वृश्चिक राशी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • तीक्ष्ण बुध्दीवाले, स्वभावाने चंचल आणि आदर्शवादी व्यक्ती असेल. तुम्ही हट्टी पण तुमच्या आवेशाचे पक्के असाल. तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल. तुम्ही जोशीले, स्वच्छंद विचारांचे, साहसी व्यक्ती असाल
    आनंद पिंपळकर आनंदी वास्तू पुणे सांगताहेत आपल्या राशीचे गुणधर्म, दुर्गुण आणि बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला जीवनामध्ये उपयोगी पडणार आहेत जरूर पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला तुमची रास मी सांगितल्याप्रमाणे पटली असेल तर जरुर कॉमेन्ट करून आमच्या व्हिडिओला प्रोत्साहन द्या

Комментарии • 570

  • @yogitazende9727
    @yogitazende9727 3 года назад +5

    तुम्ही सांगता ते अगदी बरोबर आहे
    मी महादेवाची भक्ती करते , संकष्टी चतुर्थी आणि . आगारकी चा उपास धरते ,

  • @vishvarajpawar643
    @vishvarajpawar643 Месяц назад

    गुरुजी तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे कारण माझ्या मुलाची रास ऋषिक आहे

  • @nileshpawar2367
    @nileshpawar2367 3 года назад +1

    🙏श्री स्वामी समर्थ🙏
    नमस्कार गुरुजी खूप छान माहिती दिलीत आपण दिलेली माहिती अगदी तंतोतंत खरोखरच बरोबर आहे.🙏🙏🙏

  • @truptigawali8980
    @truptigawali8980 6 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ खूप छान सांगितलं गुरुजी तुम्ही

  • @nayanawairkar1896
    @nayanawairkar1896 4 года назад +3

    धन्यवाद गुरुजी 🙏 बऱ्याच अंशी आपले वृश्चिक राशीचे लोक कसे असतात हे विचार पटले आत्ता आपण सुचवल्या प्रमाणे अथर्वशीर्ष चे पाठ नित्य करून घ्यावे ही गणपती बाप्पा कडे प्रार्थना करून नवनाथ कथासार पण पठाण व्हावे ही नवनाथ यांना प्रार्थना🙏

  • @janhavivaidy588
    @janhavivaidy588 2 года назад +1

    Iiश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजोबाll sir नमस्कार. अगदि सर्व बरोबर ahe. पण सत्याने वागून सुद्धा अपयश येते. समोरचे स्वार्थीखुप वागतात. Mr धनु राशचे आहेत. जसे bakri अनि khatai

  • @sarojinipandit6599
    @sarojinipandit6599 4 года назад

    खूप छान तुम्ही माहिती सांगतात, आणि तसा अनुभव देखील येतो, माझी वृश्चिक रास आहे आणि तुम्ही सांगितल्यानुसारच माझा स्वभाव आहे, तसेच घडते आहे माझ्या आयुष्यात

  • @s_pgaming8266
    @s_pgaming8266 4 года назад +1

    अगदी बरोबर सांगितले, आतापर्यंत इतकेperfect काेणी सांगितले नाही.. धन्यवाद. गुरुजी चरण सपरश करताे,आशिर्वाद दया.

    • @s_pgaming8266
      @s_pgaming8266 4 года назад +1

      माझे नांव शाम माने, जन्म नावाप्रमाणे रास वृश्चिक आहे, माेबाईल नं ९१४५० ७३५२९.रा.विशरांतवाडी एरिया.

  • @artijaywant1874
    @artijaywant1874 4 года назад +12

    सर अगदी बरोबर आहे माझी स्वत: ची रास वृश्चिक आहे तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे तंतोतंत सर्व आहे अनुराधा नक्षत्र आहे म्हणून थोडी माइल्ड आहे
    मी बऱ्याच वर्षांपासून तुमचे कार्यक्रम बघते ऐकते तुमच्या आनंदी वास्तु पुस्तकामुळे मला माझे घर घेताना फार मोलाची मदत झाली
    खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा सर

    • @rekhasorte557
      @rekhasorte557 2 года назад

      अगदीं खरं आहे...
      👍👍👍👍👍🙏

  • @sangitajadhav6584
    @sangitajadhav6584 3 года назад

    Chan bolalat.. Maza swabhaav tasach ahe je atta tume sangetale.. Shem to shem...

  • @chitralpuranikpuranik7506
    @chitralpuranikpuranik7506 4 года назад +1

    अगदी शब्द अन शब्द बरोबर माझी वृश्चीक रास आहे.

  • @Sanatanihindu0012
    @Sanatanihindu0012 4 года назад

    Chaan mahiti dili Anand sir.... majhi vrushchik raas ahe ani tumhi sangitlela shabd ni shabd barobar ahe....

  • @madhurashinde9680
    @madhurashinde9680 3 года назад

    100% बरोबर माहिती राशी ब्द्द्ल सांगितले आहे. खुपच छान 🙏🙏🙏

  • @smarnikashinde44
    @smarnikashinde44 4 года назад +1

    Khupach Chan agadi barobar maze mistar hya rashicheahet far avghad ahe hyanchya barobar rahane panlagnala 21varshe puran zali, Thank you Sir ✌️✌️

  • @prafullgangane7685
    @prafullgangane7685 4 года назад

    सर्व गोष्टी एकदम बरोबर आहेत

  • @nehanaik9145
    @nehanaik9145 4 года назад +1

    नमस्कार सर
    तुमचे कार्यक्रम उत्तम असतात
    मी सगळे तुमचे कार्यक्रम आवर्जुन बघते
    माझ्या यजमानांची रास वृश्चिक आहे
    मला खूप उत्सुकता होती की तुम्हीं ह्या लोकांच्या रशिबद्दल काय सांगता ते
    कार्यक्रम लाईव्ह नाही बघता आला पण नंतर बघितला आणि 80% तुम्ही सांगितलेल अगदी बरोबर आहे
    एक दिशा मिळते तुमचा कार्यक्रम बघून
    तुमचे खूप खूप आभार🙏
    कार्यक्रम सुंदर👌👌

  • @namratakarguppikar4600
    @namratakarguppikar4600 Год назад

    Khup masst aani tantotant julnari mahiti dilit sir khup Chan 👌👌🙏🙏

  • @ashwiniwaske8403
    @ashwiniwaske8403 4 года назад

    Khupach.. छान. अगदी बरोबर.. आह़े.. मीही. वृश्चिक.. आहे. 🙏🙏

  • @pritamjagtappleasedonotmis9867
    @pritamjagtappleasedonotmis9867 3 года назад

    गुरुजी तुम्ही खुप छान भविष्य सांगता. तंतोतंत माहिती दिली आहे.

  • @sachinraut212
    @sachinraut212 4 года назад +1

    Best rashi bhavishh scorpio

  • @aartilatne1589
    @aartilatne1589 4 года назад

    Om sai ram sat mazi ras ruchik aahy tumhi sagitleli mahiti barobar aahy

  • @santoshpatil6552
    @santoshpatil6552 4 года назад

    गुरुजी आपण सांगितल्या प्रमाणे सगळी माहिती अगदी तंतोतंत जुळते..... आभारी आहे

  • @yoginiwarke3211
    @yoginiwarke3211 4 года назад

    Tumhi sangitalel sarv barobar aahe. thanku guruji

  • @mansipalande9100
    @mansipalande9100 4 года назад

    तुम्ही सांगितलं ते अगदी बरोबर आहे... धन्यवाद 🙏 ओम साई राम

  • @avanimundekar2761
    @avanimundekar2761 4 года назад

    agdi perfect match zal mazya vyaktimstwashi........thanku sir....Khup chan vatal aikun

  • @anandpatil9449
    @anandpatil9449 4 года назад

    वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा स्वभाव व जीवन पट उलगडून दाखवला, सांगितलेले सर्व काही तंतोतंत जुळते. धन्यवाद गुरूजी.

  • @nitink2178
    @nitink2178 3 года назад

    Farach sunder ani correct vruschik Rashi baddal sangitale.

  • @rajkumarsurvase1888
    @rajkumarsurvase1888 4 года назад

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🌹🌹🌹🌹🌹

  • @narendragaikwad1405
    @narendragaikwad1405 4 года назад

    Guriji khup chan mahiti apan dili...dhanyvad..

  • @nilu8475
    @nilu8475 3 года назад

    तंतोतंत सारं खरं पण,मला खूप मैत्रीणी नाही, मी गुपीत पतीपासून काहीही ठेवू शकत नाही. बाकी बर्याच गोष्टी बरोबर आहे.मी अनुराधा नक्षत्राची पण माइल्ड अगदी बरोबर,तुमचे धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @rameshpawale8707
    @rameshpawale8707 4 года назад

    खरंच आहे माझ्या आयु्यातील भविष्य

  • @thavi2148
    @thavi2148 4 года назад

    Vruchik rashi babtit ekdam barobar tumhi bolayla pramane,vishakha nakshtra agadi tashi ch aastat. Its My experience

  • @rakeshmayekar239
    @rakeshmayekar239 4 года назад

    Guruji Khup Changli Information

  • @vilasmore8909
    @vilasmore8909 4 года назад

    सगळे काही अगदी बरोबर सांगितलेत.धन्यवाद !

  • @beenapawar7742
    @beenapawar7742 3 года назад

    Agadi barobar,majhe anuradha nakshatra ahe

  • @jyotipardeshi5967
    @jyotipardeshi5967 4 года назад +4

    सर मी तुमचे कार्यक्रम ऐकत असते .जे तुम्ही वश्चिक राशी विषय सांगितले ते अगदी बरोबर आहे. ही राशी माझ्या मुलगी ची आहे. ओम साई राम

  • @Myself50027
    @Myself50027 2 месяца назад

    चांगल्याशी चांगला..
    वाईटाशी वाईट.

  • @poojaburan5187
    @poojaburan5187 4 года назад

    सर तुम्ही जी माहिती सांगितली ती अगदी बरोबर आहे,

  • @atharvachavan6560
    @atharvachavan6560 4 года назад +3

    सर , अचूक व तंतोतंत वृश्चिक राशीचे स्वभाव वर्णन आपण केले आहे.

  • @swatinaik3580
    @swatinaik3580 3 года назад

    खूप छान, धन्यवाद गुरूजी

  • @amrutaparadkar7651
    @amrutaparadkar7651 4 года назад

    Vrushchik rashich bhavish tantotnt barobar aahe

  • @yvvrajpatil6492
    @yvvrajpatil6492 4 года назад

    खूप छान माहिती मिळाली त्या बद्दल धन्यवाद👏

  • @aaryamankame8631
    @aaryamankame8631 2 года назад

    अगदी खरं सुंदर विश्लेषण

  • @sanjaivdinde4941
    @sanjaivdinde4941 3 года назад

    आनंद जी आगदी बरोबर आहे

  • @ravihankare139
    @ravihankare139 4 года назад +13

    वृश्चिक राशीची माहिती एकदम बरोबर दिली, सर.

    • @ushasarode5749
      @ushasarode5749 4 года назад +1

      वृश्रीक राशी माहिती बरोबर होती

  • @anitadeshmukh5333
    @anitadeshmukh5333 2 года назад

    Sir ha video 1 Varsha Purvi aahe hi raas maza mulichi aahe pn sir tumhi je sangita te aagdi barobar aahe tumhi sangta aagdi tashich aahe mazi mulgi aani tiche operation pn zaal aahe 🙏🙏

  • @vishalkshirsagar1554
    @vishalkshirsagar1554 3 года назад

    Kharach ekdam correct sangitl

  • @shankarphalke886
    @shankarphalke886 3 года назад

    Very nice air ye muzebhot pasndaaya

  • @neelapawar4942
    @neelapawar4942 4 года назад +1

    अनुराधा असल्याने पटायचं, छान... आरोग्य,पोटाचे विकार आहेत.आणि समजुन घेणारी आजपर्यंत ,नि:स्वार्थी थोडीच सच्ची माणसं भेटली.🙏

  • @nutanraikar3491
    @nutanraikar3491 4 года назад

    गुरूजी तुम्ही सांगितृल ते भविष्य बरोबर. आहे असेच आम्हाला मार्गदर्शन करा धंन्यवाद
    गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्या

  • @ajayshankarkadam7138
    @ajayshankarkadam7138 4 года назад

    खूपच सुंदर माहिती बरीचशी जुळते

  • @sheelaborade4610
    @sheelaborade4610 4 года назад

    Tumhi sangitleli sarva mahitibarobar aahe om sairam

  • @nilamkawade1033
    @nilamkawade1033 Месяц назад

    खूप छान वाटलं सर🙏

  • @SandeepPatankar-hw9bc
    @SandeepPatankar-hw9bc Месяц назад

    Khup chan told sir

  • @ravindradharmadhikari5367
    @ravindradharmadhikari5367 4 года назад

    खूपच छान. माझीही वृशीक रास आहे. मला कालभैरवनाथ उपासनेचा खूपच फायदा झाला

  • @namratakadam1173
    @namratakadam1173 4 года назад +1

    Khupch sundr mahith i

  • @yogitaguravbankofficer
    @yogitaguravbankofficer 4 года назад

    Thank you sir je kahi sangitlat te achuk ahe ani khup chan sangitla aahat tqq

  • @anitahinge9872
    @anitahinge9872 2 года назад

    Agadi barobar sangitle sir.

  • @swatigharat2910
    @swatigharat2910 3 года назад

    नमस्कार सर आपण दिलेली वरुशचिकेची माहिती तनतोतंत जुळते आपला शिरूर घोडनदीचा पतता वाचून माझ ईयतता दुसरी ते अकरावी परयतचे शिक्षण तेथेच झाले मी खूप नॉस्टॅल्जिक झाले

  • @neelimapatil4706
    @neelimapatil4706 4 года назад

    धन्यवाद..ओम साई राम

  • @swatinaik3580
    @swatinaik3580 4 года назад

    खूप छान माहिती व अगदी तंतोतंत खरी

  • @anandpawar192
    @anandpawar192 4 года назад +1

    जय जय साई राम 🌺🌺🌷🌷🌺🌷🙏🙏🙏🙏

  • @sunilsawant1168
    @sunilsawant1168 4 года назад

    Guruji tumhi sangtahet te sarv barobar aahe.

  • @pushpatelrandhe247
    @pushpatelrandhe247 Год назад

    वृश्चिक राशीच्या स्त्रीया अतिशय क्रुर असतात!!

  • @nileshdoshi4743
    @nileshdoshi4743 3 года назад

    गुरूजी नमस्कार 🙏🌹

  • @shilpadeshmukh2413
    @shilpadeshmukh2413 4 года назад +1

    अगदी बरोबर आहे सर ही रास माझ्या मिस्टराची आहे तुम्ही खुप छान सागंता गुुरूजी मला फार आवडते 🙏🙏

  • @pratikshajoshi2697
    @pratikshajoshi2697 4 года назад

    Mazya mulachi ras vrushchik aahe agdi tumhi sangitlele khare aahe.

  • @cricketstarkj4499
    @cricketstarkj4499 4 года назад

    तुम्ही वृश्चिक राशी बद्दल दिलेली माहीती अगदी बरोबर आहे माझा मुलगा वृश्चिक चा आहे परंतु त्याचे अजून लग्न जमत नाही.जेष्ठा नक्षत्र आहे. वृषभ चा मंगळ आहे

  • @PrakashPatil-vn4ir
    @PrakashPatil-vn4ir 4 года назад

    खुपचं छान, सर तुम्ही सांगीतलं ते सगळं बरोबर आहे...

  • @vardhanhake550
    @vardhanhake550 4 года назад

    Khup chan sir.. kumbh rashichi vat pahat ahe... Om sai ram.

  • @smitapatkar210
    @smitapatkar210 4 года назад

    Agdi barober bhavishya sangitlet guruji aapan,Thanks...

  • @prafullatapillai535
    @prafullatapillai535 4 года назад

    वृश्चिक राशीची माहिती एकदम बरोबर दिली सर माझी रास वृश्चिक आहे आणि नक्षत्र अनुराधा आहे.

    • @gayatribodke1572
      @gayatribodke1572 4 года назад

      Sir mazi ras vrushchik anuradha nakshatra ahe. Pan sadesatich tras sampun ayushyat changale divas kadhi yetil. Pls reply. Age 41

  • @neetasurve6990
    @neetasurve6990 4 года назад +1

    खूप सुंदर माहिती दिली सर
    धन्यवाद 🙏
    ओम साई राम 🙏🌹

  • @atharvgameingzone3834
    @atharvgameingzone3834 3 года назад

    सर तुम्ही जे काही सांगता त्या गोष्टी खरंच तंतोतंत जुळतात. मी जास्तीत जास्त तुमचे व्हिडीओ पाहण्याचा प्रयत्न करते. आणि एक रिक्वेस्ट होती या व्हिडीओ सुरवातीला जो स्तोत्र सांगितला तो स्किनवर दिसला असता तर उच्चार व्यवस्तित करता आले असते.

  • @namratabhatkar0306
    @namratabhatkar0306 4 года назад +2

    सर तुम्ही जे म्हणालात ते सर्व तंतोतंत जुळणारे आहे माझी रास वृश्चिक आहे

  • @ujwalarecipesandmusic3535
    @ujwalarecipesandmusic3535 3 года назад

    अगदी बरोबर आहे सर

  • @aasavarigurav7858
    @aasavarigurav7858 4 года назад

    Sir tumhi kharch khup chan v barobar sangital

  • @mukundshukla4678
    @mukundshukla4678 3 года назад

    फारच छान माहिती मिळाली

  • @Truptisspecial
    @Truptisspecial 4 года назад

    एकदम बरोबर सांगितले सर🙏🙏🙏🙏

  • @nitinwalke6254
    @nitinwalke6254 4 года назад

    धन्यवाद गुरुजी चांगली माहिती दिली
    तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🙏

  • @sandhyapatil1039
    @sandhyapatil1039 3 года назад

    Agadi barober ahe Guruji

  • @kalpanasarmalkar5890
    @kalpanasarmalkar5890 4 года назад

    खूप छान धन्यवाद

  • @sayalibelhe5182
    @sayalibelhe5182 4 года назад

    Khupach chan mahiti dhili dhanyavad sir

  • @sumitsahuvlogs9408
    @sumitsahuvlogs9408 4 года назад +1

    Dhanyawad guruji..agdi barobar sangitla..🙏🏻🙇🏻

  • @susmitapatil5041
    @susmitapatil5041 4 года назад

    खूप छान माहिती दिलीत.

  • @vilasinisonar365
    @vilasinisonar365 4 года назад +1

    Aagdi brobar ahi 👍🙏

  • @sumedhaojale5647
    @sumedhaojale5647 4 года назад

    मी वृश्चिक अगदी बरोबर खूप छान

  • @sunitanimbalkar124
    @sunitanimbalkar124 4 года назад

    थोडं खरं वाटत आणि थोड......,

  • @GAMINGWITHSAIANDPREM2550
    @GAMINGWITHSAIANDPREM2550 4 года назад

    Sir maza bhawachi Rashi tula v mazi vrushic rashi ahe doni rashinche varnan agdi tantotant sangitle ahe tumhi🙏Om Sai Ram🙏

  • @nilimasudrik2700
    @nilimasudrik2700 4 года назад

    फारच छान तुमचे बोलणे बरोबर आहे

  • @narendrapalekar929
    @narendrapalekar929 4 года назад

    बरोबर परिस्थिती मांडली

  • @surendradeokar7872
    @surendradeokar7872 4 года назад +1

    Very beautiful explained...thanks guruji

  • @shailajajadhav85
    @shailajajadhav85 4 года назад

    सर फारच माहीती सांगीतली धनंवाद

  • @nirantargorhe-eo4hc
    @nirantargorhe-eo4hc Год назад

    हरि ओम वृश्चिक राशि भविष्य 50 टक्के बरोबर आहे

  • @namdevkumathekar7205
    @namdevkumathekar7205 3 года назад

    Good morning Sir I like my Predicate VeryHappy New year to all

  • @satyabhamaiyer8853
    @satyabhamaiyer8853 3 года назад

    M Brahmin, and believe on God. You Astrology is correct about Scorpio.

  • @meghachobe7769
    @meghachobe7769 4 года назад

    Sir khupch mst tumhi je savitribai te agdi barobr ahe

  • @nehashelar561
    @nehashelar561 4 года назад

    अगदी बरोबर आहे

  • @nutanrandhave5628
    @nutanrandhave5628 4 года назад

    Majhya rashichi mahiti yogya sangitli Sir. Majh nakshtra anuradha ahe. Tumi sangitlele upay nakki karun baghel. Dhanywad. Om sai Ram. 🙏🙏🙏🙏🙏

  • @vilasshelke7864
    @vilasshelke7864 4 года назад

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद