परंतु सुगंधाच्या जगतात बेंगलोर अगरबत्ती सारखे सुगंध कोठे ही नाही, संपूर्ण जगतात बेंगलोर fragrance ची मागणी आहे.सायकल, गंगोत्री अरोकेम पराग यातील काही उदाहरणे, गंगोत्री चे हस्तकला मसाला उदबत्ती २७०० रुपयांत फक्त २ काड्या मिळतात पण सुगंध ७०-८० मीटर लांबवर येतो
अप्रतिम पुजा साहित्याची खुप छान माहिती दिली त्या बद्दल आपले खुप खुप धन्यवाद! पण ते आपल्या कडे होलसेल मध्ये कितीला मिळतात त्या ची पण जरा। माहिती देण्यात यावी
अतिशय छान व उदबोधक माहिती आज मिळाली. आम्ही अमेरिकेत असतो. पुढच्या पुणे भेटीत या जागांना प्रत्यक्ष भेटण्याचा मानस आहे.
अप्रतिम पुजा साहित्य अगरबत्ती बाबत आपण छान माहिती दिली आहे, धन्यवाद!
अप्रतिम पूजा साहित्याची माहिती माझ्या अगरबती व्यवसायासाठी खुप खुप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
साधारण सर्व दुकानात मी जाऊन आलेला आहे.
Anand Saraf sir.....nice informatio n regading local market
Sugandhi Agarbatii,sugandhi Uttanvale Joshi dekhil Suprasiddh ahet Punyamadhil👍👍👍
Please send address
परंतु सुगंधाच्या जगतात बेंगलोर अगरबत्ती सारखे सुगंध कोठे ही नाही, संपूर्ण जगतात बेंगलोर fragrance ची मागणी आहे.सायकल, गंगोत्री अरोकेम पराग यातील काही उदाहरणे, गंगोत्री चे हस्तकला मसाला उदबत्ती २७०० रुपयांत फक्त २ काड्या मिळतात पण सुगंध ७०-८० मीटर लांबवर येतो
सायकल ब्रँड ची quality आता शून्य आहे
कोणीही होलसेल रेट सांगितला नाही अगर बत्तीचा कस कळनार नविन धंदेवाईक घडणार तरी कसा
Sir tumachya kampanila kala oil lagato ka
Wholesale rate
Order geta ka Mumbai sathi
Amhi swatacha inscence stick brand market madhe anto ahe...tya sathi koni marketing la amhala help karel ka please kalava..
Number dya tumcha
Ak number attara akhya bhartat ashi pure atara milnar nahit.
फोन नंबर व अगरबत्ती चे किलोचे भाव कळाले तर फार बर होईल खरेदी करण्यासाठी
होलसेल अगरबत्ती कोठे मिळते त्याचा ऐक विडीयो करा मला होसेलरचे मोबाईल नंबर पाठवा
खरंच जुन ते सोन
सराफ सर मला एक माहिती हवी होती ती म्हणजे या जे उदबत्ती सुगंधी चे कच्चा माल म्हणजे पावडर avilebal होते
अप्रतिम पुजा साहित्याची खुप छान माहिती दिली त्या बद्दल आपले खुप खुप धन्यवाद!
पण ते आपल्या कडे होलसेल मध्ये कितीला मिळतात त्या ची पण जरा। माहिती देण्यात यावी
Shahi sugandh अगरबती milel kay
तुमचे वय काय
Nusti mahiti sagun kay upyog tyacha no nahi sangat Kashi order ghenar
हरिदास माधवदास सुगन्दी यांचा फोन नंबर द्या अगरबत्ती माहिती खूप छान
Add no nahi sagitala
पंढरपूर येथील ताटे आगरबती
पुजेचे तयार साहित्य होलसेल मधे कुठे मिळेल?
सोन्या मारुती चौक आणि बोहरे आळी
Address please
Nice
अप्रतिम माहिती दिली आहे, आपण.
कृपया पुण्याबाहेर लोकांना अगरबत्ती घेण्यासाठी फोन नंबर नमूद करावे.... हि विनंती आहे.
संदीप नांदविकर.
कृपया अगरबत्तीचे ठोक (होलसेल) भाव (रेट) सांगावे
Yes
कुठून अव्हेलेबल होते कच्चा माल
अगरबत्ती सेंट रेट कसै आहैत
सेंट नाही ठेवत फक्त मसाला उदबत्ती
फक्त रिटेल की होलसेल पण करता
Khas hamir mogra gulab apratim atara todach nahi ani udbatya pan.
Kasturi amber phije ahe
Mo no milel ka
जहागीरदार हे दुकान माझ्या वडिलांच्या मामांचा आहे
👍💐👌🙏
भाऊ किती बोलतो
Come to the point
Hindi language pe banate toh jada logo ko samajh aata sir
फोन नंबर पाठवा
phone number Patwa
Sir mo.dya
सर अगरबत्ती चे दर सांगा
Phone no sangavay
होलसेल रेट सांगा अगरबत्तीचे होलसेल रेट सांगा
nomer send kra sir
फोन नंबर द्या ना please
पता
Mobil no send kara