फक्त अठरा मिनिटांमध्ये करा सोयाबीन उत्पादनात पी.एच.डी. || मिशन एकरी २०-२५ क्विंटल||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • Connect me on-
    Instagram Profile-
    ...
    Facebook Profile-
    www.facebook.c...
    Facebook page Profile-
    www.facebook.c...
    For business Email Id-
    nileshindepatil@gmail.com
    हरभरा व्हिडीओ-
    • फक्त तेवीस मिनिटांमध्य...
    सोयाबीन व्हिडीओ-
    • फक्त अठरा मिनिटांमध्ये...
    मका व्हिडीओ-
    • फक्त सोळा मिनिटांमध्ये...
    रेशन दुकान विडिओ-
    • रेशनिंगच्या धान्यात नक...
    नॅनो युरिया-
    • नॅनो युरिया संपूर्ण मा...
    #PrashantPatilSoyabean #soyabeanfarmingmaharashtra #सोयाबीन #soyabean #soyabean_ki_kheti #शेतकरी #मराठी #facebook #farmer #pune #indianfarmer #village #reels #soyabeanproductionfullvideo #soyabeanfullinformation #soyabeanfull
    संपूर्ण सोयाबीन उत्पादन माहिती!
    हिंदी मे जाणकारी के लिये,
    For English Call me on
    99 22 21 25 72

Комментарии • 263

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 Год назад +1

    सर आपण खुप छान मुलाखत दिलीत त्याबद्दल धन्यवाद

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  Год назад

      धन्यवाद दादा, आपला ह्या वर्षीचा आपल्या चॅनेलवरील सोयाबीनचा नवीन विडिओ पहावा, त्यात अद्ययावत माहिती दिलेली आहे!

  • @anilpatil8577
    @anilpatil8577 Год назад +1

    खूप छान शेतकऱ्यांसाठी अचूक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  Год назад

      धन्यवाद दादा पण आपला ह्या वर्षीचा नवीन विडिओ पहावा!

  • @santoshibiradar2320
    @santoshibiradar2320 4 месяца назад +1

    एक नंबर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  4 месяца назад

      धन्यवाद भाऊ, इतर शेतकऱ्यांना पाठवा!☺️

  • @laxmanpawar3666
    @laxmanpawar3666 5 месяцев назад +1

    एकदम सूंदर माहिती आभारी आहे

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  5 месяцев назад

      धन्यवाद दादा! नवीन विडिओ पहा!

  • @seemaborade1264
    @seemaborade1264 2 года назад +5

    लाईक केला नाही तरीपन चालल खुप छान विडिओ माहीती

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад

      धन्यवाद, इतर शेतकऱ्यांनाही पाठवा! 👍

  • @user-100ooo
    @user-100ooo Год назад +3

    असा व्हिडीओ असावा. परिपूर्ण आणि महत्वाची माहिती. धन्यवाद भाऊ. 🙏👍👌

  • @ajitshinde1097
    @ajitshinde1097 2 года назад +5

    खूपच छान आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती 🙏

  • @vilas.r.shiradhonkar5458
    @vilas.r.shiradhonkar5458 2 года назад +2

    खूप उपयोगी व शेतकरी नी पहावा व उत्पादन वाढेल.

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад

      धन्यवाद, फॉरवर्ड करा

  • @शेतकरीकन्या
    @शेतकरीकन्या 2 года назад +2

    पहिल्यांदा पूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад +2

      धन्यवाद,
      बाकी शेतकऱ्यांना पण पाठवा! 🙊

  • @vijayth7770
    @vijayth7770 Год назад +3

    खूप सोप्या भाषेत माहीती दिली आहे. धन्यवाद भाऊ ✍🙏

  • @vijaydeshmukhpatil670
    @vijaydeshmukhpatil670 2 года назад +5

    एक न. व्हिडिओ बोलण एकदम शांत आणि खरे आहे मला आवडले

  • @deepakgede1409
    @deepakgede1409 2 года назад +4

    खूप खरी आणि छान माहिती दिली

  • @shivajijadhav6875
    @shivajijadhav6875 Год назад +1

    Good guidance

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  Год назад

      धन्यवाद दादा, 2023 चा नवीन विडिओ पहावा!☺️❤️

  • @maheshbhosle4948
    @maheshbhosle4948 Год назад +2

    सरी ओढल्यानंतर वरून खत टाकू शकतो का सरिच्या अगोदर खत टाकले नाही डायरेक्ट सरी ओढली आहे

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  Год назад

      सरीवर नका टाकू खत,
      आता १५-२० दिवसांनी 2-9:24:24 आणि 10 Kg bensulf हे खत टाकून द्या एकरी आणि पाणी सोडा पाऊस नसेल तर!

  • @manoharthakare5348
    @manoharthakare5348 Год назад +2

    Hallo sir how are you thanks mahiti dilyabaddal

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  Год назад

      Thanks Dada, I'm fine...Stay tuned for new Soyabean 2.0 video!

  • @ishan5052
    @ishan5052 2 года назад +3

    Sir mi 4 futache bed kadhle asun fule Sangam biyane bedchya donhi bajune tokan karayche ahe.. sir don jhadamadhil antar kiti theu? Ani bed kiti unch asayla have

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад +1

      2 Zadanmadhye 9 inch Antar theva ! Bed chi unchi pavsane kami kami hot jate ...Pn 12-15 Inch paryant unchi asel tr chalel

    • @ishan5052
      @ishan5052 2 года назад +1

      @@NileShindePatil dhanywaad dada

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад

      Forward

  • @vasantshinde6881
    @vasantshinde6881 2 года назад +2

    माहिती खूप छान वाटले आहे धन्यवाद

  • @dipakdhokrat6956
    @dipakdhokrat6956 9 месяцев назад +1

    चागल्या स्थितीत ठेवलेले मागच्या वर्षीच्या बियाणे या वर्षी वापरले तर चालते का?

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  9 месяцев назад

      हो हो बिनदास्त घरचे बियाणे वापरावे, फक्त एकदा बियाणे निवडून घ्या कमकुवत बियाणे काढून टाका आणि बीजपरिक्षण करा!

    • @dipakdhokrat6956
      @dipakdhokrat6956 9 месяцев назад +1

      @@NileShindePatil मागच्या वर्षीचे म्हणजे मागच्या वर्षी पाऊस झालाच नाही म्हणून विकत आणलेली बियाण्याची पिशवी तशीच आहे.ती वापरावी का ? असा माझा प्रश्न आहे.

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  9 месяцев назад +1

      @@dipakdhokrat6956 हो चालेल दादा, फक्त बीजपरिक्षण करून अंदाज घ्या, जर प्लास्टिक बॅगमध्ये कोंदट वातावरणात बियाणे ठेवेलेले असेल, तर बियाणे उबते त्यामुळे उगवण होत नाही!

    • @dipakdhokrat6956
      @dipakdhokrat6956 9 месяцев назад +1

      @@NileShindePatil मनपूर्वक आभार.

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  9 месяцев назад

      @@dipakdhokrat6956 आपल्याच चॅनेलवरील २०२३ चा सोयाबीनचा नवीन व्हिडीओ पाहून घ्या एकदा! नवीन माहिती आहे त्यात हा विडिओ २०२२ चा जुना आहे 👍

  • @vasantraoambulkar5125
    @vasantraoambulkar5125 15 дней назад +1

    Shenkhat tumchya jawl bhrghos aahe aamchay shetat dukarach khat aahe chlañar nahi ka

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  13 дней назад

      अमरावतीचे आहेत वाटतं😂😂😂

  • @nileshpandechari6242
    @nileshpandechari6242 2 года назад +1

    उत्कृष्ट माहिती संकलन

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад

      धन्यवाद, सगळ्या शेतकऱ्यांना पाठवा ✌️

  • @sunilmore975
    @sunilmore975 Год назад +1

    Sir sade 3 foot sari sodun zaleli aahe aani aagoder mahiti naslyamule kontehi khat takle nahi aani nangartichya aagoder karkhanyachi pandhri liquid mali sodli hoti, kay karave aata

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  Год назад +1

      सोयाबीनला तणनाशक मारून झाल्यानंतर २० दिवसांनंतर थेट सरीत खते टाकून पाणी देऊ शकता!
      दुसरा तरी काही योग्य पर्याय वाटत नाही!

    • @sunilmore975
      @sunilmore975 Год назад +1

      @@NileShindePatil konti khate takavit 2 ekar aahe

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  Год назад

      @@sunilmore975 2-Mahadhan Croptek
      9:24:24 +10 Kg Bensulf Per Acre
      तणनाशक मारून झाल्यानंतर विसाव्या दिवशी द्यावीत,खूप लेट झाली तर वाढीचा काळ निघून जातो!
      पाऊस पडला तर त्यानंतर टाकावीत किंवा पाणी द्यावे!

  • @deepakjagtap7638
    @deepakjagtap7638 9 месяцев назад +2

    Outstanding video❤❤❤❤❤

  • @nitinkadave3632
    @nitinkadave3632 2 года назад +2

    Potassium MOP vapral tar chalel ka

  • @sunilgade8949
    @sunilgade8949 Год назад +1

    दादा खुप छान माहीती दिली..🙏

  • @sharadchakor5567
    @sharadchakor5567 Год назад +1

    धन्यवाद सर

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  Год назад

      धन्यवाद! पण नवीन विडिओ पहा यावर्षीचा!

  • @satishshinde2406
    @satishshinde2406 2 года назад +3

    Thanks. Informative for all farmers. I

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад +2

      Thanks Shinde Sarkar ..... Forward it to all farmers in ur contact list ❤️

    • @shivajiauti6473
      @shivajiauti6473 Год назад

      @@NileShindePatil सर तुमचा नंबर द्या प्लिज ...

  • @sunilso45
    @sunilso45 2 года назад +2

    आपण कोणतं तन नाशक सांगितलंत आणि ते , पेरणीचे 1,2 दिवस आधी वापरले तर चालेल का

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад +2

      नाही नाही...गोल तणनाशक सांगतील आहे व्हिडिओ नीट पहा...पेरणीनंतर 24 तासाच्या आत घ्या! आधी किंवा नंतर नाही नाहीतर सगळं धोक्यात येईल !

    • @sunilso45
      @sunilso45 2 года назад

      खरच गोल तननाशकाने संपूर्ण तन मारून जाऊन दुसरे वापणार नाही ना?

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад

      Ho call 99 22 21 25 72

  • @AshokJadhav-i8e
    @AshokJadhav-i8e 8 месяцев назад +1

    खूपचं छान...अशोक जाधव .ग्राम. मलगी. ता.चिखली जि.बुलढाणा.महाराष्ट्र.

  • @shakirdeshmukh6894
    @shakirdeshmukh6894 2 года назад +2

    Sir fungicide konta use karaycha

  • @hingolip.g.w.7432
    @hingolip.g.w.7432 9 месяцев назад +1

    छान

  • @sunilgade8949
    @sunilgade8949 Год назад +1

    माझी सोयाबीन ची पेरणी 8 जुलै ची आहे आता तुम्ही सांगितल्या प्रमाणे फवारणी देली तर चालेल का दादा

  • @haridasnunawat8495
    @haridasnunawat8495 Год назад +1

    खूप छान माहिती दिली दादा धन्यवाद 🙏

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 2 года назад +14

    4 फुटी सरी सोडली आहे , तर सरी वरंब्यावर दोन लाईन टोकण्याऐवजी तीन लाईन टोकु शकतो का ? फुले संगम 726

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад +3

      ३.५ फूट सरी लागते.. तुमची सरी चुकली आहे, पण आता लावताना मधील ओळ झिग झाग पद्धतीने लावा!

    • @SHRIKANT158
      @SHRIKANT158 2 года назад +4

      @@NileShindePatil सरी चुकली नाही ...ऊस लावण्यासाठी 4 फुठी सरी सोडली आहे , सोयाबिनची पानगळ झाल्यानंतर त्याच सरीत ऊस लावणार आहे ....

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад

      @@SHRIKANT158 mg thik ahe

    • @sushilmane503
      @sushilmane503 2 года назад +2

      मी 4 फूट सरी सोडली आहे
      भुंड्या वर 2लाईन आणि एकाड एक सरी टोकली आहे.
      1लाख प्लस प्लांट आहे त

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад +1

      @@sushilmane503 व्हिडीओ पाठवा 99 22 21 25 72

  • @rajaramtorakdi50
    @rajaramtorakdi50 2 года назад +4

    खूपच उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद.

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад

      धन्यवाद, सर्व शेतकऱ्यांना पाठवा!

  • @ishwargawande2346
    @ishwargawande2346 2 года назад +2

    Khup chhan mahiti dili dada tumhi

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад +1

      Thanks Bhau...Dusrya shetkaryana pn forward kara...🤭

    • @ishwargawande2346
      @ishwargawande2346 2 года назад

      Kay soyabinla D A P khat dil jateka

  • @pralhadjadhav3683
    @pralhadjadhav3683 11 месяцев назад +1

    बियाणे कोणत्या कंपनीचे वापरावे

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  11 месяцев назад

      आदित्य सिड्स एक चांगली आहे बाकी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या कंपन्या असतात, फक्त वाण नीट निवडावा!

  • @adinathpacharne6377
    @adinathpacharne6377 2 года назад +5

    एकच नंबर भाऊ खूप छान माहीती सांगीतली

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад

      धन्यवाद दादा, फॉरवर्ड करा शेतकऱ्यांना👍

  • @gajanantodkari2283
    @gajanantodkari2283 2 года назад +2

    Thanks bhau god blees you

  • @pramodpochhi6858
    @pramodpochhi6858 2 года назад +1

    खूप महत्वपूर्ण vdo

  • @SH-ov8vw
    @SH-ov8vw 2 года назад +3

    सोयाबीन ड्रीप वरील विद्राव्य खतांची माहिती द्यावी कधी कोणती द्यावी

  • @bhausahebbhagyawant3325
    @bhausahebbhagyawant3325 Год назад +1

    गोल तन नाशक नक्की चालते का

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  Год назад +1

      हो दादा!

    • @bhausahebbhagyawant3325
      @bhausahebbhagyawant3325 Год назад +1

      धन्यवाद भाऊ

    • @bhausahebbhagyawant3325
      @bhausahebbhagyawant3325 Год назад +1

      गोल मारल्यानंतर 20 दिवसांनी तन दिसत असल्यास तन नाशक मारलं तर चालेल का

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  Год назад +1

      @@bhausahebbhagyawant3325 २० दिवसांनी तण दिसतच नाही ते ३०-३५ दिवसांनी दिसते तेव्हा एकतर उपटतण करावे किंवा आधी दिसले तर अमोरा तणनाशक मारू शकता! तेव्हा गोल मारू नका!

    • @bharat2529
      @bharat2529 Год назад +1

      खरच गोल तणनाशक चालेल का दादा दुकानदार पेडामेथाइल सांगत आहे काय सुचत नाही तुमचा अनुभव सांगा दादा

  • @prabhu.Nihal07
    @prabhu.Nihal07 Год назад +1

    हे वाण कोणत्या कंपनीचे वापरावे ते सांगा सर

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  Год назад

      तुमच्या भागात जो खात्रीशीर उपलब्ध असेल तो किंवा शेतकऱ्यांकडून घेतलं तरी चालेल! आदित्य सिड्स एक बर आहे!

  • @sakshidalve8053
    @sakshidalve8053 2 года назад +3

    सर पेरणी BBF पद्धतीने करावी की साडेतीन फूट बेड अंतर ठेवून जोड ओळ टोकन किंवा दोन फणी ने बेड वर विरळ पेरणी करावी.

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад +1

      साडे तीन फूट बेडवर टोकण करा!👍

    • @anilwagh1233
      @anilwagh1233 2 года назад +1

      Action lay bhari karto

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад +6

      @@anilwagh1233 आपला पहिलाच विडिओ आहे, घ्या समजून थोडी गडबड 🤭🤭😜

    • @MukundaDhanwai
      @MukundaDhanwai 9 месяцев назад

      छान माहिती दिली भाऊ धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @bhauraokhade8770
    @bhauraokhade8770 3 месяца назад +1

    Aamchya gawat 40 kintal aka akrat ghetle, fetra fata ji wasim .tumi tya gawat jau vicharu shaka .bapre 40 kintal.

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  3 месяца назад

      @@bhauraokhade8770 हे शक्य नाही काहीही धक्का देऊ नका, ४० क्विंटल सोयाबीन होणे शक्य नाही, जी.एम. वाणाशिवाय!

  • @nileshbhoite1283
    @nileshbhoite1283 2 года назад +2

    मी तीन फूट रूंद सरी काढली आहे एकाच बाजूने 6 इंच वर टोकन केली तर चालेल का

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад

      झाडांची संख्या खूप कमी होईल,
      दोन्ही बाजूंनी टोकण करा!
      थोडं चुकीचं होईल पण गळीत तरी कमी होणार नाही!👍

  • @amolhajare2677
    @amolhajare2677 2 года назад +2

    Kup Chan

  • @pradippayghon3792
    @pradippayghon3792 10 месяцев назад +1

    Bi kuthe milatil sir

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  10 месяцев назад

      अधिकृत दुकानदारांकडे मिळेल, नाही मिळाले तर मेसेज करा, तुमच्या भागातील शेतकऱ्यांचा नंबर देतो!

  • @d.s.jadhav9852
    @d.s.jadhav9852 2 года назад +2

    Sir mi 9.24.24 he khat anale ahe he soyabin la vaparu ka.

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад +3

      भाऊ, 9:24:24 हे खत ऊस पिकासाठी बनवलं आहे, 9% नत्र जाईल त्यातून त्यामुळे सोयाबीनची खूप वाढ होईल, तुम्ही हे खत वापरू शकता, पण खत बदलून मिळत असेल तर बदलून घ्या! इतके महाग खत वापरू नका!👍

  • @SanjayBobhate-ot4dj
    @SanjayBobhate-ot4dj Год назад

    फुले संगम बी टोकण आहे गोल औषध ची फवारणी केलेली आहे तरीपण पुरेसा ओलावा नसल्यामुळे तण उगवले आहे फुजी फ्लेक्स औषध वापरले तर चालेल का आणि किती दिवसांनी वापरावे सोयाबीन पेरून 11 दिवस झालेले आहेत

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  Год назад

      आपल्या चॅनेलवरील नवीन व्हिडीओ पहा! जास्त तण नसेल तर अमोरा हे तणनाशक वापरा १७ व्या दिवशी!

    • @SanjayBobhate-ot4dj
      @SanjayBobhate-ot4dj Год назад +1

      सर माहिती सांगितल्याबद्दल आभारी आहे

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  Год назад

      @@SanjayBobhate-ot4dj thanks

  • @prakashwanole4131
    @prakashwanole4131 2 года назад +2

    थोडक्यात पण उपयुक्त माहीती, धन्यवाद...🙏

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад

      धन्यवाद सर सर्वांना पाठवा ✌️✌️

  • @tusharpawar2807
    @tusharpawar2807 2 года назад +3

    साहेब खूप छान माहिती, फक्त हात हलविणे कमी करा,

  • @saagarbhagwat1694
    @saagarbhagwat1694 10 месяцев назад +1

    शेन खत नसेल तर कोणते खत वापरावे

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  10 месяцев назад

      गांडूळखत, हिरवळीच्या खतांचा वापर करु शकता!

  • @sweetrook
    @sweetrook Год назад +1

    2 फुटाचा बेड केला तर चालेल का? जर हो तर टोकण कशी करायची.

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  Год назад

      दोन फुटाचा बेड खूप छोटा होतो,
      जर त्याच्यावर २ लाईन लावल्या तर त्यातील अंतर खूप कमी होतं त्यामुळे गर्दी होते,
      त्यापेक्षा ३ फुटाचा बेड जास्त उपयुक्त ठरेल!

  • @uttamgovindwar8199
    @uttamgovindwar8199 2 года назад +2

    अतीशय उत्तम व उपयोगी माहीती धन्यवाद

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад

      धन्यवाद दुसऱ्या शेतकऱ्यांना पाठवा 🥳

  • @santoshthengade4131
    @santoshthengade4131 Год назад +1

    सोयाबीन व तुर मधे गोल चालेल का

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  Год назад

      Nhi

    • @premcreation2012
      @premcreation2012 Год назад

      @@NileShindePatil सोयाबीन आणि तूर एकाच दिवशी डोबली तरी तननाशक वापरता येईल का?
      का तूरीवर चालतच नाही कृपया मार्गदर्शन करावे

  • @navedshaikh5560
    @navedshaikh5560 2 года назад +4

    👌👌👌👌💯

  • @KandeAmar
    @KandeAmar Год назад +2

    धन्यवाद

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  Год назад +1

      ह्या वर्षीचा नवीन विडिओ पहावा!☺️

    • @omprakashdhannawat8514
      @omprakashdhannawat8514 9 месяцев назад +1

      0​@@NileShindePatil

  • @marotimarshivne
    @marotimarshivne Год назад +1

    tractor che tin fan kase kadhawe

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  Год назад

      Aho mhanje 3 fan band karayche....💯 Tyatun biyane padun dyayche nhi

    • @marotimarshivne
      @marotimarshivne Год назад +1

      mg don tasatil antar kay hoel

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  Год назад

      @@marotimarshivne काही ट्रॅक्टरचे १८ इंच होईल काहींचे २४ इंच! पेरणी यंत्र वेगळीवेगळी असू शकतात!

  • @balajiwakure7103
    @balajiwakure7103 2 года назад +3

    सर एकरी सोयाबीन चे बी किती टाकावे हे सांगितले नाही

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад +2

      १८×९ इंचावर पेरणीसाठी- २०-२२ किलो!
      ३.५ फूट सरीवर टोकणसाठी १८ किलो !

  • @ranapratappawale6781
    @ranapratappawale6781 2 года назад +4

    रासायनिक खते आणि psb teiacodrma एकत्र केल्याने teiacodrma काम करते का कळावे

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад +2

      खते आणि trichoderma psb ektra gheu nka....Ektra ghetlyamule bacteria martat !
      PSB Trichoderma chi Seed treatment kara....Ani Chemical fertilizer basal dose sathi vapra...

  • @thegroupofsscompanypune
    @thegroupofsscompanypune 2 года назад +1

    Bettar Nilesh Bhau

  • @shrikantkale8066
    @shrikantkale8066 2 года назад +3

    सर आम्ही 25 कीलो ची बॅग रोनक या कंपनीची घेतली आहे त्याला बीज प्रक्रीया करावी का?

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад +1

      हो जैविक बीजप्रक्रिया करावी

  • @gamingwithdhiraj7707
    @gamingwithdhiraj7707 2 года назад +1

    सर कोलपनी कधी करावी

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад

      २०-२५ दिवसांदरम्यान

  • @RaviGhadge-d8l
    @RaviGhadge-d8l 6 месяцев назад +1

    फायटर कीटक नाशक मारले तर चालेलका

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  6 месяцев назад

      @@RaviGhadge-d8l हो, Profenophos 40%+Cypermethrin 4% EC आहे ना त्यात?

  • @smitahonmutev1
    @smitahonmutev1 Год назад +2

    So. Costly

  • @vijaybathe9030
    @vijaybathe9030 2 года назад +2

    Super

  • @sprinklespark
    @sprinklespark Год назад +1

    मिश्र खत ऐवजी कोणती खत देऊ
    मिश्र खत चा फायदा का होत नाही

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  Год назад

      वापरा मिश्र खते,
      ह्या वर्षीचा अनुभव आहे!

    • @sprinklespark
      @sprinklespark Год назад

      @@NileShindePatil
      मी DAP आणि sulphar 10 kg देतो

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  Год назад +1

      @@sprinklespark त्यापेक्षा १०:२६:२६ आणि १५ किलो सल्फर घ्या!
      किंवा Croptek 9:24:24+5Kg Sulphur घ्या!

  • @mahendrakhandare4067
    @mahendrakhandare4067 2 года назад +4

    खूप खूप खूप छान माहिती भाऊ ,शेतकरी वाचवा, देश वाचवा ,🙏

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад

      Thanks Share to all

    • @jaykadam205
      @jaykadam205 2 года назад

      Bhau prashant patil yancha video bgha mg sgl smjel @indianfarmer ya channel vr detail video ahe tyancha

  • @_pamu_vlogs_01__
    @_pamu_vlogs_01__ 2 года назад +3

    💯

  • @Bharatiybhai
    @Bharatiybhai 2 года назад +2

    सटीक माहीती...धन्यवाद

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад +2

      धन्यवाद भाऊ, ही माहिती सर्व शेतकऱ्यांना सांगा, तुमच्याकडे असलेल्या सर्व सगळ्या व्हाट्सएपच्या ग्रुप्सवर टाका!

  • @akashwankhade869
    @akashwankhade869 2 года назад +2

    Thodas fast video zala tar aankhin changal hoil

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад

      Ho Dada.... Thanks for suggestion ❤️❤️
      Forward it 🤩

  • @vijaysinghpatil8755
    @vijaysinghpatil8755 2 года назад +2

    👍

  • @janardhanmane8779
    @janardhanmane8779 2 года назад +1

    सर मी माझ्या शेती मध्यम ssp खत एकरी तिनं बॅग फेकून दिला आहे तरी मी पेरणी करणे वेळेस 20-20-0-13 हे खत एकरी किती सोडायचं व मी दोन काकरीतील अंतर 22" इंच ठेवत आहे व टृक्टरच्या साह्यानं पेरणी करनार आहे. त्या साठी मी KDS ७२६ चांगल्या प्रकारच्या शेती साठी व मध्यम जमीनी साठी ६१२ हे वाहन वापरत आहे. तर सर दोन झाडातील अंतर किती सोडायचं ?

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад +1

      20:20:0:13 2 बॅग आणि दोन झाडांमध्ये ३ इंच अंतर राहील याप्रमाणे पेरणी करा!👍

  • @dilawarpathan3338
    @dilawarpathan3338 2 года назад +3

    👌👌👌👌

  • @ganeshgade138
    @ganeshgade138 7 месяцев назад +1

    Hii

  • @nareshmyakalwad7425
    @nareshmyakalwad7425 2 года назад +2

    सर व्हिडीओ डाउनलोड होत नाही

  • @chandraprabhuvyavhare1947
    @chandraprabhuvyavhare1947 2 года назад +1

  • @shamraodeshmukh5002
    @shamraodeshmukh5002 Год назад +1

    Sir Thanks . सर मी दरवर्षी इसाबियन सोया वर मरतो ..बंद करू का..मायक्रो nutrient कोणते मारू..नाव सांगा

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  Год назад

      हो बंद करा,
      BASF Librel म्हणून येत ते मारा!
      एकरी २५० ग्रॅम!

  • @marotimarshivne
    @marotimarshivne Год назад +1

    रुंद पानाचे तन आपण सगितलेल्या औषधाने मरते का...apn video मध्ये गावात म्हटलात

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  Год назад

      दोन्ही पानाचे मरतात!

  • @ranjeetshinde9652
    @ranjeetshinde9652 2 года назад +2

    खूप छान माहिती

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад

      धन्यवाद शिंदे सरकार ❤️

  • @sandipnikam6020
    @sandipnikam6020 2 года назад +3

    SSP ला सेंद्रिय पर्याय काय आहे का
    मी सेंद्रिय शेती करतो. मला SSP वापरायचे आहे.पण त्या एवजी दुसर सेंद्रिय खत जे SSP चे काम करेल असे खत भेटले तर खूप चांगले होईल.

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад +2

      SSP आपण स्फुरदसाठी वापरतो तेवढं स्फुरद सेंद्रिय खतांचा वापर करून मिळत नाही!
      सेंद्रिय शेती अवश्य करा पण सोबत रासायनिक खतेही पाहिजेत! ICU मधील पेशंट डायरेक्ट आयुर्वेदिक औषधावर आणू नका!

    • @sandipnikam6020
      @sandipnikam6020 2 года назад +1

      @@NileShindePatil ok
      SSP आणि MOP कोणत्या कंपनीची चांगली आहेत. IFFCO,Mahadhn इ.चांगल्या कंपनीची SSP आणि MOP भेटत नाहीत.

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад

      RCF COROMANDAL JAI KISAN

    • @sandipnikam6020
      @sandipnikam6020 2 года назад

      @@NileShindePatil ok Thank You

  • @rushi_shinde2003
    @rushi_shinde2003 2 года назад +2

    ❤️👍

  • @panditgaikwad6482
    @panditgaikwad6482 2 года назад +2

    भाऊ मि 158 हि जातीची पेरनी केली आहे. तिचा कालावधी 60/70 दिवसाचा आहे तर त्या नुसार पिक नियोजन कसे करावे. तुम्हची माहिती जास्त कालावधीच्या जातींची आहे.

  • @sandipphadtare8275
    @sandipphadtare8275 2 года назад +2

    25divsi 12/61 पाहीजे

  • @chaitanyamali1671
    @chaitanyamali1671 2 года назад +3

    साहेब 3 पोते ssp मधे 16.5 kg सल्फर येते.
    उगाच कशाला भुर्दंड शेतकऱ्याला.
    1 पोते ssp सोबत 5 kg uriya दिल्याशिवाय ssp लवकर लागू होत नाही
    व युरिया मिक्स परिणाम चांगला येतो

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад +1

      तुम्ही म्हणाल तसं! तुमच्या पद्धतीने करा नो प्रॉब्लेम🤭🤭

  • @Subhashnarkhede4
    @Subhashnarkhede4 Год назад +1

    Superse bhi uper vdo😂😅😊

  • @ravindragaikwad760
    @ravindragaikwad760 2 года назад +1

    रायबोझीयम म्हणजे. काय रे भाऊ

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад

      तुम्हाला जे समजलं ते,
      रायझोबियम!

  • @Bharatnama123
    @Bharatnama123 2 года назад +2

    Thanks 🙏

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад

      धन्यवाद, इतर शेतकऱ्यांनाही पाठवा! 👍

  • @sohelshipai7795
    @sohelshipai7795 2 года назад +1

    Super super information

  • @kiranmahalle5408
    @kiranmahalle5408 2 года назад +4

    ही पूर्ण माहिती प्रशांत पाटील यांची आहे बरोबर ना

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад +1

      हो भाऊ, व्हिडीओच्या Disclaimer मध्येच आपण सांगितलं आहे! 👍

  • @keshaopawar7993
    @keshaopawar7993 6 месяцев назад +1

    तुमच्या सारखे शेतकरीला कर्ज बाजरी केले आहे

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  6 месяцев назад

      @@keshaopawar7993 मग तुम्ही तरी उद्धार करा शेतकऱ्यांचा, निव्वळ फालतू कमेंट करण्यापेक्षा स्वतः काहीतरी मार्ग सांगा! हा व्हिडिओ बघा शेतकऱ्यांना फायदा झाला की तोटा कळेल,
      ruclips.net/video/vnMWtJiQG9Q/видео.html
      स्वतःचं ज्ञान कमेंट करा, होऊद्या लोकांना फायदा जरा, नुसत्या टीका नका करू!

  • @yeshwantrajegore6169
    @yeshwantrajegore6169 2 года назад +2

    प्रशांत पाटील यांचा मो नंबर देण्यात यावा... 🙏🙏

  • @ganeshubarhande8304
    @ganeshubarhande8304 2 года назад +2

    माहीती छान मीळा ली

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  2 года назад

      धन्यवाद, दुसऱ्या शेतकऱ्यांना पाठवा व्हाट्सएपवर फोरवर्ड करा

  • @ramkolhe5028
    @ramkolhe5028 Год назад +1

    तननाशक फक्त गोल च मारायच का?

  • @narsingshinde4568
    @narsingshinde4568 Год назад +1

    Stop shaking hand please sir

  • @harisinghmeena3250
    @harisinghmeena3250 2 года назад +2

    Sar aapke pass kds 726 ka Bij mil jaega kya

  • @shrirampatil9445
    @shrirampatil9445 Год назад

    किती कमिशन मिळते

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  Год назад +3

      कोणाचं कमिशन जरा शिस्तीत बोलत जा,
      कोणत्याही कंपनीची जाहिरात केलेली नाही यात मी, बाकी लोक येडी नाहीत!
      बघू नका वाटलं तुम्हाला तर!
      उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला!

  • @rahuljagtap3940
    @rahuljagtap3940 Год назад

    20000, and रुपये la

  • @AmolKanode-uq2rd
    @AmolKanode-uq2rd Год назад

    Tuche hat pehele bandun thew tyala lakwa zala ahe

    • @NileShindePatil
      @NileShindePatil  Год назад

      तुझा झालेला मानसिक लकवा तू दाखवून दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
      तुला कोणी आमंत्रण दिलेलं नाही विडिओ बघ म्हणून, स्वतःचा शहाणपणा स्वतःकडे ठेव!
      अति शहाण्या माणसा!☺️😊