केळी रोपे लावण्याआधी हा व्हिडीओ नक्की पाहा । १००% यशस्वी केळी व्यवस्थापन ।Pollen Kisan
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- #pollenkisan #farming #sagarkopardekar
For Agricultural Help - +91 9420969777
DISCLAIMER: The videos displayed on the RUclips channel Pollen Kisan are in compilation format and are filmed at various locations a few days prior to their release. The farming practices mentioned in the video are dictated by the climate and soil properties of the location where the video is filmed. Therefore, the methods described in the video may not be applicable in all locations or may vary depending on weather and soil properties. However, the right method is our Pollen Agro Minerals Pvt. Ltd. Those methods should be followed for your agriculture only after taking information from the official agriculture officer of this organization. Also, it is entirely your responsibility to follow the videos displayed on this channel or not.
अस्वीकरण: यूट्यूब चैनल पोलन किसान पर प्रदर्शित वीडियो संकलन प्रारूप में हैं और उनकी रिलीज से कुछ दिन पहले विभिन्न स्थानों पर फिल्माए गए हैं। वीडियो में बताए गए खेती के तरीके उस स्थान की जलवायु और मिट्टी के गुणों से तय होते हैं जहां वीडियो फिल्माया गया है। इसलिए, वीडियो में वर्णित तरीके सभी स्थानों पर लागू नहीं हो सकते हैं या मौसम और मिट्टी के गुणों के आधार पर भिन्न हो सकते हैं। हालाँकि, सही तरीका है हमारा पोलन एग्रो मिनरल्स प्रा। लिमिटेड इस संस्था के आधिकारिक कृषि अधिकारी से जानकारी लेकर ही अपनी कृषि के लिए उन विधियों का पालन करना चाहिए। साथ ही यह पूरी तरह से आपकी जिम्मेदारी है कि आप इस चैनल पर प्रदर्शित वीडियो का पालन करें या नहीं।
अस्वीकरण : पोलन किसान या युट्युब चॅनेलवरून प्रदर्शित होणाऱ्या व्हिडिओ या संकलन स्वरूपातील असतात तसेच त्या प्रदर्शित होण्यापूर्वी काही दिवस आधी विविध ठिकाणी चित्रित केलेल्या असतात. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या शेतीच्या पद्धती या ज्या ठिकाणी व्हिडिओ चित्रित केलेला असतो तिथल्या हवामान आणि मातीच्या गुणधर्मानुसार सांगितल्या जातात. त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगिलेल्या पद्धती या सर्वच ठिकाणी तंतोतंत आचरणात येतील असे नाही किंवा त्यामध्ये हवामान आणि मातीच्या गुणधर्मानुसार बदल होऊ शकतो. तरी आपण योग्य ती पद्धत आमच्या पोलन अॅग्रो मिनरल्स प्रा. लि. या संस्थेच्या अधिकृत कृषी अधिकाऱ्याद्वारे माहिती घेऊन त्यांनंतरच आपल्या शेतीसाठी त्या पद्धतींचा अवलंब करण्यात यावा. तसेच या चॅनेलवर प्रदर्शित होणाऱ्या व्हिडिओचे पालन करणे किंवा न करणे हे सर्वस्वी आपली जबाबदारी आहे.
What are the best practices for sustainable farming?
How can farmers effectively manage pests and diseases?
What are the latest advancements in agricultural technology?
How can new farmers get started in the agriculture industry?
What are the benefits of crop rotation and soil health management?
How do climate changes affect farming practices?
What are some cost-effective ways to increase farm productivity?
What are the most common mistakes to avoid in farm management?
What role does water management play in agriculture?
#bananafarming #pomogranate #kisan #farming #smart #farming
नमस्कार सर 🙏🙏
सागर सरांचा व्हिडिओ पूर्ण टाका हो एक-दोन तासाचा म्हणजे आम्हाला नवीन माहिती भेटेल पूर्णपणे प्लीज सर केळीची सपूर्ण माहितीचा व्हिडिओ टाका 🙏🙏
🙏
या सर चे नाव काय आहै
Dhanyawad sir
For valuable information, contents 🙏🏻💐
Sir please make video on fertilizer routine start to end for chilli farming in open area
Thanks SAGAR Sir for valuable information and u r great anchor to every Farmers
थान्यवाद सर खूप छान माहिती मिळाली
4:44 prati rope 100ml*
Sir एक विडिओ संपूर्ण कलिंगड नियोजन वर टाका 🙏🙏
Sir same prossed mi keli
Jully,August , sept मध्ये येणारे रोप याच्यासाठी पण शेड नेट करावे की फक्त उन्हाळ्यामध्ये करावे,याबद्दल माहिती कृपया सांगावी
सर केळी मध्येआंतरपीक घ्यावे का नाही.. घेतलं तर कोणता पीक घ्यावे...यावर व्हिडिओ बनवा
बॉक्स पॅकिंग साठी पिकवत असाल तर नाही चालत.
👍
Vegetable seedlings nursery ka full details video banaiye Hindi m
Sir April mahinyat lagwad niyojan kase karave
पावसाळ्याच्या व हिवाळ्याच्या दिवसात रोपांचे संगोपन कसे करावे .....मार्गदर्शन करावे
नागपूर मध्ये आपल्या कंपनी चे औषध आणि माहिती तंत्रज्ञान आहे काय सर
FULL VIDEO SIR JI
हे तीन सायकलच रोप चार सायकलचे रोप सायकल म्हणजे काय
Sir shart chi sarvat varchi buton pn lavta tumhi tya maghach karan kay.।
वाणीवर ताबा
@@PollenKisan manje kahi samjl nahi
@@indianfarminglife8382 sirana असं म्हणायचं आहे की एक no च button लावला की आपल्या तोंडावर म्हणजे काय बोलतोय ह्यावर ताबा राहतो.
Sar Hindi me bolo
Please Sir Hindi me vedio banaye