जस्टीस चौधरी बनू नका ! पोटशुळामुळे सत्तापरिवर्तन होत नाही | Mahesh Vichare | Vishwambhar Chaudhary |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 343

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye9308 Год назад

    खूप छा मुद्देसूद उत्तरे दिलीत असंच केलं पाहिजे, फक्त यांच्या अजेंड्याला उत्तर देणं आवश्यक च आहे.

  • @shankarambadas7195
    @shankarambadas7195 11 месяцев назад

    विडीओ अतिशय सुंदर आणि अगदी बरोबर आहे फार आवडले

  • @santoshwagh969
    @santoshwagh969 Год назад +41

    चौधरी यांनी किती ही आव आणला तरी हे जात्यांध भंपक पुरोगामी हे चौधरींची जात कधीच विसरणार नाहीत .

  • @prakashmore8295
    @prakashmore8295 Год назад

    मुद्देसूद.

  • @sujatashelar2534
    @sujatashelar2534 Год назад +7

    आपला शब्द न शब्द पटला

  • @ramraohondalkar6918
    @ramraohondalkar6918 Год назад

    मतदार निर्भय आहे हे कोण्या चौधरी ने सांगण्याची गरज नाही, मतदारांना कोणाचेही भय नाही

  • @udayharite1753
    @udayharite1753 Год назад +1

    सध्या या विचारवंताना कोणी विचारत नाही, हा पोठशूळ आहे.

  • @arunpaygude8406
    @arunpaygude8406 Год назад +44

    कावळ्याच्या शापाने गुरे मरत नाही. चौधरी लवासाच काय झाले?

    • @aniltamboli1106
      @aniltamboli1106 Год назад

      महाराष्ट्रात,निखिल वागळे,विश्वंभर चौधरी,कुमार केतकर,संजय राऊत,उद्धव ठाकरे,शरद पवार,जितेंद्र आव्हाड, ओवेसी,अशी माणस केवळ देशात वातावरण गढूळ करण्याचे काम करत आहेत.

    • @govindfatik606
      @govindfatik606 Год назад

      लवासा वाला याच्या आईचा यार आहे

  • @ramakantbarhale4848
    @ramakantbarhale4848 Год назад

    Janata party भंग होण्यास हीच लोक होती

  • @NitinPatil-st5nn
    @NitinPatil-st5nn Год назад

    येणार तर मोदीच 🚩

  • @sunilnanda2922
    @sunilnanda2922 Год назад

    Only MODI ji.. 2024 & Beyond!

  • @pawanchavan2545
    @pawanchavan2545 Год назад

    चौधरी सरांचं बरोबर आहे

  • @arjunpatil4654
    @arjunpatil4654 Год назад +3

    कोण हा aambat Tagya..🚩🚩MODI IS A GREAT 🚩🚩

  • @Vijay-G.
    @Vijay-G. Год назад +27

    नवी म्हण !
    " आंदोलनजीवी कुत्ते न समाजकें न विपक्ष के "
    यांना म्हणे, पुढच्या पिढ्यांची काळजी !
    ( उगीच जबरदस्ती ने का, आमचे राष्ट्रपिते होताय ???)

  • @prakashshinde873
    @prakashshinde873 9 месяцев назад

    भ्रष्टाचार करणारे आपल्या पक्षात घेऊन स्वायत्त संस्था पक्षांतर घडवून आणण्यासाठी वापरणारे सरकार... पोटशूळ कसा... एकतर्फी विश्लेषण

  • @satyawandesai2004
    @satyawandesai2004 Год назад

    Chan vislrshan

  • @chandugorde3150
    @chandugorde3150 Год назад

    गाढवांना कुठल्याही वर्गात बस वल तर ते पास होणार?

  • @veenamantri5951
    @veenamantri5951 Год назад

    शेवटची तडफड आहे

  • @surendraj8752
    @surendraj8752 Год назад +2

    जनता आता ह्यांना रस्त्यावर चोपून काढतील.😬😜😛😛

  • @narayanlokhande4115
    @narayanlokhande4115 Год назад +8

    चौधरी तूम्ही लोकांसाठी आतापर्यंत काय केलं ते सांगावें

  • @shripadpendharkar8480
    @shripadpendharkar8480 Год назад

    ॅचौधरी यांचेकडे पूर्ण दुर्लक्ष करा कशाला Importance देता या व्यक्तीला

  • @vishwambharphad3418
    @vishwambharphad3418 Год назад

    लोकसभा निवडणुकी नंतर यांच्या वक्तव्यावर विचार करावा विनाकारण असल्या लोकाना महत्व देऊ नका .

  • @skshorts5594
    @skshorts5594 Год назад

    मोदींनी भारतीय नागरिक निर्भय बनवले आहे

  • @lalitapuranik7011
    @lalitapuranik7011 Год назад

    ह्या lokana इतिहास महितीच नाही देश gartet न्यायचे आहे

  • @rpghorpade1
    @rpghorpade1 Год назад

    मिडिया ने ऊभ केलेलं बुजगावणे.

  • @rameshtemkae1332
    @rameshtemkae1332 Год назад +2

    पोटशुळ नसता तर याना आज यांची आज शुन्य ओळख ओळख असती.

  • @shacool-courseranegotiatio5707

    निखिल वागळे ना बरोबर घेऊन तुमचा प्रयत्न नक्की यशस्वी होईल😅

  • @prabhakargokhle1258
    @prabhakargokhle1258 Год назад +1

    गेली सत्तर वर्षे कॉंग्रेस च्या विरोधात 60% मते नेहमीच होती तरीही कॉंग्रेस राज्य करत होती

  • @damirashi
    @damirashi Год назад

    विश्वंभर यांनी अनेक फुलटॉस बॉल दिले आहेत सर, ते पण झोडा. विशेषतः NPA चे आकडे.

  • @AtharvaRanjit-vv9sl
    @AtharvaRanjit-vv9sl Год назад

    विश्र्वप्रवकता nava..

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde2857 Год назад +35

    कुठे तो इंद्राचा ऐरावत कुठे ती शाम भट्टाची तट्टानी।

  • @madhusudandeshpande5507
    @madhusudandeshpande5507 Год назад +2

    या निर्भय वाल्याचे पाप ऊघडे पडायची भीती वाटतेय म्हणुन,हे निर्भय बनो,चालू आहे.यांचे NGO च्या नावा खालील बरेच उद्योगाना खीळ बसलीय म्हणुन ही खट पट.

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 Год назад +5

    उद्धटसारखा दळिद्रि विचारवंत आहेत

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 Год назад +10

    यांच्या भाषणात निखील वागळे यांचे नाव घेतले आहे आणि तोच या पाठीमागे आहे

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 Год назад +1

      या माणसाची काय लायकी आहे ते भाऊ तोरसेकर यांनी सांगितली आहे.

  • @vinitkatti3902
    @vinitkatti3902 Год назад

    वडाची साल पिंपळाला लावणे हा प्रकार आहे

  • @vimalshembekar484
    @vimalshembekar484 Год назад +3

    हे रस्त्यावर आले की शेण फेकायला हवे. हा आणि याच्या जोडीदाराना संडासाच्या टाकीत बुडवून सत्कार करायला हवे

  • @shaileshkhadilkar699
    @shaileshkhadilkar699 Год назад +1

    फारच छान विश्लेषण ! चौधरी यांचे पाय त्यांच्याच गळ्यात अडकवले. वेगळा म्हणून आपला व्हिडिओ ऐकला. बरे वाटले .

  • @satyawanshetye3820
    @satyawanshetye3820 Год назад +1

    येवढे दिवस हे कुठे होते ,?

  • @kanchanbhosale7304
    @kanchanbhosale7304 Год назад

    हेच ते hmv पत्रकार

  • @amitbhau
    @amitbhau Год назад +2

    आभाळ हेपले संघटनेचे दुसरे कार्यकर्ते म्हणजे विदेशी डॉक्टर संग्राम पाटील 😂

  • @AtmaranBhosle
    @AtmaranBhosle Год назад

    पोटशुळावर दोन हजार चोविस ला ओवा दिला जाईल पाहत रहा.

  • @rajendramohitkar4421
    @rajendramohitkar4421 Год назад

    लोकशाहीत बहुमताला प्राधान्य असते.हे अगदी सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.जेव्हा बहुसंख्य लोकांना वाटेल तेव्हाच कोणतीही गोष्ट शक्य असते.

  • @anitasane3903
    @anitasane3903 Год назад

    पुढील पिढ्या म्हणून म्हणतात त्या म्हणजे त्यांच्या सात पिढ्या का?

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye9308 Год назад

    बोंबलू द्या हो,या बांडगुळाला.

  • @ramkrushnagoshala-db7gh
    @ramkrushnagoshala-db7gh Год назад

    भाऊ राम राम भाऊ या चमच्याची आवक बंद केले तर यांच्या पोटात मुरड येणार आणि जुलाब होणारच कुत्रे कितीही भुकले तरी सिंह च चालन थांबणार नाही जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय जय श्रीराम हर हर महादेव वन्दे मातरम् भारत माता की जय जय हिंद बाळासाहेब देवराम करवर सनातन हिंदु

  • @VidyadharBhave-pq5pk
    @VidyadharBhave-pq5pk Год назад

    इतक्या टाकाऊ माणसावर आपण वेळ खर्च केला ह्यात तुमची पत घसरून चौधरी चे भाव वाढले.

  • @hanumantniwatkar417
    @hanumantniwatkar417 Год назад +3

    शंभंर रुपये मिळण्याचे वांदे झाले म्हणून वळवळत आहे विस शंभर

  • @pandurangdeshmukh2659
    @pandurangdeshmukh2659 Год назад +1

    सर्व चोरांनी मिळून सरकार ल हकळण्याची काय लायकी वान आहेत,

  • @mahadevmohite2257
    @mahadevmohite2257 Год назад +2

    चौधरी नावाचं नवीन बेडाक आले आहे हे बेडाक काय आम्हाला सांगणार काय

  • @dilipraut170
    @dilipraut170 Год назад +1

    हा वि.चोधरी नव्यानेच अवतरला
    याच्या एका मतामुळे मोदी निवडुन आलेत कां ? त्याची बायको तरी त्याला मत देईल काय?

  • @swatisuhas2744
    @swatisuhas2744 Год назад

    विषारी चावतरींना पुण्यात कुणी हिंग लावून पुसेना......निघाले....😂😂😂

  • @deelipjoshi1013
    @deelipjoshi1013 Год назад +5

    फक्त चार प्रश्न विचारायचे
    1 तुमचा व्यवसाय काय?
    2 तुमचा गॅस कसा पेटतो?
    3 तुमचा किराणा कोणत्या एनजीओ कडून भरला जातो?
    4 आता एनजीओ कडून येणारे पैसे बंद झाले का?

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 Год назад

      परदेशातून मलिदा मिळतोय मोदींना हटवण्यासाठी.

  • @sharadambukar7553
    @sharadambukar7553 Год назад

    He kasale Vicharvant

  • @krishnawakhare9783
    @krishnawakhare9783 Год назад +9

    हे राजकीय विश्लेशक , एव्हढे भंपक असतील असं वाटलं नव्हतं. कारण विश्लेशकानं राष्ट्राच्या गरजा आणि त्या पुरवण्यासाठी , जर यशस्वी किंवा अपयशी ठरलं तर त्याचा सांखीकी डेटा , जनतेसमोर प्रभावीपणे पद्धतशीर मांडला तरच लोक विश्वास ठेवतात. हे पन

  • @mahendrasalvi596
    @mahendrasalvi596 Год назад +45

    मोदींशिवाय देश सांभाळण्याची कुवत कोणा तही नाही!! मोदींच्या राज्यात आम्ही निर्भयचं आहोत!!!

  • @arunkangaonkar2905
    @arunkangaonkar2905 Год назад +60

    हे कोण मोदी शहा यांना हकलणारे ते तर आम्ही ठरवू.👍👍

  • @pradipshimpi1777
    @pradipshimpi1777 Год назад +1

    हा एक दुःखी आत्मा आहे... मोदी नको मग काय केजरीवाल होणार का प्रंतप्रधान? स्वतःची लायकी एकदा तपासून घ्या ...

  • @ashadatar9428
    @ashadatar9428 Год назад +26

    ह्यांनाच हाकलायला पाहिजे अशी माणसे देशाला नको आहेत...

  • @ExMuslimMaharashtra
    @ExMuslimMaharashtra Год назад

    Thanks for exposing this hippocrat vishwambhar chaudhary......

  • @balasahebthube4274
    @balasahebthube4274 Год назад

    अहो हा विश्वंभर चौधरी कोण आहे याला एवढ महत्व कश्या ला देता.

  • @vasundharaghagare5582
    @vasundharaghagare5582 Год назад +13

    परफेक्ट मांडणी आभार

  • @PandurangWadghule-ub8if
    @PandurangWadghule-ub8if Год назад

    चौधरी म्हणतो पाकिस्तानचे नागरिक भारतीय नागरिकांनपेक्षा जास्त आनंदी आहेत तर मग पाकिस्तान आणि बांगलादेशी नागरिक भारतात घुसखोरी करून कसे राहतात

  • @arvindgirgaonkar3017
    @arvindgirgaonkar3017 Год назад +14

    विश्वंभर चौधरी आहेत कोण? त्यांना अधिकार कोणी दिला? प्रसिद्धी साठी कोणी काहीही म्हणो त्यांना अजिबात महत्व देण्यात येवू नये. ज्यांची मुले इंग्रजी शाळेत शिकतात ते गरिबी, झोपडपट्ट्या याबद्दल देशात बोलतात हाच मोठा विनोद आहे. एका शिक्षकावर दहा वर्गांची जबाबदारी? इंग्रजी शाळांची वाढती संख्या व मराठी शाळांची गळती यावरून लक्ष उठवण्यासाठी हे असले चाळे देशात चालू असतात. खरे मुद्दे झाकले जातात. ८० कोटी लोक रेशनवर जगतात व दोन कोटी शाळाबाह्य विद्यार्थी या देशात आहेत हे स्वातंत्र्याचे यश की अपयश? त्यासाठी NEP -२० ला विरोध सरळ मार्गाने करता येत नाही म्हणून मोदींवर चिखलफेक चालू आहे. कस्तुरीरंगन यांचे मोदींनी जाहीर कौतुक केले नसते तर सर्व चूप बसले असते. पण आता मातृभाषेत व स्वदेशी भाषेत शिक्षण कोणीच थांबवू शकत नाही. इंग्रजी भाषेचे लाड बंद होतीलच. असले कितीही विश्वंभर चौधरी जन्माला आले तरी.

    • @devendrachuri3929
      @devendrachuri3929 Год назад

      कोण म्हणजे थोडासा संशय चीन चा दलाल.

  • @amitbhau
    @amitbhau Год назад

    दोन हाणा, पण विचारवंत म्हणा 😂

  • @gokulthombare3905
    @gokulthombare3905 Год назад +1

    वेडा चौधरी.

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 Год назад +11

    टायटल छान दिलंय आपण. चौधरीना जस्टिस ऐवजी दुसरी काहीतरी उपाधी द्यायला हवी होती. He and his gang is near to Naxalites.

  • @RamdasShelar-v7y
    @RamdasShelar-v7y Год назад +7

    विश्वभर चौधरी ऐन निवडणुक धूमकेतु सारखे दिसायला लागले

  • @krishnamarathe9154
    @krishnamarathe9154 Год назад

    ह्याना घरातूनच 4 mate मिळतात ka पहावे

  • @sandeepgawandi9848
    @sandeepgawandi9848 Год назад

    आपल्या विश्लेषण या बद्दल धन्यवाद. विश्वंभर चौधरी एक नालायक माणूस आहे.हा कायम हिंदु विरोधी राहिला आहे.
    स्वतःला खूप शहाणा सामझ्तो .

  • @prabhakargokhle1258
    @prabhakargokhle1258 Год назад +1

    मनमोहनसिंग 2004 la 36 पेट्रोल होते 2014 la te 83 रुपये झाले आज मोदी आल्या नंतर 2023 la te fakt 15- 20 रुपये इतकाच वाढलेले आहे
    मनमोहनसिंग यांनी 36 वरुण 83 म्हणजे 50 रुपये वाढलेले आहेत हे कोण सांगणार?

  • @balasahebmarkad7880
    @balasahebmarkad7880 Год назад

    हा चौधरी फकत बोलतो

  • @JPatel19764
    @JPatel19764 Год назад +3

    🙏saty hajam hot nahi 🙏

  • @sunilkale1396
    @sunilkale1396 Год назад

    वागळे आणि चोधरी हे मुस्लिम आहे लक्ष देऊ नये.

  • @DnyandeoKale-f6t
    @DnyandeoKale-f6t Год назад

    यांनी किती ही वळवळ करु देत यांच्या बडबडीने काहीही फरक पडणार नाही यांना जनता किती गंभीरने घेते हे आगोदर पहावे व जनतेला खरच वाटेल त्यावेळेस आपल्यासारख्यांच्या बोंबाबोंब करण्याचाही गरज पडणार नाही जनता ऐवढी सुद्य आहे

  • @sunilkale1396
    @sunilkale1396 Год назад

    हे दोघेही लाचार आहेत यानी सुपारी घेतली आहे.

  • @renukapandurangkhanjode8758
    @renukapandurangkhanjode8758 Год назад +1

    शंभर मच्छर जमा होकर एक शेर की शिकार नहीं कर सकते

  • @hiralal231
    @hiralal231 Год назад

    विश्वंभर चौधरी यांना एरंडेल तेल गरम करून पाजा...

  • @nikhildhumal7661
    @nikhildhumal7661 Год назад

    या अगोदर हे लोक बाळासाहेबांना सुद्धा या लोकांनी शिव्या घातल्या होत्या. आता उद्धव चा उदो उदो करतात, कारण उद्धव सेक्यूलर झाला म्हणून.

  • @sharadambukar7553
    @sharadambukar7553 Год назад

    only Modiji

  • @ganeshhonrao312
    @ganeshhonrao312 Год назад

    हे असे बाजार बुणगे काहीही करू शकत नाही हे फक्त भुंकत राहतील.

  • @leelasonar5114
    @leelasonar5114 Год назад +44

    कितीही कोणी म्हटले तरी मोदींच्या लेव्हलचे 1 ही नाही.

  • @snehaphadte8438
    @snehaphadte8438 Год назад +2

    चौधरी भाषा जपून वापरा देशाच्या पंतप्रधानाबोलताना मानानेच बोला तूमचे सहकारी आणि तुम्ही कोणाला मत कोणाला दयायच ते दया आणि फुकट घालवा पण सुज्ञ जनता मोदिनाच निवडून आणणार तूम्ही रहा!

  • @pawanchavan2545
    @pawanchavan2545 Год назад

    चौधरी चांगले का वाईट हे सोडून द्या पण BJP सरकार किती चांगले हे सांगा भक्तांनो

  • @susmitadesai3889
    @susmitadesai3889 Год назад +59

    खरं सांगता हे कोण चौधरी आहेत त्यांना आम्ही ओळखत नाही.प्रथमच नाव व बोलणं ऐकल. काय उजेड पाडलाय| निखिल वागळे यांना आम्ही जमेस धरत नाही.
    पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी यांना आम्ही पुन्हा पुन्हा निवडून त्या सर्वोच्च पदावर बसवले नाही तर पुढच्या पिढ्या आम्हाला क्षमा करणार नाही.
    जय श्रीराम!
    जय हिंद| वंदे मातरम्|

  • @tejasauti5010
    @tejasauti5010 Год назад

    लिब्रांडू बामसेफीनी कितीही गळे काढले उर बडवला तरी 2024 ला पुन्हा मोदीच

  • @wasudeopotdar8802
    @wasudeopotdar8802 Год назад +2

    शंभर तेरा बदला लेने राम लखन मोदी और शहा आ रहे हैं विश्वंभर

  • @hanumantdange2470
    @hanumantdange2470 Год назад

    अहो ह्या चौधरी ला गल्लीतल लहान पोरग सुद्धा debate मध्ये हरवेल अश्या मुद्द्यावर

  • @sanjayvarge4015
    @sanjayvarge4015 Год назад +7

    Aapan khup hushar aahot hecha dakhatat.

  • @krishnaraodeshmukh9051
    @krishnaraodeshmukh9051 Год назад +6

    कोन्ग्रेस चा नेता आहे

  • @nandajoshi7471
    @nandajoshi7471 Год назад

    सोनिया गांधी ह्यामात्र भारतीय नाहीत.पैसा मिळत नाही म्हणून ही तडफड.

  • @kailasawate3547
    @kailasawate3547 Год назад

    हे चौढरी कधीच आज पर्यंत लोकसंख्या ह्या विषया वर कधीच
    बोलत नाही.
    हे स्वतः ला विचारवंत समजत असतील,तर त्यांनी. मुसलमान संख्या
    वर बोलावे.

  • @vijaysalunkhe2923
    @vijaysalunkhe2923 Год назад

    निर्भय बनू, म्हणजे हे का भयभीत आहेत? उतरा ना रस्त्यावर आणि करा चळवळ, द्या लोकाना विश्वास कि तुमची विश्वासार्हता काय? ती कधी दाखवाल का? बड बोले आणखी काय करणार? फक्त बरळणार, का तर म्हणे खद खद आहे!

  • @rameshpadav2253
    @rameshpadav2253 Год назад

    लोकशाही आहे विचार. मांडण्याचा अधिकार आहे पण विश्वम्भर चौधरी तुम्ही गिन्यानी कधी झालात तुमचं कर्तृत्व काय कुठे मोदी कुठे तुम्ही तुमची लायकी काय मोदी देशाचा स्वाभिमान आहे

  • @Timeless_Trader
    @Timeless_Trader Год назад +1

    Hyala kon kutr vicharat nahi. Ha nusta bomblat firtoy Waglya sobat. Sundar argument ahet sir tumche. Subscribe kel ahe. 🙏

  • @shirishpatil7443
    @shirishpatil7443 Год назад +3

    विश्वंभर चौधरी हा नालायक आहे.
    सरकार हाकलून कोणाला आणणार?
    पर्याय आहे? ह्याला पैसे कोण देतय.?
    लोकशाही मार्गाने हे सरकार आले आहे. गेल्या ९वर्षातील निर्णय पहा.
    प्रगती विकास दिसतो का?

  • @sandeepkambli5824
    @sandeepkambli5824 Год назад

    यांची आणि यांच्या पुढच्या पिढीची पोट भरणार नाही ही चींता

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 Год назад

    श्री. चौधरी साहेब माझ्या सारख्या सामान्य नागरिकांचे मत आहे की हिंदुस्थानाचे पंतप्रधान मराठी असावे त्या साठी तुम्ही योग्य आहात.

  • @brs5767
    @brs5767 Год назад

    1950 साली पेट्रोल फक्त 0.27 रुपये म्हणजे फक्त 27 पैसे लिटर होते.
    1970 साली पेट्रोल फक्त 3.00रु लिटर होते.
    1988 साली जेव्हा मी माझी पहिली CD 100 घेतली तेव्हां 9.00 रू लिटर ने पेट्रोल भरले आहे.
    27 पैसे पासुन 66. रुपयांपर्यंत भाव वाढ कोणाच्या काळात झाली. 66 रू.भाव अधिक इराणच हजारो कोटी रुपयांचे ऑईल बाँड स्वरूपातील कर्ज.

  • @uddhavshinde8261
    @uddhavshinde8261 Год назад

    ,he ata kya jage zale मोबदला कमी मिळतो असं दिसतय

  • @dscchaudhari484
    @dscchaudhari484 Год назад +22

    यांना कोण सांगणार 60/65 वर्ष 30%मत मिळवून काँग्रेस नी या देशावर राज्य केलं. हे विसरतात विश्व अंबर काँग्रेसी माणूस.