कोकणातला शक्ती तुरा 😍 | शाहिर विजय कुवळेकर vs शाहिर नितीन रसाळ | shakti tura kokan 2022

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
    Facebook - / phadkale.sandesh
    instagram - www.instagram....
    My Shooting Gear and Shooting Accessories -
    Camera - amzn.to/34jQGzy
    Gopro - amzn.to/3mgNOcV
    Memory card - amzn.to/37tyrJO
    amzn.to/37ti0NJ
    Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
    smartphone--amzn.to/31uZTTz
    headphone--amzn.to/2HveaZe
    powerbank--amzn.to/3jlutp1
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 45

  • @VijendraBhuvad
    @VijendraBhuvad Год назад +1

    आम्हाला शक्ती तुराची ज्यांनी आवड निर्माण केली असे आमच्या रत्नागिरीचे नामवंत शक्तिवाले शाहीर विजयजी कुवळेकर तुम्हाला सलाम बुवा यांसारखी बारी कोणच करू शकत नाही एकसुधा वाईट शब्द त्यांच्या तोंडून येणार नाही आणि आताचे शाहीर तुम्हाला माहितीच असेल कक्ष्या बाऱ्या करतात ते नुसता गोदल काय पण बोलत असतात म्हणून विजय कुवळेकर आणि दत्ता गराटे यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा .....

  • @SunilKanalVlog
    @SunilKanalVlog 2 года назад +2

    Khup chan Aapli Kokani Lokakala exploring aapan kelya Baddal

  • @sachinziman5593
    @sachinziman5593 2 года назад +1

    नादखुळा.....असेच कार्य आपल्या दोन्ही शाहिरांच्या हातून घडत राहो

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  2 года назад

      खुप खुप धन्यवाद ❤️🙏

  • @sanjayujal1606
    @sanjayujal1606 2 года назад +1

    दोन्ही बुवांची पोर नाचतात त्यांना तोड नाही लाजबाब

  • @ViditKairavlog
    @ViditKairavlog 2 года назад +2

    लय भारी 👌👌👌👍

  • @kartikighadi2651
    @kartikighadi2651 2 года назад +1

    1 no bhari👌👌👌👌

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 2 года назад +1

    1 no video bhava ❤️❤️👌👌

  • @tejbasvankar3332
    @tejbasvankar3332 2 года назад +1

    ❤🔥

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 2 года назад +1

    खूपच छान 👍लय भारी 👌

  • @गुरवमाऊली
    @गुरवमाऊली 2 года назад +2

    खुप छान शाहीर

  • @ganapatigurav9326
    @ganapatigurav9326 Год назад

    Aapal kokan🙏🏼

  • @ganeshgurav7966
    @ganeshgurav7966 2 года назад +2

    शाहीर विजय कुवळेकर बुवा हे रातनगिरीची शान आहेत .उत्कृष्ट गायन आणि वाजप नवीन नवीन तरेचे डांसकम नृत्य लायटिंग हे फक्त कुवळेकर बुवांच्या नाचातच बघायला मिळते.दरवर्षी आतुरतेने वाट पाहात असतात रसिकजन.की यावर्षी बुवांच्या जोडीला कोण आहे.अख्या रत्नागिरी जिल्ह्यात 1no. शाहीर विजय कुवळेकर बुवा यांना शाहिरी मनाचा मुजरा.👍👌👌

  • @ganeshgurav7966
    @ganeshgurav7966 2 года назад +1

    नादखुला कुवळेकर बुवा.👍👌👌

  • @swadjibecha
    @swadjibecha 2 года назад +1

    खूपच सुंदर व्हिडीओ 👌🏼👌🏼

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 2 года назад +1

    Khup Chan fugadi

  • @shrikantbhayje8377
    @shrikantbhayje8377 2 года назад +5

    खरोखरच आमचा कुणबी समाज कुठेतरी जागा होत हाये हे.....हे आज विडीओ मधुन बघायला मिळाले आमचे शक्ती वाले शाहीर विजय कुवळेकर यांना माझा कोटी प्रणाम

  • @sahildawal2763
    @sahildawal2763 2 года назад +1

    👌👌😍😘♥️

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 2 года назад +1

    खुप छान

  • @bablukhan32shirala2
    @bablukhan32shirala2 2 года назад +1

    Great video

  • @swapnilgurav
    @swapnilgurav 2 года назад +1

    कडक🔥

  • @yogeshh2507
    @yogeshh2507 2 года назад +1

    Sunder

  • @nsrentertainment9192
    @nsrentertainment9192 2 года назад +2

    दादा माझ्यासारख्या छोट्याश्या कलाकाराला कुणी पायरी दिली असेल ती म्हणजे आपले वडील सर्वांचे आवडते #आप्पा आणि शाहिर विकास लांबोरे व योगेश दादा कातकर , शाहिर संदेश ओकटे माझ्या संगमेश्वर मधील शक्ती तुरा लोककलेतील माझा पहिला कार्यक्रम आपले पिताश्री आप्पाजी फडकले यांनी मला उभं केलं तो क्षण म्हणजे गौरी गणपती गौरी ओवसा दिवशी 2019 साली त्या दिवसापासून माझी एक वेगळी ओळख निर्माण झाली. त्या त्या कार्यक्रमापासून माझे सहकारी रोहित कलबटे, संदीप दादा कलबटे व आई चंडिका देवीचा कृपा वरदहस्त असलेलं माझं जागेश्वर नृत्यकलापथक......
    तीच एक उभारी आज पुन्हा नव्याने साखरपा गावी माझ्या संगमेश्वरी मधील कलेचा साज बाज अन ताज पाहायचा म्हटला तर तो म्हणजे मातब्बर नावलौकीक शाहिर विजय दादा कुवळेकर यांच्या सोबत कार्यक्रम करण म्हणजे तारेवरची कसरतच....
    पण एक अनुभव गाठीला
    अश्या कार्यक्रमला तुमची उपस्थिती लाभणे म्हणजेच आमचं भाग्यच उजळल म्हणायचं
    धन्यवाद आपण मला रसिकांपर्यंत पोहचवला त्याबद्दल। आपले आभार
    आपला - शाहिर नितीन रसाळ
    माझ्या संगमेश्वरी

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  2 года назад +1

      दादा तुम्ही एक वेगळ्या शैलीत गाणारे शाहिर आहात... तुमचा शाहिरी बाज काही वेगळाच आहे ❤️🙏

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 года назад +1

    Amazing surekh sohala dada thank you

  • @mayamate4444
    @mayamate4444 2 года назад +1

    🔥🔥👌👌👌

  • @ganeshgurav7966
    @ganeshgurav7966 2 года назад +1

    मिलिंद दादा लिंगायत आणि रामभाऊ कुवळेकर यांचा ढोलकी वाद्यात रत्नागिरी जिल्ह्यात कोण हात धरू शकत नाहीत. अप्रतिम वाजप जबरदस्त 👍👌👌

  • @aniketmahamunkar4483
    @aniketmahamunkar4483 2 года назад +1

    👌👌👌♥️♥️♥️👍👍👍

  • @ovihungrybirds9596
    @ovihungrybirds9596 2 года назад +1

    Kdhi tri khed madhil Rajesh nikam cha aavaj yeka bus vishaych sampla 🥳

  • @aamit23
    @aamit23 2 года назад +1

    So beautiful

  • @sahyadrikokan
    @sahyadrikokan 2 года назад +1

    छान दादा
    विजय दादा कुवळेकर यांचा कार्यक्रम पाहायला मिळाला धन्यवाद दादा💐🙏

  • @VijayKamble-nq2cs
    @VijayKamble-nq2cs 2 года назад +2

    Khup sundar bari zali👌👌👌👌

  • @prakashkandar5077
    @prakashkandar5077 2 года назад +1

    खूप छान शाहीर नितीन रसाळ माऊली सोनगिरी गावची शान राखत आदिलशाही सलाम

  • @nitinshigvan1862
    @nitinshigvan1862 2 года назад +3

    आमचे मित्र शाहिर नितीन रसाळ माऊलींचा कार्यक्रम दाखवलात खुप खुप धन्यवाद

  • @vishal6650
    @vishal6650 2 года назад +1

    अप्रतिम दादा.❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 года назад +1

    खुपच छान👏✊👍 विडिओ दाखवला😄😃😁 जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍 संदेश सोनाली तुम्हाला आशिवाँद सदैव गणपती बाप्पा ची कृपा तुमच्या वर असुंदे

  • @vishal6650
    @vishal6650 2 года назад +1

    जुगल बंदी ❤️ खतरनाक❤️

  • @pareshgurav2960
    @pareshgurav2960 2 года назад +1

    कोणाकडे नितीन रसाळ बुवांचा नंबर असेल तर द्या .

  • @aniketpatil5756
    @aniketpatil5756 2 года назад +1

    Hi dada mi kolhapur kr