KHED | ठळक घडामोडी | Monday, August 5, 2024 | Highlights | PUNE LIVE

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 20

  • @panditbhase9066
    @panditbhase9066 2 месяца назад +7

    रोडवर रिक्शा हटवा त्यांची मुजोरी कमी करा .

  • @Swara.P123
    @Swara.P123 2 месяца назад +25

    Chakan मध्ये एवढ्या कंपन्या असून देखील, किती तरी पैसे कंपनी कडून पैसे वसुल करतात, मग रस्ते ka बर चांगले बनवत नाही.

    • @matsplastic964
      @matsplastic964 2 месяца назад +6

      कारण केंद्र सरकारला गुजरात, काश्मिर, आंध्र, बिहार आणि इतर राज्यांचा विकास करावयाचा आहे,
      तर राज्य सरकारला विदर्भ समृध्दी माहामार्ग, शक्तिपीठ महामार्ग, मराठवाडा यांचा विकास करावयाचा आहे.
      इथे फक्त वसुली करायची आहे.

    • @SayajiShinde-kc3ol
      @SayajiShinde-kc3ol 2 месяца назад

      ॲशनओ ते​@@matsplastic964

    • @bmbeptu
      @bmbeptu 2 месяца назад +1

      खायला कमी पडतो पैसा...

    • @vilastlnjrkkoemgire2616
      @vilastlnjrkkoemgire2616 2 месяца назад

      A​@@matsplastic964

    • @Swara.P123
      @Swara.P123 2 месяца назад

      @@matsplastic964 काही दिवसानंतर हिंजेवाडी सारखी परस्थिती चाकण मध्ये निर्माण होईल, कितीतरी IT कंपन्या दुसऱ्या राज्यात निघून गेल्या हिंजेवाडी च्या ट्रॉपिक मुळे, तसे चाकण मधील कंपन्या निघून जातील, ह्या राजकारण्या मुळे.

  • @shaileshpingle9242
    @shaileshpingle9242 2 месяца назад +1

    शिवाजी विद्यालय नाही श्री शिवाजी विद्यामंदिर / विद्यालय म्हणा... एकरी उल्लेख नकॊ महाराजांचा... 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @righttoinformationtoinform9512
    @righttoinformationtoinform9512 2 месяца назад +5

    nice update

  • @ramamrutkar1988
    @ramamrutkar1988 2 месяца назад +8

    Sayankali parat atikraman hot ahet pratham rikshawale khup adachan karyat

  • @siddheshwarsolanki3346
    @siddheshwarsolanki3346 2 месяца назад +3

    Kam levker chalu kera please

  • @savitaarude2463
    @savitaarude2463 2 месяца назад

    अभिनन्दन प्रियंका। महादेव। अरु

  • @saeedshah647
    @saeedshah647 2 месяца назад +1

    Congratulations prinka

  • @SachinThite-ix2ds
    @SachinThite-ix2ds 2 месяца назад +1

    Congratulations Priyanka

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 2 месяца назад +1

    अभिनंदन ताई 🎉

  • @offeredgaming3141
    @offeredgaming3141 2 месяца назад +1

    परत अतिक्रमण करतात फक्तं पंधरा दिवस थांबा.

  • @ashokshinde8900
    @ashokshinde8900 2 месяца назад

    Traffic var niyantran aana.

  • @mahadeojagdale267
    @mahadeojagdale267 2 месяца назад +1

    Congratulations 🎉priynka

    • @tukaramdeokar1026
      @tukaramdeokar1026 2 месяца назад

      मला वाटते चाकण ची वाहतुक कोंडी सोडवायची आसेल तर सोपा ऊपाय आहे आजपर्यंत सगळे प्रयत्न करुन झाले हा ऊपाय करावा नक्की फायदा होईल तो म्हणजे आता जे अतिक्रमण काढले आहे तेथे चाकण तळेगाव रोड व पुणे नाशिक रोडवर तळेगाव चौकाच्या सिग्नल पासुन चारही साईडला एक एक किलोमीटर पर्यंत आता जो रस्ता आहे त्याला लागुन दोनही साईडला दहा दहा फुटरस्ता वाढविणे रिक्षा बस एसटी स्टाँप दोनशे मिटर पर्यत पुढे सरकविणे आणि चारही रस्त्यावरचे खड्डे मुरुम टाकुन न भरता डांबर टाकुन छोटे मोठे खड्डे भरावे एवढे करुन बघा जालिम उपाय आहे सर्व ऊपाय केले रामबाण उपाय करुन बघा नक्की रिझल्ट दिसेल