Jawai ची ही जी अप्रतिम अशी तुम्ही जी माहिती घेतली किंवा जे स्थळ दर्शन ,भूगोल ,पर्यटन ,पर्यावरण ,निसर्ग ,वन्यजीव पशुपक्षी ग्रामीण जीवन ,camp site ,लोककला स्थानिक जेवण या सर्व गोष्टींचा सुंदर असा मिलाफ यातून पहायला मिळाला आणि हा video पाहून तर घरी बसल्या जवाई प्रत्यक्ष डोळ्यासमोर असल्याचे वाटले तिथे जाऊन पाहण्याची गरजच उरली नाही ही आतापर्यंत ची सर्वात सुंदर documentory आहे मराठीतली खूप सुंदर असाच सर्व रंगीलो राजस्थान cover करायला हवे होते आणि आणखी एक या तीन दिवसांचा सर्व खर्च किती आला ते सांगावे
Khup aadhi pasun tumche travel videos baghtoy with family. The way you present travel stories with so much of information it seems like we are there with you. Thank your for the wonderful and informative videos which looks like cinema. All the best for your future journey. I wish tumcha asach ek international travel video pan lavkarch yeil
उदयपूर पासुन जवळचं एवढं छान पर्यटन ठिकाण आहे हे समजलं वन्यजीव व ग्रामस्थ यांच्या मध्ये किती आदर व जिव्हाळा आहे हे सुंदर चित्रीकरण तुम्ही अप्रतिम दाखवलं मन प्रसन्न झालं शिवाय रहात नाही वाळवंट मध्ये हिरवळ दिसले इतका सुंदर व्हिडिओ 😊😊😊😊🎉
The way u shot d landscapes in drone are excellent ! * 2 updates 1. at 32.41 its an INDIAN BENGAL FOX 👍 & not wild dog ! 2. Pied kingfisher is not eating anything ; infact he regurgitated his food in form of palate . ( na pachlelya anna chi goli banvun pakshi ase baher taktat )
छान खूप छान,सर तुम्ही खूप मेहनत घेतात जास्तीत जास्त गोष्टी cover करण्याचा,तसेच खर्च, कुठल्या मौसमात जावे म्हणजे पूर्ण माहिती देतात,तसेच ते ठिकाण कुठे आहे कसे जायचे सर्व काही easily avaliable करून देताय
खूपच छान जवाई सफारी शूट,वार्तांकन ,स्वतः सफारी करतोय असा फील आला.
केवळ अप्रतिम सोमनाथ सर आपल्या सुमधुर आवाजात प्रत्यक्ष पाहिल्याचा अनुभव येतो खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन 🎉🎉
तुम्हाला आवडलं यातच सगळं आलं. खूप आभार
खूपच छान होता जवाई चा सफारी अनुभव. धन्यवाद सोमनाथ 🎉🎉👌👌👌
आभार 🤗
एकदम झकास व्हिडीओ, प्रत्यक्ष तिथं जाऊन आल्यासारखे वाटल
सगळेच जंगल सफारी video नितांत सुंदर, शब्दांकन पण छान.
मनापासुन धन्यवाद 😊
Amazing video shooting ...
अतिशय सुंदर व्हिडिओ
धन्यवाद 🤗
अतिशय रोमांचक थरारक आणि तितकच विलोभनीय दृश्य
Very beautiful location... I feel if you doubt this in Hindi or English it will give more views please think about this suggestion
Thank you ☺️
Somnath Nagawade....flexing his muscles beyond konkan and maharashtra ❤❤❤❤❤
Thanks Nilay
Superb Somanth, a perfect documentary 👌🏻👌🏻👌🏻
excellent... award winning photography.... god bless. one question....what is the jeep safari package cost with guide ? where to book it? please guide
जवाई चा मराठमोळा नजराणा ❤खरच खूपच सुंदर🎉 व्हिडिओ
Outstanding documentary ..awesome❤❤❤
Khup Khup Chan Dada , Tumche sagle videos atishay sundar astat BEST OF LUCK❤🙏
Jawai ची ही जी अप्रतिम अशी तुम्ही जी माहिती घेतली किंवा जे स्थळ दर्शन ,भूगोल ,पर्यटन ,पर्यावरण ,निसर्ग ,वन्यजीव पशुपक्षी ग्रामीण जीवन ,camp site ,लोककला स्थानिक जेवण या सर्व गोष्टींचा सुंदर असा मिलाफ यातून पहायला मिळाला आणि हा video पाहून तर घरी बसल्या जवाई प्रत्यक्ष डोळ्यासमोर असल्याचे वाटले तिथे जाऊन पाहण्याची गरजच उरली नाही ही आतापर्यंत ची सर्वात सुंदर documentory आहे मराठीतली खूप सुंदर असाच सर्व रंगीलो राजस्थान cover करायला हवे होते आणि आणखी एक या तीन दिवसांचा सर्व खर्च किती आला ते सांगावे
खूप छान बिबट्या सफारी घडवली सोमनाथ सर.
खूप धन्यवाद.
हा व्हिडिओ म्हणजे सिनेमा सारखा experince आहे.....background music, cinematography, story telling सगळ एकदम खास
Thank you ☺️
Different safari, picturesque ❤
Thank You
Khup aadhi pasun tumche travel videos baghtoy with family. The way you present travel stories with so much of information it seems like we are there with you. Thank your for the wonderful and informative videos which looks like cinema. All the best for your future journey. I wish tumcha asach ek international travel video pan lavkarch yeil
Excellent video.
जबरदस्त video 👌
खूप छान आणी वेगळी सफारी. हमखास बिबळ्या दर्शन व मस्त thrilling jeep safari ❤
लय भारी 👍🏻 Sam
Next level zalay video.अशक्य भारी.
अप्रतिम द्रोन shots..Sunder wild photography ! सुंदर व्हिडिओ...तीन भागात केले असते तरी चालले असते ... beautiful !
सकाळी 6वाजता आजची सकाळ अप्रतिम झाली.
Breathtaking shots...📹
Amezing Sound effects...🔊
Soothing Voiceover...🎙️
जबरदस्त साहेब
सुंदरच❤❤
Excellent as usual...🎉❤
Cool..........
Kiti agla vegpa video aahe ekkdumm thrilling..... Majja aali baghun ....👍🏻
धन्यवाद 🤗
Khupach chaan video aahe... We have been to Jawai too, gypsy rides are so adventurous!!
👍🏻👍🏻
एकदम भारी रोमांचक माहिती पुर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी केला आहे 👌👌👌📷🐆🐆🐆
उदयपूर पासुन जवळचं एवढं छान पर्यटन ठिकाण आहे हे समजलं वन्यजीव व ग्रामस्थ यांच्या मध्ये किती आदर व जिव्हाळा आहे हे सुंदर चित्रीकरण तुम्ही अप्रतिम दाखवलं मन प्रसन्न झालं शिवाय रहात नाही वाळवंट मध्ये हिरवळ दिसले इतका सुंदर व्हिडिओ 😊😊😊😊🎉
She is too beautiful ❤
नेहमीप्रमाणेच छान मस्त सुंदर!💐💐💐
अप्रतिम सोमनाथ
Keep it up
Thanks Sohal
The movie...एकदम छान....actual movie चा feel...Videography मस्तं...
Superb video somnath ji 👍
अप्रतिम, 🎉❤
अप्रतिम ❤
खूपच छान माहतीपूर्ण व्हिडिओ🎉
निव्वळ अप्रतिम 👌
सोमनाथ सर, अप्रतिम! ग्रेट!! 😮👍❤️🙏💐🌹
भाऊ मस्त....नोव्हेंबर मधे आम्ही राजस्थान टूर बूक केलाय....ह्या माहितीबद्दल धन्यवाद....❤🙏🙏🙏
खुप खुप सुंदर व्हिडिओ 👌👌
Super 👌 👍
खूप सुंदर अप्रतिम
मस्त 👌👌👌👍👍
Superb...👌👌
Thanks 🤗
Superb 👌🏻👍🏻
Thanks 🤗
अप्रतिम दृश्य 👍👍🙏काय बोलाव शब्द चं कमी आहेत... जेवढं बोलाव तेवढं कमीच 🙏🙏❤️❤️
The way u shot d landscapes in drone are excellent ! * 2 updates 1. at 32.41 its an INDIAN BENGAL FOX 👍 & not wild dog ! 2. Pied kingfisher is not eating anything ; infact he regurgitated his food in form of palate . ( na pachlelya anna chi goli banvun pakshi ase baher taktat )
Thank you for amazing piece of information.
खुप छान
छान खूप छान,सर तुम्ही खूप मेहनत घेतात जास्तीत जास्त गोष्टी cover करण्याचा,तसेच खर्च, कुठल्या मौसमात जावे म्हणजे पूर्ण माहिती देतात,तसेच ते ठिकाण कुठे आहे कसे जायचे सर्व काही easily avaliable करून देताय
मनपूर्वक धन्यवाद 🤗
Mastch
भाऊ मस्त ❤❤
धन्यवाद भाऊ
🤗
As watht hot ki mi swataha he anubhavt he.... ❤
मराठी भाषेतून Discovery/NatGeo च्या तोडीस तोड व्हिडिओ कंटेंट बघता आल्याचं समाधान ...❤❤❤ दर्जेदार!
धन्यवाद 🤗
Vblog thoda leanthy jala sir.
❤
Sir travel and hotel details mention sangal ka
Saglya details video chya khali description madhe dilelya ahet
chhan
Thank you 🙏🏻