माखजन गावचं ग्रामदैवत- वाघजाई-मानोबा देवस्थान आणि आजोबांच्या गोष्टी| संपूर्ण माहीती | YouNickMarathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • माखजन गावचं ग्रामदैवत - वाघजाई - मनोबा देवस्थान आणि आजोबांच्या गोष्टी | संपूर्ण माहीती
    .
    हिंदू शास्त्रांप्रमाणे तीन प्रमुख दैवतांची आराधना करण्याचा प्रघात आहे. या दैवतांची विभागणी पुढील प्रकारे - ग्रामदैवत, कुलदैवत आणि इष्टदैवत.
    प्रत्येक व्यक्तीसाठी या तिन्ही दैवतांची निवड त्या व्यक्तीच्या जन्मवेळीच होते.
    गावावर संकट येऊ नये म्हणून एखाद्या रक्षणकर्त्या देवाची किंवा देवीची स्थापना करून त्याचे मंदिर उभारायचे आणि गावातील सण, उत्सव या मंदिराच्या साक्षीने पार पाडायचे अशी पूर्वापार प्रथा आहे. हे दैवत पूर, दुष्काळ, भूकंप यांसारखी नैसर्गिक संकटे, रोगराई इ. पासून गावाचे रक्षण करते असा सर्वसामान्य समज असतो.
    (wikipedia)
    .
    .
    #Kokan #ग्रामदैवत #माखजन #कोकण #वाघजाई #मानोबा #ratnagiri

Комментарии • 28