मुक्ता बर्वे अजिबात heroine material नाहीत पण काम काय बाप करतात❤❤ rare माणसं असतील ज्यांना मुक्ता चा अभिनय आवडत नाही, आजच्या काळातील प्रचंड ताकदीची आणि सक्षम अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे❤❤ सौमित्र जी please मुक्ता बर्वे ना बोलवा त्यांना ऐकायला खूप आवडेल आम्हाला❤❤ ज्यांना मुक्ता ला ऐकायचं आहे त्यांनी please comments करा.
आधी बघून असं वाटायचं की ही फक्त दिसायला इम्मॅच्युअर आहे पण हा इंटरव्यू बघून वाटते की ते खरंच आहे. एकदा म्हणते मला ॲक्टर व्हायचं होतं, नंतर म्हणते नाही नाही डिरेक्शन मला करायचं होतं आणि आता करणार आहे. कधी म्हणते मी कुठलीच गोष्ट सिरियसली घेत नाही तर कधी हिला सौमित्र दादा चे प्रश्न अतरंगी वाटतात. सौमित्र दादाने फार छान शब्द वापरला "कामाची भूक" किंवा पॅशनेट ॲक्टर, अस कधीच वाटत नाही हिच्या कडे बघून उलटपक्षी तेच जाणवतं इतर बऱ्याच ॲक्टरस मध्ये e.g. सई, सोनाली इत्यादी.
गश्मिर महाजनी ची मुलाखत आवडली ... actor आणि dancer तर तो चांगला आहेच पण माणूस म्हणून ही अतिशय प्रगल्भ आहे.... विवेकी आहे... खूप काही शिकण्यासारखे आहे त्या मुलाखतीतून...
मला याआधीचे प्रार्थनाचे interviews चांगले वाटलेले.. पण हा interview ऐकल्यावर तिच्याविषयीच मतच बदलल.. सौमित्रजी तुम्ही खूप भारी बोलता आणि मजा येते तुम्ही घेतलेले interview ऐकताना ...पण तुम्ही माणसं पण तशीच निवडा ज्यांचं बोलणं inspiring असेल किंवा त्यांची journey ऐकायला मजा येईल ...तुमचा standard खूप भारी आहे तो टिकवा प्लिज...all the best!!!
The best honest interview I think I heard this year. You are my favourite actress and now your are my even favourite human being. I look after you as good human with a pure heart. Love you Prarthna Ma'm
मराठी इंडस्ट्रीतुन रोजगार मिळवून मला मराठी चांगली येत नाही ही आजकाल फॅशन झाली आहे का या मराठी कलाकारांची इंग्लिश चित्रपट कधी आयुष्यात मिळणार तर नाहीत पण इंग्रजीत झाडू पण मारतील हे 😂
Hii Soumitra, Understand that you are also verifying what kind of guest we loved to see, it's a initial step so no issues, But before this episode you have delivered So good interviews with Smart People. So hence onward make sure We as subscriber would love too various Personalities like writer's, Directors actors who are senior or junior but they should be Actors not heroins/hero. Hope you get it❤
Prarthana saglya comments as encouragement mhanun ghe Tu khup chan distes, acting hi bhari kartes but we expect you to be on the top list of Marathi actresses because we see that potential in you. We want to see you in the Leage of Sonalee, Amruta, Sai etc You have long way to go and all the best👍
@19:42 I'm commenting that u r really looking like Rani Mukerji ❤ u r unique from the Marathi film industry. I think u r getting confused by this interview or by people arround u. But prarthana u r a unique talent ....just be fit and ready to every carecter. U have that potancial. We as a fan respect u. But be the unique PB that we want...look at Nana, sonali, bhau, sable, makya, sankarshan how shorted they are. Best of luck ❤ we love you 💝
This takes lot of courage to say like this 18:18 - 18:55 Prarthana has been very honest in this interview. Else she wouldn't have said this easily 18:59 Nice interview. Saumitra is very smart. He exactly knows what to ask and he ask questions very straightforward. This interview was real fun . Prarthana is very sorted and chill in her life 😊 and she always keeps smiling ❤
जिच्या व्याख्यानांची ख्याती अमेरिका , नेदरलँड आणि अन्य देशात पोहोचली आहे सौमित्रजी आपणही कदाचित धनश्री लेले यांचे व्याख्यान ऐकले असेल 'अप्रतिम ' एवढं एकचविशेषण खूपकाही सांगून जाणारं आहे .तेव्हा त्यांनाही एकदा मुलाखतीसाठी आमंत्रित करावे ही विनंती
प्रार्थनाला सगळच करायच आहे असे ती म्हणते आहे... ते काय तिच्याकडून आणखी चांगल्या पद्धतीने काढता आले असते. पण प्रश्न तिला खेचण्यासाठीच होते का? प्रश्न तिला अतरंगी सिद्ध करण्यासाठी होते!! ती अँक्टर नाही हे सिध्द करून घेण्याच्या दिशेनेच होते!!! .. मुलाखत देणार्यावर मुलाखतकर्ता हावी झाला की अशी मुलाखत होते.........
@drshamasubodhsaraf9669 ती चित्रपट मलिकेत ‘काम ‘ करते त्यामुळे तिला ‘ॲक्टींगबद्दलच ‘ विचारणार, आता ती भुकंप आला तरी exciting वाटेल म्हणतेय यात मुलाखतकार काय करणार ? ज्यांचं ध्येय materialistic आहे गाडी बंगला शॅापिंग ,त्यांना ॲक्टींग खरंच करायची असते का ? सगळं करायचं नुसतं म्हणायचं असतं.
भूकंप आल्यावर exciting वाटेल,असे म्हणते म्हणूनच reporting चे काम करत होती तेव्हा हिला तिथली बातमी cover करायला पाठवत नसावेत. समाजा बद्दल ची संवेदनशीलता कमी वाटली.
असेलही ,जर ती ‘कॅन्सर संबंधित’ कार्यक्रमात पाहुण्यांना ‘हातावरच्या टॅट्यूबद्दल’ अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारू शकते तर भुकंप पूर अश्या ठिकाणी ‘ घर पडलेय , घरातले गाडले गेले आता तुम्हाला कसं वाटतंय ‘ असे प्रश्न विचारेल या बद्दल खात्री असावी.
Successful asna is not always about career Its about having mental peace , having best people, having best partner as well. To be honest most successful people lack here , they are successful but lonely Why the hell we don't talk about it Please grow up and normalise success is having mental peace and best persons with you.
It's just her way of carrying herself. What films she made are amazing... Having roles verities is new gen concepts..... How much verity bachhan made in earlier career???
Soumitra ne sarakha sarakha tech tech prashna vicharun....upset kela prartharnala.anyways. but hats off ,kuthhi cut na karata interview share kela. Amazing.karan cut karanyacha chance pan asel nakkich.
Prarthana chan ahe ani mala he awadte pan interview madhe nusta swahtacha looks cha kautuk karte ahe .. “ mi glamorous” “mi chan diste” tech tech bolte ahe .. kiti te kautuk
जस की प्रार्थना मॅडम स्वतः म्हणाल्या की काही न करता त्यांना सगळं मिळालय. ... त्यामुळेच त्या फार लक्ष देत नाहीत काम करण्याकडे ... खूप lightly आयुष्य जगताय तुम्ही मॅडम..अस नका करू उद्या कदाचित लोक सुद्धा तुम्हाला सिरिअसली घेणार नाहीत...थोड गंभीर व्हा कामाच्या बाबतीत...स्वतःच्या कॅलिबर वर काम मिळण्याची वेगळीच मज्जा असते
Hicha no evdhyat laglach kasa...are kiti well versed in acting or even other feilds lok ajun rahilet....it clearly shows sagla ayta milalay...mehnat karnyachi tayari hi disat nahi bolnyatun....i really feel ask your viewers whom they want to see as guests....
Acting आणि dance येत नसताना बऱ्याच फिल्म्स मिळाल्या की.....All the best for future.... एखादा बेस्ट रोल मिळेल च ....मराठी चांगले येत नसताना आणि करिअर बद्दल serious नसताना मराठी फिल्म इंडस्ट्री ने यांना खूप काही दिले आहे
जे करिअर सिरीयसली घेतात तेच असा विचार करतात... त्यामुळे मला जराही शंका नाही..... प्रार्थना कोणतीही गोष्ट विचार करूनच करते आहे...हा interview ही विचार करूनच दिला आहे... जय महाराष्ट्र...
भूमिकेत आवडली म्हणून उत्सुकतेने मुलखात पाहिली...पण सौमित्र यांनी हर प्रकारे विचारले तरीही तिचा अप्रोच आणि बोलण अतिशय उथळ वाटलं... खोटं हसणं.... अशी अपेक्षा केली नव्हती 👎.. या उलट gashmir महाजनी सारखा युवक किती समंजस आणि विचारी आहे. तिने त्याची मुलखात बघावी एकदा. दिसणं छान पण वागणं, बोलण, विचार करणं किती mature आहे gashmir चे
I feel the anchor is bit disrespectful without knowing when asking question directly putting guest on spot with uncomfortable question. Sounded more like intorigation
@@mitramhanehichi interview ka ghetli...june ase kiti actors aahet...not worth...very boring...10 min pan nahi baghavala interview..ase lok bolva jyancha interview baghtana najar hatli nahi pahije...pls take care of next time...gashmeer chi interview khup aavadala...comments varun samajala asel...views pan kiti kami milalet bagha...very disappointed
खरं आहे ही मुलाखत फ्लॉप आहे... प्रार्थना करिअर बद्दल अजिबात serious नाही....मिळत गेलं म्हणून केलं.... सुलेखा तळवलकर अप्रतिम मुलाखत घेतात...तुम्ही ही आधी अनेक चांगल्या मुलाखती घेतल्या आहेत
Prarthana, you always looked good on screen, we are happy that you are not just another skinny human on screen. Stop overthinking so much. I don't know who you are listening to. Don't fixate so much on your weight.
सौमित्र, किती अल्लड आहे ही? कशी हासते? मराठी मध्ये काम करायचं तर मराठी अस्खलित आलीच पाहिजे.... हिला काम कोणी देईल असं वाटतं नाही... आणि हे सगळ बघून आता कोणीही काम देणार नाहीये... 😂😂😂 सगळ करायचय पण मी आळशी आहे 😂😂😂 स्वतःचा नवरा निर्माता आहे, आणि मराठीत चांगले निर्माते नाहीत म्हणते.... 😅😅😅
many actresses love to show their weight-loss journey on social platform. She might have posted about it on her social media. So basic question how did weight gain happen nothing wrong in it
आपल्या आजूबाजूला देखील प्रार्थना सारखी बरीच अल्लड अवखळ माणसं असतात पण ती पडद्यावर दिसते आणि मुलाखती मध्ये देखील फार उथळ वाटते म्हणून तिला ट्रोल करणे गरजेचे आहे का? दिसायला गोड आहे नशीब चांगल आहे म्हणून easily काम मिळत गेलं आहे यात तिची काही च चूक नाहीये ना may be मागच्या जन्मी ची तेवढी चांगली कर्म असतील ज्यामुळे सगळ सहज मिळाले आहे त्यामुळे माणूस आहे तसा accept करावा.
माणूस आहे तसा accept करावा हे बरोबर पण कोणी कुठे accept करावा ? कामाच्या ठिकाणी तुम्ही असेल तसा माणूस accept कराल ? जसं जमतंय तसं कसंही करूद्यात काम पण पगार पूर्ण द्या कारण माणूस अल्लड अवखळ मागच्या जन्मात खूप पुण्य कमवलंय त्याने असं म्हणणार? उत्तर हो असेल तर तुमच्या सारखे महान तुम्हीच.😂
@@mitramhane चांगल्या नशीबाने एक दोन चित्रपट मिळाले असतील पण प्रार्थनाला ते करायचंच नव्हतं , तरी केलं आता बंगला गाडी मिळाला अजून काय हवं त्या साठी ॲक्टींग करायची ? आता भूकंप आला तरी मी एंजॉय करेल असं बोलतेय 🤦🏻♀️ नंतर म्हणते मला अजून खूप काही करायचंय असं काहीही बरळत रहायचं आणि लोकांनी ते accept करायचं 🙏🏻😂🙏🏻you are simply ग्रेट , आश्रम का नाही काढत तुम्ही तिकडे असली प्रवचनं देत बसा मनुष्य असेल तसा स्वीकारावा वगैरे.
@@SuhasDamale-dl8ry madam 25vya varshi ch aashram kadhu ka ho🥲🥲🥹jau dya na ticha aaplya la kahi tras hot nhie na personally mg soda na vishay tumch ch barobar ahe maza chukla ☺️☺️aapn doghi olkht nhi ekmekina mg kshala ugich nko to vaad ghalaych aaplya la doghina hi kahi harm honar nhie na kahi fayda honar ahe jaudya
@@pragati600अहो अगदीच सुरू करा. आपण कसलीच अपेक्षा न करता सर्वांना माफ करता, मागचा जन्म पुण्य नशीब वगैरेमुळे या जन्मात कामं मिळतात अश्या अंधश्रद्धा पसरवण्याचं कौशल्य तुमच्यात लहान वयातच आहे. 😅😅 आम्ही सर्वसामान्य प्रेक्षक आमचे पैसे वेळ देणार त्याबदल्यात चांगल्याची अपेक्षा करणे वाईटाला वाईटच म्हणंणे , माणसांनी स्वतःवर कष्ट करून विचारपूर्वक बोलणे वगैरे या भाबड्या समजूती आमच्या.
Nahi avadala episode' ha purn vel toch toch topic hota bor zala aamhi avdine baghto jara chagale episode kara boltana tech tech prashan jast astat te nako
Mi ek prekshak mhanun sujest kel aamhi a manpasun baghto content pan tasa Hava ti kay bolat hoti kay mhnaych hot te kalach nahi mi praytan keli mi kahich kel nahi bolan kalach nahi nakki mhnaych kay hot tila plz take positively
Sorry Soumitra Dada but this was the worst interview till date.. all other guests were so inspiring and value adding talk I heard.. this was not even funny.. you actually took it very well with excellent sarcasm.. She is not at all serious not in life as she says nor in interview.. I actually had good thoughts about her which now are changed 360 degree .. She is very casual and one should have respect of interview process.. .. so disappointing to meet your heroes in real life. They say..
मुक्ता बर्वे अजिबात heroine material नाहीत पण काम काय बाप करतात❤❤ rare माणसं असतील ज्यांना मुक्ता चा अभिनय आवडत नाही, आजच्या काळातील प्रचंड ताकदीची आणि सक्षम अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे❤❤ सौमित्र जी please मुक्ता बर्वे ना बोलवा त्यांना ऐकायला खूप आवडेल आम्हाला❤❤ ज्यांना मुक्ता ला ऐकायचं आहे त्यांनी please comments करा.
Noted
अगदी खरंय
आधी बघून असं वाटायचं की ही फक्त दिसायला इम्मॅच्युअर आहे पण हा इंटरव्यू बघून वाटते की ते खरंच आहे.
एकदा म्हणते मला ॲक्टर व्हायचं होतं, नंतर म्हणते नाही नाही डिरेक्शन मला करायचं होतं आणि आता करणार आहे.
कधी म्हणते मी कुठलीच गोष्ट सिरियसली घेत नाही तर कधी हिला सौमित्र दादा चे प्रश्न अतरंगी वाटतात.
सौमित्र दादाने फार छान शब्द वापरला "कामाची भूक" किंवा पॅशनेट ॲक्टर, अस कधीच वाटत नाही हिच्या कडे बघून उलटपक्षी तेच जाणवतं इतर बऱ्याच ॲक्टरस मध्ये e.g. सई, सोनाली इत्यादी.
shivaji maharaja na arre turre karun brahmanyawad kela aahech. bahujan samaja ne hila bhav devu naye...nishedh mhanun.
माझ्या आवडत्या अभिनेत्रीच्या यादीतील एक नाव प्रार्थना❤️.... तेजश्री प्रधान यांची मुलाखत ऐकायला आवडेलं 🙏🏻
Prartharna Behre He Real Apsara Aahe tya Sonali ani Sai Peksha Khup Real Aahe.. Coffee ani Barach Kahi madhye khup apratim abhinay kela aahe 😊
घंटा
Ho ka kahihi
गश्मिर महाजनी ची मुलाखत आवडली ... actor आणि dancer तर तो चांगला आहेच पण माणूस म्हणून ही अतिशय प्रगल्भ आहे.... विवेकी आहे... खूप काही शिकण्यासारखे आहे त्या मुलाखतीतून...
मला याआधीचे प्रार्थनाचे interviews चांगले वाटलेले.. पण हा interview ऐकल्यावर तिच्याविषयीच मतच बदलल..
सौमित्रजी तुम्ही खूप भारी बोलता आणि मजा येते तुम्ही घेतलेले interview ऐकताना ...पण तुम्ही माणसं पण तशीच निवडा ज्यांचं बोलणं inspiring असेल किंवा त्यांची journey ऐकायला मजा येईल ...तुमचा standard खूप भारी आहे तो टिकवा प्लिज...all the best!!!
100% agree
खूप काही बोलण्यासारखं आहे पण अब क्या ही बोले.... निर्बुद्ध एवढा एकच शब्द पुरेसा आहे
माणसाने नेहमी समाधानी असावं...हे कोणाकडून शिकावं... तर ही मुलाखत पाहून प्रार्थनाकडुन शिकायला मिळालं...👍🤗 आणि तुझे नेहमी positive विचार...मस्त...👌👌🥰
सागर कारंडे ची मुलाखत बघायला खुप आवडेल, अपेक्षा आहे लवकरच बघायला मिळेल
Interview baghun kalala ki prarthana behare atyant dh ahe ,girija oak was so so so good.
Marathitali aalia bhat
@@priyankab951 kharach
The best honest interview I think I heard this year. You are my favourite actress and now your are my even favourite human being. I look after you as good human with a pure heart. Love you Prarthna Ma'm
मराठी इंडस्ट्रीतुन रोजगार मिळवून मला मराठी चांगली येत नाही ही आजकाल फॅशन झाली आहे का या मराठी कलाकारांची इंग्लिश चित्रपट कधी आयुष्यात मिळणार तर नाहीत पण इंग्रजीत झाडू पण मारतील हे 😂
खूप मस्त झाली मुलाखत. मितवा, कॉफी आणि बरंच काही आणि माझी तुझी रेशीमगाठ मधले तिचे काम खूप आवडले मला. पुढच्या प्रोजेक्ट्स साठी खूप शुभेच्छा 👍🏼
Hii Soumitra, Understand that you are also verifying what kind of guest we loved to see, it's a initial step so no issues, But before this episode you have delivered So good interviews with Smart People. So hence onward make sure We as subscriber would love too various Personalities like writer's, Directors actors who are senior or junior but they should be Actors not heroins/hero. Hope you get it❤
True.
Prarthana saglya comments as encouragement mhanun ghe Tu khup chan distes, acting hi bhari kartes but we expect you to be on the top list of Marathi actresses because we see that potential in you. We want to see you in the Leage of Sonalee, Amruta, Sai etc You have long way to go and all the best👍
Most aimless actress I have seen so far, swata madhe passion nahiye aani kaam karnarya madhe passion hav.
मिळवलेले आणि मिळालेले अशा दोन्ही प्रकारच्या लोकांशी बोलताना सौमित्र तेवढच समरसून मुलाखत घेतात
@19:42 I'm commenting that u r really looking like Rani Mukerji ❤ u r unique from the Marathi film industry. I think u r getting confused by this interview or by people arround u. But prarthana u r a unique talent ....just be fit and ready to every carecter. U have that potancial. We as a fan respect u. But be the unique PB that we want...look at Nana, sonali, bhau, sable, makya, sankarshan how shorted they are. Best of luck ❤ we love you 💝
Great soumitra ,Nice questions
This takes lot of courage to say like this 18:18 - 18:55
Prarthana has been very honest in this interview. Else she wouldn't have said this easily 18:59
Nice interview. Saumitra is very smart. He exactly knows what to ask and he ask questions very straightforward. This interview was real fun . Prarthana is very sorted and chill in her life 😊 and she always keeps smiling ❤
Hey prarthana kay bhari distes mala tula bhetaych kiti positive ani samadhani ahes❤
जिच्या व्याख्यानांची ख्याती अमेरिका , नेदरलँड आणि अन्य देशात पोहोचली आहे सौमित्रजी आपणही कदाचित धनश्री लेले यांचे व्याख्यान ऐकले असेल 'अप्रतिम ' एवढं एकचविशेषण खूपकाही सांगून जाणारं आहे .तेव्हा त्यांनाही एकदा मुलाखतीसाठी आमंत्रित करावे ही विनंती
Noted 💛
छान मुलाखत. प्राजक्ता माळींना पण लवकर बोलवा. 😊
Prarthana tu khup Sundar ahes, changali acting kartes tu fkt aalashi ahes as aaj janval tuza ha interview pahun...
सिनेसृष्टीतले लोक नको सारखे सारखे.. ईतर fields मध्ये चांगले काम करणारे लोक लेखक, शास्त्रज्ञ, Retd. IAS officer वगैरे चे interviews घ्या.
नक्की
दिल दोस्ती दुनियादारी चे 5 star bolva na interview साठी
प्रार्थना खरंच एक चांगली अभिनेत्री आहे. 💐 राहूल देशपांडे यांची मुलाखत ऐकायला आवडेल
Noted
@@mitramhane Sameep Kulkarni, Sitarist is one more artist. Those who pursue profession and art must also get attention i think.
प्रार्थनाला तिच्या मनासारखा सिनेमा लवकर मिळावा ही सदिच्छा. ❤मस्त मुलाखत
#मित्रम्हणे.... स्वःताला कितीही वेळा सिद्ध केले तरी माधुरी दीक्षित, ऐश्वर्या सारख यश आजकालच्या अभिनेत्रीना कधीच मिळु शकत नाही...
प्रार्थनाला सगळच करायच आहे असे ती म्हणते आहे... ते काय तिच्याकडून आणखी चांगल्या पद्धतीने काढता आले असते. पण प्रश्न तिला खेचण्यासाठीच होते का? प्रश्न तिला अतरंगी सिद्ध करण्यासाठी होते!! ती अँक्टर नाही हे सिध्द करून घेण्याच्या दिशेनेच होते!!! .. मुलाखत देणार्यावर मुलाखतकर्ता हावी झाला की अशी मुलाखत होते.........
@drshamasubodhsaraf9669
ती चित्रपट मलिकेत ‘काम ‘ करते त्यामुळे तिला ‘ॲक्टींगबद्दलच ‘ विचारणार, आता ती भुकंप आला तरी exciting वाटेल म्हणतेय
यात मुलाखतकार काय करणार ? ज्यांचं ध्येय materialistic आहे गाडी बंगला शॅापिंग ,त्यांना ॲक्टींग खरंच करायची असते का ? सगळं करायचं नुसतं म्हणायचं असतं.
भूकंप आल्यावर exciting वाटेल,असे म्हणते म्हणूनच reporting चे काम करत होती तेव्हा हिला तिथली बातमी cover करायला पाठवत नसावेत. समाजा बद्दल ची संवेदनशीलता कमी वाटली.
असेलही ,जर ती ‘कॅन्सर संबंधित’ कार्यक्रमात पाहुण्यांना ‘हातावरच्या टॅट्यूबद्दल’ अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारू शकते तर भुकंप पूर अश्या ठिकाणी ‘ घर पडलेय , घरातले गाडले गेले आता तुम्हाला कसं वाटतंय ‘ असे प्रश्न विचारेल या बद्दल खात्री असावी.
सुमार
@@Tushar-q5e5gright
Want to see Ankush choudhari , sonali kulkarni junior , mrunamaie ,gautami deshpande
माझं मराठी तेवढं चागंल नाही असं म्हणण्याची फॅशन आहे याचा अर्थ मला ईग्लीश च येतं असाही होतो😅
मी मुलगी होती म्हणून वाचली , हे चांगलं मराठी नाहीच आहे.
टीव्ही वर... परीच्या आई च काम THE BEST केलं.🎉
Successful asna is not always about career
Its about having mental peace , having best people, having best partner as well.
To be honest most successful people lack here , they are successful but lonely
Why the hell we don't talk about it
Please grow up and normalise success is having mental peace and best persons with you.
It's just her way of carrying herself. What films she made are amazing... Having roles verities is new gen concepts..... How much verity bachhan made in earlier career???
तिच्याकडे सगळ आहे ....त्यामुळे तिला काहीच नको आहे हे या episode चे सार आहे....फ्लॉप interview
Soumitra ne sarakha sarakha tech tech prashna vicharun....upset kela prartharnala.anyways. but hats off ,kuthhi cut na karata interview share kela. Amazing.karan cut karanyacha chance pan asel nakkich.
She’s really genuine and decent person
Mayuri Deshmukh madam chi mulakhat baghayla avdel. she is an inspiration for many ladies out there.
My fvt actress prathana ❤🥰
मला सौमित्र आवडतो .ओव्हर अक्टिंग नहीं करत सो matured anchor
Prarthana chan ahe ani mala he awadte pan interview madhe nusta swahtacha looks cha kautuk karte ahe .. “ mi glamorous” “mi chan diste” tech tech bolte ahe .. kiti te kautuk
Nice interview ❤❤❤😊😊😊 seriously vha aata you deserve much better ❤
Request you to tell how u cured ur thyroid problem and weight loss even after having thyroid
जस की प्रार्थना मॅडम स्वतः म्हणाल्या की काही न करता त्यांना सगळं मिळालय. ... त्यामुळेच त्या फार लक्ष देत नाहीत काम करण्याकडे ... खूप lightly आयुष्य जगताय तुम्ही मॅडम..अस नका करू उद्या कदाचित लोक सुद्धा तुम्हाला सिरिअसली घेणार नाहीत...थोड गंभीर व्हा कामाच्या बाबतीत...स्वतःच्या कॅलिबर वर काम मिळण्याची वेगळीच मज्जा असते
अपेक्षाभंग... सौमित्र तुमच्या कडून चांगल्या गेस्ट चे इंटरव्ह्यू
अपेक्षित आहेत. या इंटरवह्यूमध्ये घेण्यासारखी एकही गोष्ट नाहीये
तेच तेच प्रश्न आणि तेच तेच उत्तर
Hicha no evdhyat laglach kasa...are kiti well versed in acting or even other feilds lok ajun rahilet....it clearly shows sagla ayta milalay...mehnat karnyachi tayari hi disat nahi bolnyatun....i really feel ask your viewers whom they want to see as guests....
अश्या स्वार्थी आणि मराठी बद्दल स्वाभिमान नसलेल्या हिरोईनची (अभिनेत्री नाही) मुलाखत टाळावी !
Acting आणि dance येत नसताना बऱ्याच फिल्म्स मिळाल्या की.....All the best for future.... एखादा बेस्ट रोल मिळेल च ....मराठी चांगले येत नसताना आणि करिअर बद्दल serious नसताना मराठी फिल्म इंडस्ट्री ने यांना खूप काही दिले आहे
जे करिअर सिरीयसली घेतात तेच असा विचार करतात... त्यामुळे मला जराही शंका नाही..... प्रार्थना कोणतीही गोष्ट विचार करूनच करते आहे...हा interview ही विचार करूनच दिला आहे... जय महाराष्ट्र...
प्रमाणापेक्षा जास्त क्युट आहे प्रार्थना..
Ho mala pan Mukta barve khup aavte❤
Fabulous❤
Plz can you do a podcast with Sai Tamhankar
She is v entertaining 😂and Saumitra looks like a cross between Bobby Deol and Paresh Rawal
तेजश्री प्रधान please 🙏🙏
भूमिकेत आवडली म्हणून उत्सुकतेने मुलखात पाहिली...पण सौमित्र यांनी हर प्रकारे विचारले तरीही
तिचा अप्रोच आणि बोलण अतिशय उथळ वाटलं... खोटं हसणं....
अशी अपेक्षा केली नव्हती 👎..
या उलट gashmir महाजनी सारखा युवक किती समंजस आणि विचारी आहे. तिने त्याची मुलखात बघावी एकदा. दिसणं छान पण वागणं, बोलण, विचार करणं किती mature आहे gashmir चे
एकही काम बघितल नाही .ही आपण छान दिसतो हयातच खुश आहे .मराठीत सोनाली कुलकणी चे चित्रपट बघावेसे वाटतात सिनिअर सोनाली .
गोड हसणारी बिनडोक मुलगी
#मित्रम्हणे.... स्वःताला कितीही वेळा सिद्ध केले तरी माधुरी दीक्षित, ऐश्वर्या सारख यश आजकालच्या अभिनेत्रीना कधीच मिळु शकत नाही...
Tu Rani peksha sundar n innocent aahes. Kam hi changala kartes
I feel the anchor is bit disrespectful without knowing when asking question directly putting guest on spot with uncomfortable question. Sounded more like intorigation
Very true
To be honest ha episode baki peksha balish vatala no hate fir anyone saumitra as always great work
कशाला बोलावलं हिला मुलाखतीसाठी तिला काही नको आहे तिच्याकडे सगळ आहे कसलीच पॅशन नाही आहे तिला
Right
Mukta Barve please
नक्की कायेयं???? आत्ता सिरीयसली घेतलय carrier ला की नाही....
बोलताना कळतच नाही यांच्या confusion आहे की firmness
Prarthana acted nice as Neha in TV serial
आतापर्यंतची सगळ्यात न आवडलेली मुलाखत...
Noted
@@mitramhanehichi interview ka ghetli...june ase kiti actors aahet...not worth...very boring...10 min pan nahi baghavala interview..ase lok bolva jyancha interview baghtana najar hatli nahi pahije...pls take care of next time...gashmeer chi interview khup aavadala...comments varun samajala asel...views pan kiti kami milalet bagha...very disappointed
खरं आहे ही मुलाखत फ्लॉप आहे... प्रार्थना करिअर बद्दल अजिबात serious नाही....मिळत गेलं म्हणून केलं.... सुलेखा तळवलकर अप्रतिम मुलाखत घेतात...तुम्ही ही आधी अनेक चांगल्या
मुलाखती घेतल्या आहेत
सौमित्र अरे interview ऐकणाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल अशा interviews घे. इथे साध्या गप्पा वाटल्या.. Let her grow first and then conduct interview.
Let her grow?? U sure?
@@mitramhane मुलाखत शेवटी शेवटी कंटाळवाणी वाटली. पण मितवा मधला तिचा role मला प्रचंड आवडला होता.
I love ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤you prarthana
अरे हो!!!😄😄
Sweet sweet स्वीट❤❤❤
Nice interview
Sorry but atishay थिल्लर ani kuthlehi paripakva vichar naslela interview
Nice ep 💯💜
Murkha sarkhi uttere Dili aahet.Soumitra prashn mastach.
Prarthana, you always looked good on screen, we are happy that you are not just another skinny human on screen. Stop overthinking so much. I don't know who you are listening to. Don't fixate so much on your weight.
nice interview prarthana nice
Vishakha Subhedar yana invite kara please.
hila ka bara vatta hi khup sundar ahe asa😂😂
सौमित्र, किती अल्लड आहे ही? कशी हासते? मराठी मध्ये काम करायचं तर मराठी अस्खलित आलीच पाहिजे.... हिला काम कोणी देईल असं वाटतं नाही...
आणि हे सगळ बघून आता कोणीही काम देणार नाहीये... 😂😂😂
सगळ करायचय पण मी आळशी आहे 😂😂😂
स्वतःचा नवरा निर्माता आहे, आणि मराठीत चांगले निर्माते नाहीत म्हणते.... 😅😅😅
योग्य आहे ....मराठी आलीच पाहिजे.... नवरा काम देईल फक्त
Malabar gold ki ad mei bahut khoobsurat lagi hai
Why do you take such interviews where there is no commitment... Does not not affect you... 😮
Prarthana is best
कसला कंटाळवाणा व्हिडिओ आहे हा....please जरा चांगल्या लोकांना बोलवावं ....तिला नक्की काय म्हणायचंय हे तिलाच माहीत नाहीये असं दिसतंय...
छान मुलाखत
सौमित्र छान प्रश्न विचारतो, नेमकेपणा आणि मार्मिक . राहुल देशपांडे ना बोलवा, तुम्ही त्यांना बोलते कराल, interview दिलखुलास असतात
saie tamhankar please
मराठीतली राणी मुखर्जी ❤❤
तेजश्री प्रधान ची pn मुलाखत घ्या ना
I love ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤you prarthana
प्रार्थना बेहरे यांनी एक ऐतिहासिक सिनेमा करावा एक योद्धा टाईप
Shuddha marathi having.. seriousness hava.. abhyasupanaa havaa.. he sarv saee vagaire ni karave.. anek garaju mehanati actress aahet..
Why weight is discussed as a shame here?? Are you guys serious??
many actresses love to show their weight-loss journey on social platform. She might have posted about it on her social media. So basic question how did weight gain happen nothing wrong in it
Prajakta mali bolva please.......
👌👌👍👍
आपल्या आजूबाजूला देखील प्रार्थना सारखी बरीच अल्लड अवखळ माणसं असतात पण ती पडद्यावर दिसते आणि मुलाखती मध्ये देखील फार उथळ वाटते म्हणून तिला ट्रोल करणे गरजेचे आहे का? दिसायला गोड आहे नशीब चांगल आहे म्हणून easily काम मिळत गेलं आहे यात तिची काही च चूक नाहीये ना may be मागच्या जन्मी ची तेवढी चांगली कर्म असतील ज्यामुळे सगळ सहज मिळाले आहे त्यामुळे माणूस आहे तसा accept करावा.
Nice thought good approach. 💛👍🏼
माणूस आहे तसा accept करावा हे बरोबर पण कोणी कुठे accept करावा ? कामाच्या ठिकाणी तुम्ही असेल तसा माणूस accept कराल ?
जसं जमतंय तसं कसंही करूद्यात काम पण पगार पूर्ण द्या कारण माणूस अल्लड अवखळ मागच्या जन्मात खूप पुण्य कमवलंय त्याने असं म्हणणार? उत्तर हो असेल तर तुमच्या सारखे महान तुम्हीच.😂
@@mitramhane
चांगल्या नशीबाने एक दोन चित्रपट मिळाले असतील पण प्रार्थनाला ते करायचंच नव्हतं , तरी केलं आता बंगला गाडी मिळाला अजून काय हवं त्या साठी ॲक्टींग करायची ? आता भूकंप आला तरी मी एंजॉय करेल असं बोलतेय 🤦🏻♀️
नंतर म्हणते मला अजून खूप काही करायचंय असं काहीही बरळत रहायचं आणि लोकांनी ते accept करायचं 🙏🏻😂🙏🏻you are simply ग्रेट , आश्रम का नाही काढत तुम्ही तिकडे असली प्रवचनं देत बसा मनुष्य असेल तसा स्वीकारावा वगैरे.
@@SuhasDamale-dl8ry madam 25vya varshi ch aashram kadhu ka ho🥲🥲🥹jau dya na ticha aaplya la kahi tras hot nhie na personally mg soda na vishay tumch ch barobar ahe maza chukla ☺️☺️aapn doghi olkht nhi ekmekina mg kshala ugich nko to vaad ghalaych aaplya la doghina hi kahi harm honar nhie na kahi fayda honar ahe jaudya
@@pragati600अहो अगदीच सुरू करा. आपण कसलीच अपेक्षा न करता सर्वांना माफ करता, मागचा जन्म पुण्य नशीब वगैरेमुळे या जन्मात कामं मिळतात अश्या अंधश्रद्धा पसरवण्याचं कौशल्य तुमच्यात लहान वयातच आहे. 😅😅 आम्ही सर्वसामान्य प्रेक्षक आमचे पैसे वेळ देणार त्याबदल्यात चांगल्याची अपेक्षा करणे वाईटाला वाईटच म्हणंणे , माणसांनी स्वतःवर कष्ट करून विचारपूर्वक बोलणे वगैरे या भाबड्या समजूती आमच्या.
प्राजक्ता माळी कधी येतेय
Nahi avadala episode' ha purn vel toch toch topic hota bor zala aamhi avdine baghto jara chagale episode kara boltana tech tech prashan jast astat te nako
जितकी माणसं तितक्या प्रकृती. या छटा अशा असतात.. तुम्हाला आवडो मला आवडो किंवा न आवडो
Mi ek prekshak mhanun sujest kel aamhi a manpasun baghto content pan tasa Hava ti kay bolat hoti kay mhnaych hot te kalach nahi mi praytan keli mi kahich kel nahi bolan kalach nahi nakki mhnaych kay hot tila plz take positively
ती तिचं करीअर सिरीयसली घेत नाही आपण तिची मुलाखत कितपत सिरीयसली घ्यायची 😂 नाही समजलं द्या सोडून कुठे एवढा विचार काय बोलते ते समजलं नाही त्यावर😆
Sorry Soumitra Dada but this was the worst interview till date.. all other guests were so inspiring and value adding talk I heard.. this was not even funny.. you actually took it very well with excellent sarcasm..
She is not at all serious not in life as she says nor in interview.. I actually had good thoughts about her which now are changed 360 degree .. She is very casual and one should have respect of interview process.. .. so disappointing to meet your heroes in real life. They say..
अरे सौमित्र.... ही मुलगी बावळट आहे का!
का bara
भुकंप झाल्यावर उलट मला मज्जा येईल “ असं म्हणते ती 😸
हो हो हि मूर्ख च वाटतें
Mitra adhi tu kasa distos te bag. Kashala to hi map kadhtos
Tejashri pradhan la baghayala aawdel
shaky asel tar makarand anaspure na bolva...
Nakki