भगवान बुध्दांच्या पदस्पर्शाने प्रभावित झालेल्या सर्व ठिकाणांची माहिती तुम्हाला वेळ मिळेल त्याप्रमाणे व्हिडिओ मार्फत पोहचवा आमच्या पर्यंत सर्वांपर्यंत..... धन्यवाद Dr. साहेब
Can u share any evidence that Hinduism not exist before 7 th century? As u have said in this video that there is no big temple exist before 7 th century.. Sir i can share lots of evidence that temples are exist before 7 th century also. But u r doing propegenda, i dont want to share... Dont misslead peoples
सर, धन्यवाद! तुमच्यामुळे viewers ना भारताचा खरा इतिहास पुराव्यानिशी माहिती होतो आहे. आपल्या बिझी शेड्युल मधून भारताचा दडपलेला खरा इतिहास बाहेर काढण्यासाठी ऐतिहासिक पुराव्यासह आपण माहीतीपूर्ण व्हीडीओ करत असता, त्याला तोड नाही. आपले सर्वच व्हिडीओ ज्ञानात भरच टाकणारेच असतात. 🙏🙏🙏 Keep it up Sir.
हे तुम्हाला तुमचा इतिहास शेजारच्या माणसाच्या पुस्तकातून सांगत आहे. माफ करा, उद्या तुम्हाला तुमची वंशावळ पण चीनच्या पुस्तकातून सांगतील तेव्हाही तुम्ही अशीच प्रतिक्रिया द्याल?? आपला इतिहास खोटा ठरवण्यासाठी हे लोक ठराविक पुस्तक निवडतात, आणि अर्ध सत्य/असत्य सांगतात. एखादा माणूस काही वर्षे इथे राहून तुमचा शेकडो/ हजारो वर्षांचा इतिहास सांगू शकतो का?? त्यातही त्याकाळी त्याचा बराचसा वेळ प्रवासात गेला असेल, म्हणजे त्याचा अभ्यास हा काही महिने/दिवसांचा पण असेल का??
आदरणीय पाटील सर आपले समाजकार्य महान आहे. हे असेच अखंड चालत राहो...आपणास उदंड आयुष्य लाभो हीच मंगल कामना...तुम्ही युगप्रवर्तक असल्या सारखे मला भासत आहे. जय भिम, जय बुद्ध, जय भारत...
डॉक्टर साहेब आम्हाला आपला खूप गर्व आहे खूप छान काम तुम्ही करत आहात हिंदुत्वाचा कोमात गेलेल्या भारतीयांना बाहेर काढायचं काम तुम्ही करत आहात असेच कार्य पुढे करत रहा तुम्हाला भरभरून शुभेच्छा 💐💐💐🙏 जय भीम.
☸️👌सर ! आॅस्कर योग्य चित्रपटाची साधी माहिती सुध्दा मिडियाने दिली नाही म्हणजे ते किती भेदभाव करतात ! उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मनापासुन आभार ! जयभीम ! नमो बुध्दा !!🇮🇳❤🙏
काय करणार आम्हाला इतिहासाची पार वाट लावलेले "तानाजी" सारखे चित्रपट आवडतात, आमचे इतिहासाचे शिक्षक प्रवीण तरडे, अजय देवगण, अक्षय कुमार, भन्साळी ई हे आहेत..
सर खुपच उपयुक्त आणि महत्त्व पुर्ण माहिती दिलीत आपले खुप खुप आभार आपण वेळातवेळ काढुण बौध्द इतिहास सर्वांसाठी प्रस्तुत करत अहात खरोखरच खुप च गर्व वाटतो मी बौद्ध अनुयायी असल्याचा आणि हा आनंद द्विगुणित होतो जेंव्हा जेंव्हा तुमचे बौद्ध काळाविषयी चे नवनवीन विडीयो पहात असताना आपले पुनश्च आभार.
सर्व प्रवासी बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी आले होते. त्यामुळे त्यांना इतर धर्माचे लोक पाखंडी वाटतात. यावरून असे लक्षात येते कि ते बौद्ध धर्माचा अभ्यास न करता त्याच्या प्रसार करण्यासाठी आले होते. आणि ते बोलले ते पाखंडी लोक आमचे हिंदू होते. जय हिंद जय श्रीराम🚩🚩🚩🚩
भारतचा खरा इतिहास सर आपण स्ट्रीम च्या माध्यमातून प्रस्तूत करत असता त्यामुळे इथल्या झोपी गेलेल्या मूलनिवासी समाजाला जागृत करण्याचे महान कार्य देशभक्तीने प्रेरित होवून करीत असता .. खूप खूप धन्यवाद . जय भीम नमो बुद्धाय
सर खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आपण लंडन मध्ये राहुन देखील आपल्याभारताचा इतिहास दडपलेला आपण जगा समोर मांडत आहात सलाम तुमच्या विचारांना जय भिम नमो बुध्दाय जय संविधान जय भारत
सर आपल्या व्हिडिओमध्ये अमूल्य अशी माहिती आम्हाला मिळत आहे अशीच माहिती आपण देत रहावे आपल्याला दीर्घ आयुष्य लाभो आणि आपले कार्य की वर्षानुवर्ष चालत राहो नमो बुद्धाय जय भीम🙏🇮🇳🇮🇳
डॉक्टर साहेब, आपण जे काही सांगत आहेत ते सत्य असेल असं मानूया. आता त्यापूढे जावुन सर्व हिंदु जनतेने बौद्ध धर्मात यावं व सर्व मंदीरे पाडून विहार बांधवेत असं आपले म्हणणे आहे का? तसं असेल तर स्पष्टच लिहावे. आणि तसे झाल्या काय फायदा होईल जनतेचा.
Not everyone was allowed to read and write in Hinduism. But today this right to read, write and do research is available with us. Thanks to the social media also due to which the truth is coming out much faster.
धन्यवाद सर खूप सुंदर माहिती दिलीत .. प्रबोधनकार ठाकरेंनी आपल्या देवळाचा धर्म आणी धर्माची देवळे यात हेच सांगितले आहे .... त्या वेळेस जांबुद्विप मध्ये कुठेही मंदिर ही संकल्पना अस्तित्वात नव्हती .. विहारच होती आणी त्याच विहारांची नंतर मंदिरे झाली म्हणजेच अतिक्रमन केले गेले
सर तुम्ही खुप अभ्यासू आहेत. आणि नवीन नवीन गोष्टी तुमच्या मुळे आम्हाला कळतात. माझी एक विनंती आहे की तुम्ही दुसर्या देशात राहून हे कार्य करण्या पेक्षा आपल्याच देशात राहून या सर्व माहिती देशाला पुरवावी.
Dr साहेब काय भारतीय लोक या खऱ्या इतिहासाला मान्य करतील येथे काय चालते आहे हे लोकांना समजत नाही, व या महान देशाच्या वाटयाला काय येणार व ही जी विचारधारा काय करणार या देशाच माहिती नाही ।।।।मूर्ख काय भेटणार किती वाईट दिशेने जात आहे है देश आपणास salute sir👍👍
भारतातील बौद्ध जणता झोपलेली आहे. त्यांच्या समोर त्यांच्या बौद्ध विहारावर, बौद्ध लेणी वर आणी बौद्ध मठावर परकीय धर्माने अतिक्रमण केले. तरी सुद्धा ते आंदोलन करत नाहीत. फक्त पुन्हा एकदा बाबासाहेब येतील याची ते वाट बघत आहेत. जय भीम 🙏
No Dear ,the time has changed Aaj jevhan Rajasthan madhe jati Varun eka lahan mulachi Hatya zhali ani 10 Hazar lokanni Hindu dharmacha tyag Karun Boudh Dharm swikarla ,yevdhach nahi conversion zhapatyane sarwi kade chalu ahe,ushir zhala pan nyay hotoy ,apli manse je jati ani varnacha navar vegli zhali Hoti te ATA olkat aheet ki Apan sarv ekch dharti mateche Putra ahot ani apla viskatlela kutumb ek hoil ,nyayala ushir zhala Tari nyay hotoch.
Tumhi khup samjawun sangta..aani je khare aasel,purawa aasel tech sangta .kontihi ghost kalpanik naste..proof hi sangta .thank you so much sir yewde Chan mahiti dilyabaddal..nahitar serial aani khoti books wrong information pochawatat..aata aanhi next generation lahi hich mahiti dewu Ani real ghosti samjawun sangu..thank you sir..khup study aahe tumcha .m .khup aayush labho tumhala..aani tumchya God family la..tc
सर तुमचे खूप खूप आभार 🙏 तुम्ही सर्वसामान्य समाजाच्या मनात आणि विचारात पूर्वी भारत काय होता भारताची शिकवण काय होती ह्या या विषयावरती जो तुम्ही अभ्यास करून सर्वसामान्य लोकांपर्यंत समाजापर्यंत पोहोचविता त्याबद्दल मी आणि संपूर्ण समाज तुमचा आयुष्यभर ऋणी राहणार तुमच्यासारखे अभ्यासू विचारवंत व्यक्तींची विसाव्या शतकातील युगात अत्यंत गरज आहे कारण ह्या शतकात मूळ भारत काय आणि कोणत्या संस्कृती वरती होता याची कल्पना सामान्य व अति सामान्य जनतेस नाही. परंतु तुमच्या व्हिडिओज मधून भरपूर अशा प्रकारचे मला ज्ञान मिळालं आहे आणि तेच मी माझे नातेवाईक मित्रमंडळी आप्तेष्ट यांच्यात पसरविण्याचे काम करत आहे . 🙏
@@sumit.s7535 ब्राम्हणी साहित्याचा एकही पुरावा नाही.ऋग्वेद सर्वात जुने इ सण 1464 चे संस्कृत भाषेत आहेत आणि संस्कृत भाषेचा विकास तेराव्या शतका नंतर झाला याचे अधिकृत पुरावे आहेत.बताम्हणाचे एकही पूरावा मिळत नाही.
@@anandgaikwad9524 जसा युवान याने पुस्तक लिहलेले हा तुमचा पुरावा मग तसे आम्ही पण दाखवू कोणाचं तरी त्याकाळी लिहलेले पुस्तक त्यात काय तेव्हा हिंदू त अशी भरपूर पुस्तक लिहून ठेवली त पण फक्त संग्राम बौद्ध वाचून दाखवतो तुम्हाला जे हवं तेच
@@anandgaikwad9524 ब्राह्मणी साहित्य हे संग्राम बौद्ध चा शब्द पण जर हिंदू साहित्य म्हणाल तर ज्ञानेश्वर पासून महर्षी व्यास रामायण महाभारत त्या युआन च्या पण अगोदर लीहले य आणि त्याचे पुरावे आहेत पण
अयोध्या ch जुन नाव 'साकेत' अस होत. बुद्धाच्या काळात साकेत हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. बाकी विडिओ नेहमीप्रमाणे खूपच informative झाला sir. Thank you...
Doctor Saheb, an excellent and very informative video giving the facts of Buddhism in India, We learn a lot from your episodes which are based on authentic evidence, Your episodes are always knowledge giving .. Salutes, Jaibhim, Namo Buddhay.. Bhvtu Sabb Manglam.. Hats off to your research work Keep Going.. 👍🌹🙏.
आम्हाला हुएन त्संग चीनी प्रवासी असा उच्चार शिकवलाय... हर्षवर्धन पुलकेशी चे काळात आला होता... खुप छान इतिहास सांगितला आहे. जंबूद्विप लोकं ग्रेटच होतें....
डॉक्टर साहेब आपलं कार्य खरोखरच उल्लेखनीय आहे आपले जवळपास प्रत्येक व्हिडिओ मी अतिशय काळजीपूर्वक ऐकले त्यावर विचार केला तुमचा बोलन, विचार मांडायची पद्धत , आणि अतिशय शास्त्रशुद्ध पुरावा सहित बोलन , आणि मनापासून तुमच्याबरोबर बोलण्याची इच्छा आहे माझे काही समज आहेत आणि उत्तर देऊ शकाल किवा मार्ग तर नक्कीच शोधण्यासाठी पथदर्शक ठराल अशी माझा पूर्ण विश्वास आहे आणि कृपया मला आपल्याशी कसा संवाद साधू याबद्दल आपण सूचित कराव.....
केविलवाणी गोष्ट आहे भारतासाठी की भारतातील लोक परक्यांवर जास्त विश्वास ठेवताना दिसत आहेत .आपल्या भानावर विश्वास नाही इतका शेजारीवर विश्वास आहे. वा ....रे डाॅ. संग्राम. आता उद्या तु बुद्ध मांस खात होते हेही सांगायला मागेपुढे पाहणार नाही. 😌🙏
डॉक्टरांना स्थानिक धर्म ग्रंथ व पुस्तका. पेक्षा बाहेरील परदेशी साहीत्या वर जास्त विश्वास आहे तुमच्या दे श भक्ती ला सलाम! कृपया देशावर ही विश्वास ठेवा! इथेच आपल्याला रमायचे आहे. पुढील सर्व खेळ या जनतेतचं खेळायचे आहेत या मातीने च आपल पालन पोषण केल : केजरीवालची भाषां वं पॉलीसी साध्यर्म दिसते हा योगा योग नसावा!
नमो बुद्धाय सर अपन ची माहिती देता त्यामुळे आमच्या माहितीमध्ये भर पडते मी तुम्हाला youtube वर एक चैनल सजेस्ट करत आहे, सायन्स जरणी, रॅशनल वर्ल्ड, हे दोन चैनल मध्ये सुद्धा बऱ्यापैकी इतिहासाचे तंतोतंत दाखले दिले जातात एकदा तुम्ही यांचं डिबेट किंवा सेशन अटेंड करावे ही विनंती
Great work, This is Chinese third party actual as found as experienced descriptions mentioned in Yuan Shwang diary Hence it's completely trustworthy. No one should doubt it. Thank you Doctor for your hardwork and this is real discovery of India Pandit Nehru has written Discovery of India, I think you should also rewrite Real Discovery of India I solute your hardwork
@@nidhilandge3147 बरोबर आहे कारण हिंदू हा शब्द अलीकडे आला आहे फार पूर्वीपासून फक्त वर्ण होते, धर्म एक होता पण संस्कृति एक होती, मूर्तिपूजा फार पूर्वीपासून भारतात चालत आली आहे पन जेव्हा मुस्लिम आक्रांत झाली तेव्हा हिंदू हा शब्द प्रयोग करण्यात आला, हिंदू हा काही धर्म नाही तर विचार आहे जो सहिष्णुता शिकवतो
movie link
ruclips.net/video/ulDzLjz0wdw/видео.html
सर बुक लिंक सुद्धा शेअर करावी ही विनंती
Thank you....🙏
भगवान बुध्दांच्या पदस्पर्शाने प्रभावित झालेल्या सर्व ठिकाणांची माहिती तुम्हाला वेळ मिळेल त्याप्रमाणे व्हिडिओ मार्फत पोहचवा आमच्या पर्यंत सर्वांपर्यंत..... धन्यवाद Dr. साहेब
Can u share any evidence that Hinduism not exist before 7 th century? As u have said in this video that there is no big temple exist before 7 th century.. Sir i can share lots of evidence that temples are exist before 7 th century also. But u r doing propegenda, i dont want to share... Dont misslead peoples
संग्राम पाटील तुम्ही खोटी पुस्तक वाचून हिंदु धर्म विषय विष पसरत आहे तुम्हाला ऐवढ अयोध्ये बदल माहिती असेल तर अयोध्येत येऊन साग
डॉक्टर साहेब आपण अतुलनीय माहिती समाजासाठी देत असून भारताचा इतिहास उपलब्ध करून / उलगडून देत आहात आपले हार्दिक अभिनंदन 🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🌼💐💐💐
सर, धन्यवाद! तुमच्यामुळे viewers ना भारताचा खरा इतिहास पुराव्यानिशी माहिती होतो आहे. आपल्या बिझी शेड्युल मधून भारताचा दडपलेला खरा इतिहास बाहेर काढण्यासाठी ऐतिहासिक पुराव्यासह आपण माहीतीपूर्ण व्हीडीओ करत असता, त्याला तोड नाही. आपले सर्वच व्हिडीओ ज्ञानात भरच टाकणारेच असतात. 🙏🙏🙏 Keep it up Sir.
हे तुम्हाला तुमचा इतिहास शेजारच्या माणसाच्या पुस्तकातून सांगत आहे.
माफ करा, उद्या तुम्हाला तुमची वंशावळ पण चीनच्या पुस्तकातून सांगतील तेव्हाही तुम्ही अशीच प्रतिक्रिया द्याल?? आपला इतिहास खोटा ठरवण्यासाठी हे लोक ठराविक पुस्तक निवडतात, आणि अर्ध सत्य/असत्य सांगतात.
एखादा माणूस काही वर्षे इथे राहून तुमचा शेकडो/ हजारो वर्षांचा इतिहास सांगू शकतो का?? त्यातही त्याकाळी त्याचा बराचसा वेळ प्रवासात गेला असेल, म्हणजे त्याचा अभ्यास हा काही महिने/दिवसांचा पण असेल का??
आदरणीय पाटील सर आपले समाजकार्य महान आहे. हे असेच अखंड चालत राहो...आपणास उदंड आयुष्य लाभो हीच मंगल कामना...तुम्ही युगप्रवर्तक असल्या सारखे मला भासत आहे. जय भिम, जय बुद्ध, जय भारत...
डॉक्टर साहेब आम्हाला आपला खूप गर्व आहे खूप छान काम तुम्ही करत आहात हिंदुत्वाचा कोमात गेलेल्या भारतीयांना बाहेर काढायचं काम तुम्ही करत आहात असेच कार्य पुढे करत रहा तुम्हाला भरभरून शुभेच्छा 💐💐💐🙏 जय भीम.
तु कुठच्या कोमात गेलास,काप्या चा कोमात गेलास काय.बुद्ध लोक म्यानमार,श्री लंका मध्ये कशाला मुसलमान ना मारत आहेत.ते वाच आधी.
बरोबर भाऊ! धन्यवाद
डॉ. पाटील आपण इतिहासातील सत्य अप्रतिम पणे उलगडलेला आहे. अशीच माहिती लोकांना अवगत होऊदे. धन्यवाद.
तुमच्याकडे आम्ही अभ्यासू म्हणून पाहतो आपले काम असेच निरंतर चालू ठेवा आणि बहुजन समाज जाग्रृत होईल अशी आशा करतो
☸️👌सर ! आॅस्कर योग्य चित्रपटाची साधी माहिती सुध्दा मिडियाने दिली नाही म्हणजे ते किती भेदभाव करतात ! उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मनापासुन आभार ! जयभीम ! नमो बुध्दा !!🇮🇳❤🙏
काय करणार आम्हाला इतिहासाची पार वाट लावलेले "तानाजी" सारखे चित्रपट आवडतात, आमचे इतिहासाचे शिक्षक प्रवीण तरडे, अजय देवगण, अक्षय कुमार, भन्साळी ई हे आहेत..
@@MM-ue4ol 🤣🤣
डाँ.साहेब अतिशय सखोल व सत्य माहिती दिली..अशीच माहिती देत रहा ..Great.... डांबरे सर एरंडोल......आपल्या कार्यास सलाम!!!!
.
सर खुपच उपयुक्त आणि महत्त्व पुर्ण माहिती दिलीत आपले खुप खुप आभार आपण वेळातवेळ काढुण बौध्द इतिहास सर्वांसाठी प्रस्तुत करत अहात खरोखरच खुप च गर्व वाटतो मी बौद्ध अनुयायी असल्याचा आणि हा आनंद द्विगुणित होतो जेंव्हा जेंव्हा तुमचे बौद्ध काळाविषयी चे नवनवीन विडीयो पहात असताना आपले पुनश्च आभार.
सर्व प्रवासी बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी आले होते. त्यामुळे त्यांना इतर धर्माचे लोक पाखंडी वाटतात. यावरून असे लक्षात येते कि ते बौद्ध धर्माचा अभ्यास न करता त्याच्या प्रसार करण्यासाठी आले होते. आणि ते बोलले ते पाखंडी लोक आमचे हिंदू होते. जय हिंद जय श्रीराम🚩🚩🚩🚩
भारतचा खरा इतिहास सर आपण स्ट्रीम च्या माध्यमातून प्रस्तूत करत असता त्यामुळे इथल्या झोपी गेलेल्या मूलनिवासी समाजाला जागृत करण्याचे महान कार्य देशभक्तीने प्रेरित होवून करीत असता .. खूप खूप धन्यवाद . जय भीम नमो बुद्धाय
🙏 खूप सुंदर आणि सखोल अभ्यासपूर्ण माहिती आपण या विडिओ द्वारे दिलीत.. आपले मनःपूर्वक आभार डॉ. साहेब 🙏 सब्बे सत्ता सुखी होंतू l l नमो बुध्दाय 🌹
सर खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आपण लंडन मध्ये राहुन देखील आपल्याभारताचा इतिहास दडपलेला आपण जगा समोर मांडत आहात सलाम तुमच्या विचारांना जय भिम नमो बुध्दाय जय संविधान जय भारत
वाह वा डॉक्टरसाहेब खुपच छान माहिती दिली आपण ! खूप छान आहे ! आपली शोधक आणि सम दृष्टी याला सॅल्युट !!
सर आपल्या व्हिडिओमध्ये अमूल्य अशी माहिती आम्हाला मिळत आहे अशीच माहिती आपण देत रहावे आपल्याला दीर्घ आयुष्य लाभो आणि आपले कार्य की वर्षानुवर्ष चालत राहो नमो बुद्धाय जय भीम🙏🇮🇳🇮🇳
अतिशय दुर्मिळ माहिती मिळवून ती पुराव्यानिशी व अभ्यास पूर्ण युट्यूबच्या माध्यमातून आपण सर्वांकरिता उपलब्ध करून देत आहात ही आपणासाठी कौतुकास्पद बाब आहे.
डॉक्टर साहेब, आपण जे काही सांगत आहेत ते सत्य असेल असं मानूया.
आता त्यापूढे जावुन सर्व हिंदु जनतेने बौद्ध धर्मात यावं व सर्व मंदीरे पाडून विहार बांधवेत असं आपले म्हणणे आहे का? तसं असेल तर स्पष्टच लिहावे. आणि तसे झाल्या काय फायदा होईल जनतेचा.
Do Vipassana
Not everyone was allowed to read and write in Hinduism. But today this right to read, write and do research is available with us. Thanks to the social media also due to which the truth is coming out much faster.
आदरणीय डॉक्टर आपण खूप छान माहिती सांगत आहे खरा इतिहास समोर आणत आहात धन्यवाद..
धन्यवाद सर खूप सुंदर माहिती दिलीत .. प्रबोधनकार ठाकरेंनी आपल्या देवळाचा धर्म आणी धर्माची देवळे यात हेच सांगितले आहे .... त्या वेळेस जांबुद्विप मध्ये कुठेही मंदिर ही संकल्पना अस्तित्वात नव्हती .. विहारच होती आणी त्याच विहारांची नंतर मंदिरे झाली म्हणजेच अतिक्रमन केले गेले
सर वेळात वेळ काडून तुमी जे माहिती सांगत आहात ते खूप अमूल्य आहे धन्यवाद सर.....
सर तुम्ही खुप अभ्यासू आहेत. आणि नवीन नवीन गोष्टी तुमच्या मुळे आम्हाला कळतात.
माझी एक विनंती आहे की तुम्ही दुसर्या देशात राहून हे कार्य करण्या पेक्षा आपल्याच देशात राहून या सर्व माहिती देशाला पुरवावी.
पुरातन भारतीय संस्कृतीची खरी ओळख सांगणारी माहिती दिली आहे👌 ग्रेट वर्क सर 💐💐
Dr साहेब काय भारतीय लोक या खऱ्या इतिहासाला मान्य करतील येथे काय चालते आहे हे लोकांना समजत नाही, व या महान देशाच्या वाटयाला काय येणार व ही जी विचारधारा काय करणार या देशाच माहिती नाही ।।।।मूर्ख काय भेटणार किती वाईट दिशेने जात आहे है देश आपणास salute sir👍👍
Obc samjaani yaavar vichar karnyachi garaj aahe.savrna samor chukichya rudhi mule paayghdyaa ghalne sodave.Dhanyawad Dr 🙏
Dhanywad सर आपण खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवत आहात 👌👌👍👍💐💐✔️✔️✔️
भारतातील बौद्ध जणता झोपलेली आहे. त्यांच्या समोर त्यांच्या बौद्ध विहारावर, बौद्ध लेणी वर आणी बौद्ध मठावर परकीय धर्माने अतिक्रमण केले. तरी सुद्धा ते आंदोलन करत नाहीत. फक्त पुन्हा एकदा बाबासाहेब येतील याची ते वाट बघत आहेत. जय भीम 🙏
Buddha dharmamdhe aalele lok kon hote??? Tyani kontya dharmavr adhikramn krun buddha dharm pasarla ani ata te lok kutte He???
बरोबर आहे.
No Dear ,the time has changed Aaj jevhan Rajasthan madhe jati Varun eka lahan mulachi Hatya zhali ani 10 Hazar lokanni Hindu dharmacha tyag Karun Boudh Dharm swikarla ,yevdhach nahi conversion zhapatyane sarwi kade chalu ahe,ushir zhala pan nyay hotoy ,apli manse je jati ani varnacha navar vegli zhali Hoti te ATA olkat aheet ki Apan sarv ekch dharti mateche Putra ahot ani apla viskatlela kutumb ek hoil ,nyayala ushir zhala Tari nyay hotoch.
अतुलनीय तसेच अमूल्य माहिती..!!!..sir you are great...🙏🙏🙏...जय भीम..नमो बुध्दाय...🙏🙏🙏
Tumhi khup samjawun sangta..aani je khare aasel,purawa aasel tech sangta .kontihi ghost kalpanik naste..proof hi sangta .thank you so much sir yewde Chan mahiti dilyabaddal..nahitar serial aani khoti books wrong information pochawatat..aata aanhi next generation lahi hich mahiti dewu Ani real ghosti samjawun sangu..thank you sir..khup study aahe tumcha .m .khup aayush labho tumhala..aani tumchya God family la..tc
सर खूप छान.अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण देत आहात.असेच नवीन नवीन व्हिडिओ सर आपण तयार करा.तुमच्यामुळे आम्हाला बऱ्याच गोष्टी माहीत होत आहेत .
धन्यवाद सर
Exlent Dr. Sangram Patil,
Dhanyavad 🇮🇳
डॉ साहेब नमस्कार खुप छान माहिती देता तुम्ही आम्हाला खुप खुप धन्यवाद साहेब
सर खुप छान माहिती दिलीत भारताला तुमच्या सारख्या ची गरज आहे भारताला 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹👍👌
श्रेष्ठ कार्य आहे सर आपले खुप खुप मंगलमय शुभेच्छा 💐
सर तुमचे खूप खूप आभार 🙏 तुम्ही सर्वसामान्य समाजाच्या मनात आणि विचारात पूर्वी भारत काय होता भारताची शिकवण काय होती ह्या या विषयावरती जो तुम्ही अभ्यास करून सर्वसामान्य लोकांपर्यंत समाजापर्यंत पोहोचविता त्याबद्दल मी आणि संपूर्ण समाज तुमचा आयुष्यभर ऋणी राहणार तुमच्यासारखे अभ्यासू विचारवंत व्यक्तींची विसाव्या शतकातील युगात अत्यंत गरज आहे कारण ह्या शतकात मूळ भारत काय आणि कोणत्या संस्कृती वरती होता याची कल्पना सामान्य व अति सामान्य जनतेस नाही. परंतु तुमच्या व्हिडिओज मधून भरपूर अशा प्रकारचे मला ज्ञान मिळालं आहे आणि तेच मी माझे नातेवाईक मित्रमंडळी आप्तेष्ट यांच्यात पसरविण्याचे काम करत आहे . 🙏
धन्यवाद सर फ़ार सखोल अशी महीती आपण सगितली आहे 👍👍👍
उत्कृष्ट माहिती दिली आहे. धन्यवाद पाटील साहेब
सत्य नाकारून काल्पनिकते वर प्रचंड श्रद्धा हे किती दुर्दैव भारताच.
ह्या युआन सांगतो ती काल्पनिक नाही कशावरून
जसे त्यानं पुस्तक लिहलेले तसे आमच्यात हिंदू ची पण पुस्तके आहेत
@@sumit.s7535 ब्राम्हणी साहित्याचा एकही पुरावा नाही.ऋग्वेद सर्वात जुने इ सण 1464 चे संस्कृत भाषेत आहेत आणि संस्कृत भाषेचा विकास तेराव्या शतका नंतर झाला याचे अधिकृत पुरावे आहेत.बताम्हणाचे एकही पूरावा मिळत नाही.
@@anandgaikwad9524 जसा युवान याने पुस्तक लिहलेले हा तुमचा पुरावा
मग तसे आम्ही पण दाखवू कोणाचं तरी त्याकाळी लिहलेले पुस्तक त्यात काय तेव्हा
हिंदू त अशी भरपूर पुस्तक लिहून ठेवली त पण फक्त संग्राम बौद्ध वाचून दाखवतो तुम्हाला जे हवं तेच
@@anandgaikwad9524 ब्राह्मणी साहित्य हे संग्राम बौद्ध चा शब्द
पण जर हिंदू साहित्य म्हणाल तर ज्ञानेश्वर पासून महर्षी व्यास रामायण महाभारत त्या युआन च्या पण अगोदर लीहले य आणि त्याचे पुरावे आहेत पण
@@anandgaikwad9524 कुठच्या युनिव्हर्सिटी मधनं पास झाले तुम्ही
अप्रतिम video.... खूप सुंदर विश्लेषण 👌👌👌
You reveal historical evidence in a very fine way.Thank you doctor,
Respected Sir Aapan Sadhya chya kalachi knowledge chi garaj aapan purn karat aahat....Aapale Khup Dhanyawaad🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अयोध्या ch जुन नाव 'साकेत' अस होत. बुद्धाच्या काळात साकेत हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. बाकी विडिओ नेहमीप्रमाणे खूपच informative झाला sir. Thank you...
Old History the real Indian History by ven sang . Thanks Dr ji ,🙏🙏🙏💐
सत्य माहिती दिली, खुप खुप पुण्यानूमोदन, 🙏🙏 डॉ साहेब
Very good detail information about Ayodhya which was Buddhist centre,it should be given wide publicity and we must be aware of this
खूप छान विश्लेषण! वासू बंधुंविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची आहे.
अनमोल माहितीचा खजिना👌💐👍
🙏🙏🙏..Thank You..Sir...Namo Buddhay...aapn Ashish che mahiti lokan pryant dete Raha ..lokana stye dhamma cha Marg bhetel .. sadhu sadhu sadhu...🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
सर आपण खूप छान माहिती दिली आहे खुप खुप धन्यवाद
डॉक्टर साहेब जबरदस्त माहिती दिल्याबद्दल आपले आभार धन्यवाद.
Doctor Saheb, an excellent and very informative video giving the facts of Buddhism in India, We learn a lot from your episodes which are based on authentic evidence, Your episodes are always knowledge giving .. Salutes, Jaibhim, Namo Buddhay.. Bhvtu Sabb Manglam.. Hats off to your research work Keep Going.. 👍🌹🙏.
I am proud of you sir. You are really educating people on various subjects.
आम्हाला हुएन त्संग चीनी प्रवासी असा उच्चार शिकवलाय... हर्षवर्धन पुलकेशी चे काळात आला होता... खुप छान इतिहास सांगितला आहे.
जंबूद्विप लोकं ग्रेटच होतें....
Great work sir! Hat's off to you for exposing the falsehood of today's dispension
डॉक्टर साहेब आपलं कार्य खरोखरच उल्लेखनीय आहे आपले जवळपास प्रत्येक व्हिडिओ मी अतिशय काळजीपूर्वक ऐकले त्यावर विचार केला तुमचा बोलन, विचार मांडायची पद्धत , आणि अतिशय शास्त्रशुद्ध पुरावा सहित बोलन , आणि मनापासून तुमच्याबरोबर बोलण्याची इच्छा आहे माझे काही समज आहेत आणि उत्तर देऊ शकाल किवा मार्ग तर नक्कीच शोधण्यासाठी पथदर्शक ठराल अशी माझा पूर्ण विश्वास आहे आणि कृपया मला आपल्याशी कसा संवाद साधू याबद्दल आपण सूचित कराव.....
जे खर आहे ते सर्वांसमोर ठेवायला पण हिम्मत लागते.... Great job 👍👍🙏👍👍
Thank you very much sir for your inspiration knowledge
☸️👌संशोधीत सत्यज्ञान !🇮🇳❤🙏
Knowledgeable information. Thanks Dr.
खुप छान माहिती दिली सर 💐💐🙏
Very informative video Dr saheb. Thank you
खुपच छान माहिती देत आहत सर। मंगल हो
खूप छान सर माहितीपर लेख
I watched movie and read book as well. You explanation is very simple and easy to relate with history.Thank you🙏
Xuan Zang हा चित्रपट फारच अप्रतिम आहे
Very Important Informetion very much thankful for it Dr Sangram Patil
Lokani jagruk hone khup garjeche aahe. Dr you are doing a great work. Keep it up
Great research by Dr patil
सत्य माहिती...👏🙌
Nice Sir, big salute......Thanks for telling the true history that was being deliberately hidden.
Dr. You are great Man
Thanks
Namo Buddhay
Very important video which will throw lights on contempory situation 🙏
खूप छान सर 🙏🙏🙏
छान माहिती दिली.👍👍👍
Sir ! Kharach tumi Jental man Aahat..... Thank you for
केविलवाणी गोष्ट आहे भारतासाठी की भारतातील लोक परक्यांवर जास्त विश्वास ठेवताना दिसत आहेत .आपल्या भानावर विश्वास नाही इतका शेजारीवर विश्वास आहे. वा ....रे डाॅ. संग्राम. आता उद्या तु बुद्ध मांस खात होते हेही सांगायला मागेपुढे पाहणार नाही. 😌🙏
Barobar bhau
बरोबर भाऊ
अज्ञात माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
🙏
खरोखर सखोल माहीति धन्यवाद सर.
जय श्रीराम 👌👌
🌹🌹🙏🙏🌹🌹🇮🇳सत्यमेव जयते पाटील साहेब
Very imp information 👍🙏🙏👍🙏🙏
डॉक्टरांना स्थानिक धर्म ग्रंथ व पुस्तका. पेक्षा बाहेरील परदेशी साहीत्या वर जास्त विश्वास आहे तुमच्या दे श भक्ती ला सलाम! कृपया देशावर ही विश्वास ठेवा! इथेच आपल्याला रमायचे आहे. पुढील सर्व खेळ या जनतेतचं खेळायचे आहेत या मातीने च आपल पालन पोषण केल : केजरीवालची भाषां वं पॉलीसी साध्यर्म दिसते हा योगा योग नसावा!
Very informative sir. Namo buddhya 🙏 Jai bhim
Khup chan. Hats of to You 👍🚩🚩
Thank you very much, sir !
नमो बुद्धाय सर अपन ची माहिती देता त्यामुळे आमच्या माहितीमध्ये भर पडते मी तुम्हाला youtube वर एक चैनल सजेस्ट करत आहे, सायन्स जरणी, रॅशनल वर्ल्ड, हे दोन चैनल मध्ये सुद्धा बऱ्यापैकी इतिहासाचे तंतोतंत दाखले दिले जातात एकदा तुम्ही यांचं डिबेट किंवा सेशन अटेंड करावे ही विनंती
धन्यवाद डॉक्टर साहेब 🙏🙏🙏
Informative and useful. Thank you sir🙏
Information is useful
बरोबर आहे सर👍👍 ह्या चोरट्यांनी सर्व चोरून तिथे काल्पनिक देव देवितांना बसवले आहे😢
खुप खुप सुंदर माहिती दिलात डॉक्टर साहेब
Great work,
This is Chinese third party actual as found as experienced descriptions mentioned in Yuan Shwang diary Hence it's completely trustworthy. No one should doubt it.
Thank you Doctor for your hardwork and this is real discovery of India
Pandit Nehru has written Discovery of India, I think you should also rewrite Real Discovery of India
I solute your hardwork
खूप छान विश्लेषण !
बौद्ध धर्माचे ब्राह्मणी धर्माने केलेले विद्रूपीकरण म्हणजेच सध्याचा हिंदू धर्म होय.
Right
कुठून घेतली भांग...?
😂😂😂😂kiv yete mala tumchya samplelya dharma war..tumhi swatach ek hindu dharmachi branch ahat..gp basa 😂
@@commentguy7 tu gap kuthalya granthat aahe hindu nav jithetithe khodkam kele ki buddachech kahina kahi sapadate
@@nidhilandge3147 बरोबर आहे कारण हिंदू हा शब्द अलीकडे आला आहे फार पूर्वीपासून फक्त वर्ण होते, धर्म एक होता पण संस्कृति एक होती, मूर्तिपूजा फार पूर्वीपासून भारतात चालत आली आहे पन जेव्हा मुस्लिम आक्रांत झाली तेव्हा हिंदू हा शब्द प्रयोग करण्यात आला, हिंदू हा काही धर्म नाही तर विचार आहे जो सहिष्णुता शिकवतो
Great sir💯💯💯💯🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Thank you sir ...for very important information...🙏🙏
Doctor saheb simply great and very informative. Congratulations
Thank you Dr , for the information and for your effort, proud of you Dr 💐🙏
सर आपण ज्या ज्या पुस्तकांच वाचन करत असता ते देखील विडिओ मधून सांगत चला. म्हणजे वाचणाची देखील आम्हाला सवय लागून जाईल 🙏
Thank you so much sir ... Such a great video... Proud of you sir 😊
Dr. Sir apla abhari ahe je aapan evadha abhyasu knowledge dil.
Dr.Thank you for inspired us