ज्ञानोबा राया तुकोबा राया | आवडे पंढरी भीमा पांडुरंग | संगीत - उमेश महेश || संतवाणी - अभंगवाणी ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • सालाबाद प्रमाणे होणाऱ्या सृजन भजन महास्पर्धा २०२२ मध्ये अतिथी कलाकार म्हणून सादरीकरणाचा सुंदर योग जुळून आला. कर्जत जामखेड मतदार संघाचे विद्यमान आमदार श्री रोहित राजेंद्र पवार दादा यांनी आयोजित केलेल्या देश पातळीवरील भजन स्पर्धे वेळी या सादरीकरासाठी आम्हा भावंडाना आमंत्रित केले होते. नुकतीच नविन चाल या अभंगाला संगीतबद्ध करण्याचा योग आला . सर्वांनी असाच आशीर्वाद पाठीशी असुद्यात
    || राम कृष्ण हरी ||
    गायन - उमेशराज साळुंके
    9730980906
    तबला- महेशराज साळुंके
    9922310369
    पखवाज - दिपक दसवडकर
    शेहनाई - अनिकेत साळुंके
    • वाट दाखव तुझ्या लेकरा ...
    • Chala Ho Pandharila Ja...
    • Umesh - Mahesh Salunke...
    #bhajan #vitthal #pandurang #music #ashadhiekadashi
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 17

  • @pratiknaik7051
    @pratiknaik7051 2 месяца назад

    शहेनाई सुंदर ❤आणि अभंग सुंदर गायलं वाजवलंय ❤एक वेगळ्याच उंचीवर संतांनी ही परंपरा नेऊन ठेवली 🙏🏻🎼

  • @sangeetsantwani3450
    @sangeetsantwani3450 Год назад +1

    मंत्रमुग्ध केले.. खुप छान ❤❤👌👌🚩

  • @योगयोगेश्वरजयशंकरबाबासंगीतादिप

    वा खूपच छान सुंदर गायन वादन 👌

  • @jalindargomdeofficial
    @jalindargomdeofficial 2 года назад +1

    खुपच सुमधूर एकदम कडक 👌👌🙏🙏❤️❤️

  • @omkarthorat1848
    @omkarthorat1848 2 года назад +1

    👌🏼👌🏼👌🏼🙏🙏

  • @sanjaymoreofficial4506
    @sanjaymoreofficial4506 2 года назад +1

    नवीन प्रयोग केला आहे परंपरेस धरून मस्तच👌👍🤩

  • @ratnasangeetstudio6333
    @ratnasangeetstudio6333 2 года назад +1

    🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻

  • @nilimaumale8514
    @nilimaumale8514 2 года назад +1

    आपला आवाज अतिशय भावपूर्ण आणि मनाच्या तळापर्यंत पोहोचणारा आहे .आपले गायन आणि महेश दादांचं तबलावादन , श्रोत्यांना एक पर्वणी असते .आपले खुप खुप अभिनंदन !🙏🏻

  • @maaulijogdand810
    @maaulijogdand810 2 года назад +1

    काय भावपूर्ण गाणं वा क्या बात है

  • @Pansemukti
    @Pansemukti 2 года назад +1

    अप्रतिम! 🌹🌹

  • @akshaykadu1689
    @akshaykadu1689 2 года назад +1

    Apratim ❤️

  • @rohanpandharpurkartabla904
    @rohanpandharpurkartabla904 2 года назад +1

    Wa wa ❤️

  • @kirandherange7263
    @kirandherange7263 2 года назад +1

    Great job💯👍👍👍👍👍👍

  • @savitashinde8110
    @savitashinde8110 2 года назад +1

    👌👌

    • @mohansonawane4508
      @mohansonawane4508 2 года назад

      सुंदर एकदम छान पुढील कार्यक्रमास छान छान शुभेच्छा

  • @rajivshinde9985
    @rajivshinde9985 2 года назад +1

    Wah kya baat hai