या लोकांना सत्तेचा गर्व झाला आहे.म्हणून विरोधी बोलणारे चालतच नाही.ही वाटचाल हुकूमशाही कडे जाणारी आहे.ह्यांच हिंदुत्व दिखाऊ आहे खरं हिंदुत्व हे प्रत्येक भारतीयाचे मनात आहे.राम हा प्रत्येक हिंदूच्या कणाकणात वसलेला आहे.आपण आपलं प्रबोधन हे अखंडपणे चालू ठेवणे गरजेचे आहे.आणी ही मंडळी तरुणांना भ्रमीत करत आहेत.आपण करत असलेल्या कार्यास सलाम आहे
आम्ही सर्व ' निर्भय बनो आंदोलना ' बरोबर आहोत. श्री.चौधरी साहेब आम्ही तुमच्या बरोबर आणि या आंदोलनाचा प्रसार , प्रचार करणाऱ्या बरोबर आहोत. डरपोक , नपुंसक , शंड ' RSS BJP ' चा निषेध असो🏴🏴🏴. जय आदिवासी 💪💪💪.
मा.चौधरी साहेब तुमच्यासारखे विवेकवादी लोकच या देशाला वाचवु शकतात........हाक द्या या निर्भय बनो या लढ्यात आम्ही आपल्या सोबत आहो.आपल्या विचाराची देशाला नितांत गरज आहे.
डॉ. विश्र्वंभर चौधरी यांची " निर्भय बनो" हि चळवळ उभी करण्यासाठी त्याच्या विचार मी सलाम करतो. यांच्या चळवळीला पुर्ण पाठिंबा आहे झालेल्या विटंबना याचा निषेध करतो. धन्यवाद सर🙏🙏 जय संविधान जय शिवराय🌹 जयभीम🌹🙏❤🌹
चोधरी साहेब तुमचे चांगले विचार कोणीही मारु शकत नाही कितीही या मनूवादी नी रंग ढोंग केली तरी त्यांच या महाराष्ट्र त चालणार नाही महाराष्टात भिमा कोरेगांव झाल्या शिवाय राहाणार नाही चांगले विचार कोणी मारू शकत नाही जय महाराष्ट्र जय भारत
@@ajaybhonjal5462मूर्ख माणसा त्या साधूला का मारला त्याच्या मागे काय हेतू होता तो तुला समजलाच नाही.त्या वेळेस एक अफवा आपल्या देशात चालू होती अफवा नाही तर खरच होत की काही लोक वेगळ्या वेषात येऊन मूल पळवत आहेत म्हणून त्या लोकांना गैरसमज निर्माण झाला आणि तेथील जनतेने त्या लोकांना मारलं आणि ते मारणारे हिंदूंच होते......तुमच्या सारख्या निर्बुद्ध लोक या देशात आहेत म्हणून तर देशाच वाटोळं होत आहे
ज्या लोकांना आपले स्वार्थ साधण्यासाठी समाज गुलाम मानसिकतेत राहायला हवा आहे ते लोक नक्कीच समाजाला आपल्या अधिकारांची आणि विचारांची जाणीव करून देणारे लोक आवडत नाहीत हा इतिहास आहे. विश्वंभर चौधरी सर आम्ही आपल्या सोबत आहोत. तुमच्या धाडसाचे आणि लढाऊ वृत्तीचे अभिनंदन आणि तुम्हाला सलाम.
@@AjayPatil-gf7jzहेच तर चौधरी साहेब सांगत होते , काही झुंडशाही लोकांना पटत नसेल, संविधानिक मार्गाने चौधरी साहेबांचे मुद्दे खोडून काढता आले असते, त्याकरिता स्टेजवर जाऊन धक्का बुक्की करणे ,माईक तोडणे,जय श्रीराम चे नारे देणे , कोणत्या तत्त्वात बसत आहे?
महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव आपल्या भाषणात दिसून येतो आहे.सद्यस्थितीत आपण संबोधित करीत असलेल्या निर्भय बनो ची संकल्पना अत्यंत आवश्यक आहे.
निर्भय बनो ही चळवळ आता संपूर्ण महाराष्ट्र पासून ते पुर्ण भारत भर पोहोचावी ही आमची इच्छा आहे आणि त्यासाठीच प्रयत्न करीत राहणे हे आमचे काम आहे Salute your work sir आज जो तुमच्यावर हल्ला केला ते लोक फार भित्रे आहेत कारण त्यांना वैचारिक लढाई लढता येत नाही
प्रथम तुमच्या कार्याला धन्यवाद.तुम्ही गांधी विचार घेऊन चालत आहात.तुमचा विजय आहे.अंधभक्तांना हे कळत नाही.लढा चालु ठेवा.महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे.अंधभक्तानो अजुनही वेळ गेलेली नाही.शहाणं बना..जय शिवराय जय संविधान.
शरद पोंगशे ना ज्या पद्धतीत उत्तर दिले त्याच पद्धतीत याना हि चर्चेचे आवाहन करा. तुम्ही शस्त्र घेऊन या मी निशस्त्र येतो.विश्वंभर सर आम्ही भारतीय लोक तुमच्या सोबत.
देश आणि लोकशाही वाचवण्यासाठी आपण जी हिम्मंत दाखवली त्या बद्दल आपले अभिनंदन देशातील प्रबुद्ध नागरिक आपण करीत असलेल्या जागृतीच्या कार्यात सहभागी आह, जयभीम जय संविधान जय भारत,
विश्वंभर चौधरी हे हिंदू धर्माविरुद्ध व हिंदू दैवतांविरुद्ध बोलत असल्यामुळे तू मुसलमान त्यांना पाठिंबा देत आहेस. हा विश्वंभर उद्या कुराणाच्या विरोधात व अल्लाच्या विरोधात बोलू लागला तर तू पाठिंबा देणार का?
सर तुमचे खूप आभार, तुम्ही खूप महान आहात... तुम्ही आजच्या युगातील महात्मा गांधी आहात... फक्त एकच म्हणेन... बंदे मे था दम! वंदे मातरम्!! जय हिंद!! जय शिवराय!!
😂😂 राजाकरांचा दंगा कधी झाला.? अर्णब कंगना राणे च्या मागे कुत्र्यासारखे पोलीस कोणी सोडले? मग माफी कोणी मागितली?? स्वतःची सत्ता असताना रानाच्या घरावर दिन दिवा दगड कोणी मारले?? ती शांतता होती??
जय जिजाऊ सर. आपले काम हे खूप मोठे आहे सर जागृत बहुजन मराठा समज आपल्या सोबत असून आपल्या कार्याला तोड नाही धर्मांध आणि मनुवादी प्रवूत्ती खूप डोके वर काढत असून सत्तेचा गैर फायदा घेत मनुवादी खूप मोठ्या प्रमाणात मनुवाद पसरवत आहे यांना शिवराय चे नाव घेण्याचा आधार बिलकुल नाही हे तर खरे शिवद्वेस्ते मुः मे राम बगल में सूरी असणारे हे सर्व लोक जनतेची जागृती हेखुप मोठे काम असून संपूर्ण समाज आपल्या सोबत आहेत. जय जिजाऊ
चौधरी सर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.आपल्या निर्भय बनो आंदोलनामध्ये कोणताही खंड पडू देऊ नका.आपण देश आणि लोकशाही वाचवण्यासाठी जी हिंमत दाखवत आहात, त्याला माझा सलाम.जय भीम
सामजिक कार्यकर्ते नी लोकशाही मतदानाचे महत्व असते. तेव्हा राजकीय टिपणी पेक्षा ही .परिवर्तन फक्त आणि फक्त भारतिय लोकशाहीत संविधानाने चालणार...तेव्हा जयहिंद. भारत माता की जय .
उत्तम चर्चा आणि उत्तम विश्लेषण, खरंच आता जनतेनेच विचार करून चांगले काय आणि वाईट काय. लोकशाहीच्या राज्यात असा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला होणे अत्यंत वाईट आहे. सरकारने या बाबत गंभीररीत्या विचार करणे आवश्यक आहे.
सगळे एक व्हा जाती धर्मा पेक्षा देश महत्वाचा आहे करणं देश टिकला तर धर्म टिकेल देशच नाही टिकला दर धर्म कसा टिकेल आणि देश टिकवायचा असेल तर संविधान टिकवाव लागेल कारण संविधान हे देशाला एक ठेवत आणि प्रत्येकाला आप आपला धर्म मानण्याचा अधिकार देत जय संविधान जय भीम
ज्यांना विचारांचा सामना विचारांनी करता येत नाहीत तेच अशी झुंडशाहीचा मार्ग अवलंब करत आहेत. लोकशाही किती धोकादायक वळणावर आलीय हे अशा घटनांवरून पुन्हा एकदा समोर आले आहे. हे सर्व निषेधार्हच्... !!
चौधरी सरांवर झालेल्या हल्ल्याचा मी पहिल्यांदा निषेध करते. चळवळ परिणामकारक आहे याचा धर्मांध लोकांना त्रास होत आहे. गांधी विचारांची या देशाला आज अतिशय गरज आहे. मॅक्स महाराष्ट्र वर हा विषय घेतल्याबद्दल धन्यवाद....
आम्ही काही लोकं फार सुखी आहोंत, निधर्मी तर आहेतच,पण नास्तिक सुद्धा आहोंत, काहीही फरक पडत नाही,उलट प्रगतीच्या मोठमोठ्या क्षितीजावर आम्ही आमची छाप पाडली आहे, कष्टाने कमावलेल्या पैशांची संपत्ती आणि आयुष्यातला बहुमूल्य वेळ अशा कर्मकांडात वाया घालवत नाहीत, कारण ,मला हे चागले उमगले आहे, काल्पनिक दंतकथां वर फार लक्ष देऊ नयेत, समाज काय म्हणतो, यापेक्षा स्वताचे सामाजिक मूल्य जपावे , खरेखोटे जाणून घेण्यासाठी प्रयत्न करावा.
डॉ. विश्वंभर चौधरी यांची " निर्भय बनो " हि चळवळ खऱ्या अर्थाने परिणामकारक होते आहे. आम्ही विचार स्वातंत्र्य मानणारे लोक आहोत.
साहेब हे चौधरी हिंदू धर्माबददल खूप वाईट बोलले. ते सगळ दख्वत नाहीयेत. नाहीतर तुम्ही त्यांना पोत्यात घालून मरल अस्त
😂😂😂😂😂
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊]]]]]0०0000००
डीजेवाल्यांचा धंदा बंद पाडून बेरोजगारी वाढवू पहात आहात.
@@akshayjoshi5578kll😊pp😊😊😊😊😊😊😊😊p
सर तुमच्या सारख्या विचारवंतांची देशाला गरज आहे.🙏🙏🙏🙏
हे चौधरी हिंदू धर्माबददल खूप वाईट बोलले. ते सगळ दख्वत नाहीयेत. नाहीतर तुम्ही त्यांना पोत्यात घालून मरल अस्त
अरे मग बगळेचे काय ? 😂😅
मी चौधरी सरांचा खुप मोठा चाहता आहे......love u sir......सरांचे विचार मला आवडतात.. पुरोगामी विचारांचा आरसा आहेत सर..
धर्माच्या दुरुपयोग करून हिंदूसह सर्व धर्मियांना लुटणारे धर्मांध ही देशात सर्वात मोठी समस्या निर्माण झाली आहे.
फक्त हिंदू धर्मावर टीका करणारे तुष्टीकरणी ही देशापुढची मोठी समस्या आहे.
Dr.चौधरी सर आगे बढो हम तुम्हारे साथ है.
श्री.विश्वंभर चौधरी साहेब आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे.तुम्ही खरच खुप कौतुक कास पात्र आहात. वाघावर झुंडीनेच हल्ला करण्यात येतो.झुंडीशाहीचा निषेध असो..
या लोकांना सत्तेचा गर्व झाला आहे.म्हणून विरोधी बोलणारे चालतच नाही.ही वाटचाल हुकूमशाही कडे जाणारी आहे.ह्यांच हिंदुत्व दिखाऊ आहे खरं हिंदुत्व हे प्रत्येक भारतीयाचे मनात आहे.राम हा प्रत्येक हिंदूच्या कणाकणात वसलेला आहे.आपण आपलं प्रबोधन हे अखंडपणे चालू ठेवणे गरजेचे आहे.आणी ही मंडळी तरुणांना भ्रमीत करत आहेत.आपण करत असलेल्या कार्यास सलाम आहे
सर आपले काम महाराष्ट्र सदैव लक्ष्यात ठेवत आहे, सर्वजण तुमच्या पाठिशी आहोत
आम्ही सर्व ' निर्भय बनो आंदोलना ' बरोबर आहोत. श्री.चौधरी साहेब आम्ही तुमच्या बरोबर आणि या आंदोलनाचा प्रसार , प्रचार करणाऱ्या बरोबर आहोत.
डरपोक , नपुंसक , शंड ' RSS BJP ' चा निषेध असो🏴🏴🏴.
जय आदिवासी 💪💪💪.
डॉ विश्वंभर चौधरी सर तुम्ही जे सत्य शेधक काम सुरू केले आहे सर खरोखरच तुम्हालाव तुमच्या पूर्ण टीम चा आम्ही सगळे देश तूमचया पाठीशी आहेत
सर तुमच्या सारख्या विचारवंतांची आज खऱ्या अर्थाने देशाला आवश्यकता आहे आपल्यावर झालेल्या हल्याचा मी निषध करतो.
सर, तुमच्या विचारांचा मी निषेध करतो.
मा.चौधरी साहेब तुमच्यासारखे विवेकवादी लोकच या देशाला वाचवु शकतात........हाक द्या या निर्भय बनो या लढ्यात आम्ही आपल्या सोबत आहो.आपल्या विचाराची देशाला नितांत गरज आहे.
अविचारी, नेभभळट, षंढ दहशतवादाचा जाहिर निषेध... डॉ. चौधरी सर आपले वैचारिक नेतृत्व निर्भय आहे. आगे बढो...
इस्लामवर टीका करायला घाबरणार्या अविचारी, नेभळट, षंढ आणि भाजपविरुध्द सुपारी वाजवणार्या लोकांचा जाहिर निषेध
मा. चौधरी साहेब आज तुमच्या सारख्या विचारवंतांची देशाला गरज आहे.तुम्ही हा लढा चालूच ठेवा आम्ही तुमच्या सोबत आहोत.
डाॅ. विश्वंभर चौधरी सर, महाराष्ट्र अंनिस आपल्या विचारांच्या सोबत आहे...
चौधरी साहेब मी खूप वर्षांपासून तुम्हाला ऐकत आलो आहे मला हे तुमच्या सोबत काम करण्याची अतीव इच्छा आहे
Good
अतिशय दुःखद, भ्याड हल्ला. विश्वम्भरजी आमचे आयुष्य तुम्हाला मिळो!
डॉ. विश्र्वंभर चौधरी यांची " निर्भय बनो" हि चळवळ उभी करण्यासाठी त्याच्या विचार मी सलाम करतो. यांच्या चळवळीला पुर्ण पाठिंबा आहे झालेल्या विटंबना याचा निषेध करतो. धन्यवाद सर🙏🙏 जय संविधान जय शिवराय🌹 जयभीम🌹🙏❤🌹
Chaudhary Sir...
We are with you...Stay strong !!!
विश्वंभर चौधरी तुम आगो बढो हम आपके साथ हु
निर्भय बनो ❤
Vishbhambar sir we are with you🙏
साहेब हे चौधरी हिंदू धर्माबददल खूप वाईट बोलले. ते सगळ दख्वत नाहीयेत. नाहीतर तुम्ही त्यांना पोत्यात घालून मरल अस्त
चौदारी सर तुमची भूमिका कायम ठेवा आम्ही आहोत.....
सर सलाम तुम्च्या संयमाला
RSS चां निषेध
Thanks Max Maharashtra salute to you heartedly
खरे बोलणारे खरे निर्भय व्यक्तिमत्त्व विश्वंभर चौधरी सर ❤👍
फक्त fb अकाऊंट ब्लॉक ठेवतात... उघड ऐका की लोकांच्या सूचना
चोधरी साहेब तुमचे चांगले विचार कोणीही मारु शकत नाही कितीही या मनूवादी नी रंग ढोंग केली तरी त्यांच या महाराष्ट्र त चालणार नाही महाराष्टात भिमा कोरेगांव झाल्या शिवाय राहाणार नाही चांगले विचार कोणी मारू शकत नाही जय महाराष्ट्र जय भारत
पालघरला साधूना मारू शकतो ,त्या वेळेस चांगले विचार कुठे जातात
@@ajaybhonjal5462अगदी बरोबर भाऊ
@@ajaybhonjal5462सत्तेला विचार
@@ajaybhonjal5462२०१९ ची निवडणूक जिंकता यावी म्हणून मोदी ने पुलवामा मध्ये आमच्या जवानांना मारतो त्याच काय
@@ajaybhonjal5462मूर्ख माणसा त्या साधूला का मारला त्याच्या मागे काय हेतू होता तो तुला समजलाच नाही.त्या वेळेस एक अफवा आपल्या देशात चालू होती अफवा नाही तर खरच होत की काही लोक वेगळ्या वेषात येऊन मूल पळवत आहेत म्हणून त्या लोकांना गैरसमज निर्माण झाला आणि तेथील जनतेने त्या लोकांना मारलं आणि ते मारणारे हिंदूंच होते......तुमच्या सारख्या निर्बुद्ध लोक या देशात आहेत म्हणून तर देशाच वाटोळं होत आहे
We support Vishmambhar Chaudhari.... निर्भय बनो....
Whom are you afraid of ?
@@shrirambapat7763 भारताच्या बाहेर राहता का
2024 ला हुकुमशाहीचा अंत होणे गरजेचे आहे. त्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातून होणार🚩
साहेब हे चौधरी हिंदू धर्माबददल खूप वाईट बोलले. ते सगळ दख्वत नाहीयेत. नाहीतर तुम्ही त्यांना पोत्यात घालून मरल अस्त
वात बघा 😂😂
@@user-zl3seम्हणजे तुम्ही पण मान्य करताय की bjp ची हुकुमशाही सूरु आहे तर.....andhbhakt..spotted....
@@bytheway4819चाटा चमचा स्पॉटेड
2024 ला पुन्हा मोदी सरकार निवडून येणार आणि ते पण पूर्ण बहुमतात येणार आहे.
सर,तुमचे काम असेच सुरू राहू द्या
ज्या लोकांना आपले स्वार्थ साधण्यासाठी समाज गुलाम मानसिकतेत राहायला हवा आहे ते लोक नक्कीच समाजाला आपल्या अधिकारांची आणि विचारांची जाणीव करून देणारे लोक आवडत नाहीत हा इतिहास आहे. विश्वंभर चौधरी सर आम्ही आपल्या सोबत आहोत. तुमच्या धाडसाचे आणि लढाऊ वृत्तीचे अभिनंदन आणि तुम्हाला सलाम.
RSSआणि bjp चा निषेध
Rss bjp cha dna kay ahe😂😂
@@AjayPatil-gf7jzहेच तर चौधरी साहेब सांगत होते , काही झुंडशाही लोकांना पटत नसेल, संविधानिक मार्गाने चौधरी साहेबांचे मुद्दे खोडून काढता आले असते, त्याकरिता स्टेजवर जाऊन धक्का बुक्की करणे ,माईक तोडणे,जय श्रीराम चे नारे देणे , कोणत्या तत्त्वात बसत आहे?
चौधरी साहेब तुमच्या विचारांची समाजाला गरज आहे
धन्यवाद सर
Dr.Viswambhar Chaudhuri is very great &Right speech.
All Maharashtra peoples Saport Sir.
महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव आपल्या भाषणात दिसून येतो आहे.सद्यस्थितीत आपण संबोधित करीत असलेल्या निर्भय बनो ची संकल्पना अत्यंत आवश्यक आहे.
We are with you always.jai Bhim Jai Sanvidhan.
शेवटी जनता जनार्दन जनता हुशार आहे मूर्ख नाही - जय श्रीराम
Jay Maharashtra sir
विश्वंभर साहेेब आम्ही सर्व बौद्ध आपल्या सोबत आहे जयभीम जय संविधान जय भारत
सर तुम्ही निर्भय आहे आम्ही तुमच्या सोबत आहे.
साहेब हे चौधरी हिंदू धर्माबददल खूप वाईट बोलले. ते सगळ दख्वत नाहीयेत. नाहीतर तुम्ही त्यांना पोत्यात घालून मरल अस्त
Gear up, we are always with you and निर्भया आंदोलन
सर आपल्या या सत्यशोधक चळवळीला मानाचा कडक जय भीम 🙏🙏🙏
निर्भय बना या चळवळीत सहभागी आहोत. आमचा सर्वशक्तीनिशी पाठिंबा आहे.
निर्भय बानो चौधरी साहेब आणि असीम सरोदे साहेब यांच्या अभियानाला आमचा पाठिंबा आहे जय संविधान जय महाराष्ट्र!
डाॅ.विश्वमभर चौधरी साहेब आम्ही आपणा सोबत आहोत.आपल्या सर्व विचाराची जय होणार आहे.
सिन्नर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने घोषणा देत विक्रृत लोक एका चांगल्या कार्यक्रमात धुडगूस घालत आहेत.
Sir aamhi sobat aahot
आ.विश्वभंर जी सलाम आपणास आम्ही तुमच्या सोबत आहोत..
निर्भय बनो कार्य करम जिंदाबाद
निर्भय बनो ही चळवळ आता संपूर्ण महाराष्ट्र पासून ते पुर्ण भारत भर पोहोचावी ही आमची इच्छा आहे
आणि त्यासाठीच प्रयत्न करीत राहणे हे आमचे काम आहे
Salute your work sir
आज जो तुमच्यावर हल्ला केला ते लोक फार भित्रे आहेत कारण त्यांना वैचारिक लढाई लढता येत नाही
प्रथम तुमच्या कार्याला धन्यवाद.तुम्ही गांधी विचार घेऊन चालत आहात.तुमचा विजय आहे.अंधभक्तांना हे कळत नाही.लढा चालु ठेवा.महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे.अंधभक्तानो अजुनही वेळ गेलेली नाही.शहाणं बना..जय शिवराय जय संविधान.
काँग्रेस कुणामुळे गेले, बदनामी व त्यात आन्ना हजारे, Rss Bjp चां सपोर्ट, चौधरी जी ना मानतो पण काँग्रेस ला कारण नसताना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले
We are with you chaudhari sir
डॉक्टर विश्वंभर चौधरी साहेब तुमची खूप छान मुलाखत होती आणि खूप छान उत्तर दिली
मनःपूर्वक धन्यवाद जय महाराष्ट्र
शरद पोंगशे ना ज्या पद्धतीत उत्तर दिले त्याच पद्धतीत याना हि चर्चेचे आवाहन करा. तुम्ही शस्त्र घेऊन या मी निशस्त्र येतो.विश्वंभर सर आम्ही भारतीय लोक तुमच्या सोबत.
देश आणि लोकशाही वाचवण्यासाठी आपण जी हिम्मंत दाखवली त्या बद्दल आपले अभिनंदन देशातील प्रबुद्ध नागरिक आपण करीत असलेल्या जागृतीच्या कार्यात सहभागी आह,
जयभीम जय संविधान जय भारत,
I am muslim and i support chudhari sir and Aasim sir 🙏
😂
असीममियाँके सपोर्टर 😂 विश्वंभर सीएम और असीममियाँ डेप्युटी. जोडी खूब रंग लाएगी.
तेरा क्या होगा रे उध्दव ?
@@shrirambapat7763हास्यास्पद
विश्वंभर चौधरी हे हिंदू धर्माविरुद्ध व हिंदू दैवतांविरुद्ध बोलत असल्यामुळे तू मुसलमान त्यांना पाठिंबा देत आहेस. हा विश्वंभर उद्या कुराणाच्या विरोधात व अल्लाच्या विरोधात बोलू लागला तर तू पाठिंबा देणार का?
@@DilipKulkarni-ll1hcअगदी बरोबर
चीैधरी सर तुम अागे बरोबर, हम तुम्हारे साथ है, ❤
खुप वाईट वाटले सर आपल्याला खूप पुढे जायचे आहे देश वाचवायाचा आहे ❤❤
ज्या अर्थी असे हिंसक विरोध होतात त्या अर्थी निर्भय बनो या मोहीमेची "संबंधितांना" धास्ती वाटत आहे..
सर तुमचे खूप आभार, तुम्ही खूप महान आहात... तुम्ही आजच्या युगातील महात्मा गांधी आहात... फक्त एकच म्हणेन...
बंदे मे था दम!
वंदे मातरम्!!
जय हिंद!! जय शिवराय!!
Vishwam choudhari saheb tumche vichar samajyat satat gele pahije amhi janata aahot tumchya barobar
Great sir
मोदी शहा फडणवीस हटवा. महाराष्ट्रात आणि देशात शांतता नांदेल. जय हिंद जय महाराष्ट्र.
😂😂 राजाकरांचा दंगा कधी झाला.?
अर्णब कंगना राणे च्या मागे कुत्र्यासारखे पोलीस कोणी सोडले? मग माफी कोणी मागितली?? स्वतःची सत्ता असताना रानाच्या घरावर दिन दिवा दगड कोणी मारले?? ती शांतता होती??
Mag शरिया,मला . बुरखा नाही घालायचा
चौधरी साहेब तुमचे विचार खूप प्रेरणा देणारे आहेत पण मराठा समाजाला व बहुजन समाजातील तरुणांना हेच कळत नाही की खोटं बोलणाऱ्यांना आपण लगेच जवळ करतो
You are great choudhsri sir
More power to you sir...we are with you 🙏
For
Spashtata aani vinamrata
👏👏👏👏👏👏👏👏
Keep it up 👍👍👍👍
Good sar
ज्वलंत आणि खरे मुद्दे काहींनी समजून घेणे गरजेचे आहे. छान भाषण .
जय जिजाऊ सर. आपले काम हे खूप मोठे आहे सर जागृत बहुजन मराठा समज आपल्या सोबत असून आपल्या कार्याला तोड नाही धर्मांध आणि मनुवादी प्रवूत्ती खूप डोके वर काढत असून सत्तेचा गैर फायदा घेत मनुवादी खूप मोठ्या प्रमाणात मनुवाद पसरवत आहे यांना शिवराय चे नाव घेण्याचा आधार बिलकुल नाही हे तर खरे शिवद्वेस्ते मुः मे राम बगल में सूरी असणारे हे सर्व लोक जनतेची जागृती हेखुप मोठे काम असून संपूर्ण समाज आपल्या सोबत आहेत. जय जिजाऊ
चौधरी सर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.आपल्या निर्भय बनो आंदोलनामध्ये कोणताही खंड पडू देऊ नका.आपण देश आणि लोकशाही वाचवण्यासाठी जी हिंमत दाखवत आहात, त्याला माझा सलाम.जय भीम
सामजिक कार्यकर्ते नी लोकशाही मतदानाचे महत्व असते. तेव्हा राजकीय टिपणी पेक्षा ही .परिवर्तन फक्त आणि फक्त भारतिय लोकशाहीत संविधानाने चालणार...तेव्हा जयहिंद. भारत माता की जय .
निर्भय बनो.आगे बढो!
भाजपाचा निषेध
उत्तम चर्चा आणि उत्तम विश्लेषण, खरंच आता जनतेनेच विचार करून चांगले काय आणि वाईट काय. लोकशाहीच्या राज्यात असा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला होणे अत्यंत वाईट आहे. सरकारने या बाबत गंभीररीत्या विचार करणे आवश्यक आहे.
सगळे एक व्हा जाती धर्मा पेक्षा देश महत्वाचा आहे करणं देश टिकला तर धर्म टिकेल देशच नाही टिकला दर धर्म कसा टिकेल आणि देश टिकवायचा असेल तर संविधान टिकवाव लागेल कारण संविधान हे देशाला एक ठेवत आणि प्रत्येकाला आप आपला धर्म मानण्याचा अधिकार देत जय संविधान जय भीम
शंड लोकांचा जाहीर निषेध,
सरांनी त्याचे कार्य असेच चालू ठेवावे ही विनंती
सत्यमेव जयते
मॅक्स महाराष्ट्र आपले खूप धन्यवाद
CHAUDHARI SIR WE ARE WITH YOU,JAI SANVIDHAN,👍✌️🙏💐
Salute to Max Maharashtra !
सिन्नरचे नाव बदनाम करणाऱ्यांचा जाहीर निषेध.
Chaudhari Sir, we all are with you. You are doing good work for people.
ज्यांना विचारांचा सामना विचारांनी करता येत नाहीत तेच अशी झुंडशाहीचा मार्ग अवलंब करत आहेत. लोकशाही किती धोकादायक वळणावर आलीय हे अशा घटनांवरून पुन्हा एकदा समोर आले आहे.
हे सर्व निषेधार्हच्... !!
निर्भय बनो.......
चौधरी सरांवर झालेल्या हल्ल्याचा मी पहिल्यांदा निषेध करते. चळवळ परिणामकारक आहे याचा धर्मांध लोकांना त्रास होत आहे. गांधी विचारांची या देशाला आज अतिशय गरज आहे. मॅक्स महाराष्ट्र वर हा विषय घेतल्याबद्दल धन्यवाद....
Dr.चैधरी सर आपलं उत्तम विश्लेषण आहे साहेब तुम आगे बडो हम आपके साथ हैं जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
Salute to your daring. You are doing
great job for the Nation. True Deshbhakt. We are with you Sir.We support you.
आम्ही काही लोकं फार सुखी आहोंत, निधर्मी तर आहेतच,पण नास्तिक सुद्धा आहोंत, काहीही फरक पडत नाही,उलट प्रगतीच्या मोठमोठ्या क्षितीजावर आम्ही आमची छाप पाडली आहे,
कष्टाने कमावलेल्या पैशांची संपत्ती आणि आयुष्यातला बहुमूल्य वेळ अशा कर्मकांडात वाया घालवत नाहीत,
कारण ,मला हे चागले उमगले आहे, काल्पनिक दंतकथां वर फार लक्ष देऊ नयेत,
समाज काय म्हणतो, यापेक्षा स्वताचे सामाजिक मूल्य जपावे , खरेखोटे जाणून घेण्यासाठी प्रयत्न करावा.
बरोबर बोललात,, ❤
Keep it up sir salute to you 🙏🙏🙏💐💐💐
ह्या लोकांच्या डोक्यात धर्मांधता, द्वेष खोट्या गोष्टीचा मारा मेंदूतून रक्तात भिनलाय,विचार क्षमता थांबलीये,डॉ. साहेब आम्ही आपणा सोबत आहोत.
Vishambhr ji.....u r right 👍
अगदि बरोबर आहे सर
विश्वंभर चौधरी सर अशा भेकड प्रवृत्ती विरुद्ध जोरदार लढा द्यावा लागेल संपूर्ण लोकशाहीचा सन्मान करणारे सर्व जण आपल्या सोबत कायम असणार आहेत
चौधरी सर आपल्या विधायक कार्याला मानाचा मुजरा
आदरणिय विश्वंभर सर, तुम्हाला आमचा सपोर्ट आहे.
😮 चौधरी साहेब मी पण तुमच्याहिंदुत्वा सोबत आहे .आजच्या हिंदुत्वाचा प्रचार वेगळा आहे.विकृत मानसीकतेचा आहे.जय शिवराय.
Sir
We are with you .