातून प्रसारित करत आहात असच खूप साऱ्या जुन्या आणि चांगळुन संस्कृती आहेत त्या त्या तुम्ही दाखवा
Mast video
संदेश छान वाटले
Chan vatla video Chan sagitali tuja aatayne juni maheri yenachi padhat ekun bare vatle ganesh chaturthi cha hardik shubhecha tula ani tuja family la majakadun 😀👋🙏bola ganpati bappa morya 😀🙏🙏🌺🌺🙏🙏😀dada tuja ghari aahe ka ganpati bappa plz sang aamhala.😀🙏🙏😀
Very nice 👌👍
chhan boltos sandesh darshkanchya manat pravesh kelas pudhil vatchalis subhechha
Very nice video
खुप👌🏻👌🏻
Good job....👍
💐🙏गणेश् चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्या🙏💐
खुप छान मित्रा. तुम्ही अश्याप्रकरे व्हिडिओ केल्यामुळे नवीन पिढीला आणि आम्हाला सुद्धा छान वाटते. गणपती बाप्पा मोरया.
Mitra gav kutch ahe tuza
Hi amch gav Aaravali ahe khup khup dhanyawad Aaravali cha video dakhavalya badhal 🙏
thank you
Happy Ganesh chaturthi.....🙏🏻🌹🙏🏻
Mast 🙏🙏
मस्त......
गणपती बाप्पा मोरया
छान आहे
Ganpati bappa morrya 🌹🙏
🌺🌺🌹🌷🙏🙏🙏🙏🌺🌹🌹
लय भारी
Khup chan vlog 👌👌
masta vatal
kharacha chan
amhala nahi kuni ala ethe kadi kuni
agadi rakhila dekhil
ekada agadi pahilya
raksha bandhanala
poshtane pathavali
pan
pohachalicha nahi
mag poshatane pan nahi kadi pathavali
amhi bhavand lamba rahat asalya mule
bahutek sagalech
san sudha
ekmekan shivayach sajare
kele ahet
n
bhavache dukan asalyamule
tar
sizan dukanasathi mahatvacha
mag kay
gappa basav lagat
rusata pan yet nahi
😮
" Very nice comments "
💐💐💐Sandesh Dada💐💐💐
Rajapur che ka tumhi
Sangmeshwar
Khupch chaan
🙏Ganpati Bapa Morya🙏
Chan
Thank you