देवलांची सर्व नाटके, त्यातील पदे खरोखरच अजरामर.. अत्यंत सोपे शब्दयुक्त पदे त्यांच्या चाली पुन:पुन्हा ऐकल्या पाहिल्या तरी अभुक्त वाटते. सर्व गाणी सर्वोत्तम.. पण त्यातही बुवांनी जरठ इतुका ला लावलेली चाल नाविन्यपूर्ण व अधिक श्रवणीय... सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन.
उत्तम कलाकृती, उत्तम अभिनय ज्वलंत विषय उत्तम मांडणी संयत लेखन शांत वातावरण. आणखी काय लिहावं. उत्तम कलाकृती. प्रत्येक पात्राचा अभिनय ही सुंदर. बघतच राहिले होते. संगीत नाटक शांतपणे प हा त च राहिले. अभिनंदन. त्या काळातील ज्वलंत उदाहरण दाखवायचं मोठे धाडस आहे हे मात्र खरं. शारदे संभाषण तर एकदम भारी. शेवट तर फारच छान .धन्यवाद. देवलाना शतश्ंं प्रणाम.
"अप्रतिम.. शतक होत आहे.. तरी त्या वेळी काळाच्या बरेच पुढे असलेले नाटक..त्यातील संभाषण, कलावंतांची कामे आणि नाट्य पदे ऐकून खरचं मन प्रसन्न झाले.. " 🙏🙏🙏🙏
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. ruclips.net/user/ddsahyadri ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RUclips @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

हे नाटक प्रथम 13 जानेवारी 1899 साली प्रदर्शित झाले..अशी जुनी संगीत नाटके किती ही वेळा पाहिले तरी समाधान होत नाही.. एक बरे, हे youtube वर पाहायला मिळते..
देवलांची सर्व नाटके, त्यातील पदे खरोखरच अजरामर.. अत्यंत सोपे शब्दयुक्त पदे त्यांच्या चाली पुन:पुन्हा ऐकल्या पाहिल्या तरी अभुक्त वाटते. सर्व गाणी सर्वोत्तम.. पण त्यातही बुवांनी जरठ इतुका ला लावलेली चाल नाविन्यपूर्ण व अधिक श्रवणीय... सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन.
सुंदर पदे.... मागील 15 वर्षात एकही सिनेमा पाहिला नाही... आज हा संपूर्ण नाटक पाहिला... अप्रतिम निर्मिती....
सर्व कलाकाराची कामे अति उत्तम.
शारदेचे काम अप्रतिम, डोळ्यांत पाणी आणणारे आहे.. सर्वांना नमस्कार
कविता खुपच सुंदर नाटक
आज ही कला आपण सवाॅनी पेलली संगीत नाटक आपले आभार
0
सह्याद्री वाहिनीने संगीत नाटकांची ही महाराष्ट्राची पारंपरिक पर्वणीच रसिकांसाठी खुली केली आहे. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌷🌷
अप्रतिम सर्व कलाकारांचे उत्तम अभिनय
उत्तम कलाकृती, उत्तम अभिनय ज्वलंत विषय उत्तम मांडणी संयत लेखन शांत वातावरण. आणखी काय लिहावं. उत्तम कलाकृती. प्रत्येक पात्राचा अभिनय ही सुंदर. बघतच राहिले होते. संगीत नाटक शांतपणे प हा त च राहिले. अभिनंदन. त्या काळातील ज्वलंत उदाहरण दाखवायचं मोठे धाडस आहे हे मात्र खरं. शारदे संभाषण तर एकदम भारी. शेवट तर फारच छान .धन्यवाद. देवलाना शतश्ंं प्रणाम.
"अप्रतिम.. शतक होत आहे.. तरी त्या वेळी काळाच्या बरेच पुढे असलेले नाटक..त्यातील संभाषण, कलावंतांची कामे आणि नाट्य पदे ऐकून खरचं मन प्रसन्न झाले.. "
🙏🙏🙏🙏
खरंच खूप शान
अप्रतिम नाटक, अतिशय अप्रतिम सादरीकरण. 👌👌👌👌👌
तरुण कुलीन गोरा, पाहिजे मुलीला सुंदरसा नवरा.......खूप छान !!!
Best performance ,all of you perform well ... Thanks to sahyadri for sharing this masterpiece with us . sarvanche khup khup abhar
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
ruclips.net/user/ddsahyadri
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
माया जळली का??......अभिनय खूप सुंदर व गाण्याचा ठसका!!
जय कृष्णा तटवासा...
मधुरा बिंबाधरा...
हे दोन खूप छान नवी गाणी ऐकायला मिळाली
अभिनय पण खूप उत्तम सगळ्या पात्रांचा...👌
अतिसुंदर!
The best performance
अप्रतिम !
हृदय स्पर्शी नाटक आहे.
अतिशय सुरेख नाटक.
नेपथ्य, दिग्दर्शन , कलाकार सारेच उत्तम.
गाण्यांचा चाली देखील उत्कृष्ट.
अभिनय, गायन यांचे कौतुक करावे तेवढे थोडे.
Sahyadri sangeet sharda
उत्तम सादरीकरण. कलाकारांचं कौतुक करावं तितकं थोडंच. प्रेक्षकांना बल्लालांच्या काळात घेऊन गेलात. अभिनंदन.
Kavita ma'am mast ch abhinay.
A Treasure!👌👌
अत्यंत समाज प्रबोधन पर नाटक आहे
भुजंगनाथ थेरडा मस्तच आहे
अप्रतिम सर्वांना खुप शुभेच्छा आणि अभिनंदन 💐
अप्रतिम !
धन्यवाद सह्याद्री....
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
ruclips.net/user/ddsahyadri
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
खूप खूप छान बापू भाटे कुटुम्बीय खरगोण वय८८शी ल्हानपणा पासून पाहात एकच आहे
Khoop Chan Natak
Ayishya Sunder abhinay
Shri Balls yani
Khoop kahi message dele
Apam te ghu shakLo naji
Thanks
Doordarshan team
Sarv patra abhinandnas patra
नेहमीच ऐकआवई पहावी अशी ही नाटकां अनेकदा बघीतलीही आहेत बापू भाटे कुटुम्बीय खरगोण वय८८शी
अप्रतिम नाटक❤
Wa uttam natak
Jayanta 4 ved 6 shastra amhala pan shikav
Khup chan
अतिशय आवडीचा नाटक
अप्रतिम.
🙏👌👌👌
फार सुंदर?
8:52 this song even suits for today's generation
हे नाटक प्रथम 13 जानेवारी 1899 साली प्रदर्शित झाले..अशी जुनी संगीत नाटके किती ही वेळा पाहिले तरी समाधान होत नाही.. एक बरे, हे youtube वर पाहायला मिळते..
जय
भरत नाट्य मंदिरचे मंदारमाला व कट्यर काळजात घुसली ही नाटक पाठवा
..सह्याद्री चॅनेलवरील संगीताची आवड असणार्या सर्वांचे खूप धन्यवाद. ❤
27:30
Maz saglyat avadt natak ahe he
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Very nice
BT
33:10
0:45
2:26
5:42
5:42
8:51
12:04
अप्रतिम !