गावाकडची नवरात्र | अवकाळी पाऊस | शेतीच नुकसान |Konkan
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- गावाकडची नवरात्र | अवकाळी पाऊस | शेतीच नुकसान |Konkan
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - / phadkale.sandesh
instagram - www.instagram....
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - amzn.to/34jQGzy
Gopro - amzn.to/3mgNOcV
Memory card - amzn.to/37tyrJO
amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
smartphone--amzn.to/31uZTTz
headphone--amzn.to/2HveaZe
powerbank--amzn.to/3jlutp1
दादा मुंबिलापण खूप पाऊस पडतोय❤❤
हातात आलेल्या भातशेती च पावसाने नुकसान केले, फार वाईट वाटले! परमेश्वराने गरीबांची अशी थट्टा करु नये! असो मधून मधून जाखडी नृत्य व गरबा दाखवून आनंद दिलास! धन्यवाद संदेश!!! 💐🌺💐🌺टाकळकर परिवार संभाजी नगर
हा पाऊस आमचे कडे रबी हंगामातील पीक साठी चांगला असतो या पाण्याच्या ओलाव्यावर हरबरा तुर करडई ज्वारी गहू ही पिके एक number येतात लातूर जिल्हा
खुप छान भाऊ आणि आपले संगमेश्वर स्टेशन खुप खुप भारी झाले आहे 👌👌👌❤❤❤
Waaw😮😮...monsoon evening..😮 very very beautiful..but in the same time it's bad for growing crops..👍👍...anyways 😕😊...God is very kind to everyone 🙏😊..we should pray 🙏to god for our farmers 🙏😊❤...beautiful ..mesmerized atmospheric nature ....lovely video 😊..thanks brother 🙏🙌
Chan video
आमचे कडे शेती चे क्षेत्र आकाराने मोठी असतात शेती 5 ते 10 एकर असते पण पाऊस इतका कमी पडतो की शेतात काहीच पिकात नाही
🙏*
संदेश भाऊ कोणत्याही कमेंट कडे लक्ष नकोस देऊ छान करतोय तू व्हिडिओ
संदेश दादा तू खूप छान नचलास🎉🎉🎉🎉
Aplyach RUclipsrs che videos bght ja bhava
सोनाली ला पण जरा घेऊन जा मीक्स कर सर्वानच्यात
Kalji karu naka dev denar. Bhat shatie.
आमच्या कडे अशी जाकडि नसते शक्ती तुरा ड्रेस करून नाचतात
परतीचा पाऊस आहे हा खुप नुकसान कारक असतो
Mitra Eka content var nit Video continue kar.
Evdhi himmat kartos video creating Sathi but Ajun pan Nit video karta yet nhi tula