स्वतःशीच प्रामाणिक पणे राहून आज सर काश्यानी आणी मामानी तसेंच चिमण रावणी मन जिंकलं सर ❤ माणूस वाईट नसतो सर माणसाची परिस्तिथी आणि तेथील वातावरण हे त्या वेक्तीला वाईट बनवते जसा की आजचा एपिसोड सांगते ❤❤ माणूस हा चांगुल पणाचा पुतळा आहे तसेंच वाईट देखील ❤ सत्य हे परिषाण हो सक्त हे लेकिन हार् नहि सकता TRUE IS BETTER 🙏🏻
आजचा भाग फारच चांगला होता डोळ्यातुन आश्रु पडले चिमनराव कीती विचार करनारा मानुस चोरांच्या मुलाबाळाचा विचार केला पन चांगल्याचं देव बरोबर करते हीच गोष्ट खरी
जय श्रीराम आपल्या टीचर टका टक team मध्ये सर्व राम मय वातावरण आहे. आपल्या टीचर टका टक मध्ये मारोती आहे लक्ष्मण आहे आपल्या गावाचाच नाव तर रामपूर आहे. सर्वाना उद्या च्या हिंदू दिवसाच्या शुभेच्छा. आता 22 जानेवारी हा दरवर्षी हिंदू दिवस म्हणून साजरा व्हावा असे कुणा कुणाला वाटते.. 🙏🙏👍👍
खर तर आज चिमणराव (चपटा भांग ) यांनी सर्वांचे मन जिंकले गरीब आणि कंजुस असूनही सर्वात श्रीमंत ठरले हे काशिनाथ आणि बबन यांच्या भावणाचा विचार करत मोठेपण दाखवल डोळ्यात पाणी आले सर्वात छान व्हिडिओ झाला धन्यवाद सर
एकच नंबर विडियो खूपच चागला आहे मनापासून आभार आहे सर लालारा. खुप चागला माणुस आहे तो आहे बबनले . दायरे बती . पाहिजे. शिवालय भाऊ बती पाहिजे कारन कुन लशीमनभाऊ चागले झाले...
चिमणराव कंजूस आहे पण मनाने खुप चांगले आहे वेळेवर मामा न बी चांगली साथ दिली चिमणराव ला आणि काशीनाथ ला सुद्धा चांगल्या गोष्टी ची जाणीव करून दिली राऊत सर तुम्ही चिमणराव चे खुप खुप अभिनंदन मुलगा झाल्या बद्दल...🎉🎉
आज मनापरिवर्त्नाचा भाग होता चिमनरावं काशिनाथ आणि मामा सर्वांनी स्वभावाविरुद्ध काम केले आहे सलाम आहे सर्वाना आणि माऊली नि विशेष कला आत्मसात केली बाहेरूनच राम राम केला
खरच गुरुजी आजचा व्हिडिओ खूप मस्त होता यात सर्वांत काही न काही वाईट गुण आहेत पण आज सर्वांनी आपल्या अंगी असलेल्या माणुसकीचे दर्शन दिले चिमणराव ,मामा आणि काशिनाथ ☺️
चिमणराव काजूष असले तरी मोठ्या मनाचे आहेत हे त्यांच्या वर्तनावरून दिसून येते. गावातून पुण्यात आलेल्या चार लोकांना त्यांनी मदत केली. आसरा दिला. त्यांचे १ लाख रुपये गहाळ झाले तरी घेणाऱ्यांचे मतपरिवर्तन झाले. त्यांनी रक्कम चिमणरावांकडे सुपूर्द केली हा पहिला आनंद, त्यांना मुलगा झाला हा दुसरा आनंद आणि प्रसूती नॉर्मल झाली हा तिसरा आनंद. शेवटी चिमणरावांचे भले झाले हे महत्त्वाचे. सुंदर एपिसोड.
1 हजार वाला एपिसोड येणार त्या एपिसोड ला गुरुजी तुम्ही स्वतः या व्हिडिओ वरती करण जुन्या सस्क्राबर न तुम्हाला पाहाल आहे जे नवीन आहेत त्यांना पण तुमची ओडक झाली पाहिजे 🙏 कोणा कोणाची इच्छा आहे गुरुजींनी 1 हजार वा एपिसोड ला स्वतः यावं
राम आला रे चिमणराव तुझ्या घरी आता तरी कंजूस पणा सोध, आणखी तुझ्या दैवताला मन म्हणजेच राऊत गुरुजीला मन की चांगली नौकरी व चांगला पागरिक माणूस बनू दे मन मला ......... Love from Wardha police 🚨❤
नमस्कार सर. खुप छान व्हीडिओ.मामा चिमणराव चे साळे भाऊ.निघाले.आणि मामा दिलदार निघाले.वा मस्त मामा ने मोठे मन करून खुप छान काम केले. गण गण गणात बोते.जय गजानन माऊली. श्रीराम जय राम जय जय राम.चिमणराव तुमचे उभयतांचे खुप खुप अभिनंदन मुलगा झाल्याबद्दल. बर झाले तुमचे 1 लाख मिळाल्याबद्दल.
व्हिडीओ पाहून खूप बोध मिळतो.हे व्हिडीओ फक्त मनोरंजनासाठी नसून जीवन जगण्याची कला देते.सरांची विचारकऱ्यांनीची ते विस्तृत पणे मांडणी करणे या साठी किती कसोटी घ्यावी लागत असेल सरांना.ग्रामीण भागातील जीवन शहरी भागातील जीवन शेती वरील व्हिडीओ हे सर्व व्हिडीओ प्रत्येक व्यक्तीला काहींना काही चांगला बोद् देऊन जातो.सरांचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे.सरांना परमेश्वर अजून चांगली कल्पकता वाढवण्यासाठी शक्ती प्रदान करो.देवा सरांचं भलं कर.देवा सरांना खूप खूप कल्याण कर.देवा सरांना सुखात आनंदात ठेव.हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
चिमणराव चा बोयको फोन आला होता एक लाख देणार आहे चाले सासरे वाळीत चाले होते त्यांचे पैसे दिसत नोव्हते आता मजा आहे शांताराम भाऊ सरपंच साहेब देविदास भाऊ कंदील आबाजी डेंनी आंबा मुशींराम भाऊ मारोतराव झाबु झुंबर भाण्ये मनोज पाटील मोठ्या बाबा जगणं शेठ संकेत लारे भुषण गणेश हे सर्व मंडळी विचार पडली आहे ❤😂😂🎉😢😮😮😅😅😊😮😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏 सर, पहिल्यांदा सद्ध्या अतिशय लोकप्रिय होत चाल्लेल कैरेक्टर चिमनराव याना मुलगा झाल्याबद्दल चिमनराव यांचे खुप खुप अभिनंदन ,आजचा वीडियो खरच खुप अप्रतिम व भावनीक होता ,आज वीडियो मधे विलन च हृदय परीवर्तन केल सर तुम्ही,आनी चिमनराव कैरेक्टर खुप लोकप्रिय होत आहे सर, कधि तुमाच्या भागामधे येन झाल तर नक्की तुम्हाला भेटायाला येइल ❤👍teacher Taka tak
आजचा व्हिडिओ बघितला गुरुजी आनी डोळे पाणावले,,, काशिनाथ ची ईमानदारी असो किंवा चिमणराव ची गरिबी प्रतीजान असो किंवा मामाची सहकार्याची भावना खरंच आजचा हा व्हिडिओ मानव मूल्य तेचे दर्शन घडवतो... माणूस किती पण वाईट असो जीवनात त्याला चांगला बनण्याची संधी मिळते,, ❤,🙏 तुमच्या कल्पकतेला सलाम खुप सुंदर सर
चला शेवटी चिमणराव कसे पण असूद्या कंजूस असूद्या पण खुप मदत करणारे आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे......राऊत सरांनी चिमणराव चे काम अश्या माणसांकडून करून दिले ज्यांनी आतापर्यंत दुसऱ्याला लुटले
चिमणराव सारख्या कंजूस माणसाने एक लाखावर पाणी सोडले. सर्व प्रेक्षकांचे मन जिंकले
"मामाने पहिल्यांदा चांगले काम केले, चिमणराव लां खूप अभिनंदन मुलगा झाल्याबद्दल"...😊
आज मामा ले मनापासून salute sir आपला चिमणराव chya कामी पडला....❤
चिमणराव ले कंजूस मंता मनता लयच दिलदार माणूस निघाला बा..👍
आज काशीनाथ ची ईमानदारी बघून खूप भारी वाटलं 🎉🎉🎉🎉🎉
चिमणराव खूप चांगला माणूस आहे. कंजूस आहे पण गरीबाची जाणीव आहे.
❤
😂
😊😊😊
Right
चिमणरावांच तर मोठ्य मन निघाल गुरू👳🔮❤❤❤
पहिल्यांदा मामा चा स्वभाव आवडला आपल्याला आणि गुरुजी चिमणराव हे तर खूप चांगल माणूस आहे सर ... Salute ❤
Jay Shri Ram 🙏
चिमणराव लय मोठ्या मनाचे माणूस आहेत बावा 😂😂😂😢
चिमणराव डोळ्यात पाणी आल राव एक नंबर सर 👍👍
स्वतःशीच प्रामाणिक पणे राहून आज सर काश्यानी आणी मामानी तसेंच चिमण रावणी मन जिंकलं सर ❤ माणूस वाईट नसतो सर माणसाची परिस्तिथी आणि तेथील वातावरण हे त्या वेक्तीला वाईट बनवते जसा की आजचा एपिसोड सांगते ❤❤ माणूस हा चांगुल पणाचा पुतळा आहे तसेंच वाईट देखील ❤ सत्य हे परिषाण हो सक्त हे लेकिन हार् नहि सकता TRUE IS BETTER 🙏🏻
चिमणराव खूप हळवा माणूस आहे. दुसऱ्या ची सुख दुःखाची जाणिव असलेला माणूस, त्याही पेक्षा मामा लुटेरे नेही मदत केली हे एक विशेष
चिमणराव न तर डोळ्यात पाणी आणले 😢😢मामाचे पण आभार 😂😂
बेटा मुबारक हो चिमनराव आपको 💐💐
बोपरे चिमनराव तर दिलदार व्यक्ती निघाले... 🙏🤔😊👌👌👌
बबन्याचा शिवल्या झाला पाहिजे गुरुजी ❤❤
चिमणराव चे पैसे खुप कष्टांचे आहे ❤❤
उद्या श्री राम जन्मभूमी अयोध्या राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा मंगलदिनी चांगला एपिसोड तयार करा सर..!!जय श्री राम..!!🙏🏻🙌🏻🛕🚩❤️
Ho sar
काशीराम भाऊ तुम्ही आज मन जिंकलं तुमचे जुने गुन्हे सगळे माफ झाले 👍👍👍👍💐💐💐💐💐💐
चिमणराव माणूस एक नंबर त आहेच पण काशिनाथ पण कमी नाही काशिनाथण ईमानदारी दाखविल 1num kashinath bhau👌😀jay Shri ram
चीमनराव लय लय मोठ्या मनाचा आहे राव आज माहीत झाल आहे 👍👍👍
पण चिमणरावांना गरीबाची आणि परिस्थिती ची जाणीव खुप चांगल्या पद्धतीने आहे 😢❤❤
आज मामा साहेबान मन जिंकल पण चिमणराव भाऊन फारच मोठं मण केल राजा आज डोळ्यात पाणीच आल राजा फारच छान व्हिडिओ झाला धन्यवाद सर
बेस्ट कॉमेडी अवार्ड गो टू चिमणराव (चेपटा भांग)❤❤❤
चिमणराव खरच भारी माणूस आहे सर ❤❤❤❤
अभिनंदन चिमनराव लय मोठ्या मनाचा माणुस आहे
आजचा भाग फारच चांगला होता डोळ्यातुन आश्रु पडले चिमनराव कीती विचार करनारा मानुस चोरांच्या मुलाबाळाचा विचार केला पन चांगल्याचं देव बरोबर करते हीच गोष्ट खरी
चिमणराव आणी मामा नी मन जिकल राव ❤😊
मामा ने चांगल काम केल बाबा ,मामाला सलाम माझा 😊😊🙏🙏🙏
अभिनंदन चिमणराव तुम्हाला मुलगा झाल्या बद्दल🎉💐
चिमनराव अभिनंदन मुलगा झाल्या बद्दल. 🎉 मामा नी पण आज चांगले काम केले.
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😅
चिमण राव चे पैसे मिळाले पाहिजे ❤
१ no चिमणराव
काही भाग हे मनाला लागतात खरच खूप चांगला व्हिडिओ होता . चिमणराव सारखे माणसे खूप कमी आहेत या जगात . सुपर video raut sir ...❤
चिमणराव कर भला सो हो भला😊 आणि काशिनाथ गईभाने याची इमानदारी 🎉 नेहमीप्रमाणे आजचाही एपिसोड छान झाला गुरुजी
जय श्रीराम
आपल्या टीचर टका टक team मध्ये सर्व राम मय वातावरण आहे. आपल्या टीचर टका टक मध्ये मारोती आहे लक्ष्मण आहे आपल्या गावाचाच नाव तर रामपूर आहे.
सर्वाना उद्या च्या हिंदू दिवसाच्या शुभेच्छा. आता 22 जानेवारी हा दरवर्षी हिंदू दिवस म्हणून साजरा व्हावा असे कुणा कुणाला वाटते.. 🙏🙏👍👍
खर तर आज चिमणराव (चपटा भांग ) यांनी सर्वांचे मन जिंकले गरीब आणि कंजुस असूनही सर्वात श्रीमंत ठरले हे काशिनाथ आणि बबन यांच्या भावणाचा विचार करत मोठेपण दाखवल डोळ्यात पाणी आले सर्वात छान व्हिडिओ झाला धन्यवाद सर
मोठे साडु चिमणरावला देव होउन पावले😂😂
काशिनाथ खूप इमानदार आहेत मस्त बेस्ट 😊❤
एकच नंबर विडियो खूपच चागला आहे मनापासून आभार आहे सर लालारा. खुप चागला माणुस आहे तो आहे बबनले . दायरे बती . पाहिजे. शिवालय भाऊ बती पाहिजे कारन कुन लशीमनभाऊ चागले झाले...
चिमण रावले माना लागतील किती चांगला म्हणावं 😊
चिमणराव कंजूस आहे पण मनाने खुप चांगले आहे वेळेवर मामा न बी चांगली साथ दिली चिमणराव ला आणि काशीनाथ ला सुद्धा चांगल्या गोष्टी ची जाणीव करून दिली राऊत सर तुम्ही चिमणराव चे खुप खुप अभिनंदन मुलगा झाल्या बद्दल...🎉🎉
गरीबो कि बस्ती मै दिलदार हस्ती - चिमनराव ❤💯😄
मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन चिमणराव,
दुसऱ्याचं चांगलं पाहिलं त आपलं पण चांगलं होत हे चिमणराव यांनी व्हिडिओ मधून दाखवून दिलं ग्रेट राऊत सर
अभिनंदन चिमनराव मुलगा झाल्याबदद्ल 🎉🎉🎉
आज मनापरिवर्त्नाचा भाग होता चिमनरावं काशिनाथ आणि मामा सर्वांनी स्वभावाविरुद्ध काम केले आहे सलाम आहे सर्वाना आणि माऊली नि विशेष कला आत्मसात केली बाहेरूनच राम राम केला
अभिनंदन चिमणराव राऊत गुरुजी खूप छान👌👌👌
१०,२०,१००, पहिला माझा नंबर 😅😅😂😂😂
चिमणराव अभिनंदन , तुमचे,कर भला सो हो हो भला हे खरं आहे
खरच गुरुजी आजचा व्हिडिओ खूप मस्त होता यात सर्वांत काही न काही वाईट गुण आहेत पण आज सर्वांनी आपल्या अंगी असलेल्या माणुसकीचे दर्शन दिले चिमणराव ,मामा आणि काशिनाथ ☺️
😂😂😂😂वेलकम चिमणराव ❤
Jai Shree Ram 🚩🚩
चिमणराव काजूष असले तरी मोठ्या मनाचे आहेत हे त्यांच्या वर्तनावरून दिसून येते. गावातून पुण्यात आलेल्या चार लोकांना त्यांनी मदत केली. आसरा दिला. त्यांचे १ लाख रुपये गहाळ झाले तरी घेणाऱ्यांचे मतपरिवर्तन झाले. त्यांनी रक्कम चिमणरावांकडे सुपूर्द केली हा पहिला आनंद, त्यांना मुलगा झाला हा दुसरा आनंद आणि प्रसूती नॉर्मल झाली हा तिसरा आनंद. शेवटी चिमणरावांचे भले झाले हे महत्त्वाचे. सुंदर एपिसोड.
आजचा भाग मंजे माणुसकी जपणारी माणसे असे अस्तात❤❤❤❤ हा भाग कुणीच विसरणार नाही, मामा सुद्धा मोठ्या मनाने वागला
चिमणराव अतिशय होतकरू आणि गरीब माणूस आहे त्यामुळे त्याच्या सोबत असं झालं नाही पाहिजे 😢😢
चिमणराव खूप चांगला माणूस आहे जय श्रीराम🚩🚩🚩🚩
ऐकच नंबर सर
जय श्री राम जय श्री राधे कृष्णा
चिमनरावच्या कस्टाचे पैसे आहेत कस्टाला एस येत आसते 🌹🌹🌹
चिमनराव कोमेडी मेन गुरुजी 😂😊😂
चिमणराव न एकदम मस्त काम केले एका टुरिंग कार न एक लाख रुपये वसूल केले 😂😂😂😂😂😂
1 हजार वाला एपिसोड येणार त्या एपिसोड ला गुरुजी तुम्ही स्वतः या व्हिडिओ वरती करण जुन्या सस्क्राबर न तुम्हाला पाहाल आहे जे नवीन आहेत त्यांना पण तुमची ओडक झाली पाहिजे 🙏 कोणा कोणाची इच्छा आहे गुरुजींनी 1 हजार वा एपिसोड ला स्वतः यावं
Jai Ho Rampur ke Jai ho chemanravo. Ke ♥️ sir
चिमनराव मन खुप मोठ आहे खरचं....
राम आला रे चिमणराव तुझ्या घरी आता तरी कंजूस पणा सोध, आणखी तुझ्या दैवताला मन म्हणजेच राऊत गुरुजीला मन की चांगली नौकरी व चांगला पागरिक माणूस बनू दे मन मला ......... Love from Wardha police 🚨❤
राम राज्य झलक टीचर टकाटक बेस्ट एपिसोड
अभिनंदन चिमणराव दादा ❤❤❤❤❤
जय श्रीराम
वा चिमणराव, लुटेरे मामा दील जित लिया
आज मामा काशिनाथ आणि चिमणराव सगळ्याच positive character disl😊❤
नमस्कार सर. खुप छान व्हीडिओ.मामा चिमणराव चे साळे भाऊ.निघाले.आणि मामा दिलदार निघाले.वा मस्त मामा ने मोठे मन करून खुप छान काम केले.
गण गण गणात बोते.जय गजानन माऊली. श्रीराम जय राम जय जय राम.चिमणराव तुमचे उभयतांचे खुप खुप अभिनंदन मुलगा झाल्याबद्दल. बर झाले तुमचे 1 लाख मिळाल्याबद्दल.
व्हिडीओ पाहून खूप बोध मिळतो.हे व्हिडीओ फक्त मनोरंजनासाठी नसून जीवन जगण्याची कला देते.सरांची विचारकऱ्यांनीची ते विस्तृत पणे मांडणी करणे या साठी किती कसोटी घ्यावी लागत असेल सरांना.ग्रामीण भागातील जीवन शहरी भागातील जीवन शेती वरील व्हिडीओ हे सर्व व्हिडीओ प्रत्येक व्यक्तीला काहींना काही चांगला बोद् देऊन जातो.सरांचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे.सरांना परमेश्वर अजून चांगली कल्पकता वाढवण्यासाठी शक्ती प्रदान करो.देवा सरांचं भलं कर.देवा सरांना खूप खूप कल्याण कर.देवा सरांना सुखात आनंदात ठेव.हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
चिमणराव चा बोयको फोन आला होता एक लाख देणार आहे चाले सासरे वाळीत चाले होते त्यांचे पैसे दिसत नोव्हते आता मजा आहे शांताराम भाऊ सरपंच साहेब देविदास भाऊ कंदील आबाजी डेंनी आंबा मुशींराम भाऊ मारोतराव झाबु झुंबर भाण्ये मनोज पाटील मोठ्या बाबा जगणं शेठ संकेत लारे भुषण गणेश हे सर्व मंडळी विचार पडली आहे ❤😂😂🎉😢😮😮😅😅😊😮😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
चिमणराव एक दिलदार व्यक्तिमत्व
🙏 सर, पहिल्यांदा सद्ध्या अतिशय लोकप्रिय होत चाल्लेल कैरेक्टर चिमनराव याना मुलगा झाल्याबद्दल चिमनराव यांचे खुप खुप अभिनंदन ,आजचा वीडियो खरच खुप अप्रतिम व भावनीक होता ,आज वीडियो मधे विलन च हृदय परीवर्तन केल सर तुम्ही,आनी चिमनराव कैरेक्टर खुप लोकप्रिय होत आहे सर, कधि तुमाच्या भागामधे येन झाल तर नक्की तुम्हाला भेटायाला येइल ❤👍teacher Taka tak
चिमणराव चया घरी राम आला.कर भला तो हो भला. खरेच सर फार मोठ्या मनाचा माणूस आहे चिमणराव..😊😊😊
अभिनंदन चिमणराव.. मुलगा झाल्याबद्दल..💐💐
Khup mast video sir
Today best episode congratulations Chimanrao for Baby Boy party pahije rao🎉
अस असते चांगल्याच चांगलच होते एक नंबर व्हिडिओ गुरुजी
चिमणराव चांगल्या माणुस आहे 👌👍
पैसे वापस मेरे सर🎉🎉🎉🎉 चिमणराव यानां अभिनंदन मुलगा झाल्या बद्दल
जय श्रीराम चिमणराव ने तर मन जिंकल ❤❤❤
चिमणराव खूप चांगला माणूस आहे 😊❤
पैसे परत करून खूप चांगले कार्य केले आहे 🙏. कधीही कुणाचेही पैसे घेऊ नये, पैसे सापडले तर परत करावे. मनाला खूप समाधान मिळते.😊
आजचा व्हिडिओ बघितला गुरुजी आनी डोळे पाणावले,,, काशिनाथ ची ईमानदारी असो किंवा चिमणराव ची गरिबी प्रतीजान असो किंवा मामाची सहकार्याची भावना खरंच आजचा हा व्हिडिओ मानव मूल्य तेचे दर्शन घडवतो... माणूस किती पण वाईट असो जीवनात त्याला चांगला बनण्याची संधी मिळते,, ❤,🙏 तुमच्या कल्पकतेला सलाम खुप सुंदर सर
Best Episode जमलं आजच मस्त 😊❤
चिमन राव ऐक नंबर काम ❤❤❤
चिमणराव खुप दिलदार माणूस हाय राव❤❤
चिमनराव हा माणूस कंजूस आहे पण मनाने खूप छान आहे. जे मेहनती चे होते ते भेटलेच चिमणार ला. पण आज काशिनाथ ची इमानदारी पण कामी आली.
मामा ने खूप चांगला काम केलं बेस्ट 😊
छान मनपरिवर्तन झाले आहे
Jay shri raam 🚩🚩🚩🚩🚩
चिमणराव खुप मस्त कॅरेक्टर आहे ❤
Jay shree Krishna Jay shree shita Ram ji Jai Hanuman ji Maharaj ki Jai Ho 🙏🙏🙏🙏🙏 jay shree Radha Radha Radha Radha Radha
अभिनंदन चिमणराव मुलगा झाला 🎉🎉🎉
चला शेवटी चिमणराव कसे पण असूद्या कंजूस असूद्या पण खुप मदत करणारे आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे......राऊत सरांनी चिमणराव चे काम अश्या माणसांकडून करून दिले ज्यांनी आतापर्यंत दुसऱ्याला लुटले
मामा लुटेरे ❤❤आपत 😂😂😂
बेटा मुबारक हों चिमन राव आपको ❤❤❤❤❤❤
मामाने रामचा प्रचार केलाय मामाचे लाख गुन्हे माफ.. जय श्रीराम