सत्य परिस्थिती कथन केली. धन्यवाद. आवश्यक तेवढे घर बांधा, धनाच्या मागे लागू नका.कर्ज काढून जमीन जुमला घेण्याच्या भानगडीत पडू नका. श्रीमंतांच्या घरी जाणे टाळा त्यांना वाटते हा काहीतरी मागायला आला किंवा आपल्या गरीब परिस्थितीची श्रीमंत लोक चेष्टा करतात.
तुमचा विचार चांगलं आहेत पण अडचणीत कोणी येत नाही. आणि कुणाची अपेक्षा करणं ही चूक आहे. पण आर्थिक परस्थिती चांगली असेल तर 99% अडचणीवर मनुष्य मात करू शकतो आजच्या जगात पैसा महत्वाचा आणि आर्थिक स्वतत्र्यं नवीन कंसेफ्ट अलीकडं कमी लोकांना माहित आहे.
ताई, तुम्ही, सांगता पटत मला, पण आज काल नातेवाईक सुद्धा तुमच्या कडे गाडी बंगला आहे का, ते बघतात, त्या प्रमाणे तुम्हांला वागवतात, मला ह्या नातेवाईकचा खुप वाईट अनुभव आलेला आहे, त्यामुळे माझ्यावर रागवू नकात.
You are absolutely right 👍 ,but money 💰💰💰🤑 is most important in the life , because money gives honey & then life will be funny , if you are born poor it is not your mistake but you are die poor it is your big mistake
कोण म्हणतं प्राण्यांना भावना कळत नाहि. मनात चाललेली घालमेल आणि कातर झालेला आवाज लगेच जाणतात ते. फक्त बोलता येत नाहि एवढंच.❤ बाकी तुमचं सगळं पटलं, पण प्लिज मुक्या प्राण्यांबद्दल असं बोलू नका.🙏
He aaplya sanskruti madhe sangitlay ki aai bapachi seva karavi ....pan tumhi narcissistic loka sobat rahat asal tar tyanchya pasun sambandh todne uttam aste aani prani fact aani fact unconditional prem detat ...tumhi jo point mandlay to outright chukicha aahe ....
@@ashwinijadhav5388 aapla wichar punha tapasun paha ....eka weli aapan pranyanwar bharawsa they pan wishwasghatki manushya pranyawar nahi...prani je astat te distat ...chupe war karnya itpat te khalchya patali war gelele nastat ....
Tumhi sangitalele vichar khup changle aahet pan swatacha paisa ani property nasel tar mul sudhha vichart nahit tyanasudhha paisach hava asato pan aapn jar ka aaplya saglya natevaikashi changle sambadh thevale tar mulsudhha changle vagtat pan saglikade apvad asattachaapla paisa swataha upabhog gheun uralela mulanmadhe vatun davy
हे सर्व निगेटिव्ह विचार आहेत, पैस्याशिवाय काहीही होत नाही.खूप पैसे मिळवा पण वाईट मार्गाने नको. चांगल्या मार्गाने मिळविलेला पैसा कधीही कमी पडत नाही. या जमान्यात पैसा असेल तरच माणूस सुखी असतो. पैसा असणाऱ्या माणसाला लोक विचारतात.प्रत्येक पिढीने आपला व आपल्या मुलांसाठी पुरेल एवढा पैसा जरूर कमवावा. स्वतःला वाईट सवयी लावून न घेता स्वतःच्या तब्बेतीची काळजी घ्यावी.एकत्र न राहता सर्व बहीण भावांनी स्वतःच्या कर्तृत्वावर अलग अलग राहावे.त्यामुळे ते जबा बदारीने वागू शकतात. आई वडिलांना सोबत ठेवा. हे करू नका ते करू नका म्हणण्या पेक्षा,ज्यामुळे चांगलं होईल ते करा. कुटूंबात संबंध चांगले ठेवा.
पैसा असेल तरच सर्व काही आहे फक्त चांगल्या मार्गाने कमवायला पाहिजे कारण पैसा असल्याशिवाय माणुसकी पण दाखवता येत नाही एकदा प्रसंग एक्सीडेंट झालेला माणूस होता आम्ही चाललो होतो तू मदतीची धावा ऐकत होता पण आमच्या जवळ एवढे पैसे नव्हते की त्याला सरकारी दवाखान्यात येवून टाकू त्यावेळेस ते एकदा आंसर व्यक्ती आला त्याने बळच एका माणसाला आठवड्याला ₹5000 दिले निसर्गाने दवाखान्यात नेऊन टाकायला लागले त्यामुळे पैसा असेल तरच माणुसकी दाखवता येते पैसा नसेल तर व्यर्थ ची बडबड करण्यात काही अर्थ नाही
माणसा कडे पैसा नसला तर कितीही चांगला माणूस राहुद्या कोणी ही विचारत नाही,जो पर्यंत माणूस जिवंत असेल तो पर्यंत पैसाच कामात येतो
True
Dark Reality bolat ahat bhau
@@ajitdada1958 kaliyug
इथे 😅😅😅😊😊😊
100%
सत्य परिस्थिती कथन केली.
धन्यवाद.
आवश्यक तेवढे घर बांधा, धनाच्या मागे लागू नका.कर्ज काढून जमीन जुमला घेण्याच्या भानगडीत पडू नका.
श्रीमंतांच्या घरी जाणे टाळा त्यांना वाटते हा काहीतरी मागायला आला किंवा आपल्या गरीब परिस्थितीची श्रीमंत लोक चेष्टा करतात.
खूप छान आणि उदबोधक संदेश दिला आहे सध्या सत्यपरिस्थिती आहे धन्यवाद ❤
❤फार छान विचार आहेत
आदर्श जीवन जगयला उपयुक्त ❤
❤ अगदी मोलाची माहिती सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद❤
खूप छान विचार आहेत .सगळ्यांनी असच वागल पाहिजे .👌👌
तुमचा विचार चांगलं आहेत पण अडचणीत कोणी येत नाही. आणि कुणाची अपेक्षा करणं ही चूक आहे. पण आर्थिक परस्थिती चांगली असेल तर 99% अडचणीवर मनुष्य मात करू शकतो आजच्या जगात पैसा महत्वाचा आणि आर्थिक स्वतत्र्यं नवीन कंसेफ्ट अलीकडं कमी लोकांना माहित आहे.
❤ छान संदेश दिलात., 👍🌹🙏🕉️❤️🚩🍫
खूपच सुंदर सांगितलत ताई तुमचा ऐकून एक विचार खरा आहे खूप धन्यवाद
छान माहिती दिली आपण ताई आपणास मनापासुन धन्यवाद 🚩🚩🙏
Thanks for this information ! 🙏
खूप चांगली माहिती दिली याबद्दल धन्यवाद मॅडम❤❤
खूपच छान विचार आहेत
ताई तुमचा पॉईंट नंबर एक
बोलणं फार सोपं असतं पण करणं फार कठीण असतं
ताई नंबर एक छान माहिती सांगितली❤
Khupach chhan
❤❤khrch khup Chan💓💓🙏
Khup khup khupach Sundar vichar ahet Madamji aple thank you so much
Khup Chan mahiti dilyabaddal abhari ahe.
Nice ❤❤❤
अतिशय सुंदर
खुप च सूचना दिल्या आहेत मस्त
योग्य मार्गदर्शन
फारच छान विचार आहेत सर्वांनी लक्षात घेऊन वागावे अशी आशा आहे धन्यवाद
Khup chan
100% बरोबर आहे
ताई तुमच्या विचाराने खूप जणांचे फाशी घेण्याचे निर्णय मागे घेतल्या गेले असतील खुप छान विचार आहेत तुमचे ,
खुप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद
ताई, तुम्ही, सांगता पटत मला, पण आज काल नातेवाईक सुद्धा तुमच्या कडे गाडी बंगला आहे का, ते बघतात, त्या प्रमाणे तुम्हांला वागवतात, मला ह्या नातेवाईकचा खुप वाईट अनुभव आलेला आहे, त्यामुळे माझ्यावर रागवू नकात.
खूपच छान आहे 🎉🎉🎉
सरकार ऐट दोन लाख पगार देत आहे तरी काही अधिकारी काही करमचयारी मसत फुकटच फापुन खात आहेत तरी मजेत जगत आहेत कधी तयांनादेव शिक्षा देईल ताई
Khup great vichar ahe❤
खूप चांगली गुणवत्ता असलेली माहिती सांगितली ताई तू आम्हाला
Khup Chan mahiti Dili Aahe
अति उच्चतम जीवन बने
पर्मार्थ्यामाय व्यवहार हो
जय गुरुदेव
खूप छान विचार ताई असे विचार सगळ्यांना कळतात पण वळत नाही प्रत्यक्षात आणलं पाहिजे
Nice 🙂 one butiful masseg ❤of❤ family ❤ life ❤to happy lifestyle ❤❤❤❤ good morning friends ❤❤❤❤
खूप छान माहिती
Vichar khup chan ahet
खुप.छान.ताई
Very true
ग्रेट विचार
खूप छान आई वडिल ईश्वर सेवा
खूप छान
Very Very nice 👌 ❤❤❤
खूप छान ताई❤❤❤❤❤
सतत आरोग्य व समृध्दी ईश्वर
कृपेने मिळू शकते.
Thank you
धन्यवाद ताई
Chan vicar ahe
Best ethic for every familly
Dhanyawad
Mast ❤
खूप छान विचार मांडलेत👌👌🙏
Every thing is nice Mydam
राम कृष्ण हरी माऊली
जय श्री राम जय श्री हनुमान
छान सांगितलेत. प्रॉपर्टी मुळे खुप भांडण होतात .
Chan.
Good 🙏🌹👌
श्री गजानन जय गजानन महाराज की जय धन्यवाद ताई
👌
Very nice video
Nice
खुप छान विचार सांगीतली ताई❤🎉
👍👍
Hari Om Namo
100% true
❤
Salut tai
Kahi vela kitihi changl vagal tari, javal chi manas aso kiva natevaik fakt kamapurti vichartat, asha veli muke pranich javalche vattat.
🙏🙏
पहिलं राजकारण सुधारलं पाहिजे स्वतःच्या स्वार्थासाठी ते काहीही करू शकतात.
Taeee lai bare mast
Mast
Chan
फार मस्त खरंच ग्रेट
1st line 100% ,purveeche divas visrto .😢
Mansapeksha Muki Janavari Changale
Ekdam barobar.
मुक्या जनावरांना आई बापाचं नाव ठेऊन हाक मार म्हणजे कळेल..
👌👍👍👍🙏
You are absolutely right 👍 ,but money 💰💰💰🤑 is most important in the life , because money gives honey & then life will be funny , if you are born poor it is not your mistake but you are die poor it is your big mistake
Jar natyatil manse changl vagt nastil sarkhe kami lekhat astil tar aslya natyancha Kay upyog
खरं आहे ताई साहेब पण यातून किती जन सुधारतील
❤❤❤
कोण म्हणतं प्राण्यांना भावना कळत नाहि. मनात चाललेली घालमेल आणि कातर झालेला आवाज लगेच जाणतात ते. फक्त बोलता येत नाहि एवढंच.❤
बाकी तुमचं सगळं पटलं, पण प्लिज मुक्या प्राण्यांबद्दल असं बोलू नका.🙏
अगदी बरोबर बोललात मानसा पेक्षा कुत्री खूप ईमानदार आणी भावनिक असतात ❤🙏😊
He aaplya sanskruti madhe sangitlay ki aai bapachi seva karavi ....pan tumhi narcissistic loka sobat rahat asal tar tyanchya pasun sambandh todne uttam aste aani prani fact aani fact unconditional prem detat ...tumhi jo point mandlay to outright chukicha aahe ....
मुक्या प्राण्यांना भावना असतात खरंय पण प्राणी हे शेवटी प्राणी च असतो ना...
@@ashwinijadhav5388 aapla wichar punha tapasun paha ....eka weli aapan pranyanwar bharawsa they pan wishwasghatki manushya pranyawar nahi...prani je astat te distat ...chupe war karnya itpat te khalchya patali war gelele nastat ....
❤
Sabse bada rupya
5 6 9 good
🙏🌹🙏
❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉 🎉🎉🎉🎉
हे खरे आहे as per my my experience आयते मिळालेले धन संपत्ती टिकून रहात नाही.
💯
Tumhi sangitalele vichar khup changle aahet pan swatacha paisa ani property nasel tar mul sudhha vichart nahit tyanasudhha paisach hava asato pan aapn jar ka aaplya saglya natevaikashi changle sambadh thevale tar mulsudhha changle vagtat pan saglikade apvad asattachaapla paisa swataha upabhog gheun uralela mulanmadhe vatun davy
खुप सुंदर पण आज बहिणी प्रॉपर्टी साठी भावाला विसरून जातात बहिणी ला प्रॉपर्टी महत्वाची आहे भाऊ नाही
हे सर्व निगेटिव्ह विचार आहेत, पैस्याशिवाय काहीही होत नाही.खूप पैसे मिळवा पण वाईट मार्गाने नको. चांगल्या मार्गाने मिळविलेला पैसा कधीही कमी पडत नाही. या जमान्यात पैसा असेल तरच माणूस सुखी असतो. पैसा असणाऱ्या माणसाला लोक विचारतात.प्रत्येक पिढीने आपला व आपल्या मुलांसाठी पुरेल एवढा पैसा जरूर कमवावा. स्वतःला वाईट सवयी लावून न घेता स्वतःच्या तब्बेतीची काळजी घ्यावी.एकत्र न राहता सर्व बहीण भावांनी स्वतःच्या कर्तृत्वावर अलग अलग राहावे.त्यामुळे ते जबा बदारीने वागू शकतात. आई वडिलांना सोबत ठेवा. हे करू नका ते करू नका म्हणण्या पेक्षा,ज्यामुळे चांगलं होईल ते करा. कुटूंबात संबंध चांगले ठेवा.
Samne wala bhi to acha rehena chahiye . Today's family only want money
Manus rastyane chaltana pay ghasarla...tar swatachya urwarit takdine swatahala sawarnyacha prayatna karto
Mhanun swatachya takdiwar vait najar ahe ase mhanta yenaar nahi...mudda no.13
मणु ष्याने अख्य जग कमावलं आणि आत्मा गमवाला तर काय उपयोग ❤
Madam aam kakade khahich nahi aamhi Kay karatce
पैसा असेल तरच सर्व काही आहे फक्त चांगल्या मार्गाने कमवायला पाहिजे कारण पैसा असल्याशिवाय माणुसकी पण दाखवता येत नाही एकदा प्रसंग एक्सीडेंट झालेला माणूस होता आम्ही चाललो होतो तू मदतीची धावा ऐकत होता पण आमच्या जवळ एवढे पैसे नव्हते की त्याला सरकारी दवाखान्यात येवून टाकू त्यावेळेस ते एकदा आंसर व्यक्ती आला त्याने बळच एका माणसाला आठवड्याला ₹5000 दिले निसर्गाने दवाखान्यात नेऊन टाकायला लागले त्यामुळे पैसा असेल तरच माणुसकी दाखवता येते पैसा नसेल तर व्यर्थ ची बडबड करण्यात काही अर्थ नाही
Gap re
आचारणात आणले तर मानवता धर्म निर्माण होईल