अप्रतिम खेळ आहेत... सगळ्यांनी खूप छान सादरीकरण केलं. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आपली ही संस्कृती सर्वांपर्यंत पोहचवली त्यासाठी मनपूर्वक आभार आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा...🎉🎉🎉
❤❤मानीनी मगलागोर वारजे पूणे आपलया सवे जणीना खूपखूप शुभेचया छान छान आमहाला पण नावा प्रमाणे कुठला खेल कसा खेलायचा हे समजले खूपखूप आवडला ❤❤न चुकता छान छान
खूप छान खेळ विशेषतःगोफ अआणिमुलीला जाणती करण्याचं गाण , तसच तिरंगी गोफ सुंदरच ,गाणी छान आहेत फक्त छान आवाजात गायली म्हणजे खेळणार्यांनी सोडून तर आ णखीन Super होईल
सर्व खेळ छान आहेत. काही नवीन पण. गाणी सुयोग्य. व्यायाम भरपूर. करणाऱ्यांना थकवणारा. प्रेक्षकांना आनंद देणारा. आपल्या मंगळागौरीची आठवण करून देणारा. आवडला..... शरयू कुलकर्णी च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
Sarvach khel Khup chhan...Tandul Sup apratim! Pahilyanda pahila Tandul sup khel!
Thank u
अप्रतिम खेळ आहेत... सगळ्यांनी खूप छान सादरीकरण केलं. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आपली ही संस्कृती सर्वांपर्यंत पोहचवली त्यासाठी मनपूर्वक आभार आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा...🎉🎉🎉
Thank you 🙏
खुप सुंदर सादरीकरण अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
खुपच छान खेळल्यात सर्वझणी अप्रतीम
Madhur aawajat Khupach sundar vishleshan Archana Tai ..❤ superb team ❤
अतिशय सुंदर अप्रतिम खेळ सगळ्यांनी खूप छान सादरीकरण केले
नमस्कार ताई
व्हरपूल व्हरपूल
मंगळागौर... ब्युssssटीफुल..ब्युssssटीफुल
Thank you
Very nice.
खूप छान नवीन जुन्या गाण्यांचा मेळ आणि सादरीकरण पण
Thank u
Very nice video. It's an occasion where every woman can enjoy the moments of joy. Good presentation.
Thank u..so much
विविध रंगांचे साडी व दागिने विविध सुंदर खेल पण सगळ्याचे चेहर्यावर आनंद छानच
Thank u
Nave june, Paramparik khel, Apratim sadrikarn
Thank u
Khup chan
❤❤मानीनी मगलागोर वारजे पूणे आपलया सवे जणीना खूपखूप शुभेचया छान छान आमहाला पण नावा प्रमाणे कुठला खेल कसा खेलायचा हे समजले खूपखूप आवडला ❤❤न चुकता छान छान
Thank u
सगळे मंगळागौरीचे उत्तम ताक तवले राष्ट्र गो फ छान
Khuch sunder
Khup chhan colorful energetic and beautiful. 🎉
Thank u
Far chhan ❤
Khupach chaan
Thank you
Kiti Chan bolala Tumi...khup chan
Thank u
nice
गोफमस्तच
Khup chaan ❤
Ati sunder 🎉
Thank u 😊
खूप छान आहे
Thank u
Khup Chan👌👌
Thank u 😊
खूप छान खेळ विशेषतःगोफ अआणिमुलीला जाणती करण्याचं गाण , तसच तिरंगी गोफ सुंदरच ,गाणी छान आहेत फक्त छान आवाजात गायली म्हणजे खेळणार्यांनी सोडून तर आ णखीन Super होईल
राष्ट्र प्रेमाचेगोफ ❤❤
Thank u
नवे, जुने खेळ यांचा छान नेटका मेळ. आणि टीम स्पिरीट खूपच कौतुकास्पद. खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹
Thank u
Very nice👍
छान
👍👍
छान शिस्तबद्ध. गाणी तबला पेटीवर गायली तर जास्त उठावदार होतील असे वाटते।
छान खेळले आहेत मंगळागौरीचे खेळ.👌👌👌👍👍👍
Thank u
Khup chan 🎉
Thank u
Very nice
Thank u
खूप छान, मस्त
Thank u
सर्व खेळ छान आहेत. काही नवीन पण. गाणी सुयोग्य. व्यायाम भरपूर. करणाऱ्यांना थकवणारा. प्रेक्षकांना आनंद देणारा. आपल्या मंगळागौरीची आठवण करून देणारा. आवडला..... शरयू कुलकर्णी च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
Thank u
Mastch
Thank u
मस्त सर्व खेळ छान🎉🎉
Thank u
Wow madt ch🎉🎉😊
Thank you
Hello hya varshii mii pn yeuu ka tumchya ikde mangala gaur khelayl mla.khup awadto he managalagaur festival pn amchya ikde krt nhit
हा ग्रुप माझा नाहीये... हा ग्रुप फिक्स झालेला आहे ज्यामध्ये 14 मेंबर्स असतात... नवीन मेंबर्स ना त्या काही आता शिकवत नाहीत..
Sunder Star hodi best❤
Thank u
खुपच छान आहे पुण्यात कुठे आहे
पुण्यात वारजे मध्ये आहे हा ग्रुप
Nice video
Thank u
तुम्ही सांगितलेली माहिती बरोबर होती कोल्हापूरमध्ये कसलीच अडचण आली नाही
खूप खूप धन्यवाद
मी दिलेल्या माहितीचा तुम्ही योग्य तो उपयोग करून घेतला त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे..
मस्तच आहे पुण्यात कुठे आहे ताई
वारजे
Warje pune
पुण्यात कुठे आहे
Plz contact Advocate archana Narvekar 91+81800 40669 for mangalagaur
He group kuthe aahe? Plz con.
व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत ग्रुपची लिंक सुद्धा शेअर केलेली आहे..Thank you
मस्तच आहे पुण्यात कुठे आहे
Warje pune
Khup chan
Khup sundar
Khup sundar 🎉
खूप छान
Thank u 😊
Mastch
Thank you
Khupch chan
खूप छान
खूप छान
खूप छान