Tcs Gk 500 Questions | Nagarparishad Bharti 2023 |Gk For Nagarparishad| नगरपरिषद भरती 2023 Tcs Ibps

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 32

  • @GaneshPawar-zq8ge
    @GaneshPawar-zq8ge 10 месяцев назад +7

    भारतातील साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. १९६५ मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता. आता पर्यत ५३ ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. परंतु, पाच वेळा हा पुरस्कार दुभागून दिला गेल्यामुळे आतापर्यंत ५८ साहित्यिकांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. विशेष म्हणजे देशातील एकून २२ शासकीय राज भाषांपैकी चार वेळा मराठी भाषेचा गौरव करण्यात आला आहे.
    वि.स. खांडेकर
    तुम्ही उत्त्तर मध्ये विं. दा. करंदीकर म्हणत आहात...

    • @Abhishixit
      @Abhishixit  10 месяцев назад

      धन्यवाद चूक सांगितल्याबद्दल प्रश्न क्रमांक 30 ,(19 मिनिटे.53 सेकंदवर)ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक कोण आहेत बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वि. स. खांडेकर आहे. आणखी चूक आढळून आल्यास कंमेंट करावे....

  • @sandipbhadane111
    @sandipbhadane111 10 месяцев назад +17

    ऑप्शन न सांगता उत्तर सांगावे जेणेकरून तुमचा वेळ वाचेल व इतर ऑप्शन कडे आमचेही लक्ष जाणार नाही

    • @milindtayde4306
      @milindtayde4306 10 месяцев назад

      Brobr ahe 👍🏻

    • @sachindere1441
      @sachindere1441 9 месяцев назад

      हे बरोबर बोललात 👌 option mude confusion hote, direct answer lakshat rahte
      Fastrack video tya sathich asto 🙏🙏

  • @funofvik4300
    @funofvik4300 9 месяцев назад

    याची pdf uplabdh krun dyavi🙏

  • @sachinjadhao8159
    @sachinjadhao8159 10 месяцев назад +1

    Khup chan sir

  • @chandrakala.sudhirkekan6762
    @chandrakala.sudhirkekan6762 9 месяцев назад

    Narmdha river length in MH 54km

    • @Abhishixit
      @Abhishixit  9 месяцев назад

      हो बरोबर आहे 54 km परंतु tcs ने प्रश्नामध्ये नर्मदा बेसिन गृहीत धरले असावे (नर्मदेच्या महाराष्ट्रातील उपनद्या धरून) आणि जलसंपदाच्या वेबसाईटवर सुद्धा सेम 77.5 KM दिलेले आहे.

  • @nikhilsalve5810
    @nikhilsalve5810 10 месяцев назад +3

    पर्याय न सांगता उत्तर सांगा सर

  • @babydesmuk4959
    @babydesmuk4959 10 месяцев назад

    👌👌🙏🙏

  • @chandrakantbandewar6845
    @chandrakantbandewar6845 10 месяцев назад +3

    Direct answer sangat ja

  • @_RANVEER.555
    @_RANVEER.555 9 месяцев назад

    आयुष्यमान सहकार योजना 2020 - आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालय असावे.प्लीज चेक करावे. तुम्ही 4 पर्याय सांगितला.

    • @Abhishixit
      @Abhishixit  9 месяцев назад +1

      प्रश्न आयुष्यमान सहकार योजनेवर आहे ना की आयुष्मान भारत योजनेवर
      आयुष्यमान सहकार योजना-- कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय. आयुष्यमान भारत योजना -- ही आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आहे..

    • @_RANVEER.555
      @_RANVEER.555 9 месяцев назад

      @@Abhishixit ok thq🙏

  • @mahadevgitte1565
    @mahadevgitte1565 10 месяцев назад +4

    चार पर्याय वाचल्यामुळे कन्फ्युज होत आहे फक्त उतार सांगा

  • @sandipbhadane111
    @sandipbhadane111 10 месяцев назад +1

    Very very useful information

  • @User-rt7ii
    @User-rt7ii 10 месяцев назад +1

    No 1 content 🙏

  • @shwetashinde216
    @shwetashinde216 10 месяцев назад +1

    Nice session

  • @sachindere1441
    @sachindere1441 9 месяцев назад

    थेट उत्तर सांगा सर 🙏

  • @kagyavalvi235
    @kagyavalvi235 9 месяцев назад

    Nice to meet you again ❤

  • @AmolRaut-k1q
    @AmolRaut-k1q 11 месяцев назад +1

    Only talathi che purn shift che gk che fast video banva, Karan khup garjeche aheg

  • @sanjaytelang3422
    @sanjaytelang3422 9 месяцев назад

    Option only one read kra

    • @Abhishixit
      @Abhishixit  9 месяцев назад

      हो तलाठी सिरीज बघा

  • @kagyavalvi235
    @kagyavalvi235 9 месяцев назад

    Sir pdf bhetel..ka?

    • @Abhishixit
      @Abhishixit  9 месяцев назад

      सध्या तरी pdf उपलब्ध नाही

  • @karandhotre4754
    @karandhotre4754 10 месяцев назад

    1:43:45 recheck options हे कन्फ्युजिंग आहे अयोग्य विचारलं आहे की योग्य.... कारण सगळे पर्याय चुकीचे वाटतात मेळघाट अभयारण्य सोडुन...

    • @Abhishixit
      @Abhishixit  10 месяцев назад +1

      Tcs ने उत्तर तर तेच दिले आहे प्रश्नामध्ये प्रशासकीय विभागानुसार राष्ट्रीय उद्यान विचारले आहेत... 1.टिपेश्वर जरी यवतमाळ जिल्ह्यत येत असले तरीही त्याचे संचालन नागपूर पेंच येथून होते, 2.मेळघाट- अमरावती विभाग, चांदोली - पुणे विभाग, तसेच ताडोबा नागपूर पाहिजे होते कोकणमुळे ते अयोग्य ठरते..

    • @karandhotre4754
      @karandhotre4754 10 месяцев назад

      @@Abhishixit हो बरोबर आहे... 👍
      धन्यवाद!

  • @mahesh2586
    @mahesh2586 10 месяцев назад +2

    डायरेक्ट उत्तर सांगा न

  • @chetanparate42
    @chetanparate42 10 месяцев назад

    lrda

  • @the-qj7tv
    @the-qj7tv 10 месяцев назад

    Murkhane etka changla video banuvun options wachun distract kel.😂