ज्या पक्षावर प्रामाणिकपणे राज ठाकरेंचा वारसा हक्क होता.तो पक्ष आयता हाती आला,त्या आयत्या पिठावर रेघोट्या ओढताय।यांना कसला कुणाचा राग।।यांचा तर आनंद गगनात मावत नसेल।बर झालं खरा वारस बाहेर निघून गेला....
बाळासाहेबांचे वारिस आम्ही राज ठाकरेंना मानतो आम्ही उद्धव हे नाव पण ऐकलं नाही होतं आणि भाजपचं बोट पकडून तुम्ही आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जोरावर मुख्यमंत्री झालात खूप वाईट वाटतं माझ्यासारख्या मराठी माणसाला पण आता तुमचा टाईम संपला राज ठाकरे ही आमच शिवसेनाप्रमुख आहेत जय जिजाऊ जय शिवराय
उद्धव ठाकरे :- महाराष्ट्राचा आर्थिक विकास। राज ठाकरे :- महाराष्ट्रीयन जनतेचा सामाजिक, सांस्कृतिक, नैसर्गिक, आर्थिक आणि कला गुणांचा विकास। दोघांमध्ये हाच तो सर्वात मोठा फरक।
दिल्ली ला जाऊन राहुल गांधी ना, सोनिया गांधी ना भेटता येत पण एकदा सुद्धा ज्या काकांनी आपल्या विरोधात उमेदवार दिला नाही अशा काका चे जाऊन आभार मानता येत नाहित,
फक्त राजसाहेब, असे किती वेळा बोलणार. 2008 ला जे भैय्याविरोधत आंदोलन केले त्या व्यतिरिक्त मा न से चे कोणतेही मोठे यश नाही. अनेक मान्यवर , प्रतिष्ठित नेते, कार्यकर्ते सोडून गेले. ते का गेले ह्यावर मंथन होणे आवश्यक आहे. जोपर्यंत महाराष्ट्रात 50 आमदार म न से चे येत नाहीत तोपर्यंत साहेबाना संधी मिळणार नाही. मग 50 आमदार कसे येणार. ह्या कामाला लागा. नुसता उदोउदो नको.. 🙏🙏
Garibana banvshal ka mantri swatache por distat yana kadhi garibanchi ghari gelay ka ha garibanchi jhal jhal kay kalnar yala vij todayla yetayt matoshriche kdhi bharlay ka light bil light bil baghitle tari tumhi tumhala faqt dance bar pahijet
अरे जींकून यायला हवं , म्हणुन काकांनी ऊमेदवार दीला नाही . नाही तर जिंकलाच नसता . काका मुळेच आमदार झालास , केव्हा कळेल ? जय मा. श्री राज ठाकरे झिंदाबाद .
त्या तुझ्या काकांनबद्दल मनात गर्व असला पाहिजे कोणाची लाचारी न करता स्वतःच्या कर्तृत्वावर आजही जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याची स्वप्न बागतात आयात मिळालं म्हणून सत्ता उपभोगत नाहीत जय मनसे
Pan aata MODI SHAHA la shivya ghalun tyanchya barobar janyacha plan aahe naa Aamhi ajunparyant vichar karaycho ki kharach dam aahe yanchyat pan aata vichar karayla lagel.
आदित्य ठाकरे साहेब जय महाराष्ट्र तुम्ही एक युवा आमदार युवा मंत्री होऊन गेले पण तुमच्या सहकार्यातून शासकीय कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय द्या समान काम समान वेतन चालू करा तुमच्या पाठीशी सर्व जवान तरुण तुमच्या पाठीशी आमचा आशीर्वाद जय महाराष्ट्र साहेब
एक लक्षात ठेवावे, आदित्य निवडून यावा म्हणून त्याच्या विरोधात राजसाहेबांनी उमेदवार नाही दिला.कारण राज ठाकरे हे सवेंदनशील नेते आहेत.
एक दम बरोबर
Raj thackeray ne bjp chya virodhat pn ek pn umedyar nhi ubha kela😂😂 ani utha kela asta tri jinkla nasta😂😂
@@SP_1930 fghhhbngtyc cf
राज ठाकरे काय कले तरी का पैसे कमवांचे काम करतो *शिवाजी महाराजांचा नावाने पैसे कमावले शिवसेना एकही किल्ला रिपेरीरिपेरिंग बनवला नाही बनवलं*
@@nirmitmhaskar9454 by
अवधूत ला फक्त एक कलाकार म्हणून बघायला आवडेल यापुढे.
बाळा साहेब यांचे खरे वारस राज साहेब ठाकरे हेच आहे
te tr duniya sangen
नक्कीच 100%
Barobar hey bakiche 6/pyegvin ahet
मग श्रीकांत ठाकरे कोण आहे??
@@pbj5770 ते वारसदार आहेत, पण आग नाहीत. राज साहेब वाघही आहेत आणि आगही आहेत.
हा विडीअो पाहिला आलेले लोकांमधील जास्त लोक फक्त वरती हेडलाईन मध्ये राजसाहेबांच नाव आहे म्हणून विडीअो बघायला आलेत.
ho mi
Yes
Right
Right
मी पन
बाळासाहेबांनंतर एकच हिंदुहृदयसम्राट राज साहेब ठाकरे....🚩😎✔
संगीत खुर्ची चा कार्यक्रम चालू आहे की भेंड्या चालू आहेत
Right
Correct
Arey tyala rajkaran jamat nahi. Evdhi sene ni vaat lavun pun Udhav chi baju gheto.
raj thakre changle ahet ani uddhav aditya pan changlech ahet .shevti raktacha naata ahe tynchyat .
No one camper with Raj thakare he is best leader.
Compare
Ajit Dada ZINDABAD
Ajit Dada ZINDABAD
Ajit Dada ZINDABAD
Ajit Dada ZINDABAD
?o.,टकूऊछझध।।व
@@shivamtiwari4258 mhanje mutrya chorta ?
@@prashantdhotre Aii zaun takin aa Maharashtra cha baap ahe mi
Jai Mumbai
याला कोणी सांगा रे रॅपिड फायर म्हणजे एका शब्दात उत्तर ....यांनी शाळेमध्ये एका वाक्यात उत्तरे लिहा हे प्रश्न सोडलेच नाही वाटतं....
Raj thakre need as cm for our maharashtra
राज ठाकरे ग्रेट आहे
@@abhijitchaudhari9838 तुला नाही समजणार म्हणुन गप्प बस आणि पेंग्विन बघ.
ज्या पक्षावर प्रामाणिकपणे राज ठाकरेंचा वारसा हक्क होता.तो पक्ष आयता हाती आला,त्या आयत्या पिठावर रेघोट्या ओढताय।यांना कसला कुणाचा राग।।यांचा तर आनंद गगनात मावत नसेल।बर झालं खरा वारस बाहेर निघून गेला....
बाळासाहेबांचे वारिस आम्ही राज ठाकरेंना मानतो आम्ही उद्धव हे नाव पण ऐकलं नाही होतं आणि भाजपचं बोट पकडून तुम्ही आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जोरावर मुख्यमंत्री झालात खूप वाईट वाटतं माझ्यासारख्या मराठी माणसाला
पण आता तुमचा टाईम संपला राज ठाकरे ही आमच शिवसेनाप्रमुख आहेत
जय जिजाऊ जय शिवराय
chutya tujha khaj modi chya chatya zla
Chivsena.... Heplati sena
एक नंबर भावा 👍
उद्धव ठाकरे :- महाराष्ट्राचा आर्थिक विकास।
राज ठाकरे :- महाराष्ट्रीयन जनतेचा सामाजिक, सांस्कृतिक, नैसर्गिक, आर्थिक आणि कला गुणांचा विकास।
दोघांमध्ये हाच तो सर्वात मोठा फरक।
राजकारण्यांची मुले अचानक 13 करोडपती कशी होतात?हा प्रश्न कोणी विचारला नाही.त्यामुळे प्रश्न पण आपले आणी उत्तरेही आपली.
😁😁
खरंच
आता आमचे आदित्य साहेब ठाकरे लवकरच अबजदिश होणार 🤓🤓🤓🤓लुटणार महाराष्ट्र 💃💃💃💃💃रात्री मुंबई डान्सबार 🤣🤣🤣🤣
Please help me
@@rajeshdongre9543 😂🤣🤣🤣🤣
Barobar raja tu pashi karyakarta upashi🤣😂😂
राज ठाकरे साहेब जिंदाबाद......
दिल्ली ला जाऊन राहुल गांधी ना, सोनिया गांधी ना भेटता येत पण एकदा सुद्धा ज्या काकांनी आपल्या विरोधात उमेदवार दिला नाही अशा काका चे जाऊन आभार मानता येत नाहित,
एकदम खरे आहे
Khar ahe
@Abhishek Gujar नक्कीच येणार
याला सगळे जवळचे वाटतात, पण काका नाही
लय मोठं काम नाही केलं काका नि...उमेदवार कशाला दयच, पडायला
राज साहेब ठाकरे 🔥🚩
काकांबद्दल थोड चांगलं बोलायचं सोडून भलतचं बोलत बसले तो प्रश्न विचारला तेव्हा 🙌
गांड फाटीतेय भावा🤓🤓🤓
Please help me 😥😥
😆
गांडीत दम लागतो काका बद्दल बोलायला 😋😂😂
@@2051xd
का काय झाल
राज ठाकरे❤❤❤❤❤❤
प्रश्न जरी असे फालतू असले तरी आमचे बाळासाहेब ठाकरे आणि राज साहेब यांनी जशी च्या तशीच उत्तरे दिली असती . वाघासारखी
आई।काही।हसषःफ
आई
बछडा आहे वाधच होणार
हो का?
Akshay Kumar ne Modi la vicharlelya Maha Faltu prashnapeksha changle prashna aahet..." Tumhala Amba 🥭 Avadato ka? " , " Kapun khata ki Chokhun khata ? "
Ĺklo
हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर फक्त आणि फक्त हिंदुहृदयसम्राट माननीय राजसाहेब ठाकरे च🚩🚩🚩🚩🚩🚩
आदित्य म्हणजे महाराष्ट्राचा पपू.....
100%
आदित्य किती अभ्यासपूर्वक बोलतो ते बघा अंड भक्तांनो
@@creation9107 kycha abhyas Ajit dada Chi personality aavdto Jo dharnat mutto.ani Basha Kashi vaprto aik jara ratri light jate mhnoon loksankhya vadhtey.
Andh Bhakt. TADIPAR Log
🤣🤣🤣
खूपच छान
All brand Ambassadors of NEPOTISM... Not a single self-made... Thank you people for choosing them.
Lokana pan tar tech pahije Na
Well said dear
Even Rohit Pawar??
Lokch chutya ahet hyanna dokyav chdvly
Anand Dighe 😉 One Man Army
,बाळासाहेब यांचे खरे वारसदार राज साहेब च आहेत !!,
राज साहेब कधी समजलेच नाहीत
ह्या पप्पू ला
Hyachya viruddh umedvar ubha nahi kela pan ek dahi thank you nahi mhatal.
Bapavar gela aahe.
Second balasaheb Thakre only Raj saheb Thakre busssss waghach
खरंय
फक्त राजसाहेब, असे किती वेळा बोलणार. 2008 ला जे भैय्याविरोधत आंदोलन केले त्या व्यतिरिक्त मा न से चे कोणतेही मोठे यश नाही. अनेक मान्यवर , प्रतिष्ठित नेते, कार्यकर्ते सोडून गेले. ते का गेले ह्यावर मंथन होणे आवश्यक आहे. जोपर्यंत महाराष्ट्रात 50 आमदार म न से चे येत नाहीत तोपर्यंत साहेबाना संधी मिळणार नाही. मग 50 आमदार कसे येणार. ह्या कामाला लागा. नुसता उदोउदो नको.. 🙏🙏
Are Ashok Rane tula samjle ka kadhi.. chu kuthla
हे सर्व प्रश्न आणि काय उत्तर द्यायचं ते अगोदर ठरविलेले असते
तुझी लायकी नाही राज साहेब वर बोलायला.
#पेंग्विन
7
7
Penguin ka boltat yaala sagle?
@@ashwiniyewale7660 hyala ek manus Penguin bollela twitter var
Tya mansala hyani jail madhe takla
Ani mag baby penguin he nav famous zala
अगदी बरोबर 💯👍
हा पूर्ण मिटठू आहे .
हा तर आर्ची पेक्षा नाजूक आहे 😁😂🤣🤣
Right
🤣🤣🤣🤣🤣🤣
😂😂
🤣🤣🤣
Haa na 😅🤣
किती बलिदान दिलाय ह्या मंच्या वर असलेल्या आमदारांनी 😂😂
उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त महाराष्ट्र मधील लॉज पक्षी योजना
पेंग्विन ठाकरे
पंख नसलेला पक्षी...
Gaand jalali vaat lavdyano
@@dineshraigadkar6145 झोंबतय ना तुला..
@@dineshraigadkar6145 abe amhi BJP che nahi ahot.
Sadharan lok ahot.
Hyane Penguin aanle hote Mumbait te mele hote HYAMULE
Aree ha nakki kon ahe.... 🔥🔥Aamhi Fkt Raj Bhakt.. 🔥🔥🔥
यांच्याकङे फार मोठी संपत्ती कुठून आली हा हे का नाही विचारलत
hgxnx
V
Garibana banvshal ka mantri swatache por distat yana kadhi garibanchi ghari gelay ka ha garibanchi jhal jhal kay kalnar yala vij todayla yetayt matoshriche kdhi bharlay ka light bil light bil baghitle tari tumhi tumhala faqt dance bar pahijet
Very smart and intelligent way of speaking Aditya Thackeray.
राज साहेब अमर रहे🚩
Raj saheb thakre only
King to king asto 🔥🔥🔥 rajsaheb
Second balasaheb balasaheb Thakre only Raj saheb Thakre busssss waghach
Yeah Raj sir should be CM of Maharashtra 👑💕💟
तरुण पिढीला एक आव्हान आहे की एक संधी राज ठाकरे यांना दिली पाहिजे -मनसे
शिवाजी महाराजांचा नावाने पैसे कमावले शिवसेना एकही किल्ला रिपेरिंग बनवला नाही
उत्तर दया
मराठ्यांचा लुटलेला पैसा मराठ्यांच्या विकासासाठी वापरायला सांगा पवार साहेबांना.. आणि त्याच्या आधी शिवाजी महाराजांच्या फोटोला हार घालायला सांगा
आदित्य ने छान उत्तर योग्य दिले.
बायल्याला कधी कोणाचा राग येतो का.
*जे कवी मनाचे असतात त्यांचं मन अगदी नितळ असतं ! उदाहरणच द्यायचं झालं,तर आदित्यजी ठाकरे!*
महाराष्ट्रात ची अवस्था काय झाली. कोणा मुळे वाढला आणि ते इतर लोकांना भोगायचा आहे.
स्वार्थी लोकासोबत राहुन जनतेची सेवा हा राजकारणातील मुरब्बी पणा शिवसेनेने दाखवला याच नेमक श्रेय कोनाला .उधवजी की सेनेच अष्टप्रधान मंडऴाला
माझ्यातर्फे काही प्रश्न
१)आदित्य ठाकरे आंबा कसा खातात ?
२)आदित्य ठाकरे ह्यांना बोनलेस चिकन बिरयाणी आवडते की विथ बोन ?
Asle questions vicharayala pahije
😂😂
Modi 😂😂😂
Ase prashna vicharle tar CM sathi qualified hoil.
😂😂🤣
आदित्य बाळ छान उतरे दिली तुला जवळून माझा नमस्कार जय महाराष्ट्र
3:36 save your time
आदित्य भैय्या
जय महाराष्ट्र
शेवटचे बोलला ते अतिशय सुंदर सुरेख सत्य बोलला असेच विचार अंतःकरणातून असतील तर
आपण आयुष्यभर अजिंक्य असाल
धन्यवाद
या लोकाना ऊस तोडायला लावल पाहीजे
😂 😂 😂 😂
😂🤦♂😂😂
😁😁👌👌
😂
@@maheshgurav7140 badlapur te CST ek mahina sakali 8 am chi local pakdun dakhavali ya lokani
Perfect answers by Aaditya
काय वेळ आली गुप्ते वर
Ati uchh vichar
काय उत्तर दिली आहेत!! वाटतं पेपर आधीच फुटला होता
Bailya sarkha bolto
अरे जींकून यायला हवं , म्हणुन काकांनी ऊमेदवार दीला नाही . नाही तर जिंकलाच नसता . काका मुळेच आमदार झालास , केव्हा कळेल ? जय मा. श्री राज ठाकरे झिंदाबाद .
देवा बि जे पि चेच सरकार बरे होते एक फसलेला शिवसैनिक
प्रश्न पत्रिका बघून उत्तरपत्रिका सोडवली आहे
So well replied by Aditya sir ❤️
श्री राज साहेब ठाकरे ........🚩
Only raj Thackeray. Saheb 🚩
एकदम सयंमी उत्तरे
भावी महाराष्ट्र राज्याचा येडझवा नेता . प्रश्न विचारला काय उत्तरं देतो काय . ठाकरे घराण्याचं दुर्दैव बाकी काय .
Barobar
ह्याच्या पेक्षा रोहित पवार छान आहे
Mg ky laka bhawa; yachya adhichya pan interview madhe he yedya gaandicha asach uttar dyaycha👋👋
@@अनंतवळंजू mg chadvun ghe tyalq bhadwya
Aaichya aavdichi ki svata chya uttar kay aadi kam karaychay kasa re tu pengvin 🤣🤣🤣🤣
कुणाचाच नाही.कार्य प्रथम,मराठी माणसाचा आदर दुश्मनी नंतर,पहिला महाराष्ट्र.
त्या तुझ्या काकांनबद्दल मनात गर्व असला पाहिजे कोणाची लाचारी न करता स्वतःच्या कर्तृत्वावर आजही जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याची स्वप्न बागतात आयात मिळालं म्हणून सत्ता उपभोगत नाहीत जय मनसे
Pan aata MODI SHAHA la shivya ghalun tyanchya barobar janyacha plan aahe naa
Aamhi ajunparyant vichar karaycho ki kharach dam aahe yanchyat pan aata vichar karayla lagel.
लहान मुलांची, स्पर्धा आहे,
यांचं राजकारणात स्वतःच अस्तित्व शून्य आहे.....
आदित्य ठाकरे साहेब जय महाराष्ट्र
तुम्ही एक युवा आमदार युवा मंत्री होऊन गेले पण तुमच्या सहकार्यातून शासकीय कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय द्या समान काम समान वेतन चालू करा तुमच्या पाठीशी सर्व जवान तरुण तुमच्या पाठीशी आमचा आशीर्वाद जय महाराष्ट्र साहेब
याचा मुलगा,त्याची बायको, तिचा नवरा, त्यांचा पुतण्या, त्यांचा नातू..... महा घराणेशाही आघाडी 😏
Last chya question ch ans 👌🏻👌🏻👌🏻👌🏻.
Dil jeet liya tune ......
हा तर शिवसेनेचं पप्पू आहे 😂😂
Barobar
Ek no. Aditya thakre
Only raj saheb
आदित्य ठाकरे, बाळासाहेबांचा वारस वाटत नाही... एकदम पाणी कम
Tumchi himmat kashi hote raj thakrecha Nav ghyala
Great
निर्लज्ज .. आमचा आम्हाला मत परत द्या।. आम्ही युती ला मत दिलं होतं. या महाविकास आघाडी ला नाही. ज्यांनी नावातून शिव शब्द पण काढला.
Sett ghe ata
Ani chutya tuzya matachi garaj naay
Tu tya dhongi BJP lach mat de
लाचार सरकारचे तुम्ही लाचार कार्यकर्ते
@@dineshraigadkar6145 chu साला
@@dineshraigadkar6145 मत घेतला ना आता भिकारी साला
Tu adi Yana math katlas ka
आ। ठाकरे। साहेब। धन्यवाद
मुद्यांच बघा = 3:45
Only MNS
Raj saheb thakre 👑
मंत्र्यांची मुल कोट्याधीश कशी काय असतात
Barobar
Aditya peksha rajsahebancha mulga best vatato
Khup chaan answers good jai maharashtra
Raj saheb is real marathi,baki sglkahi tumcha smor ahe
साहेब word deserved only बाळासाहेब ठाकरे साहेब
सर्वात जास्त ऐकण्यात आलेला शब्द : किंबहुना
सर्वात जास्त ऐकण्यात आलेला शब्द कोणता..??? 1) केवळ आणि केवळ 2) किंबहुना..
याची लायकी नाही राज साहेबांच्या समोर उभा राहायच , माफ कसला करतोय.
यांच हेच काम करनार लोकांच मनोरंजन करनार
Shahbaz Aditya
अरे काका विषयी काही चांगले तर बोल बाळा साहेब आणि राज ठाकरे कडून काही तर शिकायला पाहिजे होते
आई किवा बाबा यावर आदित्य ठाकरे याचं उत्तर एकदम बरोबर आहे लग्न झाल नाही महनुन जेवना साठी आई आणि वेळेचया आगोदर मंत्री पदा साठी दोघाची ही गरज़ आहे
Very perfect answers by Aditya Saheb......
Raj saheb thackeray
khupas changla manus
aditya thakre saheb
आदित्य उद्धव ठाकरे ग्रेट आहेत ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💞
Good speech Shri Aditya thackeray ji
आदित्य साहेब ठाकरे जिंदाबाद ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
शेवटच्या प्रश्नाचं उत्तर खूप छान होत👏👏👏👌👌👌👌
मनापासून आदित्य ठाकरे याचे कौतुक करावे तेवढे कमीच पडतील अभिनंदन साहेब भरपूर पैसे जनता तुमच्या पाठीशी उभी आहे
विचारलेल्या प्रश्नांची पर्याय दिलेल्यापैकी उत्तर द्यायच सोडुन बाकीच कशाला भंकस करताय आदित्यजी
आदीत्यसाहेब रॅपीड फायर आहे...पुर्ण वाक्यात उत्तरे द्या अस नाही...