दोन्ही विवाहित जोडप्यांचा अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा परंतु, धनंजय मुंडे, वाल्मीक कराड किंवा भाषण करणाऱ्या या शाही सोहळ्यात श्रीमंत माणसाच्या मुलाचा किंवा मुलींचा लग्न झाल्यावर असाच निघृन खून केला असता तर? हाच धनंजय मुंडे आणि समाज पूर्णपणे किती आक्रमक होऊन रस्त्यावर उतरला असता आज ज्याचं लेकरू मेलं आहे त्याला काय वाटत असेल त्याच्याबद्दल सामाजिक न्याय मंत्र्यांनी न्यायासाठी काय कठोर भूमिका घेतली? लाज वाटली पाहिजे.
वाल्मिक कराड पन नाही आला त्याच पन दुःख व्यक्त कर..
Tumcha sagalyacha hishob hoil
Hisob tr munde ani गुंडा yacha honar h@@saffronarmy1578
Ha ha ha lay bhari
😂😂😂😂
तुझी का जळाली हो रे अण्णा बोलते सब से कोलते
लग्न लाव रे बाबा 🥵🥵🥵
नाहीतर वाल्या येईल 🥵🥵
😅😅😅😅😅
बोरोबर
Lay haslo rao ha ha ha
Valya ky tumchya maila zavaylay ka kutryano
लग्न रात्री होतं, म्हणून वाल्मिक आण्णाला तूझ्या आईने येऊ दिल नाही रे.. जरा तूझ्या घरी लक्ष ठेव
येणारं होते पण करुणा नको म्हणाली
तुझ्या आईने आग्रह केला रात्री थांबण्याचा त्यामुळे येता नाही आले😂😂
खूप खूप आशिर्वाद पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..
लपुन बसले आहेत सगळे 😂😂
तुझ्या घरात आवाज येतोय शेजारी एकतेत😂😂
बरं झाले ते आले नाही आता तुमच्या मुलाचे संसार सुखाचे होईल
धनंजय वाल्मिकी मुंडे ला जनतेच्या हावाली करा जनता न्याय करल. मुख्यमंत्री न्याय देणार नाही...
Br deu mag
बर्र पत्ता दे तुझा देतो पाठऊन मग कर काय करायचं ते
लायकी नुसार बोल रे😂
घोटाळ्यात सापडले म्हणून आले नसतील कदाचित
आहो ते नागपुरात आहेत समजून घेन आहे
लग्न आहे का प्रचाराची सांगता सभा आहे 😅
धनुभाव आणि वाल्मिक संध्याकाळी भेटायला येतील नाराज होऊ नकोस
आहो दादा ही भाषण करायची जरूर नाही हा लग्न सोहळा आहे हे तरी लक्षात ठेवा . अधीच आर्धा तास लग्न लेट झाल आहे
तु कशाला आला तुला कोणी बोलावलं नवत भीक majhya 😂
तुमच्या काय फोटो दुखत आहे त्यांचं लग्न सोहळा वर्ष त्याच्या मुलाचं लग्न एकदाच होणार आहे त्याच्यामुळे आनंद थोडा घेतलाच पाहिजे तुमच्या काय पोटात दुखत
हे जलकर राख होनर आहे आरक्षण नहीं मिलनर
खूप खूप शुभेच्छा,💐💐
पोट दुखणं साहाजीक आहे...
मग
एकतर पोट दुखी ची गोळी खाऊन
व्हिडिओ बघायला बसा
कीवां
आपला अमुल्य वेळ दवडू नका
राजकारणी लोकाला लग्नला बोलावू नका. आशीर्वादाची अपेक्सा करू नका. 😂😂😂😂
अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
हा धनु चा धुण्याचा हॅन्ड आहे वाटतं
भाऊ भेट देतील घरी येऊन माणिक भाऊ आणि धनु भाऊ ❤❤
निरोप दिला आहे तुझ्याकडे😂😂
🍌
हेलीकॅपटर पेरमी धनुभाऊ 😮😮😮😮
आभीनंदन भाऊ पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ❤❤❤
वाल्मीकि कराड आले नाहीत
तुम्ही ज्यांचे नाव घेता त्यानी तर बीड चा बिहार केला आहे
तूझ्या कोणत्या नेत्यांनी महाराष्ट्राची दुबई केली
दोन्ही विवाहित जोडप्यांचा अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा परंतु, धनंजय मुंडे, वाल्मीक कराड किंवा भाषण करणाऱ्या या शाही सोहळ्यात श्रीमंत माणसाच्या मुलाचा किंवा मुलींचा लग्न झाल्यावर असाच निघृन खून केला असता तर? हाच धनंजय मुंडे आणि समाज पूर्णपणे किती आक्रमक होऊन रस्त्यावर उतरला असता आज ज्याचं लेकरू मेलं आहे त्याला काय वाटत असेल त्याच्याबद्दल सामाजिक न्याय मंत्र्यांनी न्यायासाठी काय कठोर भूमिका घेतली? लाज वाटली पाहिजे.
वाल्मिक नाही आलं
लग्नात राजकारण कशाला आणतात राव
Aare dada kashyala ugauch ... Baki ghe samjun
अरे बाबा लग्न आहे ते..थंडी मुळे लोकं तटकळले आहेत..तिथे पण भाषण कशाला करता..मंगल कार्य आहे तिथे कशाला राजकारण..उगीच दिखावा 😂😂
Lagen lava kon yete kon nahi ksala bolta changle kam kara janteche asirvad miltil
Yana Helicopter che layeech kautuk ahe rao 😂😂😂😂🤦♂️
असणारच एका पाटलांनी लई जीव काढला पण नहीं भेटल,
Very good seat❤
वधु वर दाम्पत्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
लग्नातही राजकारण भाषणाची संस्कृती आणली राव ... यापुढे लग्नातच प्रचार करायची प्रथा सुरु करा
Lgn lav re baba.
...tetil te nightlla...😂😂
अर दादा तुमचे सबंध नेत्यासोबत कसे आहेत हे लग्नसोहळ्यात सांगायची गरज नाही, कधी सुधारणार 😄
तुम्हाला धनु भाऊ आणि ताई तफॅ भारतरत्न पुरस्कार जाहीर होणार ऐवढ्या अंध भक्ता मध्ये तुम्ही हुशार वाटत जर
@@amitdeshmukh2542 देशमुख हे आडनाव तुला कसं भेटल याचा इतिहास काढ, म्हणजे तोच भारत रत्न तुला द्यायला
आरे बाबा लग्न आहे हे तर लक्षात घे .......
धनु भाऊ वाल्मीक ल भेटत असेल 3 दिवस फरार होता
वंजुटी गंजुटी समाज दिसतोय 😁
मर्गुटी 😂
❤❤👑👑
Nko bata hanu. 😂😂😂😂
❤
पंकजा मुंडे अधिवेशनात आहेत,उगीच राजकारण करू नका
Valmik
भाउ. लग्नाला अस बोलण बर नाही
Hope less
चोर मचाये शोर
भंकस पणा
Phatli aasel lok tuktil manun
धनु पंकजा मुंडे लपून बसले
दोघंही दिमाखात फिरतात ते पण मंत्रालयात. तुमचे बाकीची 4 आहेत. फिरतात एकद तिकड बाईट देत