खुप धाडस लागतय सर..!! अशा विषयावर समोर येऊन बोलायला..तुम्ही बोलताय त्याबद्दल तुमचे खुप खुप अभिनंदन. जागरूक करण्याचा खुप छान प्रयत्न करत आहात सर..!! धन्यवाद..💐🙏
विशयाचि मांडणी अप्रतिम .लोकांच्या श्रद्धेला न् दुखावता खूप सुंदर रित्या इतिहास समजावून सांगितला . सर आता तरी लोकांना खरा गणपति समजेल. प्रणाम तुम्हाला सर
धन्यवाद सर ! खूप ज्ञानवर्धक माहिती.आपली समजावून सांगण्याची हातोटी खूप साधी,सोपी व मुद्देसूद आहे. आपल्या प्रयत्नाने समाज जागरूक व्हावा हिच इच्छा व समाजाने कर्मकांड सोडून सत्याकडे मार्गक्रमण करावे हीच अपेक्षा.
सर आपण खरच खूप चांगल्या प्रकारे स्पष्टीकारण देतात.....त्यामुळे मनात संभ्रम निर्माण न होता.....संकल्पना स्पष्ट होते.... मुळात बुद्ध आणि आज आपल्या भारतातील देवी देवता यांचा खूप जवळ चा संबंध आहे.... बुद्धांची शिकवण प्रतीकांद्वारा लोकांना अवगत करण्यासाठी,प्रतिकांची निर्मिती केली गेली.परंतु त्यांचा चुकीचा अर्थ आणि स्वतःचा फायदा व इतरांना मानसिक गुलाम करण्यासाठी वापर होऊ लागला आणि तो आजतागायत होतच आहे.... डॉक्टर साहेब आपण अतिशय सुंदर माहिती दिली आहे त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
चर्मकार यांचा चप्पल शिवणे हा त्याचा धर्म नाही, कुंभार यांचा मातीला आकार देणे हा त्याचा धर्म नाही, तसेच पूजा करणे हा ब्राम्हणाचा धर्म नाही पूजा करणे ब्राम्हणाचा धंदा आहे. महात्मा जोतीबाराव फुले. जय जोतीबाराव फुले
@@Berar24365 होय अजून तुम्हाला तुमचा कोण बाप आहे कळलं नाही वाटत कदाचित 😅...असूद्या गरजेनुसार नेहमी तुम्ही तुमचा बाप बदलत अलात 😂... असाच धंदा चालू ठेवा नाहीतर दुकान बंद व्हायची तुमची बाप बदलायची😅
खूप सुंदर प्रबोधनात्मक वैचारीक विश्लेषण केले आहे आपण. प्रबोधनकार ठाकरेजी सुद्धा हेच सांगतात. पण त्यांचे वारस सुद्धा हे माना यला तयार नाहीत. ही शोकांतिका आहे.
डॉ संग्राम पाटील तुमच्या माहिती नुसार गणपतिचा उगम हा 5 शतकतला आहे ही तुमची पक्की माहिती आहे का तुमचा video पहिल्या वर संपूर्ण विज्ञानं वर चालणारी संस्था archaeology या said ला visid केली तिथे खुप महत्वपूर्ण माहिती मिळाली त्या side link पुढे आहे" archaeology ganesh oldies statue "archaeology 'नुसार अरबी समुद्रात आता पर्यत 13.000 वर्ष जूनी गणेश मूर्तिचा चा शोध लागला आहे या पेक्षा पण जुन्या मूर्तिचा शोध लागु शकतो तो लागेल तेव्हा लागेल भगवान बुद्ध ना 2600 वर्ष होऊन गेले तुम्ही पूर्ण माहिती न मिळवता video तयार केला तुमचा video पाहून अनेकानी तुम्हाला श्रेष्ठ आणि विद्वान समजले काय खरे काय खोटे यांचा तापस सुद्धा नही केले आता या खोट्या माहिती चे उत्तर दया "डॉ संग्राम पाटील सर '
Doctor your rational march through these prevalent tenets is inspiring. I also had these nagging questions pertaining to Ganpati. In the subsequential empirical analysis all delusions dispelled through nationalistic readings. Your personal narratives on Ganpati resurrected my nostalgia. Thanks doctor 🙏
अतिशय सुंदर आणि उद्बोधक विवेचन डॉक्टरसाहेब👍 हेच विचार आणि संकल्पना समाजाच्या, खासकरून बहुजन समाजाच्या सर्व स्तरांतील आबाल-वृद्धांपर्यंत, पोचणे आणि रुजणे गरजेचे आहे. आपल्या प्रयत्नांबददल अभिनंदन आणि आभार🙏🙏🙏
सर खूपच छान ,तुम्ही अतिशय समाजाला शिक्षित करत आहेत कोरोनापेक्षाही भयंकर संकटातून आपण समाजाला बाहेर काढत आहेत,या अंधश्रद्धा आपण शिक्षित लोकच जास्त पसरवत आहोत तुमचा कार्याला सलाम आहे .👌👌👍
खूप सुंदर विवेचन केले आहे. स्वतःचा प्रवास विवेकाच्या दिशेने कसा होत गेला हे अतिशय मोजक्या शब्दात मांडले आहे. अनेक प्रथा,परंपरा कशा चुकीच्या आहेत याची पण मुद्देसूद पणे मांडणी केली आहे. हे सगळंच आवडलं. Thanks.
Kharach sir tumhi great aahat. Kitti sakhol abhyas aahe tumcha. Pratyek gostila tumchya kade technical answer aahe. Sukh shil ani dukkh mukti havi asel tar fakt budha chya margavar chalayala hav 🙏 thank u soo much sir.
डॉ संग्राम नमस्कार! ऐतिहासिक काळाचे दाखले देत खुप छान विश्लेषण. गणेशाची खरी आराधना ही " ज्ञान ,शिल व प्रज्ञा "या missing link वर आधारित आहे ,हि missing link तुम्ही खुप छान पध्दतीने जोडली. घन्यवाद! अनिल सोनवणे , नासिक.
भगवान बुद्ध यांचा अष्टांग मार्ग आणि त्यांची विपसना ध्यान साधना या संपूर्ण मुक्तीच्या मार्गकडे साधका ने लक्ष देण्यासाठी तुम्ही संकेत करत आहात सर आणि तेही अतिश सावधान आणि गोड वाणीत, खरंच पुण्याचं काम करत आहात, धन्यवाद.
Yes sar vhrinaesh good 👌 this gift you gave me 👈 and good luck with your geft 🙏 thyanks 🌹 आपण लहान असताना गणपती उत्सवाच्या निमित्ताने काही प्रमुख विचार मांडले आपण म्हणालात की माझी आई आणि आम्ही सर्व मंडळी गणपती वर फार अस्ता होती पन माझे वडील या मताशी सहमत नाही असे आपण म्हणतात त्या नंतर आपण सर्वाचा अभ्यास करून आपण ही या देवता पासून आपण बाजूला जाण्यासाठी पर्यंत केला आपण फार सुंदर विचार मांडतात ही आपली प्रतिक्रिया नेहमी सांगतात त्या बद्दल आपले खूप खूप हार्दिक शुभेच्छा दीर्घ आयुष लाभो हीच भगवान गौतम बुद्ध चरणी नतमस्तक होऊन आपल्या घरी सुख शांती समाधान रहो हीच प्रार्थना 🙏
अगदी मनातलं बोललात सर.लहान असताना खूप आरत्या म्हटल्या मी. पण जसजसे शालेय शिक्षण घेत गेलो तसतसे विचार बदलत गेले. मूर्तिपूजा तर अध्यात्माची पहिली आहे. मग आपण दुसरी तिसरी चौथी मध्ये कधी जाणार. काही लोक तर आयुष्य संपले तरी पहिल्याच पायरीवर राहतात.मुक्तीच्या मुख्य मार्गावर येतच नाहीत.कर्मकांडात अडकून पडतात. फारच छान प्रबोधन.👍👍🙏
सर खुप छान विश्लेषण केलत. मुर्ती व फोटोंचा वापर हा सांकेतीक रुप म्हणून समोर आलेल आहे, कारण आपल्याला कोणतीही गोष्ट लक्षात / स्मरणात राहण्याकरीता भाषा अथवा लिपी पेक्षा चित्र स्वरुपात अधिक सोपे व चांगल्या प्रकारे मदत करतात. व त्यातूनच देवांचे फोटो समोर आले असावेत. परंतू कालांतराने त्या मुर्ती व फोटोंच्या माध्यमातून जो सांकेतीक मेसेज येत होता त्याचा विपरीयास होत गेला असावा. आज आपण दिलेल्या मेसेज मधून नेमका मुळ गाभा समजण्यास मदत होत आहे. खुप खुप धन्यवाद....
ज्याची त्याची श्रद्धा आहे, आहे आमची श्री गणेशावर श्रद्धा, मूर्ती पुजेवर पण श्रद्धा आहे, कोणी कोणता उत्सव कसा साजरा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, करणार आम्ही आरत्या, गणेशोत्सव कसा साजरा करायचा हे चांगलच कळत आम्हाला... गणपती बाप्पा मोरया...
Thank u Dr Patil SIR. This video is helpful for clarifying the traditional way of celebration of Ganapati festival. It's very useful. This will to save a lot of money and time. Thank u 👍
खूप छान विवेचन सर..... अगदी साध्या सोप्या भाषेतलं... खरा धर्म वा ईशतत्वं नेमकं कशात आहे हे दाखवणारं. आजुबाजला मात्रं जे चालू आहे ते बघता किती जण हे स्विकारल ही शंका आहे. कारण आपल्या देशात उच्चशिक्षित लोकच यात जास्ती आहेत.
Missing link शोधून, अभ्यासून इतरांचे प्रबोधन करण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न खूप स्तुत्य आहे. आज विवेकवादी विचारसरणी संपुष्टात आणण्यासाठी आजूबाजूला शर्थीचे प्रयत्न होत असताना आपले प्रबोधन वाळवंटात 'मरूभूमि'प्रमाणे भासत आहे.धन्यवाद🙏🙏🙏
धर्म ग्रंथ हे फक्त हा धर्म तो धर्म एकमेकांशी तुलना करण्यासाठी नाहीच . जीवण जगत असताना. प्रत्येक धर्माचा उद्देश हाच आहे की चांगल जीवन कस जगायच.सण उत्सव हे त्याच्यासाठीच आहे. लोक एकत्र आले पाहीजे.चांगल बोलण वागण निंदा नकरण हेच धर्म सांगतो.
💐जय जिजाऊ, जय रमाई, जय शिवाजी, जय संभाजी, जयभीम 🚩.....??......... सर आपण खुप खुप छान माहिती दिली आहे. सर आपणास जर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीस किंवा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती वेळे जर आपले लेक्चरर आम्ही ठेवु अशी आमची इच्छा आहे तर तुम्ही येऊ शकता का?
Tumhi khup samjawun sangta..aani je khare aasel,purawa aasel tech sangta .kontihi ghost kalpanik naste..proof hi sangta .thank you so much sir yewde Chan mahiti dilyabaddal..nahitar serial aani khoti books wrong information pochawatat..aata aanhi next generation lahi hich mahiti dewu Ani real ghosti samjawun sangu..thank you sir..khup study aahe tumcha .m .khup aayush labho tumhala..aani tumchya God family la..tc
Great explanation sir ! तुमच्या या विश्लेषनावर सनातनी बोंब ठोकणार आहेत. मला वाटतेय की आपण थोडे बायबल वर विश्लेषण करावे कारण ब्रिटिशांची शिस्त , एकमेकांबद्दल असलेली आपुलकी , समाजात एकोपा आणि शांती कशी आहे की जी आपल्या देशात नाही. याला बायबल ची शिकवण जबाबदार आहे !
डॉ संग्राम पाटील तुमच्या माहिती नुसार गणपतिचा उगम हा 5 शतकतला आहे ही तुमची पक्की माहिती आहे का तुमचा video पहिल्या वर संपूर्ण विज्ञानं वर चालणारी संस्था archaeology या said ला visid केली तिथे खुप महत्वपूर्ण माहिती मिळाली त्या side link पुढे आहे" archaeology ganesh oldies statue "archaeology 'नुसार अरबी समुद्रात आता पर्यत 13.000 वर्ष जूनी गणेश मूर्तिचा चा शोध लागला आहे या पेक्षा पण जुन्या मूर्तिचा शोध लागु शकतो तो लागेल तेव्हा लागेल भगवान बुद्ध ना 2600 वर्ष होऊन गेले तुम्ही पूर्ण माहिती न मिळवता video तयार केला तुमचा video पाहून अनेकानी तुम्हाला श्रेष्ठ आणि विद्वान समजले काय खरे काय खोटे यांचा तापस सुद्धा नही केले आता या खोट्या माहिती चे उत्तर दया "डॉ संग्राम पाटील सर '
आपले विचार विवेकवादीच समजू शकतात .
धन्यवाद सर
विवेकवादी ब्राम्हणद्वेष मूलक ९६ कुळी जातियवादी!
खुप धाडस लागतय सर..!! अशा विषयावर समोर येऊन बोलायला..तुम्ही बोलताय त्याबद्दल तुमचे खुप खुप अभिनंदन. जागरूक करण्याचा खुप छान प्रयत्न करत आहात सर..!! धन्यवाद..💐🙏
खूप छान प्रबोधन केले व खुप छान समजावून सांगितले
धन्यवाद.सर 🙏🙏🙏👌👍
अतिशय उत्तम आणि उपयुक्त माहिती, विशेष म्हणजे वास्तव उलघडणारी .....👍
अतिशय ऊत्तम माहिती मिळाली सर
विशयाचि मांडणी अप्रतिम .लोकांच्या श्रद्धेला न् दुखावता खूप सुंदर रित्या इतिहास समजावून सांगितला . सर आता तरी लोकांना खरा गणपति समजेल. प्रणाम तुम्हाला सर
जर मानवाला जीवन जगण्याची कला जाणून घ्यायची असेल तर प्रत्येकाला विपश्यना करावी लागेल. तरच मध्यम मार्गाची दिशा मिळेल.
पाटील सर. तुमचा.अभिमान आहे आपल्या मातृभूमी बद्दल व.सर्व सणाबदल.आस्था आहे. धन्यवाद
धन्यवाद सर ! खूप ज्ञानवर्धक माहिती.आपली समजावून सांगण्याची हातोटी खूप साधी,सोपी व मुद्देसूद आहे. आपल्या प्रयत्नाने समाज जागरूक व्हावा हिच इच्छा व समाजाने कर्मकांड सोडून सत्याकडे मार्गक्रमण करावे हीच अपेक्षा.
Agadi barobar 🙏
धन्यवाद सर अप्रतिम अशी मांडणी करून आर्यअष्टांगिक मार्गाचेवास्तव समाजासमोर मांडल्याबद्दल मनापासून धन्यवाद
सर आपण खरच खूप चांगल्या प्रकारे स्पष्टीकारण देतात.....त्यामुळे मनात संभ्रम निर्माण न होता.....संकल्पना स्पष्ट होते....
मुळात बुद्ध आणि आज आपल्या भारतातील देवी देवता यांचा खूप जवळ चा संबंध आहे....
बुद्धांची शिकवण प्रतीकांद्वारा लोकांना अवगत करण्यासाठी,प्रतिकांची निर्मिती केली गेली.परंतु त्यांचा चुकीचा अर्थ आणि स्वतःचा फायदा व इतरांना मानसिक गुलाम करण्यासाठी वापर होऊ लागला आणि तो आजतागायत होतच आहे....
डॉक्टर साहेब आपण अतिशय सुंदर माहिती दिली आहे त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
चर्मकार यांचा चप्पल शिवणे हा त्याचा धर्म नाही, कुंभार यांचा मातीला आकार देणे हा त्याचा धर्म नाही, तसेच पूजा करणे हा ब्राम्हणाचा धर्म नाही पूजा करणे ब्राम्हणाचा धंदा आहे. महात्मा जोतीबाराव फुले. जय जोतीबाराव फुले
हे कोण सांगतंय जो स्वतः इंग्रजांकडून टेंडर घेऊन आयुष्य जगला तो.
तसाच धर्म बदलणे हा धर्मांतर करणाऱ्याचा धर्म नाही तर धंदा आहे.
@@Berar24365 तुमच्यासाख्या चनुवादी पेक्षा त्या वेळचे इंग्रज बरे होते😅
@@jayvantkamble4432 असतील ना
पोर कशाला बापाला वाईट म्हणतील
त्यांच्यासाठी बाप चांगलाच
@@Berar24365 होय अजून तुम्हाला तुमचा कोण बाप आहे कळलं नाही वाटत कदाचित 😅...असूद्या गरजेनुसार नेहमी तुम्ही तुमचा बाप बदलत अलात 😂... असाच धंदा चालू ठेवा नाहीतर दुकान बंद व्हायची तुमची बाप बदलायची😅
एकदम खरेपणाने अभ्यास करताय सर तुमचे सर्व व्हिडीओ बघते मी खूप छान आणि खरीच माहिती देताय thank you somch 🙏
अतिशय सुरेख विश्लेषण सर
या अशाच विश्लेषणात्मक गोष्टींची समाजाला गरज आहे. धन्यवाद सर
सर समाज जागृती करण्याचे पुण्य काम आपन करत आहात, आपले खुप खुप पुण्यानुमोदन..... नमो बुध्दाय - जय भीम
Bhagwan Buddha teachings is all about thought transformation 🙌💥
खूप सुंदर प्रबोधनात्मक वैचारीक विश्लेषण केले आहे आपण. प्रबोधनकार ठाकरेजी सुद्धा हेच सांगतात. पण त्यांचे वारस सुद्धा हे माना यला तयार नाहीत. ही शोकांतिका आहे.
डॉ संग्राम पाटील तुमच्या माहिती नुसार गणपतिचा उगम हा 5 शतकतला आहे ही तुमची पक्की माहिती आहे का तुमचा video पहिल्या वर संपूर्ण विज्ञानं वर चालणारी संस्था archaeology या said ला visid केली तिथे खुप महत्वपूर्ण माहिती मिळाली त्या side link पुढे आहे" archaeology ganesh oldies statue "archaeology 'नुसार अरबी समुद्रात आता पर्यत 13.000 वर्ष जूनी गणेश मूर्तिचा चा शोध लागला आहे या पेक्षा पण जुन्या मूर्तिचा शोध लागु शकतो तो लागेल तेव्हा लागेल भगवान बुद्ध ना 2600 वर्ष होऊन गेले तुम्ही पूर्ण माहिती न मिळवता video तयार केला तुमचा video पाहून अनेकानी तुम्हाला श्रेष्ठ आणि विद्वान समजले काय खरे काय खोटे यांचा तापस सुद्धा नही केले आता या खोट्या माहिती चे उत्तर दया "डॉ संग्राम पाटील सर '
Tanala tumala Shane karaiche nahe ahe
Voting problem hoel
खूपच अभ्यासपूर्ण,तात्विक,सखोल विवेचन ऐकण्याचे भाग्य लाभले..धन्य वाटले ऐकून.अनमोल मार्गदर्शन..👍👍👌👌
डॉक्टर साहेब,अतिशय सुंदर समाजप्रबोधन 👌👍ही काळाची गरज आहे 👌👍आपल्या ज्ञानाचा सर्वच धार्मिय बांधवाना निश्चितच लाभ होईल 🙏🙏🙏खूप खूप धन्यवाद साहेब 🙏🌹
Doctor your rational march through these prevalent tenets is inspiring. I also had these nagging questions pertaining to Ganpati. In the subsequential empirical analysis all delusions dispelled through nationalistic readings. Your personal narratives on Ganpati resurrected my nostalgia. Thanks doctor 🙏
Doctor kharch तुमचा खूप अभ्यास आहे..सलाम
अतिशय सुंदर आणि उद्बोधक विवेचन डॉक्टरसाहेब👍
हेच विचार आणि संकल्पना समाजाच्या, खासकरून बहुजन समाजाच्या सर्व स्तरांतील आबाल-वृद्धांपर्यंत, पोचणे आणि रुजणे गरजेचे आहे.
आपल्या प्रयत्नांबददल अभिनंदन आणि आभार🙏🙏🙏
सर खूपच छान ,तुम्ही अतिशय समाजाला शिक्षित करत आहेत कोरोनापेक्षाही भयंकर संकटातून आपण समाजाला बाहेर काढत आहेत,या अंधश्रद्धा आपण शिक्षित लोकच जास्त पसरवत आहोत तुमचा कार्याला सलाम आहे .👌👌👍
खूप सुंदर विवेचन केले आहे. स्वतःचा प्रवास विवेकाच्या दिशेने कसा होत गेला हे अतिशय मोजक्या शब्दात मांडले आहे. अनेक प्रथा,परंपरा कशा चुकीच्या आहेत याची पण मुद्देसूद पणे मांडणी केली आहे. हे सगळंच आवडलं. Thanks.
Very Good sir
धन्यवादसर . खुप छान प्रबोधन केलेत . सर आमच्याकडे गौरी किंवा पार्वती देवी यांच्या विषयी गैरसमज आहेत तर यांच्यावर प्रबोधन करावे ही विनंती 💐
खूप छान सर आपले प्रभोधन एक ना एक दिवस समाज मनाचा आरसा होईल या बद्दल शंखा नाही
My perspective has changed after watching this video. The link which was missing is really beautifully explained.
Thank you🙏🏻
Kharach sir tumhi great aahat. Kitti sakhol abhyas aahe tumcha. Pratyek gostila tumchya kade technical answer aahe. Sukh shil ani dukkh mukti havi asel tar fakt budha chya margavar chalayala hav 🙏 thank u soo much sir.
डॉ संग्राम नमस्कार! ऐतिहासिक काळाचे दाखले देत खुप छान विश्लेषण. गणेशाची खरी आराधना ही " ज्ञान ,शिल व प्रज्ञा "या missing link वर आधारित आहे ,हि missing link तुम्ही खुप छान पध्दतीने जोडली. घन्यवाद!
अनिल सोनवणे , नासिक.
Right sir well explained Jai bhim nmo budhay🙏🙏🙏
धन्यवाद सर नमो बुद्धाय जय भीम जय संविधान
भगवान बुद्ध यांचा अष्टांग मार्ग आणि त्यांची विपसना ध्यान साधना या संपूर्ण मुक्तीच्या मार्गकडे साधका ने लक्ष देण्यासाठी तुम्ही संकेत करत आहात सर आणि तेही अतिश सावधान आणि गोड वाणीत, खरंच पुण्याचं काम करत आहात, धन्यवाद.
डॉक्टर साहेब तुम्हाला खरोखरच अत्यंत सखोल ज्ञान आहे याची प्रचीती तुम्ही वापरत असलेल्या शब्दांवरून येते
अत्यंत सखोल ज्ञान आपण सहज सोपे करून सांगता
Yes sar vhrinaesh good 👌 this gift you gave me 👈 and good luck with your geft 🙏 thyanks 🌹
आपण लहान असताना गणपती उत्सवाच्या निमित्ताने काही प्रमुख विचार मांडले आपण म्हणालात की माझी आई आणि आम्ही सर्व मंडळी गणपती वर फार अस्ता होती पन माझे वडील या मताशी सहमत नाही असे आपण म्हणतात त्या नंतर आपण सर्वाचा अभ्यास करून आपण ही या देवता पासून आपण बाजूला जाण्यासाठी पर्यंत केला आपण फार सुंदर विचार मांडतात ही आपली प्रतिक्रिया नेहमी सांगतात त्या बद्दल आपले खूप खूप हार्दिक शुभेच्छा दीर्घ आयुष लाभो हीच भगवान गौतम बुद्ध चरणी नतमस्तक होऊन आपल्या घरी सुख शांती समाधान रहो हीच प्रार्थना 🙏
सुरेख , उपयुक्त , सत्य कथन , thanks doctor
Very nicely explained by Dr. Sangram Patil. Everybody should listen this for transformation.
खरी गोष्ट तुम्ही सगितली त्याबद्दल आभारी.तरीपण भाह्मण लोक हे मानणार नाही कारण ते म्हणतील तेच खरे व हेच चालत आलेले आहे.
अगदी मनातलं बोललात सर.लहान असताना खूप आरत्या म्हटल्या मी.
पण जसजसे शालेय शिक्षण घेत गेलो तसतसे विचार बदलत गेले. मूर्तिपूजा तर अध्यात्माची पहिली आहे. मग आपण दुसरी तिसरी चौथी मध्ये कधी जाणार.
काही लोक तर आयुष्य संपले तरी पहिल्याच पायरीवर राहतात.मुक्तीच्या मुख्य मार्गावर येतच नाहीत.कर्मकांडात अडकून पडतात.
फारच छान प्रबोधन.👍👍🙏
सर खुप छान विश्लेषण केलत.
मुर्ती व फोटोंचा वापर हा सांकेतीक रुप म्हणून समोर आलेल आहे, कारण आपल्याला कोणतीही गोष्ट लक्षात / स्मरणात राहण्याकरीता भाषा अथवा लिपी पेक्षा चित्र स्वरुपात अधिक सोपे व चांगल्या प्रकारे मदत करतात. व त्यातूनच देवांचे फोटो समोर आले असावेत.
परंतू कालांतराने त्या मुर्ती व फोटोंच्या माध्यमातून जो सांकेतीक मेसेज येत होता त्याचा विपरीयास होत गेला असावा.
आज आपण दिलेल्या मेसेज मधून नेमका मुळ गाभा समजण्यास मदत होत आहे.
खुप खुप धन्यवाद....
ज्याची त्याची श्रद्धा आहे, आहे आमची श्री गणेशावर श्रद्धा, मूर्ती पुजेवर पण श्रद्धा आहे, कोणी कोणता उत्सव कसा साजरा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, करणार आम्ही आरत्या, गणेशोत्सव कसा साजरा करायचा हे चांगलच कळत आम्हाला...
गणपती बाप्पा मोरया...
👌👌👍👍
@@kavitavandre2453 Thank you
Thanks Doctor for revising.
🙏🙏🙏
आज आपल्या समाजाला विवेकी अश्या विचारांची खुप गरज आहे, खुप छान पध्तीने प्रबोधन होत आहे सर तुमच्या माध्यमातून धन्यवाद सर 🙏🙏
बुद्धम शरणम गच्छामि 🙏😊
ऐतिहासिक पुरावा सहीत आणि शास्त्रशुध्द पुरावा सहीत माहीती या व्हीडिओत दिली आहे.धन्यवाद
Khup superb sir. Karana pl explain . Aamhalahi smju dya h sagl. Sir me ekdm tumcha sobt aahe, tumhi je hi sangt aahe I totally agree with all that.
👍💐Thanks dr tumhi ganpativishyi sakhol. Mahiti & prabodhan kelet
Thank u Dr Patil SIR.
This video is helpful for clarifying the traditional way of celebration of Ganapati festival. It's very useful. This will to save a lot of money and time.
Thank u 👍
Will save not only time and money, but most importantly NATURE....our MOTHER NATURE 🙏❤️
Satyamev Jayate, Sangramji 🙏👍👍
Sir, excellent. Thanks.
Excellent Analysis sir!
वास्तववादी विश्लेषण!खूप खूप धन्यवाद!
100%👌👌👍👍बहोत ही खूब महत्वपूर्ण जाणकारी है, डॉ पाटील सर,आपका बहोत बहोत धन्यवाद,🙏🙏🙏
खूप छान विवेचन सर..... अगदी साध्या सोप्या भाषेतलं... खरा धर्म वा ईशतत्वं नेमकं कशात आहे हे दाखवणारं. आजुबाजला मात्रं जे चालू आहे ते बघता किती जण हे स्विकारल ही शंका आहे. कारण आपल्या देशात उच्चशिक्षित लोकच यात जास्ती आहेत.
खूप छान विचार मांडले सर आपण असेच प्रबोधन करीत जावे सर आपण
Correct explain. Sir
धन्यवाद सर.
खुपच उद्बोधक प्रबोधन!
जयशिवराय।जयभिम।🙏
Missing link शोधून, अभ्यासून इतरांचे प्रबोधन करण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न खूप स्तुत्य आहे. आज विवेकवादी विचारसरणी संपुष्टात आणण्यासाठी आजूबाजूला शर्थीचे प्रयत्न होत असताना आपले प्रबोधन वाळवंटात 'मरूभूमि'प्रमाणे भासत आहे.धन्यवाद🙏🙏🙏
पाटील सर अतीशय सुंदर आणि सोप्या भाषेत सांगितले
खूप छान....
सर खूपच छान माहिती, आणि तुमचे मनापासून अभिनंदन की तुम्ही खरा इतिहास हा जगासमोर आणत आहात.
सर🙏🏻 छान विश्लेषन करून सांगितलं
Sir u r really great.... I m u r big fan...
Doctor तुमचे मार्गदर्शन आमच्यासाठी खूप मोलाचे आहे...
खूपच छान माहिती दिली👍👍👍
सरजी जयभीम.
खूपच अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे. धन्यवाद. आपण कोरोना बाबतीतही खूपच चांगली माहिती दिली आहे.
धर्म ग्रंथ हे फक्त हा धर्म तो धर्म एकमेकांशी तुलना करण्यासाठी नाहीच . जीवण जगत असताना. प्रत्येक धर्माचा उद्देश हाच आहे की चांगल जीवन कस जगायच.सण उत्सव हे त्याच्यासाठीच आहे. लोक एकत्र आले पाहीजे.चांगल बोलण वागण निंदा नकरण हेच धर्म सांगतो.
👌👌 खुप छान माहिती आहे.सर वास्तव आहे.👍👍🙏🙏
Sir your video are scientific & knowledgeable I really appreciate your effort to educate the people with reality keep it up!
आमचे प्रबोधन होण्यास तसेच खरी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आमचे डोळे उघडले!
You searched and found linking way which would help the people. Thank you very much.
अतिशय मार्मिकपणे आणि सुबक असे विचार मांडलेत सर तुम्ही.
खूप खूप धन्यवाद....💐
गणपती बसविणे खुप खुप वर्षापूर्वी च बंद केले.
thank u sir aaj mi tumcha ha video bagun mala kjup kahi shikayla bhetla thanx
💐जय जिजाऊ, जय रमाई, जय शिवाजी, जय संभाजी, जयभीम 🚩.....??......... सर आपण खुप खुप छान माहिती दिली आहे. सर आपणास जर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीस किंवा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती वेळे जर आपले लेक्चरर आम्ही ठेवु अशी आमची इच्छा आहे तर तुम्ही येऊ शकता का?
Tumhi khup samjawun sangta..aani je khare aasel,purawa aasel tech sangta .kontihi ghost kalpanik naste..proof hi sangta .thank you so much sir yewde Chan mahiti dilyabaddal..nahitar serial aani khoti books wrong information pochawatat..aata aanhi next generation lahi hich mahiti dewu Ani real ghosti samjawun sangu..thank you sir..khup study aahe tumcha .m .khup aayush labho tumhala..aani tumchya God family la..tc
धन्यवादसर खूप छान माहिती दिली जय भीम जय भारत जय संविधान नमो बुद्धाय
खुप छान माहिती दिलीत सर धन्यवाद आभार 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹
Sir kharch tumhi khup chaan mahiti sangat aahat
Khupach Chan watle Dr saheb manala shanti midali.
Thank you sir khupach sunder mahiti dilyabaddal 🙏🙏🙏
अतिशय सुंदर विवेचन केले आहे...
Very nice presentation.Peoples have to follow science...
लोकांना समजन्या करता अभ्यासक वानी लागते.. ति वानि संग्राम पाटला कडे आहें..
Very good information.. please create similar video
खुप खुप धन्यवाद सर....खुप सुंदर माहिती मिळाली.
खूप छान माहिती दिलीत सर 🙏
खुप खुप छान माहिती दिली...
खूप छान विश्लेषण केले डाॅक्टर, सुख कर्ता दुःख हर्ता, बुद्ध हा फक्त जाणून घेण्यासाठी कठीण पण योग्य मार्ग आहे💐🙏
खूप सुंदर माहिती.
या गोष्टी टाळायला गेलेत तर शेजारी देखील आपल्याला दुश्मन सारखे वागतात.
👍👍👍
अतिशय अप्रतिम सांगितले सर तुम्ही..
धन्यवाद सर खुपच छान माहीती दीली
खुप खुप धन्यवाद सर
Thank u so much Dr ...nice information💐👍🏻🙏
Khup chan massage aahe sir
Very very naice sir hyands of you Jai Hinda jai bhim
खुप छान संदेश देत आहे sir 🙏🏻 तुम्ही खूप छान वाटत आहे
अश्या गोष्टी लोकान पर्यंत पोहोचल्या पाहिजेत खूप छान माहिती 🙏
Sadhu !
Sadhu !!
Sadhu !!!
Namo Buddhay...
Be Happy !
Great explanation sir ! तुमच्या या विश्लेषनावर सनातनी बोंब ठोकणार आहेत. मला वाटतेय की आपण थोडे बायबल वर विश्लेषण करावे कारण ब्रिटिशांची शिस्त , एकमेकांबद्दल असलेली आपुलकी , समाजात एकोपा आणि शांती कशी आहे की जी आपल्या देशात नाही. याला बायबल ची शिकवण जबाबदार आहे !
समाज रचना जबाबदार आहे. जन्मावर आधारित भेदाभेद, उच्च अशी विभागणी जबाबदार असते. सर्व कर्म महत्वाचे असं आपल्याकडे नाही
अप्रतिम, सुंदर, वास्तव लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी अभ्यासपूर्ण माहिती
Africa Christan ahe mag to ka garib ahe
डॉ संग्राम पाटील तुमच्या माहिती नुसार गणपतिचा उगम हा 5 शतकतला आहे ही तुमची पक्की माहिती आहे का तुमचा video पहिल्या वर संपूर्ण विज्ञानं वर चालणारी संस्था archaeology या said ला visid केली तिथे खुप महत्वपूर्ण माहिती मिळाली त्या side link पुढे आहे" archaeology ganesh oldies statue "archaeology 'नुसार अरबी समुद्रात आता पर्यत 13.000 वर्ष जूनी गणेश मूर्तिचा चा शोध लागला आहे या पेक्षा पण जुन्या मूर्तिचा शोध लागु शकतो तो लागेल तेव्हा लागेल भगवान बुद्ध ना 2600 वर्ष होऊन गेले तुम्ही पूर्ण माहिती न मिळवता video तयार केला तुमचा video पाहून अनेकानी तुम्हाला श्रेष्ठ आणि विद्वान समजले काय खरे काय खोटे यांचा तापस सुद्धा नही केले आता या खोट्या माहिती चे उत्तर दया "डॉ संग्राम पाटील सर '
@@shreenathshinde6025 sindu sanskruti ganesh Murty kiti milalya??? Arabi samudrat 13000 varsha chi murti sapadali. ??! Tula ekatyala mahiti dili aracelogy ...tychi batmi koti ekali nahi!!!
Great Doctor, socialist, scientist & very mature individual from within. Very noble fellow. Long live Sir..!
डॉ. संग्राम पाटील सर खुप छान माहिती पब्लिकला दिलीत आता जनतेला कळाले पाहिजेत खरी सत्यता धन्यवाद सर जय भिंम नमो बुध्दाय जय भारत.
जयभीम ,नमोबुध्दाय,
तुम्ही जर भारतात असतात तर तुम्हाला त्रास झाला असता सर
Very nice explanation. Hope, people understand the uselessness of all sorts of karmkand & stay away from them.
अप्रतिम
Khup sakaratmk vichar mandlet sir👍
Khup khup Dhanyavad
Thanku so much doctor .
Yatun chukichya prtha samjun vichar purvak vagnyacha marg nakki milel.
Take care.....🙏
Aapan je information deta ti really very truly.
Heartiest congratulations sir