महिलांच्या घरगुती बिजनेस साठी वेगवेगळ्या मशीन्स

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии •

  • @Sakshiii29
    @Sakshiii29 Год назад +3

    Mast 👍🏻

  • @ratnamalahajare8600
    @ratnamalahajare8600 Год назад +2

    वा वां मस्त

  • @sanjayhajare7987
    @sanjayhajare7987 Год назад +1

    Very nice video. 👍

  • @vikasgadade9017
    @vikasgadade9017 Год назад +1

    Nick work

  • @narayanjadhav321
    @narayanjadhav321 4 месяца назад

    Nice

  • @bhisajipanchal2050
    @bhisajipanchal2050 Год назад

    छान

  • @swatihakke
    @swatihakke 10 месяцев назад

    करंजी maker, चकली maker, लाडू maker पण आवडेल पाहायला. नसेल तर बनवा प्लीज. फार उपयुक्त होईल व्यवसायास.

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  10 месяцев назад

      नक्की शॉप ला भेट देऊन या गोष्टींची चौकशी करेल

  • @trupti_vyawahare
    @trupti_vyawahare Месяц назад

    Juni deun navi gheta yeil ka

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Месяц назад

      व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर फोन नंबर आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिला आहे त्या नंबर वर चौकशी करावी 😊🙏🏻

  • @asmitakharade5967
    @asmitakharade5967 Год назад +1

    घरासाठी konte model आ हे

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Год назад

      कशा संदर्भात हवे आहे घरगुती गिरणी आहे, ऑइल काढायचं मशीन आहे, घरगुती ग्राइंडर आहे तुम्हाला घरगुती कोणत्या वापरासाठी हवी आहे

  • @parde7645
    @parde7645 Месяц назад

    jatya varchi pitachi girni chi kimat kiti ahe

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Месяц назад

      व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिला आहे त्या नंबर वर चौकशी करावी चालू रेट वेगळे आहेत

  • @kedarpawar302
    @kedarpawar302 Год назад

    कोल्हापूर जिल्हात आहे काय

  • @prileshp1152
    @prileshp1152 Год назад

    Hi sir tumchya kde Pani Puri banavnya chi machin nhi ka

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Год назад

      व्हिडिओ चालू असताना व्हिडिओच्या स्क्रीनवर वरच्या बाजूला जो फोन नंबर येत आहे तो शॉप चा आहे तेथे तुम्ही कॉल करून चौकशी करू शकता

  • @meghanapatil4931
    @meghanapatil4931 3 месяца назад

    14 inchi stone ata chakki chi price kay aje

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  3 месяца назад

      व्हिडिओ चालू असताना डिस्क्रिप्शन मध्ये किंवा स्क्रीनवर जो नंबर आहे तो शॉप मधील सरांचा आहे त्यांच्यासोबत बोलून घेणे

  • @mangeshjoshi3368
    @mangeshjoshi3368 2 месяца назад

    Shop and main branch address pathva 🙏

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  2 месяца назад +1

      व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर सुद्धा पत्ता दिला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आहे

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 Год назад

    लेमन ग्रास पावडर बनवायला कुठले grinder मिळेल

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Год назад +1

      दुकानाचा फोन नंबर दिलेला आहे एकदा त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून चौकशी करा 🙂🙏

    • @manojchavan1817
      @manojchavan1817 Год назад

      @@artisspecial3798 थँक्स

  • @piyushbhoir5842
    @piyushbhoir5842 5 месяцев назад

    Chanadal Puran vatnyachi mashichi kimat kiti hy

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  5 месяцев назад

      9890 456 164 / 9860 207 602 हा शॉप मधील नंबर आहे आरती स्पेशल youtube चैनल बघून फोन केला आहे एवढे सांगून चौकशी करणे

  • @subhashshinge1363
    @subhashshinge1363 Год назад

    oill driyar ahe ka

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Год назад

      ऑइल काढायचे मशीन आहे ( सर्व प्रकारच्या बिया यामध्ये ग्राइंड होतात )

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Год назад

      जास्त माहितीसाठी दुकानदारांचा नंबर दिला आहे त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा

  • @GhansayamRajput-y1l
    @GhansayamRajput-y1l Год назад

    Mini aata chakki pat mil jayege medam

  • @rajshaikh9440
    @rajshaikh9440 7 месяцев назад

    पुणे जिल्हा सोडून बाहेर कराड मध्ये घेतले तर त्या मशीन ची सर्व्हिस मिळेल का

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  7 месяцев назад

      व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर फोन नंबर येत आहे तो शॉप मधील सरांचा आहे एकदा त्या नंबर वर चौकशी करणे

  • @artisanas5339
    @artisanas5339 8 месяцев назад

    Oil machine price??

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  8 месяцев назад +1

      व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर फोन नंबर आहे तो शॉप चा आहे एकदा शॉप वर चौकशी करा

  • @vidyabhokare9037
    @vidyabhokare9037 11 месяцев назад

    कोणकोणत्या मशिन आहेत

  • @panditsawant4785
    @panditsawant4785 10 месяцев назад

    ओला मसाला तयार करण्याचे मशीन आहे का

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  10 месяцев назад

      म्हणजे वाटण वगैरे असं हवं असेल तर ते सुद्धा आहे ग्राइंडर मोठा ग्राइंडर

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  10 месяцев назад

      लवकरच नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन यावर्षीचा नवीन

  • @parde7645
    @parde7645 Месяц назад

    oil masinchi kimat kiti ahe

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Месяц назад

      व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तो फोन नंबर आहे त्या नंबर वर चौकशी करावी

  • @Vaishali-qv9we
    @Vaishali-qv9we 8 месяцев назад

    आपल़्याकडे हळद दळण्याची गिरणी आहे का व किंमत काय आहे

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  8 месяцев назад

      व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये शॉप चा नंबर दिला आहे तिथे एकदा चौकशी करणे

  • @laxmikeshi3322
    @laxmikeshi3322 10 месяцев назад

    Om sai Ram

  • @gorakhnathunde885
    @gorakhnathunde885 Год назад

    Lemon pickle machine milel ka

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Год назад

      व्हिडिओ चालू असताना व्हिडिओच्या स्क्रीनवर जो दुकानदाराचा फोन नंबर आहे तिथे तुम्ही इन्क्वायरी नक्की करा तिथे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल
      कमेंट केल्याबद्दल आभारी आहे असेच व्हिडिओ बघत रहा 🙂🙏

  • @SanjaySalunkhe-cz2ki
    @SanjaySalunkhe-cz2ki 8 месяцев назад

    Atta malni masin price details send please

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  8 месяцев назад

      व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो नंबर आहे त्यावर कॉल करावा तो शॉप चा आहे

  • @KavitaDahlbhate
    @KavitaDahlbhate 9 месяцев назад

    गव्हाच्या चिक्की ची मशीन आहे का

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  9 месяцев назад

      व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो नंबर आहे तो शॉप चा आहे तिथे एकदा चौकशी करावी

  • @swatihakke
    @swatihakke 10 месяцев назад

    मला ऑईल मशीन आणि टेबल टॉप पिठाची गिरणी घ्यायची आहे.

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  10 месяцев назад

      व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो फोन नंबर आहे तो शॉप चा आहे त्या नंबर वर फोन करून चौकशी करू शकता

  • @swatihakke
    @swatihakke 10 месяцев назад

    चकली मशीन मिळेल काय

  • @rajugaikwad7617
    @rajugaikwad7617 10 месяцев назад

    तीन एचपी शेवया मशीन किंमत सांगा

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  10 месяцев назад

      व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो फोन नंबर आहे तो शॉपचाच आहे आणि या फोन नंबर वर कॉल केले असता आरती स्पेशल youtube चैनल बघून कॉल करत आहे हे नक्की शॉप मध्ये सांगा शॉप मध्ये तुम्हाला सर्व मशीनची डिटेल माहिती दिली जाईल

  • @T.Agameing3195
    @T.Agameing3195 10 месяцев назад

    2 एचपी शेवाई मशीन ची किंमत काय आहे आम्हाला कळवा फोन करून

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  10 месяцев назад

      हा माझा यूट्यूब चैनल आहे व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो फोन नंबर येतो आहे तो शॉप चा आहे त्या नंबर वर चौकशी करणे

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  10 месяцев назад

      9890 456 164 / 9860 207602 हा शॉप चा फोन नंबर आहे शॉप मध्ये फोन केल्यावर नक्कीच आरती स्पेशल youtube चैनल बघून मी कॉल केला आहे हे नक्की सांगा तिथे तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल

  • @balasahebbathe2773
    @balasahebbathe2773 Год назад

    मी साईराम मशीन स्टूल मधून गिरण घेतली खराब सर्व्हिस

  • @uttamdharme4242
    @uttamdharme4242 9 месяцев назад

    घरगुती रस काढायची मशीन काय किंमत

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  9 месяцев назад

      व्हिडिओ चालू असताना स्किन वर जो नंबर आहे तो शॉप चा आहे चालू वर्षीचे रेट शॉप मध्ये माहिती होती

  • @yashundre7025
    @yashundre7025 11 месяцев назад

    Me papad machine ithun dhelali hoti papad kahi nit hot nahi

  • @swatihakke
    @swatihakke 10 месяцев назад

    नंबर प्लीज. पूर्ण व्हिडिओ पाहूनही नंबर नाही मिळाला.

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  10 месяцев назад

      व्हिडिओ चालू केल्या केल्या स्क्रीनवरच वरच्या बाजूला फोन नंबर दिला आहे

  • @KalpanaDhondiramAmbulkar
    @KalpanaDhondiramAmbulkar 4 месяца назад

    Dada,thodi Marathi bhasha sudharun ghya

  • @umesharts6441
    @umesharts6441 2 месяца назад

    Nambar pathva

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  2 месяца назад

      व्हिडिओ चालू असताना डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पत्ता आणि फोन नंबर दोन्ही दिले आहे 😊🙏🏻 माझा चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर प्लीज करावा

  • @piyushbhoir5842
    @piyushbhoir5842 5 месяцев назад

    No patava

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  5 месяцев назад

      9890456164/9860207602 या नंबर वर तुम्ही चौकशी करू शकता शॉपिंग रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 😊🙏🏻

  • @sunitagawadse1726
    @sunitagawadse1726 7 месяцев назад

    फोन नंबर पाहिजे

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  7 месяцев назад

      व्हिडिओ व्हिडिओ चालू असताना वरच्या बाजूला स्क्रीनवर फोन नंबर येत आहे तो शॉप मधील आहे फक्त व्हिडिओ स्किप करून बघू नका

  • @ReshmaGaikar-sb6od
    @ReshmaGaikar-sb6od Год назад

    Con nabar sanga

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Год назад +1

      व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर वरच्या बाजूला जो फोन नंबर आहे तो शॉपचाच आहे आणि शॉप चा ऍड्रेस स्क्रीनवरच दिलेला आहे व्हिडिओ स्किप न करता बघा ज्यामुळे तुम्हाला सर्व डिटेल्स नीट समजतील
      चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा ज्यामुळे येणारे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा मिळतील

  • @GaytriSau-i8w
    @GaytriSau-i8w 10 месяцев назад +1

    नंबर पाठवा

  • @swatihakke
    @swatihakke 10 месяцев назад

    पोळ्याचे मशीन बद्दल जास्त माहिती घ्यायला आवडेल दुकानी भेट दिल्यावर.

  • @RohiniDhone-nn8kv
    @RohiniDhone-nn8kv 3 месяца назад

    मोबाईल नंबर स्क्रीन वर ठेवा

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  3 месяца назад

      व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर डाव्या बाजूला वर पांढऱ्या स्टेप मध्ये फोन नंबर दोन दिले आहेत व्हिडिओ स्किप न करता बघा एक वाजून 1.11 मिनिटांनी व्हिडिओ वर फोन नंबर फ्लॅश होत आहे

  • @prashantnandurkar9688
    @prashantnandurkar9688 6 месяцев назад

    Sir प्लीज मोबाईल नंबर पाठवा

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  6 месяцев назад

      डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता दिलेला आहे