Siddharth Shinde on Reservation : अनुसूचित जाती, जमातीतील उपवर्गीकरणाला सुप्रीम कोर्टाची मान्यता

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 200

  • @ashokparkhe6768
    @ashokparkhe6768 2 месяца назад +12

    मातंग ह्रदयसम्राट स्व.बाबासाहेब गोपले यांच्या 60 वर्षाच्या संघर्षाला आज न्याय मिळाला. जय लहूजी💛

  • @ashishsarwade9217
    @ashishsarwade9217 2 месяца назад +60

    जातनिहाय जनगणना करावी लागेल , सध्याचे सरकार जनगणना करत नाही.

    • @sks1464
      @sks1464 2 месяца назад +5

      St, sc ची जनगणना आहे सरकार कडे

    • @Maratha-y9z
      @Maratha-y9z 2 месяца назад

      जातगनना करता येते जातीयगणन करता येत नाही
      Sc st ला सूट आहे

    • @r1revan648
      @r1revan648 2 месяца назад

      करच जनगणना करत नाही सद्द्याचे सरकार, आदी ते करा

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 2 месяца назад +13

    हिंदू धर्मातील दलित जातीसाठी चांगला निर्णय

  • @THE_RD73
    @THE_RD73 2 месяца назад +25

    अत्यंत कौतुकस्पद निर्णय आहे हा, नक्कीच वंचित घटकाला याचा लाभ होईल

  • @prachigaikwad.008
    @prachigaikwad.008 2 месяца назад +24

    मा.सर्वोच्च न्यायालयाने अतिशय चांगला निर्णय दिला आहे. यामुळे वंचित समाजासाठी निश्चितच विकासाची दारं उघडली जातील.

  • @gkek660
    @gkek660 2 месяца назад +26

    खूपच भारी निर्णय आहे

  • @Trend_setter-t3s
    @Trend_setter-t3s 2 месяца назад +10

    चांगला निर्णय❤

  • @sudhirkore2962
    @sudhirkore2962 2 месяца назад +24

    चांगला निर्णय, या बाबत अनेक दिवसापासून मागणी होती

  • @प्रदीपपांडुरंगवाखारे

    कुणबीची पोटजात म्हणुन मराठा अशी ओबीसी मध्दे समाविष्ट होऊ शकते ।

  • @rohanyadav2470
    @rohanyadav2470 2 месяца назад +5

    Historic Decision given by Hon Supreme Court

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 2 месяца назад +8

    अतिशय न्याय देणारा निर्णय आहे.

  • @iam_vicky_97_
    @iam_vicky_97_ 2 месяца назад +12

    निर्णयाचे स्वागत! NCL बाबतीत पण विचार व्हावा.

  • @amolsuralkar03
    @amolsuralkar03 2 месяца назад +3

    Thank you So much Honorable Supreme Court ❤️ 😊

  • @chinmaywingkar1
    @chinmaywingkar1 2 месяца назад +12

    Good decision

  • @kedarsawant7838
    @kedarsawant7838 2 месяца назад +23

    SC आणि ST मधील गरीब वर्गाने non creamy layer आणि creamy layer अश्या वर्गिकरणाची देखील मागणी करावी. यातील सध्याच्या वंचितांना न्याय मिळेल.

    • @uditkamble6736
      @uditkamble6736 2 месяца назад +1

      @@kedarsawant7838 ऐ लवढ्या ह्या गोष्टी केव्हा बोलायचं माहिती काय ज्या वेळी आपण काही तरी योगदान देतो तेंव्हा बोलायचं sc आणि st ह्यांच्या साठी बौद्ध समाज लढा देत असतो कळलं काय

    • @ShaunakDeogirkar-gs2pr
      @ShaunakDeogirkar-gs2pr 2 месяца назад

      तो सदावर्ते कूठे गेला 😂

    • @Rohitsharma18131
      @Rohitsharma18131 2 месяца назад +1

      ​@@uditkamble6736 बौद्धांच्या गांडीतून प्रत्येकवेळी आग का निघते हेच मला समजत नाही😂😂😂.....तुम्ही तर संविधानाचे भक्त आहे न....मग सर्वांना न्याय मिळावा याला तुमचा विरोध कश्यासाठी.

  • @ulgulanbharat6072
    @ulgulanbharat6072 2 месяца назад +17

    प्रत्येक जातीला प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने द्यावे हि विनंती... म्हणजे जाती नष्ट होतील 😂

  • @BalaShinde-gl9xc
    @BalaShinde-gl9xc 2 месяца назад +8

    आता सर्व राज्यांनी वर्गीकरण करून सर्वांना न्याय द्यावा..

  • @vinodjadhav1258
    @vinodjadhav1258 2 месяца назад +36

    महाराष्ट्र तील मातंग आणि चांभार समाजाला आज खरा नाय मिळेल

    • @AM-re4lm
      @AM-re4lm 2 месяца назад +8

      😂😂ata parynt kuni adval hot tumhala laabh ghyala, sc mdhe lihun tr yet nhi eka jati sathi ahe mhnun..
      Jo paryant tumhi Babasaheb vichar la accept krt nhi to paryant tumch kdhich vikas honar nahi

    • @tiger-lu3gu
      @tiger-lu3gu 2 месяца назад +4

      😂😂😂😂 70 वर्ष काय केलात मग

    • @vinodjadhav1258
      @vinodjadhav1258 2 месяца назад

      @@AM-re4lm तुमचा झाला ना विकास तुम्ही अत्ता मराठा पेक्षा उच्च झालात,😂आत्ता सोडा आरक्षण उहू द्या मातंग आणि चांभार ना अधिकारी

    • @uditkamble6736
      @uditkamble6736 2 месяца назад +2

      @@vinodjadhav1258 मग एवढ्या वर्ष काय झोपला होतास काय

    • @user-t94dwlfino
      @user-t94dwlfino 2 месяца назад +1

      वोट बँक किती आहे तुमचं 😂

  • @pramodautade5284
    @pramodautade5284 2 месяца назад +1

    चांगला निर्णय स्वागत आहे.

  • @Kp-ui8kh
    @Kp-ui8kh 2 месяца назад +15

    SC चुकीचा निर्णय आहे.. पण काही हरकत नाही.
    लोकसंख्येनुसार वर्गीकरण करण्यात यावे.
    आता फक्त एवढच करा दलित म्हणून समोर येऊ नका.. आपली जात समोर घेऊन या.

    • @thinktank4724
      @thinktank4724 2 месяца назад

      😂 मलिदा जाणार

    • @Kp-ui8kh
      @Kp-ui8kh 2 месяца назад

      @@thinktank4724 मलिदा आमचा आहे तर आम्हीच घेणार..
      तुमच्यासारख्यां प्रमाणे हजारो वर्ष दुसर्‍यांचे लुबाडून नाही घेत.

  • @anuragdongardive5960
    @anuragdongardive5960 2 месяца назад +7

    महाराष्ट्रातील अनुसुचित जातींमध्ये बौद्ध ६०% आहेत . मातंग २१% आहेत . उर्वरित चर्मकार,डोहोर होलार इतर जाती आहेत

    • @ankushlokhande2113
      @ankushlokhande2113 2 месяца назад

      अनुसुचित जातीत मातंग आणि बौद्ध जवळपास समान लोकसंख्या आहे.

    • @anuragdongardive5960
      @anuragdongardive5960 2 месяца назад

      @@ankushlokhande2113 जनगणना बघून यावी...

  • @rajendra9259
    @rajendra9259 2 месяца назад +37

    मातंग समाजाला न्यांय मिळेल।
    SC मध्दे एकच समाज आरक्षण लाटतो ऊप वर्गीकरण केल्यामुळे मांतग सहित ईतर गरीब दलित समाजाला मोठा फायदा होईल। ❤❤

    • @nameshsomkuwar3130
      @nameshsomkuwar3130 2 месяца назад +9

      Tumhi fakt band ani dafali wajwa bhawanno..😂😂

    • @rajeshhowal5400
      @rajeshhowal5400 2 месяца назад +3

      SC मध्ये महार लोकांची संख्या ६५% आहे . मातंग ३०% आणि राहिलेले बाकीचे जाती येतात. वर्गीकरण मुले महार आताचे बुद्धिस्ट लोकांचे काहीच नुकसान झाले नाही आहे

    • @lomeshsangode6247
      @lomeshsangode6247 2 месяца назад

      वैचारिक दृष्टीने महार बुद्धिस्ट समाज पुढे गेला आहे... Sc मध्ये मातंग मांग चांभार आणखी इतर जाती आहेत.. त्यांना पण तेवढे प्रयत्न केला तर त्यांना पण मेरिट मध्ये बसता येतो कुणी त्यांना थांबविले आहे का??

    • @BalaShinde-gl9xc
      @BalaShinde-gl9xc 2 месяца назад

      मातंगपुढाऱ्यांनी सत्ता धारी नेत्याला वर्गीकरण करून घ्या...

    • @BalaShinde-gl9xc
      @BalaShinde-gl9xc 2 месяца назад +2

      ​@@nameshsomkuwar3130kare tulach adhikar dila ka... babasahebne...tumhi sc madhle jativadi swrn aahat

  • @MadhukarMohitkar
    @MadhukarMohitkar 2 месяца назад +1

    एकदमच एक चांगला निर्णय आहे आता लोकशाही संविधान होत आहे व जो समाज आतापर्यंत कोणत्याही परिस्थितीत लाभ मिळाला नाही त्यांच्या साठी खुप छान निर्णय घेतला पण काही राजकिय नेते स्वतःला घराणेशाहीला वाचविण्यासाठीच एकाच समुदायाला लाभ देण्यासाठी प्रयत्न करत होते

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 2 месяца назад +1

  • @sanjaytupe383
    @sanjaytupe383 2 месяца назад

    Congratulations

  • @appabote9589
    @appabote9589 2 месяца назад +17

    आरे सदया कुठे गेला मेला का आता

  • @a1vallinonevideos
    @a1vallinonevideos 2 месяца назад +1

    ताट वेगळ असावं हा कोर्टाचा निकाल ... आता कसं वाटतय

  • @vdttfdfg35789
    @vdttfdfg35789 2 месяца назад +3

    सन 1902 साली मराठा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता सर्व अठरा पगड जातींना दिलेले असून त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलेले आहे. मुळात Obc आरक्षण हे असंविधानिक असून त्याचा राज्यघटनेत उल्लेख देखील नाही. तसेच सन 1994 साली obc आरक्षण एका gr द्वारे काढले आहे. देशातील पहिले क्रुशि मंत्री पंजाब 6:23 राव देशमुख यांनी विदर्भातील सर्व मराठा समाज जातीच्या नावाच्या पुढे किंवा पाठीमागे कुणबी लावून obc मध्ये टाकले आहे. मुळात ही सर्व खटाटोप राजकीय आरक्षण साठी आहे. obc 60% असेल भीती कशाला वाटते. तसेच धनगर वंजारी हे nt मध्ये आहेत. त्यांचा obc शी संबंध नाही. तसेच obc समाज नसून sc st सारखा प्रवर्ग आहे. मराठा समाज आहे. आरक्षण द्यायचा अधिकार शासनाचा आहे. !

  • @NeymarRock
    @NeymarRock 2 месяца назад +1

    हिते उत्पंन लागू होणार आहे का?

  • @kiranbhaleghare3331
    @kiranbhaleghare3331 2 месяца назад +7

    सगळी आरक्षण रद्द करा नाही तर महाराष्ट्र अजून मागे मागे जाईल.

  • @LakshmanSonavane-pt6nl
    @LakshmanSonavane-pt6nl 2 месяца назад

    हा सरकारी वकील नाही हे एबीपी माझा म्हणत सरकारी वकील आहे या मुळे विश्वास उडाला यांच्यावरून. पण निर्णय छान दिला😊

  • @rajeshhowal5400
    @rajeshhowal5400 2 месяца назад +7

    SC मध्ये महार लोकांची संख्या ६५% आहे . मातंग ३० % आणि राहिलेले बाकीचे जाती येतात. वर्गीकरण मुले महार आताचे बुद्धिस्ट लोकांचे काहीच नुकसान झाले नाही आहे माजा मते

    • @tiger-lu3gu
      @tiger-lu3gu 2 месяца назад

      ​@@user-jn1vv9uo3b त्यांचा गेम च होता.. फोडो ओर राज्य करो

    • @user-t94dwlfino
      @user-t94dwlfino 2 месяца назад +2

      आता सगळ्यांना एक एक जागा मिळेल, घ्या लाभ 😂

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 2 месяца назад +3

    मांग काॅलर टाईट ,आता आमंची बारी 😅

    • @Hawk_ox
      @Hawk_ox 2 месяца назад

      Eww🎉🎉

    • @Hawk_ox
      @Hawk_ox 2 месяца назад

      Eww🎉🎉

  • @shubhamgholap8713
    @shubhamgholap8713 2 месяца назад +12

    Great decision by SC

  • @dhruvaate874
    @dhruvaate874 2 месяца назад +1

    मला तर न्या. बेला त्रिवेदी यांनी दिलेला निकाल संविधाना नुसार बरोबर वाटतो.

  • @KiranMali-po6ke
    @KiranMali-po6ke 2 месяца назад +5

    चांगला निर्णय

  • @mahadeogade6902
    @mahadeogade6902 2 месяца назад +1

    एडवोकेट सदावर्ते साहेब आता सुप्रीम कोर्टाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेणार😂😂😂
    हेकणं कुठलं...😮

  • @rajeshpawar5958
    @rajeshpawar5958 2 месяца назад +1

    जनगणना करावी लागेल.

  • @NitinKariya-ej6iv
    @NitinKariya-ej6iv 2 месяца назад +5

    1975 पासून लागू करा, बेक लॉग भरा, जय हिंद

  • @shubhamsatpute4667
    @shubhamsatpute4667 2 месяца назад +4

    Tunhi kahipn kra .. SC chya merit mdhe बौध्द ch topper asnar .. kra abcd .. bgut kon kiti panya mdhe ahe .. lava takt 🙏💪

  • @tusharchavan4682
    @tusharchavan4682 2 месяца назад

    Sakal MARATHA+koli Samaj+Dhangar+Lingayat+ Muslim+Rajput+Yadav+Jat+
    Shatriy+ Bramhan+ OBC+Patel=Sakal Maratha Reservation+EWS for open cast.
    Namo Namo Jai Ho

  • @user-ud2gg2ip9d
    @user-ud2gg2ip9d 2 месяца назад +3

    तर्क संगत, सैद्धांतिक, आणि न्याय संगत निर्णय
    एस सी, एस टी तील फक्त नान क्रिमी लेयर सर्टिफिकेट धारकांना ची आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे
    एस सी एस टी तील वर्गाला प्रमोशनसाठी आरक्षण रद्द करण्यात यावे

  • @dilipshirdhone7082
    @dilipshirdhone7082 2 месяца назад +4

    अनुसूचित जमातीमधील आदिवासी क्षेत्र व आदिवासी क्षेत्राबाहेरील असा भेदभाव करून आदिवासी क्षेत्राबाहेरील जमातींना नेहमीच आरक्षणापासून वंचित ठेवले जात होते.वर्गीकरण करण्याने अन्यायग्रस्त जमातींना न्याय मिळण्यास उपयुक्त ठरेल हे राज्य शासनाने पाहावे.

  • @thetiger247
    @thetiger247 2 месяца назад +7

    खुप चांगला निर्णय आहे कारण sc कॅटेगरीव 57 जाती आहे मध्ये महार , सोडून
    बाकी कुठल्या जातीचा विकास झाला नाही
    राज्य सरकारला विनंती आहे की ज्या लोकसंख्याच्या प्रमाणात आरक्षण द्या बाकीच्या जातींना खूप फायदा होईल

    • @ankushtayade1175
      @ankushtayade1175 2 месяца назад +8

      महार समाज समोर गेला करण आम्ही देव मानत नही । समजल

    • @Alwyslearn
      @Alwyslearn 2 месяца назад +1

      दुसऱ्या जातीतील लोकांना कोणी अडवल... आरक्षण घेयाला😅

    • @ankushtayade1175
      @ankushtayade1175 2 месяца назад +7

      @@thetiger247 महार जातिचे लोक देव मानत नही भाऊ समजल । आम्ही 95% लोक नास्तिक अहो समजल भाऊ । आणी 2000 नंतर ची आमची सर्व 100% पीढ़ी नास्तिक आहे । खोट वाटत असणार तर कोणत्या पन महार जाति च्या मुलाला विचारा । we believe only science ..

    • @thetiger247
      @thetiger247 2 месяца назад +2

      @@ankushtayade1175 अरे इथे देवाचा काय संबंध काहीपण बोलायच

    • @thetiger247
      @thetiger247 2 месяца назад

      @@Alwyslearn बाकिच्या जाती एवढ्या माग का राहिल्या
      काही लोक पक्षपाती करतात नोकरीच्या बाबतीत राजकरण्याचा बाबतीत

  • @mithunbhagat8014
    @mithunbhagat8014 2 месяца назад +1

    Kon konache Aarkshan khato....Bharatat 90%(OBC,SC,ST,)Aarkshan 50% V Open cast 10% Aarkshan 50% He Barobar Aahe ka?

  • @Jayesh467
    @Jayesh467 2 месяца назад +3

    खूप चांगला निर्णय.

  • @neekk9462
    @neekk9462 2 месяца назад

    सरकार् जाति गत जनगणना का करत नाही.. सरकार का करत नाही याचा विचार करावा।।

  • @shivrajphutane254
    @shivrajphutane254 2 месяца назад +5

    चला आता तरी .. जरा तरी शहान पणा आला.. न्यायव्यवस्थेला..
    ७५ वर्षांनंतर जर "आरक्षण" देऊन ही... जातीपाती दरी संपत नसेल....
    तर " आरक्षण" हा उपाय नाही..है सिद्ध होत..
    बाबासाहेबाना स्वावलंबी .. स्वतः समाज निर्माण करायचं होत... ३-४ पिढ्या आरक्षण देऊन ... जाती पाती वर उठण्यापेक्षा... " आरक्षण" वरच परावलंबी झाले आहेत...
    "स्पर्धा च नसेल तर प्रगती ..कशी होईल"

    • @prakashkshirsagar4963
      @prakashkshirsagar4963 2 месяца назад

      Are sayana, ek saksham Ani ek ashakta yanchi spardha hou shakte ka.

  • @OnlyTrue101
    @OnlyTrue101 2 месяца назад +1

    एक कुटुंब एकदाच आरक्षण द्यावे.

  • @chandrakantMaghade14
    @chandrakantMaghade14 2 месяца назад +4

    जाती नुसार वर्गीकरण नाही आर्थिक स्थिती नुसार वर्गीकरण होणार आहे . ज्यांना सरकारी नोकरी आहे ज्यांचे उत्पन्न जास्त आहे त्याच्या घरा मध्ये सरकारी नोकरी मिळणार नाही आरक्षण मिळणार नाही

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट

    जातिनिहाय जनगणना करा जातिच्या हिशोबाने आरक्षण द्यावे

  • @vijaykamble4237
    @vijaykamble4237 2 месяца назад +18

    चांगले झाले आता बघू मांतग चांभार समाज किती सुधारतोय का बघू नाही तर हिंदू हिंदू करत बसतोय

    • @IamFor4
      @IamFor4 2 месяца назад

      अरे केल्या सगळ साले तुम्ही कन्व्हर्ट खात होते

    • @dattak9850
      @dattak9850 2 месяца назад +1

      हो, का उगी बाबा karaycha

    • @dattak9850
      @dattak9850 2 месяца назад +2

      तुम्हि किती सुधार्लत

    • @vijaykamble4237
      @vijaykamble4237 2 месяца назад +5

      @@dattak9850 आमच्यात सुधारणा झाली नसती तर तुझी जळली नसती ( सांगून गेले भीमराव घालूनी घाव) आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त सर्व जनतेस शुभेच्छा

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 2 месяца назад +3

      तुम्हीच सगळ आरक्षण खाताय म्हणून हा निर्णय न्यायालयाने दिलाय 😊

  • @shivamkamble2598
    @shivamkamble2598 2 месяца назад

    राजकीय आरक्षण मध्ये सुद्धा वर्ग वारी झाली पाहिजे असं माझ मत आहे

  • @harshalbhu
    @harshalbhu 2 месяца назад +4

    Lavakar creamy layer lava

  • @JaisingShindepatil
    @JaisingShindepatil 2 месяца назад +2

    एससी जातीमध्ये सर्वाधिक चांभार जातीने यात जास्त फायदा घेतला ओबीसी जाती मध्ये सर्वाधिक फायदा धनगर माळी लिंगायत समाज वंजारी या जातीने घेतला

  • @ravibhadarge1555
    @ravibhadarge1555 2 месяца назад

    Sc, समजाचं आरक्षण सर्व जण घेतात, पण नाव फक्त बौद्ध समाजचं येतं य

  • @Prashantengg
    @Prashantengg 2 месяца назад +1

    Evs च बरं असेल असं वाटत आहे आता...

  • @JakirKhan-pm7wn
    @JakirKhan-pm7wn 2 месяца назад +3

    पहिले जनगणनेनुसार डाटा मग सार काही

  • @Sagarjadhav0364
    @Sagarjadhav0364 2 месяца назад

    बुद्ध समाज लोकानी शिकावे

  • @lomeshsangode6247
    @lomeshsangode6247 2 месяца назад +5

    राजकारन मध्ये पण sc मध्ये विभाजन करा... फक्त आरक्षण मध्ये च का??

    • @uditkamble6736
      @uditkamble6736 2 месяца назад

      @@lomeshsangode6247 एवढं सोपं आहे का ते

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 2 месяца назад

    कोररररर्ट सर्व राजकारणी सांगते तेच निकाल लावते??? कसला न्याय आणि कसला निकाल.. पैसे घ्यायचे पाहिजे तो निकाल द्यायचा.. सर्व गावात मराठा 60 % आणि आरक्षण मध्ये aaobc 60% कसा काय दाखवला आहे??? म्हणजे महाराष्ट्र ची लोकसंख्या १५०% आहे का??? कोररररर्ट ला हाताला धरून काही पण न्याय निकाल लावता येतो...आता जजजज तुमचे खाली वर सरकार तुमचे... आणि तुम्ही मराठा विरोधी मग सांगा कसा न्याय मिळेल मराठ्यांना???

  • @Adim_Sahyadri
    @Adim_Sahyadri 2 месяца назад

    महाराष्ट्र सरकारने ST मधील लोकसंख्येच्या प्रमाणात Schedule Area तील ST साठी वेगळा उप प्रवर्ग (ST-A) तयार करावा तसेच Schedule Area च्या बाहेरील ST साठी वेगळ उप प्रवर्ग (ST - B ) तयार करावा.

  • @qualitysarees9420
    @qualitysarees9420 2 месяца назад +2

    SC ST आरक्षण धोक्यात?

  • @MadhukarShinde-k2t
    @MadhukarShinde-k2t 2 месяца назад

    वर्गिकरणच झाल पाहिजे

  • @rupeshmeshram107
    @rupeshmeshram107 2 месяца назад +11

    हा एकप्रकारे आरक्षण संपवण्याचा प्रकार आहे.....

  • @sanjaysalve7257
    @sanjaysalve7257 2 месяца назад

    ओबीसी आरक्षण मध्ये करा

  • @gakomti3281
    @gakomti3281 2 месяца назад +2

    19% ओबीसी a,b,c गट करून आलूते/ बलुते इतर 300 जातींना पण न्याय द्या माय बाप सरकार🙏🙏🙏 विदर्भ , खानदेश ,कोकण आता मराठवाड्यात सगळ आरक्षण कुणबी ,लेवा , ओबीसी मधील आ. क्रं. 83 हा गट वेगळा करा

    • @deepakgulbhile7923
      @deepakgulbhile7923 2 месяца назад

      32%चे करायला पाहिजे लोकसंखेच्या 50%

  • @pramodbarfe123
    @pramodbarfe123 2 месяца назад +1

    राजकीय आरक्षणात पण वर्गवारि झाली पाहिजे .
    जे सहमत असतील त्यांनी लाईक करा

  • @sunilmoon9086
    @sunilmoon9086 2 месяца назад

    Sc st madhil samajatil jya samuhatil jatinche keval vargikaran karun vikash honar nahi ya samajamadhe anista pratha parampar chaliriti.andhashradha.he sudha magaslepanache karan ahe

  • @ronureddy4890
    @ronureddy4890 2 месяца назад

    kajol hindi actor trying to kill my kids hand over total property of GR kids😢😮😅😅and mukesh ambani property also. 😢🎉😂🎉😮😅😅😅

  • @baka7926
    @baka7926 2 месяца назад

    Lokana lok samjat nahi ka tumi

  • @r1revan648
    @r1revan648 2 месяца назад

    Hey faltu nirnaya ahe....

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 2 месяца назад +6

    Good decision