Bajrang Sonawane | हाणा, मारा, तोडा ताईंना मतं पाडा भाऊसाहेबांचे आदेश, रेकॉर्डिंग आहेत- बजरंग सोनवणे
HTML-код
- Опубликовано: 7 июл 2024
- Bajrang Sonawane | हाणा, मारा, तोडा ताईंना मतं पाडा भाऊसाहेबांचे आदेश, रेकॉर्डिंग आहेत- बजरंग सोनवणे
#MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #Kurla #Borivali #Dahisar #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
खासदार म्हणून आता छान काम करीत आहेत बजरंग बप्पा...
तोह्या मायचा चीना केला का ?
@@mh_politics_statusपित्त उसळायला लागलं वाटतं 😂😂😂
@@mh_politics_status धनू भाऊने तूझ्या केलता का?
@@rameshkale9787 अरे तुझा बापाला नमो योजनेचे 2000 रुपये येते ते धनु भाऊ देतो तुझा मायला 1500 रुपये महिना सरु केला.तु आजवषी पासुन जो विमा भरतोय तो फक्त 1 रुपयात भरतो. आता परत कर्ज माफी करायला तुझावर असेल तर होईल माफ. शरद पवार मंत्री असतानी काय केलं 🍌
बाप्पा नी सर्वांची जिरवली आता फक्त.....😂
काठावर पास झालेला विद्यार्थी म्हणजे बीडचा खासदार.
धन्यवाद बजरंग बप्पा सोनवणे
बजरंग बाप्पा सोनवणे
बप्पा मी वंजारी समाजातुन येतो, पण मला अभिमानाने सांगाव वाटतं की मी एका शेतकऱ्याच्या पोराला मतदान केलंय.
तू
Mag tujyat kahi tari.... 😂
@@Jan_hit_krishna तुझ्यात बघ
😂😂
😂😂
Jarange patil यांच्या मुळे आल्या आहेत तुमी साहेब मराठ्यांचे आभार माना
बाप्पा कसे निवडून आले हे सगळ्या लोकांना माहिती
मुस्लीम मतांवर निवडून आलात बाप्पा त्यांचे आभार माणा
तुला कोणि विचारले
बीड जिल्हा चे खासदार
शेतकरी पुत्र आहेत
गर्व आहे आम्हला
👍👍👍👍👍👍
लांनकेला आग लावुन
बजरंग बली चा विजय
१५२००० नि 👍👍👍👍👍
Shetakari putra kde 20cr chi sampati kashi 😂
Martha ❤❤❤❤
बरोबर आहे
एकदम मस्त 🚩
आरे बाबा jarange मुळे तुम्ही खाज दार झाला हे विसरू नका
जरांगे पटलाचे आभार मानले त्यांनी
बरोबर
Only Bappa❤❤❤
एकच नंबर बाप्पा, यांची मक्तेदारी मोडीत काढा
फक्त मुस्लिम समाजामुळेच विजय झाला आणि तो फक्त अल्पमताने
बजरंग सोनवणे साहेब जाती पाती चे राजकारण करू नका विकास करायचे बगा सगळे आपले च आहेत हे लक्षात ठेवा ही विनंती
Fakt aamhi tai che karykarte
मनोज दादा झिदाबाद
दाखव ना रेकॉर्डिंग लबाडा
मनोज दादा पाटील 🚩🚩
वंजारी लोकांनी मत दिले मग कशाला वंजारी लोकांना हिणवले
Kon hinvale bamna 😂
@@kushaq1173 तुमचा सारख्या कडून अपेक्षा च काय.गरज असल्या वर नाटकी करणारी लोक तुम्ही
Zatmari tuzya gandit dam nahi ki swatach nav account la thevayala. Mazya rajyach nav aahe re. Nahitar tuzi layaki kadhali asati makda
चिन्ह विसरले का😂😂
यांना चिन्ह लक्ष्यात राहत नाहीये आणि हे विकास करणार😂😂😂
अजून पाच वर्षानी बोलतील निधी भेटला नाही म्हणून विकास झाला नाही...😅
आता पर्यन्त सत्ता असूनही कोयता हाताचा गेला नाही......😂
मानसिक आरोग्य धोक्यात येऊन आत्महत्या करणारे आणि त्याचा सुद्धा अभिमान वाटून घेणारे मानसिक अजूनही आहेत....
त्याकरिता सुसंस्कृत लोकांनी मतदान केले तर बदल घडतो.... आणि काही न केल्या पेक्षा बदल कधीही चांगला.
.
आता पर्यन्त सत्ता असूनही कोयता हाताचा गेला नाही......😂
मानसिक आरोग्य धोक्यात येऊन आत्महत्या करणारे आणि त्याचा सुद्धा अभिमान वाटून घेणारे मानसिक अजूनही आहेत....
त्याकरिता सुसंस्कृत लोकांनी मतदान केले तर बदल घडतो.... आणि काही न केल्या पेक्षा बदल कधीही चांगला.
.
मशाल बोलतोय तुतारी विसलाय वाटतंय
बाप्पा आता काम करा,पुढच्या निवडणुकी पर्यंत कसं जिंकलो म्हणूनच सांगता
मग वाजवा तुतारी हाकला वंजारी का बोलत आहेत तुम्ही
व्वा सोनवणे सर ❤❤❤
बजरंग बप्पा सर्वांना काम दाखवून द्या
Onlly UBt
Gaavthi Mithun 😂😂 mule aala nivdun 😅😅
Gavthi ghotalebaz bakula padli 😂😂
Gawthi emraan Hashmi sudhha padnar 😂😂
@@kushaq1173 gaavthi Mithun chi Gand martay DM only and only parali nig zatu
@@kushaq1173लई हसलो
आता नंबर गावठी ईमरान हाश्मीचा,गावठी गंगूबाईचा कार्यक्रम झाला😂😂
Jativadi Maratha bappa😂😂😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
चिक्की ताई😂😂
पडली 😂😂
याच शब्दांनी तोंडावर पडणार तू २०२९ ल. शब्द हे 👍🏻 .
खासदार साहेब लबाड बोलण सोडा
दोन हाना पण खासदार म्हणा😂
Lahaan mulanchi chikki khaate pan padrat ghya
धन्या ला य मनाव आता मराठा समाजा च्या मराठा बहुल गावात मतदान मागाय तची दादागिरी मातीत गाडु तला फक्त भिर महणाव मग कलेल मराठा काय आहे
@@user-fq8xh6wb7w बंर भाऊ म्हणतो तु पण बहुरंगी बरा ला आणि संदीप्याल मंन ओबीसी चे मत पडणार नाहीत मी म्हनून धनगर समाजाच मतदान पडणार नाही
माज आला होता माज आला होता भाजपला
बप्पा जनतेने मताधिक्य मिळवून दिलं आता जनतेच्या टच मध्ये रहा.
पाच वर्ष थांब
वाल्मीक अण्णा यांची भेट घे एकदा 😅😅😅
उपटणार आहे का तो तरच भेटायला 😂
कोण तो?फरार झालाय😂😂😂
कोण फरार झालाय😂😂
वेळ आला की दाऊद गांडीला पाय लावून पळत गेला......
परत दिसला नाही.....
हा त्याच्यापुढे 😂😂😂😂
उपमा नाही......😂
हो लवकरच भेट घेनार आहेत बप्पाचे शेट्ट खुप वाढलेत
पुडच्या वर्षी निवडून येयच असाल तर विकास करा हा विषय सोड रे😅
👌👌
जय शिवराय जय शिवराय जय बजरंग बली
वंजा धनु भाऊ आणि पंकजा मुंडे यांचा आता रक्ताने सत्कार झाला पाहिजे
तुझा गेम होता होता वाचला बाप्पा😅😅
पाडलं ना 😂😂 बोगस किती केलं... पिपाणी la किती गेल 😂
तूमचाच गेम झाला😂😂😂
बेकार हणाले असते अजून लिड ने 😂
बास एवढे यंदा पुरे आहे पुढच्या वेळी तीबल 😂
वंजारी समाज ने तुम्हाला मतदान केलं तर मग इमानदारीने कामं करा
तू कसकाय बोलला मंग विशिष्ट जातींचे लोक आहेत अधिकारी 😡😡😂😡😡😡
खासदार साहेब सभ्यतेची भाषा आपल्या तोंडी शोभते का.
बजरंग बाप्पा
तु काय कोण आहे बंजरंग
तू कोण आहे मग 😂
tuza bap kon tela vichar kon
पंकजा ला पाडा
❤
Tutari ❤❤❤
बप्पा आता या गप्पा बास करा जनतेचे कामे करा.
खोटं बोल पण रेटून बोला
तु गप् रे बप्पा
Manaj dada patil 🚩🚩🚩🚩🚩
जातीपातीच्या पलीकडे पुढे जाऊन काम करा बजरंग बाप्पा सर्व जातीतील तरुण तुमच्या पाठीमागे राहील
तुम्ही आमदार झालात जरांगे पाटलाची कृपया तुमच्यावर
बोलून घालणार हा😂
OBC ने तुला मतदान केलं,त्यांचं आरक्षण खायला निघाला.
Aamhi ek nishth aahet tai saporter
चंदन
निट बोला
😂 व
शांत रहा जरा 😂
वाल्मिक अण्णा पाटील
विकासाचा बोल
आर कामा बदल बोल आत्ता आल्लय की निवडून आत्ता
मराठा 🔥
घे.केळ
वंजारी समाज शिवाय तु तिथं निवडून पण येऊ शकत नव्हता
त मांगाची अवलाद आहे
बर😂😂😂
फक्त मराठा छत्रपती शिवाजी महाराज
बस करा बजरंग बप्पा जातीवादावर निवडून आले काम करा मागील काही सांगू नका तुमचे नाटक चाळे बंद करा
तुम्ही मराठा जातीवार निवडून या तुम्हाला इतर समाजाशी काही देणे घेणे नाही
Only pankaja tai❤❤❤❤
जिंकला म्हणून बोलतय
आता मशाल घ्या हातात
1:57 To divas yenarch nahi 😂😅
बीड गेवराई मध्ये तुमच्या लोकांनी बुथ ताब्यात होते बोगस मतदान तुम्ही केलं
6500 hajar matacha cha khasdar
पुन्हा खासदार होत नाही तुम्ही
चुकून आला ओबीसी आरक्षण जिंदाबाद
चुकून लीड कमी झाले म्हणा😂
शेट मत दिलेत .
Vanjaryani mat kel tr tyancha respect theva jara
Only dm
आता विकास करा😂
मशाल धारी 😂😂
भाऊ फक्त जातीवाद नका लावू
Only Taisaheb ❤❤
Jativaad karun vote milva he koni sangitle
Bappa china pan lakshat nahi 😅
Bappa kam zhl na
Aata tu Pradhan mantri hoto ka kay😂😂😂
Sandeep shirsagar mule jinkla
,जास्त नका बोलू ,सगळ्या लोकांना माहित आहे.की जरांगे यांनी शरद पवार यांची सुपारी घेऊन फक्त बीड जिल्ह्यामध्ये , मध्ये रात्री बैठका घेऊन तुम्ही निवडून आला आहात ,आणि जरगे ला आ आरक्षण वगैरे काही पाहिजे नाही ते फक्त शरद पवार याचा प्रचार करत आहेत
तू मांगाची अवलाद आहे
बरं झालं मान्य तर केलं... लोकनेत्या, ओबीसी नेत्या, जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, वडिलांच्या पुण्याईवर कसलेही उल्लेखनीय काम नसताना ही , जनसंपर्क नसताना ही , स्वतः आंदोलन न करता ही लोकनेत्या झालेल्या, भावनिक राजकारणाच्या क्षेत्रातील सर्वोच्च नेतृत्व अश्या पंकजा मुंडे ह्यांचा मानहानिकारक पराभव त्यांच्याच बालेकिल्ल्यात बीड जिल्ह्यात एका जिल्हा परिषद उमेदवाराने मनोज दादा जरांगे पाटील ह्यांच्या साथीने झाला... पाटलाने पाडलं... 😂 मान्य केलं... धन्यवाद...
Hoy Kay kdk ganja marlay vatat
🎯💯
Bahurngyaaa loksabhet kaa nhi bolala jam krnar hotas n loksabhaa
Kiti jativadi ahet velenusar kalel
Bappa tumi bolne band kara aani kam kara
5 varshe fakt tikach karat raha😅 kam kara ata
😂😂
लबाड
तुम्हाला चिन माहित नाहि ते विकास काय करतान