पारंपारिक बाजातील सुपर हीट नमन गीते २०२२ || Sandeep Sawant || Gopal Karande ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 51

  • @vishaladivarekar8286
    @vishaladivarekar8286 2 года назад +4

    मी विशाल अडीवरेकर मी संदीप सावंत यांचा मोठा फॅन आहे आताच्या नमन कलेची गीता ऐकून मनाचे समाधान झालं अशी गाणी अजून पर्यंत ऐकायला मिळत नाहीत. सर्व गायकांचा आवाज अप्रतिम सुंदर काव्य रचना आणि शब्दांचे बोल मंत्रमुग्ध करणारे आहेत स्पष्ट उच्चार ऐकायला येत आहेत. शाहीर संदीप सावंत हे नवनवीन शाहिरांना मार्गदर्शन करत आहेत त्याचा मला देखील अभिमान आहे सर्व शाहिरांना पुढील वाटचालीकरिता भरभरून शुभेच्छा. अशीच गाणी आमच्या पर्यंत पोहचवत रहा.

  • @kishorbhayde9374
    @kishorbhayde9374 2 года назад +3

    छान मनाला भावणारा नमन 👌
    मी रोज सकाळी ऐकतो 🙏👌

  • @kamleshk.t60
    @kamleshk.t60 Год назад

    शाहिर कवी गोपाळ माऊली खूपच छान आवाज आणि काव्य ❤❤

  • @RT-fp4vp
    @RT-fp4vp 2 года назад +1

    खूप छान माऊलीनो लेखणी गायन वादन 👍👌👌❤️❣️🤝🤝

  • @akshaybhovad5568
    @akshaybhovad5568 2 года назад +2

    आमचे गुरुसमान ...आमचे परममित्र ....ग्रंथउपासक कवी शाहिर संदीप सावंत आणि....सर्व शाहीरांना शाहिरी मानाचा मुजरा ..... Keep it up ..... Mauli 🎉🎉💫💫💥💥🙏🙏🔥🔥😎😎😍😍⚡⚡♥️♥️💐💐💪💪

  • @अनंतदेवकड
    @अनंतदेवकड Год назад

    खूप छान अप्रतिम आहे

  • @udaykulyekulye1438
    @udaykulyekulye1438 2 года назад +3

    मी उदय कुळये गाव कुळेवशी संगमेश्वर अभिमानाने सांगु इच्छितो की माझे मित्र संदिप सावंत यांच्या अंगी कलेचे सर्व गुण संपन्न आहेत.ते ग्रंथ उपासक असुन नवनविन गायकांना चांगल्याप्रकारे मार्ग दर्शन करत आहेत.त्याचा मला अभिमान आहे.ही नमन गीत ऐकून मनाचं समाधान झाले.अशी गाणी आता ऐकायला मिळत नाहीत.कवी शाहीर संदीप बुवा तुम्हाला आणि मित्र मंडळीना माझा वाहीली मुजरा.

    • @pintyabhalekarshriyamusic1964
      @pintyabhalekarshriyamusic1964 2 года назад

      कोकणची कला, इतकी सुंदर, आम्हाला आहे आदर.. मृदंगाच्या तालात ही कला किती गोड... अभिनंदन कलावंत बंधूनो 🌹🎤🎤

  • @tusharjadhav4799
    @tusharjadhav4799 2 года назад +1

    1. number sandip savant. Dada

  • @ramdasgopale4653
    @ramdasgopale4653 2 года назад +2

    नेहमीच आपणं काहीतरी चांगलच करता या वेळी ही खूपच छान गीत तयार केलीत💐💐

  • @mauli...9991
    @mauli...9991 Год назад

    सर्व शाहिरी बुवांना मानाचा मुजरा...

  • @tusharjogale5731
    @tusharjogale5731 2 года назад +1

    खूप सुंदर बनले आहे गाने

  • @gopalkarande7635
    @gopalkarande7635 2 года назад +12

    युगे युगे विटेवरी उभा या माझ्या गाण्याला रसिक मायबाप आपण जसा प्रतिसाद दिला तसा या गाण्यांना देऊन आपली सेवा घडूदे कलाकार आणि कलेवर माया जडू दे

    • @prabhakarnagarekar9745
      @prabhakarnagarekar9745 Год назад

      तुझ्या आवाजात खुप गोडवा आहे👌👌
      खुप छान मी बरीच गाणी ऐकतो माऊली तुमची 🚩🚩

  • @आम्हीकोकणीकलाकार

    मस्त 👍🏻

  • @rupeshkarambele2684
    @rupeshkarambele2684 2 года назад +1

    Kokanchi shan Aahe 👌👌

  • @omkarkhadsade6506
    @omkarkhadsade6506 2 года назад +1

    खुपच छान 👍👍

  • @ulhasghanekar7269
    @ulhasghanekar7269 2 года назад +3

    Sandip sir..🔥🔥

  • @ravikumarshinde7640
    @ravikumarshinde7640 2 года назад +2

    खुप छान

  • @ravibheremusic1480
    @ravibheremusic1480 2 года назад +1

    माझे मित्र गोपाळ करंडे ,गण खुप सुंदर आवाज सुंदर आहे

  • @varsakoknikalecha1988
    @varsakoknikalecha1988 2 года назад +2

    सुंदर नमन गीते..

    • @sachinpangale2205
      @sachinpangale2205 2 года назад

      अप्रतिम अशी नमन गीते गायलात --- तुम्हा सर्व कवी /शाहिरांना मनापासून अभिनंदन

  • @akshaychavan9825
    @akshaychavan9825 2 года назад +1

    Khup mst

  • @dilipnachare2153
    @dilipnachare2153 2 года назад +2

    मस्तच 👌👌

  • @kishorbhayde9374
    @kishorbhayde9374 2 года назад +1

    छान 👌👌👌💝

  • @gauravgurav989
    @gauravgurav989 2 года назад +3

    Shahir Pramod Gurav Buva. Tumacha aavaj mala Khup 🌹🌹🌹🌹 Khup aavadto akach dhyan Pramod gurav fan

  • @shaktiturakonkancha5369
    @shaktiturakonkancha5369 2 года назад +1

    Sundar music Sundar songs

  • @suyogjuwale939
    @suyogjuwale939 2 года назад +3

    👍👍🔥🔥🔥

  • @neelmestri
    @neelmestri 2 года назад +1

    Very nice gopal

  • @mayakadu9494
    @mayakadu9494 2 года назад +1

    Very nice 👍 1 no.

  • @Sachin-dhumak
    @Sachin-dhumak 2 года назад +1

    खूपच छान

  • @chandrakantgorule7560
    @chandrakantgorule7560 2 года назад +1

    Mast

  • @शिवप्रेमीआर्ट

    सुंदर

  • @sandeepsawant4469
    @sandeepsawant4469 2 года назад +8

    आम्ही सर्व कलाकारांनी पारंपारिक बाझात नमन कलेची गीत काढली आहेत.गाण्याचे बोल स्पष्ट ऐकायला या्वित या साठी इलेक्ट्रॉनिक्स जास्त संगीत वाजविले नाही.गोड माणुन आम्हाला सहकार्य करावे.काही चूक असल्यास माफ करावी.

    • @vishalpagar770
      @vishalpagar770 2 года назад +1

      Samart sahir sawant buwa

    • @sairajthaware156
      @sairajthaware156 2 года назад

      मृदुंग च्या आवाजात जो नाद आहे तो इलेक्ट्रॉनिक वाद्यामधून अनुभवता येत नाही।
      पारंपरिक पद्धतच छान वाटते

  • @Sachin_Bhadawalkar
    @Sachin_Bhadawalkar 2 года назад +3

    Nice😘😘😘😍😍😍😍😍

  • @mahendrasawant7535
    @mahendrasawant7535 2 года назад +1

    Very Nice 👌👌👌

  • @tusharjadhav4799
    @tusharjadhav4799 2 года назад +1

    Chan aahe 🙏🏻 pan mrudungacha aavaj kami yetoy jra jast pahije 🙏🏻👏🏻👏🏻🎼🎹

  • @Rahulbhuvad777
    @Rahulbhuvad777 Год назад

    मुरदूंग वाला 1 स्टाईल् ने वाजवतोय कवे येवढ छान आहे tas वाजत na

  • @शाहीरविजयभोज
    @शाहीरविजयभोज 2 года назад +1

    very nice song 👌

  • @kishorbhayde9374
    @kishorbhayde9374 2 года назад +1

    👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @kiranvelonde2537
    @kiranvelonde2537 2 года назад +1

    ❤️

  • @satishmali6280
    @satishmali6280 2 года назад +1

    Number send kar naman