ताई मोदी ने सांगित होते ना राष्ट्रवादी ने ७०हजार करोड़ रुपया चा घोटाले केला आहे तरी पण अजित पवार ला ऊप मुख्यमंत्री केल म्हणजे काय कांग्रेस चे अशोक चव्हाण ने आदर्श घोडाला केला आहे असे मोदी जोर जोरात आवाजात बोलत होते ना तरी पण कांग्रेस चे अशोक चव्हाण ला ला डायरेक्टर खासदार केला आहे मोदी ने
हे जे paid पत्रकार आहेत त्यांनी संबंधित मंत्री महोदय किवा dsp, सप यांचे shi संपर्क साधावा, ज्यांच्या काळात साधूंचे हत्याकांड झाले त्यांचे supportar कडुन त्यांचे अभिप्राय मागतात हा एक मोठा विनोद आहे
अजूनही वेळ गेली नाही जयमहाराष्ट्र
मराठी माणसं जागा होजय महाराष्ट्र
Right ताई
सत्तेचा माज आला महायुतीला
जनतेनेच तो दिला आहे
बामसेफ ते उबाठा प्रवास ताई वैचारिक बाबतीत खुप सुधारणा झालीय अभिनंदन
Chan vichar
Kharech Aahe Tai
सत्तेचा माज आला महा युतीला
Jay samvidhan
💯
👌👌🙏🙏❤️❤️
❤❤🎉🎉🎉🎉 ताई
👍👍👍👍👍👍
साईभक्त च येतो ना शिर्डीत बाबांच्या दर्शनाला, अन्नदान हे सर्व श्रेष्ठ आहे व ते भुकेल्यांसाठी असतं....यात राजकारण करू नका.
एकदम बरोबर बोलल्या सुषमाताई
✅🎯👌
जय महाराष्ट्र सुषमाताई अंधारे
बीजेपी हटाव महाराष्ट्र बचाव
हिंदुत्व हि भाजपची राजकीय विचारधारा आहे
Udhav is great person
Sushma andhare Tai aamchya goregaon west old shastri nagar vidhan sabhet jarur ya harshal Saraswati chiplunkar
हिंदूच्या पोटी हिंदुत्ववादी कधी कस
निपजलं ते कांही लक्षतच आलं नाही
पण कारभारीच होऊन वागू लागलं!!!
ताई मोदी ने सांगित होते ना राष्ट्रवादी ने ७०हजार करोड़ रुपया चा घोटाले केला आहे तरी पण अजित पवार ला ऊप मुख्यमंत्री केल म्हणजे काय कांग्रेस चे अशोक चव्हाण ने आदर्श घोडाला केला आहे असे मोदी जोर जोरात आवाजात बोलत होते ना तरी पण कांग्रेस चे अशोक चव्हाण ला ला डायरेक्टर खासदार केला आहे मोदी ने
बरोबर बोलता ताई बावनखुळा सीतेचा जिवावर बोलतात सता शनिक आहे याच भान येना नही
सुषमा ताई हा सगळा पैश्याचा खेळ आहे. आमदार विकल्या गेल्या मुळे हे चालले आहे. ना बेटा ना भैया द होल थिंक इज दॅट के भैया सबसे बडा रुपैया.
😂😂😂😂😂😂❤
शनिवारवाड्याजवळ प्रसिद्धी साठी मीडिया बाईट देयाचा, जनतेची काडीची कामे नाही करायची 😂
असले नाटक करायला ते काय राणे आहे का? तुमचे वाक्य भाजप च्या लोकांना जास्त शोभून दिसते
Ho Only Modiji bass tumche eikaychi garaj nahi andhari bai
हे सगळं आमचच हिंदू लोकांचं आहे
तुम्ही जास्त तत्त्वज्ञान देऊ नका
सुषमा अक्का.....
नको ना बोलू ग ...
तुझ्या बापानेच उमेदवारी दिली होती ना त्या गायकवाड ला....
Akka chi tabet changali zali
Bawankulechi layaki ti kay aahe je udhavji chi layaki kadhatat. Aaj BALASAHEB thakkar pahije hote tyani hya bavankulela tyachi layaki dakhavali asati.
हे जे paid पत्रकार आहेत त्यांनी संबंधित मंत्री महोदय किवा dsp, सप यांचे shi संपर्क साधावा, ज्यांच्या काळात साधूंचे हत्याकांड झाले त्यांचे supportar कडुन त्यांचे अभिप्राय मागतात हा एक मोठा विनोद आहे
Tai ASAP ubhata soda karan te punha hindutva wada kade valat ahet.
TV chanal ya. Aabhy. Baila. Ka. Vichrtat maty. Ki. Hi. Barobar. Bolty. Tu. Aani. Raut. Boltat. Te. Chalt. Ka.
मोदींच तुम्हाला काय माहित ? आपण आपलं बघावं.
उध्दव ठाकरे हे जोडीने जातात मोदी जोडीने जात नाही पती-पत्नी जोडी बद्दल तुम्ही तरी बोलू नका.
मोदी जोडीने कसे जाणार? पत्नी ला सोडून हे महाशय निघून गेले होते,
कुटुंब सांभाळून बघा आणि मग देश सांभाळा
हिचा अणि हिंदुत्व याचा काय संबंध?
कोण ज्ञान देतय बघा ... 😂😂😂😂
😂😂😂
आणि तुम्ही हिंदू धर्माला शिव्या देण्यात धन्यता मानता
राम मंदिर का हो या धारा 370 ओर बोहोत काम सिर्फ ओर सिर्फ मोदी जी कर सकते है अभी ये बाई को समज मे आय 😅😅
Bhukele lok jat nahit
ऊधोद्दीन जनाब ठाकरे पालघर साघु हात्याकाड प्रकरणात न्याय दिला का मुख्यमंत्री आसते वेळेस सुष्मी आधारें सांगायला पाहिजे