विहीर बांधकाम टिकाऊ मजबूत स्वस्त बांधकाम करणाऱ्या तरुणाची यशोगाथा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 23

  • @motilalgaikwad8960
    @motilalgaikwad8960 2 месяца назад

    खुप छान माहीती मिळाली......

  • @8txj45
    @8txj45 3 месяца назад +2

    चांगला पोरगा आहे खूप मोठा होणार विचार खूप चांगला आहेत

  • @MadhavTaur-cf9hl
    @MadhavTaur-cf9hl 3 месяца назад

    खूप छान.... आमचे काम पण सोन्या कन्स्ट्रक्शन च्या अंतर्गत छान केलेले आहे. विशेष म्हणजे जून महिना चालू झाला होता. पावसाळ्यात विहीर पडायची स्थिती निर्माण झाली होती. पण योगेश गुंजकर यांनी लवकर काम करून आम्हाला दिलासा दिला. योगेश यांनी अत्यंत प्रामाणिकपणे हे बांधकाम केलेले आहे. धन्यवाद शोन्या कन्स्ट्रक्शन...🚩🚩

  • @hanumaningale7496
    @hanumaningale7496 3 месяца назад

    Mast video aahe. 😊

  • @jalindharmindhar8074
    @jalindharmindhar8074 3 месяца назад +1

    योगेश हा अत्यंत प्रामाणिक मुलगा आहे. त्याचबरोबर तो एक चांगला प्रेन्युअर आहे. सामाजिक काम करतो. आतापर्यंत त्याने घनसांवगी तालुक्यामध्ये एक ना अनेक अशा उत्कृष्ट,सुबक,सुंदर आणि शाश्वत मजबूत बांधकाम केला आहे. आयुष्यात खूप पुढे जा मित्रा. तुझा संघर्ष नक्कीच ऐकण्यासारखा आहे. सदिच्छा आणि शुभेच्छा 💐💐💐

    • @yograjpatil2117
      @yograjpatil2117 2 месяца назад

      धन्यवाद ऋषि. 💐

  • @vj-studios5938
    @vj-studios5938 3 месяца назад

    Great Work Yogesh Sir ❤

  • @AmolKatkar-wt9yd
    @AmolKatkar-wt9yd 3 месяца назад

    काय बांधकाम केले वा...खूपच छान💐💐💐

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 3 месяца назад +2

    राम राम भाऊ लय भारी धन्यवाद भाऊ....👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @vidhyadhanughade996
    @vidhyadhanughade996 3 месяца назад +1

    माझ्या विहिरीच काम योगेश सरांनीच केल खूप चांगल आणि अप्रतिम काम आहे योगेश च
    बरेच लोक म्हणत असतील ते पैसे थोडे जास्त घेतात पण कॉलेटी च काम आहे म्हणून 4 पैसे शिल्लक गेले तरी अडचण नाही,
    या वर्षी त्याने माझ्याकडे
    बांधकाम पर्यवेक्षक चा डिप्लोमा केला आहे त्यामुळे आता तो
    सहाय्यक इंजिअर सुद्धा झाला आहे
    निर्व्यसनी असून नवीन तरुणाने त्याच्याकडून आदर्श घ्यावा आसा हा तरुण आहे
    शिक्षणासोबत ही कला त्याने आत्मसात केली त्याचा नक्कीच फायदा कुटुंबाला होत असेल...
    विहीर बांधकाम करायची तर योगेश कडूनच करा आस माझ मत आहे 👍

  • @vj-studios5938
    @vj-studios5938 3 месяца назад +1

    Khup chan dipak bhau❤

  • @dnyashwarpadol5724
    @dnyashwarpadol5724 3 месяца назад +1

    Very nice👍

  • @chandanesampat1832
    @chandanesampat1832 3 месяца назад +1

    ❤❤❤❤❤

  • @vj-studios5938
    @vj-studios5938 3 месяца назад +1

    👍

  • @rohidaschavan7489
    @rohidaschavan7489 3 месяца назад +7

    तुमच्याकडे कड्याच्या रेट खूप जास्त आहे. आमच्याकडे 3500 रुपये मध्ये 28 ते 30 फुटाचे कडे बांधकाम केले जाते.

    • @MadhavTaur-cf9hl
      @MadhavTaur-cf9hl 3 месяца назад +1

      चांगले कामाला पैसेच लागतात भाऊ... पैशाकडे बघून काम केले आणि पडले तर किती नुकसान होईल...

    • @MohanRathod-l5u
      @MohanRathod-l5u 3 месяца назад +1

      Great work... 👍

  • @pratikmohan7514
    @pratikmohan7514 3 месяца назад +3

    Sir tumche vedio khup chan astat

  • @sureshghule942
    @sureshghule942 3 месяца назад +1

    Good

  • @narendragavande5803
    @narendragavande5803 3 месяца назад +2

    Abhiman vatto aasha hotkru mulancha