सर नमस्कार आपण दिलेली माहिती उपयुक्त आहे. माझी मुलगी नुकतीच तलाठी पदावर नियुक्त झाली आहे. प्रशिक्षण व्हायचे आहे. काही शंका आहेत. तुमचा व्हॉट्स ॲप नंबर मिळाला तर नक्कीच माहितीत भर पडेल.
सर आपसी बदलीसाठी जर उमेदवार मिळाला तर बदलीसाठी तीन वर्ष थांबवे लागेल की तीन वर्षाच्या आत पण बदली करता येते.तसेच आपसी बदली साठी पुढचा उमेदवार सेम कॅटेगरीचा लागतो का ?
सर तुमचं काम खरचं कौतुकास्पद आहे. मुलांना स्पर्धापरीक्षा च मार्गदर्शन तर करतात त्याच बरोबर त्या पदाच आणि कामच स्वरूप पण अतिशय मनापासून समजावून सांगता.. यातून खरच मुलांना अभ्यासासाठी एक inspiration मिळत हे नक्की..👍👍
जिल्हा परिषद चे वर्ग 3 स्थायित्व कर्मचाऱ्यांची तलाठी या पदावर निवड झाली तर मागील सेवा lien of government employee धरली जाते का सर?? ज्येष्ठता व बेसिक यावर काही फरक पडतो का ???
सर,तलाठी पुढे प्रमोशन ची प्रोसेस ही कशी असते किती वर्षाने प्रमोशन होते त्यासाठी डिपार्टमेंट ची एक्साम होते का ? त्याचा आढावा कसा घ्यायचा..मार्गदर्शन करा🙏🙏🙏
15मे2019 मध्ये बदली धोरणा बाबत एक शासन निर्णय झालेला आहे यामध्ये तलाठी प्रवर्गाची जिल्हाअंतर्गत उपविभाग बदली रद्द केलेली आहे.हा जी आर 15 मे 2019 चा रद्द होऊ शकतो का साहेब कृपया मार्गदर्शन करा🙏🙏🙏🙏
सर, खूप उपयुक्क माहिती मिळाली तुमच्याकडून. मला एक प्रश्न विचारायचा आहे की, महिलांना नोकरीवर रूजू झाल्यानंतर मॅटर्निटी लिव्ह मिळते का? किती महिन्यांसाठी मिळते?
सर, माझ्या 10 वि बारावी च्या रिझल्टवर 5/ 8 अशी birthdate आहे आणि आधारकार्डवर 10/10 आहे तर document व्हेरिफेक्शन ला काही प्रॉब्लेम होऊ शकतो plz tell me सर
तलाठी भरती दरवर्षी होते का?
सर नमस्कार आपण दिलेली माहिती उपयुक्त आहे. माझी मुलगी नुकतीच तलाठी पदावर नियुक्त झाली आहे. प्रशिक्षण व्हायचे आहे. काही शंका आहेत. तुमचा व्हॉट्स ॲप नंबर मिळाला तर नक्कीच माहितीत भर पडेल.
खुपचं छान माहिती दिले सर.
खूप महत्वपूर्ण माहिती दिली धन्यवाद सर.
धन्यवाद सर
थँक्यू सर
सर आपसी बदलीसाठी जर उमेदवार मिळाला तर बदलीसाठी तीन वर्ष थांबवे लागेल की तीन वर्षाच्या आत पण बदली करता येते.तसेच आपसी बदली साठी पुढचा उमेदवार सेम कॅटेगरीचा लागतो का ?
3 वर्षे थांबावे cat ची अट नाही
@@tahsildarnitinkumardeore thanks
खूप छान 😊
साप्ताहिक सुट्टी च्या दिवशी कार्यालयीन कामकाज केल्यास त्याचा मोबदला भेटतो का?
आणि तो कोणत्या स्वरूपाचा आसू शकतो.
🎉🎉🎉
Thank u sir....Talathi baddl khup changli mahiti dili.
सर तुमचं काम खरचं कौतुकास्पद आहे. मुलांना स्पर्धापरीक्षा च मार्गदर्शन तर करतात त्याच बरोबर त्या पदाच आणि कामच स्वरूप पण अतिशय मनापासून समजावून सांगता.. यातून खरच मुलांना अभ्यासासाठी एक inspiration मिळत हे नक्की..👍👍
जिल्हा बदली करता येईल का सर...
कारण माझी तलाठी पदी नियुक्ती होऊन माझे आता लग्न झाले आहे
3 वर्षांनंतर
साहेब नमस्कार
Sir ,mazi cast sc hoti , lgna nntr obc change zali tar mi ,sc mdhe form bharu skte ka
Thank u sir very nice information sir mla ek vicharayche hote ki computer knowledge nsel aani exam pass jaletr talathi pdi selection hou shktka
Sir je work aahe te samjhwtat ta
Sir thank you very much....mahitisathi plz cdpo jahirati baddal sangta ka....kdhi yeu shakte
बहुमूल्य माहिती दिलात. मनापासून धन्यवाद सर 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
thank you sr, Aami Nandurbar che ahe
Sir lekhpal la konti kame astat yavr ek video taka sir
Kamanimit baherchya jilyat asel ter tithun form bharu shkto ka
Sir mi maharastra chi aahe pan maz lagin DNH madhe zalel aahe tar mala talathi exam deta yeil ka please sir sanga ,🙏🙏
सर अपंग तलाठी साठी काही अडचण येते का.
Paper ch swarup kase aste
सर खुप छान माहिती। दिली। विशेष करून। माझा ता। अ कुवा। येथे।
Thank you सर खूप छान माहिती दिली.
खूप छान माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद सर
सर माहिती खूप छान दिली.निश्चितच सर्व परिक्षार्थी उमेदवारांचे मनोबल उंचावल्या शिवाय राहणार नाही.अभिनंदन!
धन्यवाद.
Sir me thane Mahanagar palike madhe contract base var kam karte ani talati sathi tayari karit aahe tummy khup chan mahiti dili tya baddal dhanyavad.
Thank you sir for good imformation
Form kuthun aani kasa bharaycha te sanga na
Thanks sir khup Chan pn sir tumachya mage khup jimmedari che kam asatat tri tumhala video banavayala time ksky bhetato
Nice Information👍
2023 gramsevak registration date ky ahe
Tumhi etkya garabadit suddha khup mst mahiti deta sir thank you so much sir 🙏
Sir bsc vale hi deu shaktat ka hi exam
Sir pati patani ektrikaran kiti varshaney hotey
नोट्स आणि प्रथम पर्यतनात कसे पास झाले पाहीजे. अभ्यासाची पध्दत
Thanks you sir
Sir talathi madhe silection zhalya ver kahi paise bharaave lagtat ka
ऐक अधिकारी तहसील दार हे माहिती पोहचवत आहे... 🙏🙏🙏🙏Great work sir.... असल काही अधिकारी कर्मचारी लेव्हल ला राहिले नाही.... 🙏🙏🙏
Khar na
Khup chaan mahiti dili sir
Sir talathi badli eka jilyatun dusrya jilyat hou shakte ka
होय
Thank you sir ..ya video sathi
ग्रामसेवक पदभरती बाबत पण माहिती सांगा ग्रामसेवक कामाबद्दल🙏sir
Video टाकला आहे
तो बघा
Sir tumcha phone no milel la
खुप खुप 🙏धन्यवाद
Nice information sir...Thanku you 🙏
Sir maze mr.nandurbar jilhyat gov.hos.la jobla aahet tr pati patni ektrikrnanusar kolhapur jilhyat badali hou shakte ky
होय
तसा जीआर आहे
@@tahsildarnitinkumardeore thanx sir
Sir, Talathi Cha office time Kay asto
10 te 5
Sir class 1 chi post milali tr aaplya choice nusar kaymswarupi district nivadata yet ka
खूप छान मार्गदर्शन करत आहात सर . 12 वी आटर्स मधून पदवी बी.काॅम झाले असल्यास तलाठी पदासाठी परिक्षा देता येईल का?
होय
Nandurbar jila che sanga sir
Very good information given
12th pass तलाठीसाठी form bharu shakte ka sir
Degree lagel
Sir 2nder apper from bharta yeto ka
💥✅sir Vistar Adhikari ✅all 3 post war pn in detail transfer...n work asich in detail mahiti dyaa 🙏🏻🙏🏻🙏🏻
Talathi ..जिल्हा किंवा विभाग बदली होताना पदोन्नतीवर काय बदल होऊ शकतो का????
Sir form kuthe kuthe tkyla hav..District sanga.. tith cutoff kami lgto nehmi..Nd all..Make video sir
Ok
Sir talathi sathi kiti tas kam karave lagte pudhil exam karayla vel milto ka
ही नक्कीच
9।30 ते 6।15 कार्यालयीन वेळ असते
24 hrs 😓😓😓
जिल्हा परिषद चे वर्ग 3 स्थायित्व कर्मचाऱ्यांची तलाठी या पदावर निवड झाली तर मागील सेवा lien of government employee धरली जाते का सर?? ज्येष्ठता व बेसिक यावर काही फरक पडतो का ???
sir maza 10 th cha result nahi 12 th cha graduation ahe me form bharu shakte ka
Thanks sir khup chan information Dili
Thank you sir 🙏mla pn talathi vhaych aahe thank you so much 🙏
Thank you sir 🙏🙏
सर नमस्कार.
सर दीव्यांग ऊमेदवारांचे कामाचे स्वरुप,पदौन्ती,कशी असते
Thanks sir 🙏
Very nice information sir thank you so much
सर,तलाठी पुढे प्रमोशन ची प्रोसेस ही कशी असते किती वर्षाने प्रमोशन होते त्यासाठी डिपार्टमेंट ची एक्साम होते का ? त्याचा आढावा कसा घ्यायचा..मार्गदर्शन करा🙏🙏🙏
Home taluka milto ka sir?
Thanks sir
Nice information sir proud of you
Khup chan sir and thank you
Sir mag ycmou graduationLLB 3sathi valib aahe ka?
सर ग्रामसेवक भरती साठी बारावीला 60 टक्के नसतील आणि ग्रॅज्युशन ला 50 टक्के असतील फॉर्म भरता येईल का
15मे2019 मध्ये बदली धोरणा बाबत एक शासन निर्णय झालेला आहे यामध्ये तलाठी प्रवर्गाची जिल्हाअंतर्गत उपविभाग बदली रद्द केलेली आहे.हा जी आर 15 मे 2019 चा रद्द होऊ शकतो का साहेब कृपया मार्गदर्शन करा🙏🙏🙏🙏
शक्यता कमी वाटते
तलाठी भरती होणार आहे का २०२२ मध्ये?
नाही
@@MultiStarMonu तुम्हांला माहिती आहे का?
@@arungaikwad702 election chya एक वर्षा आधी निघेल सर्व भरती..
खुप छान माहिती दिली सर
सर, खूप उपयुक्क माहिती मिळाली तुमच्याकडून. मला एक प्रश्न विचारायचा आहे की, महिलांना नोकरीवर रूजू झाल्यानंतर मॅटर्निटी लिव्ह मिळते का? किती महिन्यांसाठी मिळते?
6 month
Talathi tr hovudya
Tq sir
👌👌
Khup Chan information ahe sir thanks
Nice video
Mahila talathichi badali hote ka ?
Nice sir
Thx sir
दिव्यांग नोकरदारांसाठी वेगळं काय असतं?
धन्यवाद सर खूप लाभदायक माहीती कळली..
आहो गुरुजी तलाठी ला सरकारी वाहन मिळते काय ...? 🤔
Sir jaga nighalya vdo banva
Thank you very much Sir
Sir mahila la kiti marks ghyave lagtil sir plz riply dya
सर, माझ्या 10 वि बारावी च्या रिझल्टवर 5/ 8 अशी birthdate आहे आणि आधारकार्डवर 10/10 आहे तर document व्हेरिफेक्शन ला काही प्रॉब्लेम होऊ शकतो plz tell me सर
आधार वरील चेंज करून मिळेल
Handicap sathi pn sanga sir....( HH)
Khup chan information kele sir
Yaachi tayari kevha pasun karaychi
Khup chhan mahiti deli sir 🙏
Sir ..EWS category sathi non cremelayer certificate compulsory lagen ka ???
🙏खुप छान माहिती दिली. 🙏