कोकणात व्हाळावर "साये कुर्ले" ( खेकडे ) 🦀🦀🦀 पकडण्याचा रात्रीचा थरार।sweet water crab catching

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • मित्रांनो पावसाला जोरदार सुरवात झाली आहे. मान्सुनला कोकणात सुरवात झाली आहे. नदि ओहळ वाहु लागले. विहीरी पाण्यांनी भरल्या.
    मित्रांनो आज आपण या व्हीडीओ मध्ये पाहणार आहोत ते व्हाळातले म्हणजे गोड्या पाण्याच्या ओहळातील खेकडे कसे पकडले जातात. या अगोदर खेकडे पकडण्याचे बरेच व्हीडीओ आपण पाहिलेत पण ते खाडीतले खेकडे. आज हे साळे कुर्ले हाताने कसे पकडले जातात त्या पद्दलची माहिती आपण व्हीडीओ द्वारे घेणार आहोत.....
    #मालवणीलाईफ
    malvanilife #kokan #malvan #sindhudurg #crab #crabcatching #freshwatercrab #mudcrab
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

Комментарии • 32

  • @kirankadam2784
    @kirankadam2784 2 месяца назад +1

    छान व्हिडिओ
    सर्वात मोठ्या वजनदार खेकड्यांची स्पर्धा भरवली पाहिजे

  • @Devmudhaliyar
    @Devmudhaliyar 2 месяца назад +1

    Mast video aahe...khoopach interesting..keep it up..!!!

  • @Mahavirpatil-77
    @Mahavirpatil-77 2 месяца назад

    अतिशय सुंदर व्हिडिओ आहे.. छान वाटलं..

  • @virajsutar6229
    @virajsutar6229 2 месяца назад

    👍👍

  • @kushkundaikar399
    @kushkundaikar399 2 месяца назад

    Kai jabardast life ahe

  • @nazarethpereira9036
    @nazarethpereira9036 2 месяца назад

    Nice video bro, a good expert team wrk, catching crabs during night, thnks for sharing.

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 2 месяца назад

    एक नंबर विडीओ भावा 🌹🌹👌👌

  • @HanuHadkarMALVANIMANUS
    @HanuHadkarMALVANIMANUS 2 месяца назад

    मस्त 🤝

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 2 месяца назад

    Very very nice & thrilling video....

  • @KokaniSanketVlogs
    @KokaniSanketVlogs 2 месяца назад +1

    आमकावं घेवा जोडयेक कधीतरी 😄

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 2 месяца назад

    Ek number bhava khup chhan 👍👌💖

  • @ajaybhoir8903
    @ajaybhoir8903 2 месяца назад

    Lay bhari

  • @goanboy432
    @goanboy432 2 месяца назад

    Bro do catch and cook and eat video please next time

  • @pandityerudkar7467
    @pandityerudkar7467 2 месяца назад

    So beautiful sir

  • @rahultilavane8822
    @rahultilavane8822 2 месяца назад

    Mast ❤

  • @vinodhansrajahirrao
    @vinodhansrajahirrao 2 месяца назад

    लकी दादा मी मुळात कोकानापासून जवळपास ७०० कि मी दूर असणाऱ्या खानदेशातील असून गेल्या चार वर्षांपासून तुझे व्हिडिओ पाहतो खूप अप्रतिम असतात त्यात कुठेही तुझ स्वतः अवास्तव कौतुक करवून घेत नाही व तू कोकणातली माणसं व त्यांच्या उद्योगांना प्रोत्साहन कश्या प्रकारे देता येईल यासाठी केलेली धडपड ही तू किती "खरा माणूस" आहे ते प्रत्येक वेळी जाणवून देतो. त्यानंतर कोकणातील मासेमारी आणि निसर्ग यांची जी ओळख करून देतो ते तर भन्नाट आहे.
    तू व्हिडिओ मधून जो कोकण व त्यातील हॉटेल यांची माहिती दाखवतो त्याची अनुभूती ची ओढ गेल्या चार वर्षांपासून कोकणात येवून त्याच्या आनंदात मी चिंब भिजून घेतो आहे.
    तुला खूप खूप शुभेच्छा आणि देव तुला खूप आनंदी ठेवो 💐💐💐

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 месяца назад

      धन्यवाद दादा..... पुनः कोकणात आल्यावर नक्की भेटू ❤️

  • @siddhibhagat-jn6yg
    @siddhibhagat-jn6yg 2 месяца назад

    Love from shiroda❤

  • @Bhushan_dhuri.
    @Bhushan_dhuri. 2 месяца назад

    Bhari 1 no video banvlas Bhaii Kurle Bagun khup bara vatla..amkav Deva thode 🦀😃
    Atta ek chadnichya mashanchi video banv..

  • @BlindVloggerSairaj
    @BlindVloggerSairaj 2 месяца назад

    🔥🔥🔥🔥🔥

  • @mayursatoskar8527
    @mayursatoskar8527 2 месяца назад

    लकिदा ❤ खुप छान.भारी डेरींगबाज .हयसुनच शिकतत डेरींग जसा पाकिस्तानच्या हातातली मॅच बुमरान कशी वडुन काढल्यान तशी बिळातली कुर्ली वडुन काढल्यान.❤❤❤❤❤.बिग thumps up.सगळ्यांका❤

  • @dharmajishetkar3383
    @dharmajishetkar3383 2 месяца назад

    Kontya gawcha vidio aahe

  • @niteshnarsale8340
    @niteshnarsale8340 2 месяца назад

    Chalgat kay aste sir aplya kokna madhye bharpur aikal aahe

  • @BachhaKelaskar
    @BachhaKelaskar 2 месяца назад

    पाठवून दे रे लकी दादा 😂😍

  • @ssss-sm5mv
    @ssss-sm5mv 2 месяца назад +1

    Pn amcha ikde ajun paus ny😢

  • @GautamOvalkar
    @GautamOvalkar 2 месяца назад

    Bharle astat ka pahil ya pavsache

  • @AnuradhaSawant-gn7yt
    @AnuradhaSawant-gn7yt 2 месяца назад

    Are, amaka kadhitari kurle deva

  • @shyamsvideo
    @shyamsvideo 2 месяца назад

    आमच्या कडे पाऊसच नाय आमका सुधा धरूक जाऊचा होता

  • @lalitpawar345
    @lalitpawar345 2 месяца назад

    Laki dada ...tu je kokan video t dakhvto te amhla jevha malvanat kiw koknat yeto tevha he jag najres padat nahi,, amhi sea sport,sea food Ani mahagde gharguti hotel bhetatat.
    Mi Nashik varun malvan la aalo mayekar kde jevlo pan khup mahag laval amhi dogh Ani mulga as 1800 rupyee ghwtle Ela time che. Ani Jevan pan br navhat

  • @santoshkothekar248
    @santoshkothekar248 2 месяца назад

    *V*

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 2 месяца назад

    👍👍