मॅसी फ़र्ग्यूसन 7250 DI ची समीक्षा | हार्दिक जोशी सोबत
HTML-код
- Опубликовано: 28 ноя 2024
- लोकप्रिय मराठमोळा अभिनेता - हार्दिक जोशी, मॅसी फ़र्ग्यूसन 7250 DI ची समीक्षा - 46 hp श्रेणीतील ट्रॅक्टर ची समीक्षा करताना पहा आणि MF 7250 DI ची वैशिष्ठये जाणून घ्या.
मॅसी फ़र्ग्यूसन 7250 DI - एक ख़ास 46 hp रेंज ट्रॅक्टर ज्यात आहे उत्तम तंत्रज्ञान, अमाप ताकद, परफॉरमेंस, सुपर सुरक्षित आणि मॅक्स OIB ब्रेक्स, विश्वप्रसिद्ध MF हायड्रॉलिक, पॉवरव्हेटर क्लच, उच्च ग्राउंड क्लीयरन्स आणि अपलिफ्ट किट हि वैशिष्ट्य या ट्रॅक्टरला बनवतात 46 hp श्रेणीचा दमदार आणि शतकरी बांधवांचा विश्वसनीय ट्रॅक्टर.
उत्कृष्ट तंत्रज्ञानासह बनलेल्या MF 7250 DI ची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत:
✔️ जास्तीत जास्त टॉर्क आणि जास्त वेगासाठी बुल ड्राइव्ह / पॉवर ड्राइव्ह
✔️ कार्यक्षम ब्रेकिंगसाठी Maxx ऑइल इमर्स्ड ब्रेक्स (OIB)
✔️ फॅक्टरी फिट 90 किलो बंपर
✔️ सरळ TONNER एक्सल
✔️ फ्रंट-एंड स्थिरतेसाठी लांब व्हीलबेस
✔️ सहज ऑफ-रोड ड्रायव्हिंगसाठी उच्च ग्राउंड क्लीयरन्स
✔️ पॉवर स्टीयरिंग
✔️ पुश टाईप पेडल्स आणि अधिक आरामासाठी प्रशस्त प्लॅटफॉर्म
✔️ अधिक उर्जा आणि इंधन बचतीसाठी सिम्पसन सुपर टॉर्क इंजिन
✔️ जलद ट्रॉली वाहतूकी साठी अपलिफ्ट किट
अधिक जानकारी के लिए, क्लिक करें: bit.ly/MF7250DI
मॅसी हेल्पलाईन: 1800 4200 200
#TAFE #MasseyFerguson #TAFE65 #DeshDhartiTAFE #65YearsOfTAFE #MF7250DI #Tractor #Haulage #Agriculture #Commercial #Farm #MakeInIndia #Farmer #India #Farming #KingOfAgriculture #KingOfHaulage #Trolley #Heavyduty #46HPTractor #CommercialTractor #RedTractor #TractorVideo #IndianTractor #IndiaKaTractor #Marathi #Maharashtra