मोठ्या शहरात राहण्यासाठी एक तर भक्कम पगार पाहिजे नाहीतर चांगला धंदा पाहिजे. थोड्या पगारावर शहरात राहणं खूप कठीण . काहीच उरत नाही. #गावातील जीवन समाधान कारक❤
पुण्यासारख्या शहरात गेले म्हणजे भरपूर पगार पाहिजे कारण एका माणसाचा खर्च रूम भाडे 6000 रू आणि बस नी येणे जाणे यातच 2000 रू जातात खाणे पिणे 8000 रू भाजीपाला आणि किराणा खर्च एका महिन्याचा जवळ उरत काही नाही , अशी खराब परिस्थिती मजुराची शहरात आहे...म्हणजे शहरात राहणे वाढती महागाईने जीवन जगणे खूप अवघड झाले आहे, कमीत कमी फॅमिलीवाल्या एका माणसाला 30000 रू पगार पाहिजे किंवा दोघे नवरा बायको मिळून काम करायला पाहिजे पण लहान मुलांच्या शाळेचा प्रश्न गंभीर आहे त्यांना पण शाळेत सोडायला ने आण करायला जबाबदार व्यक्ती पाहिजे , गावात राहिलो तर हाताला काम नाही आणि पोट भरत नाही ... अशी समस्या आहे राऊत सर ....
सर एकदम अचूक परिस्थिती मांडली तुम्ही मी सर रोज तुमचे व्हिडिओ पाहतो व खूप एन्जॉय करतो धन्यवाद असेच व्हिडिओ बनवत राहा आणि आम्हाला टेन्शन मुक्त करत रहा खूप खूप आभार
आजिमायला विडियोचे सुरुवातिला आनित जावा कि हो गुरुजी आता उदा मकर संक्रांति हाय 😊😂😊पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव 😊😂😊
मकरसंक्रांती च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सरपंचांनी शांताराम भाऊ ने पुर्ण जासुशी म्हणजे C . I . D . चा रोल केला बॉ आज गावातही सर्व चर्चा होते यायन किती ही बनवाबनवी केली काही खरं नाही यायले काजुकरी खुप महागात पडते आता यालाच म्हणतात पाण्यात गेल्याशिवाय पाय भिजत नाही देवळात गेल्या शिवाय देव दिसत नाही 🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🙏🙏
एक नंबर गुरुजी रामपूर वासियांना तसेच टीचर टकाटक टीम ला भोगींच्या लोहडी च्या आणी मकरसंक्रांतीच्या मंगलमय शुभेच्छा dr बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या मंगलमय शुभेच्छा बावा एपिसोड काय बनवला सरपंच शांताराम भाऊ दोघ जासूस बनून आले काय पता काढून खोली पर्यंत गेले काय मालकाची गम्मत केली काय ही बनवाबनवी कोणी म्हणते बुलढाना malkapur चा व्हय त कोणी वामनराव लुकलुके चा सोयरा होय काय कराव ता मालक जाते कोमात पोर टोपले उचलून थकून रायले चांगल काम द्या बावा गुरुजी अशेच लेकर गाव सोडून पुण्याले जाते काय करत त अशेच उत्तर देते कोण पायते जाऊन पण सरपंच अनि शांताराम भाऊ नं पाहून बिचाऱ्यायले खजील बावा केल मस्त एपिसोड बावा लय भारी
ruclips.net/video/AC1QfPIwzqA/видео.htmlsi=3IyRely_GIeeDTpU
मकर संक्रात
पुण्याला जानारायची खरी परिस्थिती मांडली सर तुम्हीं ❤❤❤😂
😂😂😂
Mi punekar
गावात जे मजा आहे ना ते कुठेच नाही खेडयात पैसा नाही पण समाधान आहे सर खुप छान
सोळा हजार रुपये
मोठ्या शहरात राहण्यासाठी एक तर भक्कम पगार पाहिजे नाहीतर चांगला धंदा पाहिजे. थोड्या पगारावर शहरात राहणं खूप कठीण . काहीच उरत नाही.
#गावातील जीवन समाधान कारक❤
शहरी जीवनातील वास्तव काय असते ते मस्त सादर केले सर 😊😊
खूपच लवकर दुध का दुध आणि पाणी का पाणी करउन टाकलं आणि सत्य उजेडात आणलं छान सर .🎉🎉❤❤😂🎉
आज चा व्हिडिओ अतिशय मार्मिक पद्धतीने प्रस्तुत केला आहे सर प्रत्येक शहरात कामाला गेलेल्या तरुणांची व्यथा मांडली आहे सर खुप सुंदर ❤❤❤
खिचडी बनवून खा तिकडेच 😂😂😂चिमणराव ❤👌💐👌👌👌
बाप्पा...बाप्पा...बाप्पा...!
रामपूर वाल्यांची ACTING होय का का होय... खतरनाक...
साजेसे MUSIC VIDEO मध्ये जिवंतपणा आणत आहे ...
सत्य परिस्थिती आहे सर 😂😂😢😢
पुण्यातील रोजगार करण्यासाठी जाणाऱ्यांची सत्य परिस्थिती मांडल्याबद्दल धनयवाद 🙏
आजचा एपिसोड, अशीही बनवा बनवी या मराठी सिनेमाची आठवण झाली, एकसे बढकर एक मजेशीर पात्र 😂😂👌👌🙏
पुणे मधिल सत्य परिस्थिति 😂😂😢😅
😂😂
बनवा बनवी 😅 अशोक सराफ म्हणजे आपला काश्या 😅😅😅😅😅
गावाकडून पुण्या मुंबई ला जाणाऱ्या गरजू लोकांची खरी परिस्थिती दाखवली राऊत सर तुम्ही की गावाकडील लोकांना बी किती काळजी असते त्यांची...❤❤
लक्ष्मण भाऊ ची सोयरीक होऊ द्या हो सर... बिचारा लक्ष्मण 🤣🤣🤣 गुंफाबाई ले तीळ गुळ द्या गोड गोड बोल्ली पाहिजेन ती 😀
हे खरचं सांगितलं सर तुम्ही फजिती पुण्याची पोरांची राऊत सर😂😂😂
असं वाटतं दोन-दोन जांभाडात मारा यायच्या ह्या डायलॉग वर खूप हसलो सर😂😂😂
व्हिडिओ एक नंबर बनवतात पण व्हिडिओ कमीत कमी 30 मिनिटाला पाहिजे गुरुजी तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
लयच जबरदस्त कॉमेडी एपिसोड झाला आजचा. चिमणराव ले अटॅक येते एखाद्या दिवशी.😂😂
पुण्यासारख्या शहरात गेले म्हणजे भरपूर पगार पाहिजे कारण एका माणसाचा खर्च रूम भाडे 6000 रू आणि बस नी येणे जाणे यातच 2000 रू जातात खाणे पिणे 8000 रू भाजीपाला आणि किराणा खर्च एका महिन्याचा जवळ उरत काही नाही , अशी खराब परिस्थिती मजुराची शहरात आहे...म्हणजे शहरात राहणे वाढती महागाईने जीवन जगणे खूप अवघड झाले आहे, कमीत कमी फॅमिलीवाल्या एका माणसाला 30000 रू पगार पाहिजे किंवा दोघे नवरा बायको मिळून काम करायला पाहिजे पण लहान मुलांच्या शाळेचा प्रश्न गंभीर आहे त्यांना पण शाळेत सोडायला ने आण करायला जबाबदार व्यक्ती पाहिजे , गावात राहिलो तर हाताला काम नाही आणि पोट भरत नाही ... अशी समस्या आहे राऊत सर ....
कलश यात्रा याच्यांवर एक ऐपीसोड काढा ही सर्व राम भक्तांची इच्छा आहे राऊत गुरु जी👃
पलंगा खाली झोपायची पायी दिसते😂😂😂
सर मारतीच लग्न १००० episode पूर्ण झाल्याबद्दल करा , तीन लाख subscribe वर खुप लांब होतय लग्न 🙏🙏
बरोबर आहे भाऊ मि तर थकलो सागुण सागून
चिमणराव खूप मस्त आहेत...❤❤
आतुरता मारतीच्या लग्नाची 😊😊😊
पुण्याला असणाऱ्या मुलाची सत्य परिस्थिती आहे हे सर 😊❤
इंटरेस्टिंग एपिसोड 👌👌
❤ जय गजानन माऊली ❤
म्युजिक 😂😂भारी लावता सर तुम्ही 😂😂😂
राऊत सर,मी पण पुण्यातच राहतो,आर्णीचा आहे.
पण मी रिटायर्ड आहे.मी रोज आपले व्हिडिओ बघत असतो ते केवळ आपल्या वर्हाडी भाषेसाठी.🤝
लक्ष्मणराव च्या सोयरीक च गावात माहीत नाही पडलं पाहिजे ना सरपंच साहेब😅😅😂
आज शांताराम आणि सरपंच डिटेक्टिव झाले 😂❤
काय अवस्था झाली राजा लारा भाऊ ची चेतन भाऊ ची त्या नमुन्याची आता चिमणराव भाऊची बोलतीच बंद होणार आहे बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर
राऊत सर व्हिडिओ मोठा पाठवा❤❤❤
Superb Episode Sir... 😂😂😂😅😅 Real Story 💯 true😅😅
या आमच्या तळेगाव दशासरला शंकर पट आहे
उद्या दि 15/1/2024/पासुन 20/1/2024 पर्यंत धन्यवाद आपला सागर वकिल 🙏🙏
मस्त 👌👌
सर खूपच सुंदर व्हिडिओ झाला सर आणि जे sushiskit बेरोजगार तरुणंसमोर सत्य परितीठी समोर आणली आहे sir ya video च्या माध्यमातून 😂😂
राऊत सर पुण्यात जाणारे बेरोजगार युवकांची सत्य परिस्थिती तुम्ही सांगीतली.
सर एकदम अचूक परिस्थिती मांडली तुम्ही मी सर रोज तुमचे व्हिडिओ पाहतो व खूप एन्जॉय करतो धन्यवाद असेच व्हिडिओ बनवत राहा आणि आम्हाला टेन्शन मुक्त करत रहा खूप खूप आभार
सरपंच साहेब ते कसेही असले तरी आपल्या गावातले आहेत त्यांना सोबत घरी घेऊन जा 😊😊
जे काय या एपिसोड मधे आपण दाखवलं ते खरोखर सत्य परिस्थिती आहे sir
सरपंच साहेब आणि शांताराम भाऊ बी एक होटेल मधे मुक्काम करायचा असता एवढा ताल केल्या पेक्षा😅😆
लारा आणि चेतन ची फजिती होते वाटते😂😂😂😂
सुपर एपिसोड ❤❤❤❤
असच आहे पुण्यात एकदम खरी परिस्थिती मांडली गुरुजी तुम्ही
राऊत सर आणि त्यांच्या टीम चे खुप खुप धन्यवाद... आज आमच्या मलकापूर चे नाव ऐकून खुप छान वाटले...🙏💐💐💐
अस वाट ते दोन दोन जांबडी थ द्याव याईचा 😂😂वा सरपंच❤❤
खूब छान माहिती दिलीत त्याबद्दल, धन्यवाद 🙏🏻👍👍👌👍👍🙏🏻
😂😂😂
बनवावा बनवी पिक्चर च बनला बावा...😅😅😅😅
खूपच छान सरपंच साहेब लाऱ्या खोल फिटिंग केली
लारा व चैत्या ची फजिती होते वाटते😂😂
हो सर खरंच आपलं गाव ते आपलंच असते 😢😅😅
Punyachi khari paristhithi khupch chaan video Raut sir
आजिमायला विडियोचे सुरुवातिला आनित जावा कि हो गुरुजी आता उदा मकर संक्रांति हाय 😊😂😊पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव 😊😂😊
धन्यवाद सर जी बुलडाणा च नाव घेतल्या बद्दल❤🙏🙏
राम मंदीर प्राण प्रतिष्ठेचा सोहळा गांवा गावात साजरा करून राहीले आपण पण टिचर टका टक च्या माध्यमातुन साजरा करावा ही विनंती आहे गुरुजी👃
Chimanrav mast aahe😅😅😅
शांताराम भाऊ सरपंच साहेब गेले पुण्यात बबन माऊली काशीनाथ लारे चेतन यांना पाहणे साठी गेले होते ❤😂🎉😢😮😮😅😅😊😊😮😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂
Khup mast video sir
मकरसंक्रांती च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सरपंचांनी शांताराम भाऊ ने पुर्ण जासुशी म्हणजे C . I . D . चा रोल केला बॉ आज गावातही सर्व चर्चा होते यायन किती ही बनवाबनवी केली काही खरं नाही यायले काजुकरी खुप महागात पडते आता यालाच म्हणतात पाण्यात गेल्याशिवाय पाय भिजत नाही देवळात गेल्या शिवाय देव दिसत नाही
🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🙏🙏
मी काय म्हणतो चिमनरावले कंजुसित भारतरत्न पुरस्कार देण्यात आला पाहिजे
Waw nice episode ❤❤❤❤❤❤❤
खरी परिस्थिती मांडली सर आणि या उलट पुणे तिथे काय उणे अस पण ऐकण्यात येते
नमस्कार जय हरी मी एक वारकरी टीचर टकाटक पाहतो दररोज संध्याकाळी जशी दूरदर्शनवर आहे कीर्तनाची वारी तसं आपलं चॅनल असावं घरोघरी म्हणून म्हणतो राम कृष्ण हरी
खुप खुप छान आहे विडीओ🙏👌❤❤⭐⭐
Khup Sundar ahe bhag guruji🎉😊
बरोबर आहे सर❤
परिस्थिती नुसार बाहेर जावं लागतं 😊👌
Background music khup bhari ahe 😂😂😂
Satya paristhiti sar😊
जय माता दी❤
उद्या सरपंच आणि शांताराम भाऊला पुणे वरुन वापस जाताना शनिशिंगणापूर ता.नेवासा मार्गे पाठुन द्या पाहुणचाराला
सरपंचाचे आणि 😊 शांताराम भाऊची व्यवस्था केली असती आम्ही सिंहगड रोड लाच राहतो
सलाम गुरुजी...
एक नंबर गुरुजी रामपूर वासियांना तसेच टीचर टकाटक टीम ला भोगींच्या लोहडी च्या आणी मकरसंक्रांतीच्या मंगलमय शुभेच्छा dr बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या मंगलमय शुभेच्छा बावा एपिसोड काय बनवला सरपंच शांताराम भाऊ दोघ जासूस बनून आले काय पता काढून खोली पर्यंत गेले काय मालकाची गम्मत केली काय ही बनवाबनवी कोणी म्हणते बुलढाना malkapur चा व्हय त कोणी वामनराव लुकलुके चा सोयरा होय काय कराव ता मालक जाते कोमात पोर टोपले उचलून थकून रायले चांगल काम द्या बावा गुरुजी अशेच लेकर गाव सोडून पुण्याले जाते काय करत त अशेच उत्तर देते कोण पायते जाऊन पण सरपंच अनि शांताराम भाऊ नं पाहून बिचाऱ्यायले खजील बावा केल मस्त एपिसोड बावा लय भारी
आज चिमणरावांनी बोकांडी शब्दाचा प्रयोग नाही केला आम्हाला चिमणरावच्या तोंडातून एक ना एकदा तरी बोकांडी शब्द लय मनोरंजक वाटतो😂😂😂😂
Every one has to go through this life struggle...we should not shy away of such phase.
सर्व जण सरकारी नोकरी वर जातील तर हे कामे कोण करील 😂😂😂😂😂
dr, Babasaheb Ambedkar Marathwada Vidyapith नाम विस्तार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤
🙏
तुम्हाला पण दादा 🙏
आज देवीदास भाऊ चा रोल मस्त आहे
सर...
आज CID ची चौकशी शांताराम CID AND TEAM...😂😂😂😂
🎉. नमस्कार सर.खुप छान व्हीडिओ.पुण्यातील सत्य परिस्थिती दाखविली. नव नवीन विषय दाखवता सर.
खूब मस्त व्हिडिओ very nice M s हार्दिक शुभेच्छा ❤
आज तीळ संक्रात निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
सर्वात प्रथम मी पाहतो आहे
🚩🧡🚩🧡Jay shree RAM 🚩🧡🚩🧡
खर आहे सर
मकर संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा गुरूजी
शांताराम भाऊ तुम्ही आमच्या गावचे व्हा 😂😂 बुलडाणा मलकापूर 😅😅
😁राऊत सर नावं कुठून शोधून काढता हो इतके भारी नावं 😁😁👌
देवळात. गेला. शीवाय.देव.दीसत.नाही.सर❤❤
मी तुमचे व्हिडिओ जालन्यातून बाघता आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤
सर खूप छान विडिओ आहे आज चा तुमही परिस्थिती पुणे वालचे सर
🙏🙏 राम कूष्णहरी सर 🙏🙏 लक्षण भाऊ गैळपेंड येथे मुलगी आहे पण अपंग आहे चालते का पण काम सर्व करते
मामाचा प्रचार एकदम जोरावर चालू हाय bawa😀
Jay Shree Ram 🚩🚩
चीमन राव च अवघड झाल वान घ्यायला जायचं आईला घेवून 😂
लय भारी